बीना मूर्तीच मंदिर = बीना मुर्तिची म्स्जीद हा परमेश्वराचा खरा धर्म आहे पण भारतीयाना मनुवादी मनुस्मृति वीचारक ब्राह्मणानी मुर्ति पुजक बनुन राज केल पण आत हीन्दु मूर्ती पुजकाला धार्मिक ग्रथात अमान्यता आहे मुर्ति पुजाकरण्यावर सक्त मनाई केली आहे वेदा , उपनिषद , पुराणात ऊल्लेख आहे नातस्थ प्रतिमा आस्ति,एकयम ईवीदीत्यम , एक्यम ब्रम्हा नहीना नास्ते कीचन , अंधात्म प्रभुसन्ती या संभुती ऊपास्थे, हाच खरा हीन्दु धर्म आहे हे धार्मिक ग्रधातुन कळत पण लोकाना जाती आणी उपजातीत वीभागुन राज्य करणारे मनुवादी मनुस्मृति वीचारक ब्राह्मणाची संघटना वीपलीत कामाला प्रोत्साहन देते
@@xxxoggygaming Islam and hundu dharmamadhe mutypuja pap ahe ani HINDU PURTYPUJA KARTAT MHANUNACH KAFIR( ISWARAVIRUDH JANARE) MHANTLELAHE ani Muslim veda upnishad puranach palan karata jya shlokach Quranamadh path purwatha kelela ahe tyach PALAN KARATAT
चांगलं जास्त घडलं असेल त्या कागल मतदार संघात. म्हणून ते सतत पाच वेळा निवडून येऊ शकले हे लक्षात घ्या. काम केलंय म्हणून ते सातत्याने त्या मतदार संघात निवडून येतात.
नाना पाटेकर आपण आणि आपणच केवळ डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांचे नेते मानता. नाहीतर छ्त्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, जोतिबा फुले हे माळी समाजाचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे असे मानणारे सर्वच आहेत. महामानवाना केवळ एका जाती धर्मापूर्ते ठेवतात हे किती योग्य आणि किती अयोग्य. वा पाटेकर 🙏
नानांची धार गेली... आधी रोखठोक बोलणारे नाना आता गोड गोड गप्पा करतात.... चुकीच्या व्यक्तीला चूक म्हणायला त्यांना भीती वाटत असावी.. असो तुम्ही एक चांगले कलाकार आहात, त्यामुळे कायमचा तुमचा आदर आहे.
फिरून फिरून राजकारणावर येतात नाना... कागल ठरवेल कोण आमदार हवा आता.. तुम्ही प्रचार करायचा बंद केलात तर बर होईल... तुमच्या बाकीच्या speech बद्दल मंडळ आभारी आहे...🙏
@@Maharashtra_man हाच नाना बिजेपीचीही, विशेष मोदींची तारीफ करायचा ना...?...राज ठाकरेंनी एकदा समजावलाय याला.."कळत नाही, तिथे लक्ष घालू नकोस नाना...!! पण हा थेरडा सरबरीत झालेला दिसतोय..
मला किती छान बोलतो यावरच जास्त भर असते नानाची,🙏अरे देशात किती प्रश्न आहेत "अल्पशाख्यांक समाजाला टार्गेट केल जातंय त्या वर नाही बोलणार, शोषित, वंचीत, समाजाला न्याय मिळविण्यासाठी काय केल नांना, कि फक्त आलू लेलो कांदे लेलो करत रहा मग 🙏
नानाला खरच खूपवछान राजकिय सूर गवसलाय. या आधी तो मला अभिनेता म्हणून आवडायचा आता मी त्याच्या प्रेमातच पडलोय. नाना राजकिय भाषण करण्यात भल्याभल्या राजकारण्यांनाही खाऊन टाकील याची मला आता गँरंटी झाली आहे.
Nana ji is well known actor , social worker, good orator who can take all class of people together. I feel Nana ji is right personality to become CM of Maharashtra . Jai Hind Jai Maharashtra
ABP Majha आता फक्त भाषणबाजी चं कव्हरेज देणार चॅनेल झालय. नुसतं याच भाषण त्याच भाषण हेच दाखवतायत. लोकांना पण फक्त तेवढंच पाहिजे म्हणा. भिकरचोट लोकांचं भिकारचोट चॅनेल.
नाना पाटेकर तुम्ही सिनेमाचं बघा, राजकारणच त्या त्या भागातल्या जनमानसावर सोडून द्या, तुम्हाला बोलायचे असेल तर ज्यांचे पुतळे उभा केले त्याच्याबद्दल बोला, ज्यांनी उभा केले त्यांचे काय कर्तृत्व.
नाना पाटेकर याना ज्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतात,त्या ठिकाणी तेथील राजकारण्यांच कौतुक करतात. नानांना एकच विनंती आहे,ज्यांचे आमंत्रण आहे,त्यांच्याबद्दल जरा माहिती घ्या,आणि त्यावर तुम्हाला उघडपणे विरोधात बोलता येणार नसेल,तर त्याचे आमंत्रण स्वीकारू नका. उगा बळेबळे कोणाचेही कौतुक करू नका.
मा. नाना पाटेकर साहेब आपण अप्नतिम असे विचार व्यक्त केलात आपणास त्रिवार सलाम.
मराठी चित्रपट सुष्टीतले कोहीनुर हिरा म्हणजे आदरणीय नाना पाटेकर साहेब
Ani v4ani pan heera ahe
काय छान माणूस आहे हसन मुश्रीफ,ना हिंदू ना मुसलीम,बस माणूस आणि माणुसकी
Gunda ahe to Hasan mushrif
बीना मूर्तीच मंदिर = बीना मुर्तिची म्स्जीद हा परमेश्वराचा खरा धर्म आहे पण भारतीयाना मनुवादी मनुस्मृति वीचारक ब्राह्मणानी मुर्ति पुजक बनुन राज केल पण आत हीन्दु मूर्ती पुजकाला धार्मिक ग्रथात अमान्यता आहे मुर्ति पुजाकरण्यावर सक्त मनाई केली आहे वेदा , उपनिषद , पुराणात ऊल्लेख आहे नातस्थ प्रतिमा आस्ति,एकयम ईवीदीत्यम , एक्यम ब्रम्हा नहीना नास्ते कीचन , अंधात्म प्रभुसन्ती या संभुती ऊपास्थे, हाच खरा हीन्दु धर्म आहे हे धार्मिक ग्रधातुन कळत पण लोकाना जाती आणी उपजातीत वीभागुन राज्य करणारे मनुवादी मनुस्मृति वीचारक ब्राह्मणाची संघटना वीपलीत कामाला प्रोत्साहन देते
Ekda tyanchi loksankhya vadhli ki te ambedkar ncha putla pahila todnar karan Islam mahatvacha ahe
@@riyazmulani6781 Ani tumchya Islam madhe non-muslim kaafir ahet tyach ky
@@xxxoggygaming Islam and hundu dharmamadhe mutypuja pap ahe ani HINDU PURTYPUJA KARTAT MHANUNACH KAFIR( ISWARAVIRUDH JANARE) MHANTLELAHE ani Muslim veda upnishad puranach palan karata jya shlokach Quranamadh path purwatha kelela ahe tyach PALAN KARATAT
चांगलं जास्त घडलं असेल त्या कागल मतदार संघात. म्हणून ते सतत पाच वेळा निवडून येऊ शकले हे लक्षात घ्या. काम केलंय म्हणून ते सातत्याने त्या मतदार संघात निवडून येतात.
कागल पेक्षा ही उत्तूर गडहिंग्लज मध्ये खूप मानतात
@@rahulanaware9546 आता कोलनार.धरणग्रस्त वार्यावर सोडले
सर्व NCP का अस नाही?
100% सत्य.. काम केलं तर फळ भेटत..
खरंय👌 मुश्रीफ जात पात बघत नसणार . केवळ विकास . मो . सारख्या नुसत्या गप्पा नाहीत 🙏
मुश्रीफ मंजे महाराष्ट्रातील शान आहे नंबर एक नेते मुस्लिम आहेत आस वाटत च नाही
लिंब्राडु रांदभक्त गुलाम मायनोशेणके सतरंजी उचल्यांना कुरळी केसं समजली😀😀
आम्ही मराठा व महाराष्ट्रातील नेत्यांन चे गुलाम आहेत गुजरातचे नाही
Pan jevha vel yeyil tevha te tyanchya samajachech aahet he lakshat asu dya.
कामे केलीत म्हणून मुश्रीफ साहेबांना सलग 5 वेळा जनतेने निवडून दिलं... फक्त आणि फक्त कामा मुळे ...इथे जाती धर्माला थारा नाही... चांगलं काम करून दाखवा
भाऊ,,, मराठी माणुस,,, आपलं आम्हाला सार्थ अभिमान आहे,,,,,, जय जिजाऊ,,,, जय शिवराय,,,,, जय महाराष्ट्र
खरच तुमचा सारखा खरा माणूस राजकारनात हवा होता ..Love u Nana❤️
नाना पाटेकर आपण आणि आपणच केवळ डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांचे नेते मानता. नाहीतर छ्त्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, जोतिबा फुले हे माळी समाजाचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे असे मानणारे सर्वच आहेत. महामानवाना केवळ एका जाती धर्मापूर्ते ठेवतात हे किती योग्य आणि किती अयोग्य. वा पाटेकर 🙏
नानांना कोणत्याच पक्षाने कधी राज्य सभेत पाठवायचा विचार का केला नसावा ??????नको नको ते फालतू लोकांना पाठवले जातात मग यांना का नाही ??????
नानांची धार गेली... आधी रोखठोक बोलणारे नाना आता गोड गोड गप्पा करतात.... चुकीच्या व्यक्तीला चूक म्हणायला त्यांना भीती वाटत असावी..
असो तुम्ही एक चांगले कलाकार आहात, त्यामुळे कायमचा तुमचा आदर आहे.
उतार वयात का रोष ओढवून घेतील??
नाना पाटेकर, तुम्ही फार छान माहिती दिली.खरोखर, तुम्हाला धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
फिरून फिरून राजकारणावर येतात नाना...
कागल ठरवेल कोण आमदार हवा आता.. तुम्ही प्रचार करायचा बंद केलात तर बर होईल... तुमच्या बाकीच्या speech बद्दल मंडळ आभारी आहे...🙏
खुप खुप छान बोलता नाना तूम्ही आणि बाबा साहेबांचे विचार खरचं आहेत तुमच्या मध्ये 🙌🏻❤️🤝💐
जबरदस्त नाना जी
Nana is a great personlity.
Nana Patekar dominated Bollywood with his talent, hard work and personality...
🤣🤣🤣
Chu
@@yogendra0606 ?
@@prashantshinde3618 evergreen HIT hasla tyala taklay
@@yogendra0606 correct
नाना हे नानाच आहे.बालिवुड, सामाजिक क्षैत्रात एक और नाना
नाना साहेब. हे लॉम्बते गिरी शोभत नाही नाना आहात नानाच राहा ना. काय कमी दिलंय देवा ने? तुमच्या भाषेत लिहिलं तर तुम्हालाच आवडणार नाही. Missing old nana.
मस्का आणी नाना विरोधी शब्द होते. आता नाही. हल्ली काही होऊ शकत
धंधेवाईक भाषण
@@ajaynaikmumbai bjp supporter jalale
@@Maharashtra_man हाच नाना बिजेपीचीही, विशेष मोदींची तारीफ करायचा ना...?...राज ठाकरेंनी एकदा समजावलाय याला.."कळत नाही, तिथे लक्ष घालू नकोस नाना...!! पण हा थेरडा सरबरीत झालेला दिसतोय..
Mushrif saheb 😍 great
नाना जी खूप छान धन्यवाद आपण नेहमीच आदरणीय च आहात आई चामुंडा माता आपणास उत्तम आरोग्य आणि आनंद देवो हीच तिचे चरणी प्रार्थना
महिनाभर रहायला या नाना कागल मतदारसंघात...... काय काय बोगस प्रकार चाललेत ते सामान्य लोकांमध्ये गेल्यावर समजेल तुम्हाला! 🙏
Tu Gujrat la ja
Tu lavdya kuthla hyss
@@if8891 बोगस कामगार आहेस वाटतं! 😅
Mushrif saheb 😍
यUou are great nana.
मुश्रीफ साहेब म्हणजे मराठी मुसलमान.
Well Said
घे मारुन😀😀😀
@@keepsocialdistance1643 तुझी बारी झाली का 😂😂😂😂
मला किती छान बोलतो यावरच जास्त भर असते नानाची,🙏अरे देशात किती प्रश्न आहेत "अल्पशाख्यांक समाजाला टार्गेट केल जातंय त्या वर नाही बोलणार, शोषित, वंचीत, समाजाला न्याय मिळविण्यासाठी काय केल नांना, कि फक्त आलू लेलो कांदे लेलो करत रहा मग 🙏
अगदी बरोबर आहे हसणं मुश्रीफ नाना पाटेकर यांनी खूपच छान अनुभव आहे.
अप्रतिम आवाज आणि विचार.धन्यवाद
मुश्रीफ साहेब माणसातला देव आहे
राजकारणी लोकांनी नाना कडून काहीतरी शिका
👍
नाना सारखा सच्चा माणूस आत्ताच्या काळात शोधुन सुद्धा सापडणार नाही 🙏🙏
सारखा एखादा 80वर्षा सारख्या म्हाताऱ्या सारखे बोलायच...
राज साहेबांचे वाक्य आठवले
mg aamhi as bolu sarkh sarkhya dhamkya dyaychya bhasnaat😂
😃😃😃😃😃
सतत कुजक्या तिरसट अपेशी म्हाताऱ्यासारखे बोलणे म्हणजे मनसेचा मालक
Baki kay yet khaj sahebana dusrachya nakla karaycha baki kahi jamat ka
लाळ घोटे पणा करतोय लई थंडा आहे हा
नाना तू तो नाहीस तो होता आमचा नाना बेधडक देधडक
सलाम नाना तुमच्या च्याटू गीरीला ... चांगल जमत . ते तुम्हाला
नाना पाटेकर सरांच मनःपूर्वक आभार🙏
नाना पाटेकर साहेब आपण असेच सर्व राजकारण्यांचे कान उघडणी करावी.....
नाना, आपले विचार आम्हाला पटतात, अफलातून!👌👌👌💐💐💐💐
👌sundar bhashan
परिपूर्ण भाषण
जय श्रीराम. राज साहेब ठाकरे 🚩🔥
राष्ट्रवादीचा प्रचारक नाना.
Great. .. Nana wonderful speech 👍🏻you are the Best ❤️
नानाला खरच खूपवछान राजकिय सूर गवसलाय. या आधी तो मला अभिनेता म्हणून आवडायचा आता मी त्याच्या प्रेमातच पडलोय. नाना राजकिय भाषण करण्यात भल्याभल्या राजकारण्यांनाही खाऊन टाकील याची मला आता गँरंटी झाली आहे.
मुश्रीफ साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या सारखी कामं करणारे ,निष्ठावान लोकप्रतिनिधी पाहिले नाहीत.
खरच नाना ग्रेट आहे आणि नानांचे विचार सुध्दा ग्रेट आहेत
हा राष्ट्रवादी चा च आहे.... या आधी पण दिसले आहे
Jasa Tu Bhachap Chach Aahes Tasach
Nanachi juni bhashne bagha fadanvis sahebanchi sudhha stuti keli hoti
माने एवढे अंधभक्त बनू नका
देशाची वाट लागलिया आठ वर्षात
Nana ji is well known actor , social worker, good orator who can take all class of people together. I feel Nana ji is right personality to become CM of Maharashtra .
Jai Hind Jai Maharashtra
नाना हाच माझा खरा भारत देश आहे ।मला अभीमान आपल्यावर।
सत्य आहे पण लोक सत्ययाच्चा मागे जात नाहीत ना
Nana your great speech 💕
पा टेकर साहेब तुम्ही ग्रेट आहात प्रामाणीक आहात
नाना तुम्हचा आदर्श एकदम छान् तूम्ही इलेक्शन लडवा नाना आम्ही तुमच्या सोबत आहोत्
ABP Majha आता फक्त भाषणबाजी चं कव्हरेज देणार चॅनेल झालय. नुसतं याच भाषण त्याच भाषण हेच दाखवतायत. लोकांना पण फक्त तेवढंच पाहिजे म्हणा. भिकरचोट लोकांचं भिकारचोट चॅनेल.
भटांनो तुमचा नीचपणा जाणून आहोत आम्ही
@@cri-_ महाभकासचे दरोडेखोर
नाना पाटेकर हृदयातून बोलतात म्हणुन एवढं भावत
मग काय गांडीतून बोलणार....नाटकी भाषण...
Musrif yani kiti tar vela khisht la pen kadhla parat parat thevla
मराठमोळ्या मनावर अधिराज्य गाजवणारा आवाज नाना पाटेकर साहेब 🙏🙏👍
नाना पाटेकर तुम्ही सिनेमाचं बघा, राजकारणच त्या त्या भागातल्या जनमानसावर सोडून द्या, तुम्हाला बोलायचे असेल तर ज्यांचे पुतळे उभा केले त्याच्याबद्दल बोला, ज्यांनी उभा केले त्यांचे काय कर्तृत्व.
फारच सुंदर भाषण करता नाना आपण..
नाना आपण सामान्याची खूप सेवा करत आहात आपणास त्रिवार मानाचा मुजरा
Good
खूप अभ्यासू वेक्तीमत्व नाना ग्रेट👌👌
Great thoughts through NANA PATEKAR 👌👌👌
नाना ग्रेट माणूस आहे.
Nice..Nana sir👍👍
सगळे राजकीय नेत्यांनी नाना पाटेकर यांच्या विचारांचा आदर्श घेतला तर नेत्यांना मतदारांच्या 🏠 पर्यत मत मागायला जायची गरज लागणार नाही 🙏🙏🙏
बरोबर, हे पुतळ्याचं अनावरण नव्हे,हे, महापुरुषांच्या विचाराचं अनावरण आहे
Nana is greatest
Great...Nana
👍👍🙏🙏
नाना पाटेकर खूप भारी तुमचे कोल्हापूर मध्ये सहर्ष स्वागत आहे
आमच्या विदर्भात गडकरी सोडले तर असा जनतेची काळजी करणारा नेता नाहीच
Real life Real Hero
Original Great man
नाना पाटेकर साहेब हे आपल्या सारख्या सामान्य माणसाचे हे काम नाही.
नाना साहेब तुम्ही म्हणता ते बोरोबर पण आपण ही मराठी रंगभूमी ला अजून गरज आहे
मा नाना धन्यवाद धन्यवाद
नाना 🔥❣️❣️🙏
एक चांगला माणुस, म्हणजे नाना।
म्हणूनच बाया ४९८कायद्या अंतर्गत कोर्ट केसेस चालू आहेत .आणि मुळात महिला दक्षता अधिकारी काय प्रकार कळत नाही .कोकण विभाग .
बोलायचं बरच काही आहे पण .पुन्हा कधीतरी
अरे नाना खर बोला आणि काय प्रगती आणि काय अधोगती त्यावर बोला मुश्रीफ ची लाल करु नका पैसे भेटल्या सारखे
Great Nana👍👍
जय महाराष्ट्र जय शिवराय
नाना जैसा कोई ना!जय श्रीराम
Well done Nana Patekar 👍💯
Nice and valuable information about Ashokji Saraf!
राटॄवादीत जा नाना
Nana saheb good spich
नानासाहेब खरचं खूप छान👏✊👍
नाना ने एक सभा ,ने काही लोकांची जिरवली जय महाराष्ट्र
Nana is great love you nana ,,
Jai Basav Jai Hindu
नाना पाटेकर याना ज्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतात,त्या ठिकाणी तेथील राजकारण्यांच कौतुक करतात.
नानांना एकच विनंती आहे,ज्यांचे आमंत्रण आहे,त्यांच्याबद्दल जरा माहिती घ्या,आणि त्यावर तुम्हाला उघडपणे विरोधात बोलता येणार नसेल,तर त्याचे आमंत्रण स्वीकारू नका.
उगा बळेबळे कोणाचेही कौतुक करू नका.
Garib shetkari hyacha sathi naam Foundation marfat naadi jod prakalpat sarkari adatala aali tar mushrif ji swatahun madat kartat manhun kautuk kela
हा नाना भाजप/मोदी सरकारचा समर्थक आहे....पण थैली मीळाली की चालला....झोळी घेऊन नाटकी भाषण ठोकायला.......नट आहे तो शेवटी...नाटकच करणार आयुष्यभर...
खरं आहे...
हल्ली असे अनेक लवंडे celebrities सर्वत्र आढळतात...
टाकलास का मीठ
The great Nana sir ❤️
The NANA PATEKAR Royal personality
बरोबर
राज ठाकरे मानतात त्याच राग मानू नका कारण तो माणूस आहे मानून मराठी माणसा ला व मराठी चित्रपटाला चागले दीवस आले आहे
Yes Nana Patekar , it is expected that you take a balanced view !!
You Right Nanaji sir no one see development of india nanaji realised to do some development for indian people
नानाला राजकारणाचं काय कळतो काय ? -राज ठाकरे !
Nana you are great hats off sir
Nice speech नानासाहेब
Nana sir is the public Hero 🇮🇳
नाना एक नंबर 💯
Nana......👍👍🙏🙏
1 no 👌