How To Construct A Soak Pit (शोष खड्डा कसा बनवतात)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Waste water from kitchens and bathing, most often flows out of the home into the surrounding areas. This waste water accumulates, creating a potential major health hazard. All this waste water is also an abysmal waste of a precious commodity - water. Is there a way to prevent, this disease causing water wastage? The answer is a soak pit. Often called, a magic pit the soak pit is a cost-effective, simple to construct watershed treatment that channelises household waste water from kitchens and bathing, purifies it to some extent before it makes its way into the soil. Soak pits reduce mosquito building drastically and have been effective in cleaning-up the surroundings of the villages where they have been built scientifically.
    This training video has been created by Paani Foundation founded by Aamir Khan and Kiran Rao. This technique has successfully been implemented in hundreds of villages in Maharashtra with proven results.
    जलसंधारणाचा असा एक उपचार जो सांडपाण्याला शुद्ध करून पुनर्वापरासाठी योग्य करतो, तो म्हणजे शोष खड्डा. असा हा शोष खड्डा कसा तयार करायचा, हे बघा ह्या व्हिडीओद्वारे.
    ---
    Like us on Facebook: satyamevjayate | paanifoundation
    Follow us on Twitter: satyamevjayate | paanifoundation
    Subscribe to our UA-cam channel: / paanifoundation
    Visit our website: www.paanifoundation.in | www.paanifoundation.in/mr
    Our email ID: paanifoundation@paanifoundation.in

КОМЕНТАРІ • 287

  • @vishaljagtap1982
    @vishaljagtap1982 4 роки тому +13

    शोष खड्डा लवकर भरतो कारण खडक आहे पाणी जिरतच नाही त्यावर काही उपाय सांगितले तर खूप आभारी असेल ...! धन्यवाद

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp 6 місяців тому

      किती खोल खांदले आहे

    • @vikasashtekar10
      @vikasashtekar10 4 місяці тому

      बरोबर आहे लवकर भरतो

    • @vikasashtekar10
      @vikasashtekar10 4 місяці тому

      हे fkt गावात होत शहरात अनेक प्रश्न निर्माण होतात

  • @jaymalasuryakant2260
    @jaymalasuryakant2260 2 роки тому

    खूप छान सोपी कमी खर्चाची पद्धत आहे👍👍👍👍

  • @ahaanjadhav5703
    @ahaanjadhav5703 4 роки тому

    अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवू शकतो आपण आपला परिसर

  • @rajendrasalunke4198
    @rajendrasalunke4198 6 років тому +2

    फारच सुंदर, पाणी फाऊंडेशन चे मनपूर्वक आभार.

  • @narayanlalshrestha6484
    @narayanlalshrestha6484 Рік тому

    Excellent.

  • @digambarshinde7539
    @digambarshinde7539 6 років тому +3

    पाणी फाऊंडेशनचे फार फार आभार

  • @AnilPatel-yk6ze
    @AnilPatel-yk6ze 3 роки тому

    Sabse favoriete technique

  • @mr.woldwide
    @mr.woldwide 4 місяці тому

    Sir..... खूप छान समजावून सांगता तुम्ही....😊😊

  • @raviingle7489
    @raviingle7489 6 років тому +1

    खूप छान प्ल्यान आहे

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Ravi Ingle,--- इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

  • @balajit65
    @balajit65 7 років тому +6

    After so many days means right from my birth I have seen something good, very good for the first time. You people are doing amazing work. You changed my thinking process. I was pessimistic about this thing but now I know I was wrong. Good luck for your very nice and scientific work.

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      balaji tekale , इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा. शोषखड्डा ही खुपच जुनी म्हणजे कमितकमी साठ वर्षे जुनी कल्पना आहे.

  • @thenakshaplanner4676
    @thenakshaplanner4676 6 років тому +3

    Thankss Amir khan.. Ur not only a actor u r a real hero

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 5 років тому +1

      He is just brand ambassador nd we don't know how much he take money to advertise those thing....
      Make in mind he is actor not a socialist .....
      He is that man who told to media that his wife not feel safe to live in India....
      Its best thing for him to change the people mindset with the help of socialist activity

  • @balasahebshewale2462
    @balasahebshewale2462 7 років тому +2

    अरे वा छान माहिती आहे.धन्यवाद

  • @sanjaydhole8785
    @sanjaydhole8785 4 роки тому

    छान माहिती,

  • @rajendrapardeshi2342
    @rajendrapardeshi2342 4 роки тому

    Nice Concept

  • @knik8686
    @knik8686 4 роки тому

    Amezing sustainable idea

  • @mangeshkubde3184
    @mangeshkubde3184 7 років тому +35

    वाव सुपर सर ,पाणी फाऊंडेशन ची कामगिरी दमदार. 👍👌.माहिती खूप खूप छान आहे ,मी माझ्या घरी शोष खड्डा करतो,पाणी फाऊंडेशन ला सलाम 👍👌💐💐💐💐

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому +5

      mangesh kubde, इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा.

    • @shahabazshaikh7113
      @shahabazshaikh7113 5 років тому +3

      @@Jawalapurkar
      काही दिवसानी तो खड़ा पन फ़ेल होतो ।
      मला अनुभव आहे ।
      विडियो मधे चांगला प्रकार दाखवला आहे ।

    • @harishshrote5031
      @harishshrote5031 5 років тому +3

      शोष खड,डा. करनारे लोक ,माती ने भा॑डे घुवायचे, व आऺघोळी साठी Neem ,hamam, medimix सारखी साबन ने, केल्या ने , जमीन herbal राहिन,याची काळजी घ्यावी, जेणेकरून जमीन detergent,व घाण मुक्त राहणार,व वीहरी चे पाणी दुषीत नाही होणार,,,,,

  • @sanjaymali7696
    @sanjaymali7696 6 років тому +1

    सुंदर

  • @sachinborade8663
    @sachinborade8663 5 років тому +2

    Great job sir
    Save Water save Earth Save Life

  • @krishiekvigyan5919
    @krishiekvigyan5919 6 років тому +1

    Very nice

  • @chakradharnikhade3335
    @chakradharnikhade3335 2 роки тому

    फार सुंदर माहिती आहे. लोकांनी पुढाकार घेऊन घरोघरी हा उपक्रम राबवावा. परिसर स्वच्छ राहील व पाण्याची पातळी वाढेल. जल ही जीवन है. 💦

  • @dingabargauge283
    @dingabargauge283 6 років тому

    very nice information thak you pani foundation

  • @santoshubale7341
    @santoshubale7341 3 роки тому

    खुप छान

  • @akashkandelkar480
    @akashkandelkar480 7 років тому +1

    nice video

  • @amolpache5313
    @amolpache5313 6 років тому +2

    nice sir

  • @sanjaydahasahasra6970
    @sanjaydahasahasra6970 5 років тому +1

    Extremely useful.

  • @saketaware1554
    @saketaware1554 6 років тому

    Khupch Chan sankalpana aahe

  • @sunilkumarrathod3635
    @sunilkumarrathod3635 5 років тому

    Very nice work

  • @sagarmali9873
    @sagarmali9873 4 роки тому

    छान माहिती

  • @mukhtarbari7559
    @mukhtarbari7559 4 роки тому

    भाई आपका प्रयास बङया है ।

  • @lramanathan1301
    @lramanathan1301 3 роки тому

    Wonder. Kudos to the teamwork.

  • @rajendrapardeshi2342
    @rajendrapardeshi2342 3 роки тому

    Very good concept 👍

  • @cbgaming2481
    @cbgaming2481 5 років тому +1

    great work

  • @Sasti_Paul
    @Sasti_Paul 5 років тому

    Good job I am happy

  • @vivekpage2606
    @vivekpage2606 6 років тому +4

    The Best !!

  • @vikashkumarsoni3431
    @vikashkumarsoni3431 4 роки тому

    Atti sundar

  • @allhackstechnogyan9241
    @allhackstechnogyan9241 6 років тому +1

    Good job

  • @Mrsureshutekar
    @Mrsureshutekar 7 років тому +2

    superb idea

    • @raghunathmore9808
      @raghunathmore9808 6 років тому

      Suresh Utekar

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Suresh Utekar,__ इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा.

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 Рік тому

    धन्यवाद सर

  • @rakeshpandey4929
    @rakeshpandey4929 3 роки тому

    Panni Foundation ..Thank you for sharing...its very informative... from Uttarakhand...

  • @sachinburande1960
    @sachinburande1960 5 років тому

    आणि हि, बोरवेल पुनर्भरण कसे करायचे त्यासाठी तुमच्याकडे उपयुक्त माहिती असेल तर प्लीज शेअर करा, कारण शहरात वरील पैकी , म्हणजे पाणी फाउंडेशन चे उपाय करता येत नाही, आणि बोरवेल चे पुनर्भरण कसे करायचे याची शासरोक्त माहिती उपलब्ध नाही, तर कृपया आपण यासाठी मदत अवश्य करावी, आपली टीम जबरदस्त आहे, प्लीज मदत करा.

  • @vijaykanawade1232
    @vijaykanawade1232 7 років тому +1

    Good work sir

  • @nileshkaranjekar1860
    @nileshkaranjekar1860 6 років тому

    Khup chan

  • @nileshkaranjekar1860
    @nileshkaranjekar1860 6 років тому +2

    Keep it up pani foundation

  • @Aaru513
    @Aaru513 7 років тому +1

    excellent

  • @Napster5210
    @Napster5210 7 років тому +3

    thank u #pannifoundation for this simple yet so much informative video

  • @prathameshvhate1409
    @prathameshvhate1409 7 років тому +1

    Great initiative by Government of Maharashtra..

    • @abhishekgidveer2978
      @abhishekgidveer2978 7 років тому

      its paani foundation

    • @prathameshvhate1409
      @prathameshvhate1409 7 років тому +2

      Thanks..

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Prathamesh Vhate इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

  • @shivshrivlogs4274
    @shivshrivlogs4274 7 років тому +2

    nice...

  • @shankarkute3968
    @shankarkute3968 6 років тому +2

    nice idea... thank you

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Shankar Kute,___ इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

    • @jyotikulkarni8680
      @jyotikulkarni8680 9 місяців тому

      जमिनीशी समतल असल्यावर तो नेहेमी कोरडा राहतो का?माझा समतल आहे व कोरडा पण आहे.बाजुच्या सर्वांनी उंच केले पण ते भरलेलेच असतात.

  • @sumit2559
    @sumit2559 7 років тому

    khup chan mahiti dili 🙏

  • @shradhakolpuke
    @shradhakolpuke 4 роки тому

    Best

  • @kaka_sonar
    @kaka_sonar 7 років тому +7

    Keep it up !!!!
    You inspire lot of people who do not even know about How to use water in summers at least.

    • @abhimanyutad4726
      @abhimanyutad4726 6 років тому

      nice

    • @kishorkhairnar39146
      @kishorkhairnar39146 6 років тому

      Khup chan

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Kaka Sonar, इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा.

  • @allhackstechnogyan9241
    @allhackstechnogyan9241 6 років тому +1

    Great

  • @rupeshkhole3799
    @rupeshkhole3799 6 років тому +1

    Great sir nice information

  • @sachinpanda1
    @sachinpanda1 7 років тому +3

    it's really great idea.

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      sachin panda इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

  • @divyathedancer1533
    @divyathedancer1533 7 років тому +1

    Thank you pani foundation

  • @parsharamshinde6342
    @parsharamshinde6342 3 роки тому

    Khup chan
    Toilet sefty tank aani bathroom che pani akach shoshkhaddyat takale tar chalel ka

  • @sanjayparandekar7519
    @sanjayparandekar7519 7 років тому +3

    Good video ,

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Sanjay Parandekar,--- इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

  • @vinodchavan3421
    @vinodchavan3421 7 років тому +2

    Nice

  • @sandiplad1965
    @sandiplad1965 5 років тому +3

    Thanks for giving us information. I will also do this.👍

  • @samvardhakmishra1413
    @samvardhakmishra1413 5 років тому +1

    Salute sir

  • @bhausahebilhe6120
    @bhausahebilhe6120 4 роки тому

    Dhanyawad

  • @sandeeppaul8927
    @sandeeppaul8927 5 років тому

    Aap bahut accha kaam kar rahe hai please aapse request hai videos hindi me bhi banaye

  • @compulsive_sketcher2873
    @compulsive_sketcher2873 7 років тому +2

    inspiring. mast sir

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      Rammohan Yedave,--- इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

  • @chiragkumar4697
    @chiragkumar4697 5 років тому

    Salute 🇮🇳🚩

  • @بحرالعلوم-و7و
    @بحرالعلوم-و7و 4 роки тому

    thank you

  • @maheshgabhane5914
    @maheshgabhane5914 6 років тому

    From khapa +tahsil soner dist. Nagpur Maharashtra . Amhi sudhha ek nadiwr wanrai bandhara bandhtoy ... Sramdanatun pn purn gawkrinch amchya ya kamala bhed darshwtahet ... Pani foundation la vinanti ahe ki nidan amhala madatisprd ek paul amchya team kde lksh dyawet karan patbadhara bandhnare amhi 22 lok .mhnje nuste 12-16 wrshache chamu ani kahi 20-25 ya wyogtatil mulemuli kary krtahet

  • @prashantpatil8132
    @prashantpatil8132 6 років тому +2

    please spread this rain water harvesting techniques information in every villages as well as in cities in maharashtra and also to motivate to grow up the maximum number of trees.

  • @ajay23000
    @ajay23000 6 років тому

    Watching from Uttar pradesh

  • @ganeshchoudhri7104
    @ganeshchoudhri7104 7 років тому +1

    Chan 👌👌👍

  • @priteshozarkar2910
    @priteshozarkar2910 6 місяців тому

    soap che chok je sosh khadyat hote te kase saaf karayache .....acid treatment suggest kara.

  • @dhirajchavancivil
    @dhirajchavancivil 2 місяці тому

    Pn sir pavsach pani he side ne janarch aat

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Рік тому

    अनुदानासाठी काय करावे लागेल ते पण सांगा की

  • @jigs1190
    @jigs1190 5 років тому

    Plz make video on recharge of borewell with help of rain water

  • @raj05sep
    @raj05sep 6 років тому

    Wow. Ye to Subject to har gram panchayato tak leker jaani chahiye.
    Public nal m akser villages m ji Pani nikalta ho wo kisi na kisi khet m chhod diya Jata hai. Jisme kidey makodey macchar sab paida hotey hai. Suar aaker baithey hai usper. Ye techniques ka use krk us Pani Ko asani se jameen m neechey pahuchaya ja skta hai. Jisse jameen bhi jyada waste Nhi hogi Pani ka level bhi jameen k neechey badhe ga or Grameen ilako m kuch bimariya bhi Kam hogi.

  • @parmeshwarmannur8528
    @parmeshwarmannur8528 5 років тому

    Save nature's liquid gold or else we are facing horrendous catastrophe for growing population.Such small innovations do lot of help to us Thanks sir.Marati ,we couldnot comprehend.

  • @goldgold7948
    @goldgold7948 4 місяці тому

    Save water save life

  • @deepakbhosale9901
    @deepakbhosale9901 7 місяців тому

    सर कडनी दगडं भरण्याऐवजी जर विटा भरल्या तर चालेल का

  • @Reddylion
    @Reddylion 5 років тому +1

    hindi ! But good.

  • @kishorekumardas5159
    @kishorekumardas5159 3 роки тому

    What about we living in Assam ?

  • @prashantgawande25
    @prashantgawande25 Рік тому

    Can I use this technique to store pure rain water, accumulated at one place inside my plot? It's 8 feet away from my home wall, but inside wall. Plz guide me.

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi 2 роки тому

    Sir...eka shoahkadya sathi kiti cost lagel

  • @humzarockstar13
    @humzarockstar13 5 років тому

    Come to Uttar Pradesh! Please!

  • @DR.SACHINBABASAHEBINDAPU-zx3zs

    Khali jar Kali mati asel tar panyacha nichra kiwa Pani zirpel ka...

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Рік тому +1

    टाकीत जमा झालेली घाण कशी साफ करणार ?

  • @लाडकादत्ता
    @लाडकादत्ता 7 років тому +2

    I like

    • @Jawalapurkar
      @Jawalapurkar 6 років тому

      dattatray nikam, --- इतकाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इंजिनियरची गरज नाही. सांडपाणी जिथून घराबाहेर पडतं तिथे ३ बाय ३ किंवा कमी/जास्त खड्डा करा. त्यात मोठे दगड व थोडया प्रमाणात विटांचे तुकडे भरा. जमिनीशी समतल आल्यावर कोरडी माती टाका. यात सांडपाणी मुरतं. व तुमच्या विहिरींची/बोअरची पाण्याची पातळी वाढते. हा शोषखड्डा विहिरीपासून तीस फूट लांब असावा. झिरो बजेट शोषखड्डा.

  • @DadasoPatil-w6e
    @DadasoPatil-w6e 10 місяців тому

    सर आम्हाला वारणानगर येथे शोषखड्डा करायचा आहे तरी सिमेंट पाईप कुठे मिळेल

  • @sudhirkupate704
    @sudhirkupate704 5 років тому

    Aapan chatawril pawasache pani shosh khadyamde connect kru shakato ka

  • @prathameshkale3099
    @prathameshkale3099 17 днів тому

    काळ्या माती मध्ये काशाप्रकाररे बनावता येईल

  • @tusharkhanvilkar4758
    @tusharkhanvilkar4758 11 місяців тому

    सर हा शोषखड्डा कातळ जमिनीत काम करेल का? की त्यासाठी काही वेगळा उपाय आहे. pls rpl

  • @ganeshtambeitandmore3618
    @ganeshtambeitandmore3618 5 років тому +5

    नुसते विडिओ पाहू नका शोष खड्डा नक्की बनवा अनुदानाची वाट पाहू नका भेटले तर चांगलेच स्वता जरी बनवला तर फायदा आपलाच आहे बोरची पाणी पातळी वाढली माझ्या धन्यवाद

  • @mtupsamindar
    @mtupsamindar 2 роки тому

    शौचालयाचे पाणी यात सोडता येईल का?

  • @blossomofkokan9401
    @blossomofkokan9401 2 роки тому

    हार्ड रॉक म्हणजे कातळ असेल तर याचा उपयोग होतो का

  • @nirmalakendre1970
    @nirmalakendre1970 5 років тому

    Anudan kase aani kothe milnar te sanga

  • @sachinburande1960
    @sachinburande1960 5 років тому +15

    छान, पण पावसाचे पाणी का जाऊन द्यायचे नाही ते स्पष्ट करा प्लीज.

  • @vipultrivedi3
    @vipultrivedi3 6 років тому +1

    Barish ka Pani is soak it mein Kyun na Jane de? Isla kya Karan hai?. jaise roof top rain water ..

  • @muhammadrizwankhan8453
    @muhammadrizwankhan8453 4 роки тому

    I wish. K ye videos hindi ya English main bhe hon!!

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 3 роки тому

    saaf safai kashi karavi? tya veli ti ghan kuthe taknar? ankhi ekhada video banavla tyabaddal tar bara hoil.

    • @Sachin_Kadu
      @Sachin_Kadu 3 роки тому

      Right. I would also like to know that how to clean it.

  • @vijaywtpm
    @vijaywtpm 3 роки тому

    काँक्रिट पाइप साइज काय लागते

  • @siddhimadane7205
    @siddhimadane7205 Рік тому

    साफ कसा करावा

  • @tusharkhanvilkar4758
    @tusharkhanvilkar4758 6 років тому

    छान आहे . पण हा शोषखड्डा कातळ भागात कसा उपयोगी पडेल? किंवा कातळ भागात सांडपाणी जिरवण्यासाठी काही उपाय असेल तर कृपया सांगा.