Cooking, Cleaning & Organization |Organization idea's |झटपट होणारी भरलेली भेंडी |Morning Routine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #cooking#cleaning#organization
    Cooking, Cleaning & Organization |Organization idea's |झटपट होणारी भरलेली भेंडी |Morning Routine

КОМЕНТАРІ • 55

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 4 місяці тому +3

    Mastach menu 😋 khupach chan video puja baghun maan prassana hote ghar chan clean thevly aahe you are really a super perfect woman lot blessings dear suhasini 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Dear Anuradha ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 4 місяці тому +1

    Tai video ka yet nahi aahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      हो बरेच दिवस झाले व्हिडीओ नाही कारण घरी खूप पाहुणे होते.आज व्हिडिओ आलेला आहे ताई.

  • @sumedhtelang3577
    @sumedhtelang3577 Місяць тому +1

    खुप छान तुमची काम करण्याची पद्धत मला खूप आवडलं निटनीटके आणि सुंदर आजचा ब्लॉग खुप छान होता❤❤❤😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq Місяць тому +1

    Tumachyakade don Gas stove aahet ka ? Kahi video madhe steel chi disate, kadhi black glass chi ? 🤷‍♀️

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear शर्वरी ताई व्हिडिओमध्ये स्टीलची शेगडी दिसते ना ती माझी आधीची आहे. मी या घरात आल्यानंतर काचेची गॅस शेगडीघेतलेली जी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दिसते. पण काही महिन्यापूर्वी माझ्या पायाचे टाचेचे हाड वाढले त्यामुळे मला उभ राहून जेवण बनवणे शक्य होत नव्हतं. तर गॅस शेगडी खाली ठेवावी लागत होती. म्हणून मी काचेची ठेवून दिली. आणि स्टील ची शेगडी जॉईन करून घेतली जी लाईट weight आहे म्हणून.😀😀😀❤️❤️❤️.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 4 місяці тому +2

    HI suhasini. Bhendichi recipe laibhari keli. Devachi puja sunder karte. Mala kachechi barni very beautiful. Tuze video very beautiful aasatat Mala khu aavadtat.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.❤️🌹🙏😊.

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 4 місяці тому +2

    खूप छान🎉🎉 आवाज फार कमी आहे विडिओ ला 🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @sunitagosavi3294
    @sunitagosavi3294 4 місяці тому +2

    फार सुंदर आहे मॅडम

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊🙏❤️🌹 सुनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @poonampatil6361
    @poonampatil6361 4 місяці тому +2

    Bhendi khupach chhan zali tai👌👌
    Mi pan karun pahin.lots of love ❤️

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Dear पूनम ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹🙏😊 तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.

  • @priyabhoir78
    @priyabhoir78 Місяць тому +1

    Tumhi akha garam masala kasa store karaycha

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear प्रिया ताई मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल की गरम मसाला कसा स्टोअर करते. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 4 місяці тому +2

    Tai tumhi j radhe Krishna poster javale kavdiche katakana kutun gentle àhe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      वैशाली ताई राजस्थान (जोधपुर)येथून घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 4 місяці тому +1

    Tai copper brass clining livid konte vin ki kipitambri vaprave

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      मी ते लिक्वीड पितळी भांडी यांना वापरले . तांब्याच्या भांड्यासाठी वापरून सांगते.किंवा लिंबू मीठ,पितंबरीचाही वापर करू शकतो.❤️😊🌹🙏.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 4 місяці тому +1

    Tai khup chan vatla video baghun ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Neelam ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @amitapatil4752
    @amitapatil4752 4 місяці тому +2

    Chan video aahe.
    Tumhi khupach mehnati aahat.
    Cookermadhe bhat banavatana tyat pani kiti takave ani kiti shittya davyat mhanaje khali lagat nahi?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Dear अमिता तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल.Thank You ❤️😊🌹🙏 ताई.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 4 місяці тому +2

    खुप छान . व्हिडियो पाहिल्या बरोबर मन प्रसन्न झाले . देवघर खुपसुंदर आहे❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      Dear सोनाली ताई तुमची कमेंट वाचून माझेही मन प्रसन्न झाले. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @PVP1783
    @PVP1783 4 місяці тому +2

    छान विडिओ आहे, भरून भेंडीची भाजी मस्त,☺️👌👍💓

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹🙏😊.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 4 місяці тому +1

    Nice video tai....😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 4 місяці тому +1

    Khup chan bhaji 🎉❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊❤️🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @poonamkale8216
    @poonamkale8216 3 місяці тому +1

    ha konta cooker ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Cooker prestige and Stahl company चां आहे.Thank You 🙏😊❤️🌹 ताई.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 4 місяці тому +2

    Khup chhan video aahe👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Dear आश्विनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.

  • @sayrazareker6307
    @sayrazareker6307 4 місяці тому +2

    Nice

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      Thank You 😊🙏❤️🌹 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 4 місяці тому +2

    भरलेली भेंडी छान झाली

  • @shobhadhakane9473
    @shobhadhakane9473 4 місяці тому +1

    काचेच्या बरण्या कु ठे घेतल्या

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      सोनी गिफ्ट मधून घेतलेल्या आहेत. तुमच्या नातेवाईकांचे नाव सांगा ताई. मी number देते.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @nikita.k6814
    @nikita.k6814 4 місяці тому +1

    ताई छोटं मिक्सर कामाचा आहे का ते

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому +1

      निकिता ताई हे संजीव कपूर च आहे चांगली क्वालिटी नाही.अनेक चांगल्या कंपनी आहेत त्याचे घ्या.याचे भांडे तुटून जाते लवकर मिळत नाही.Thank You 🙏😊❤️🌹.

    • @nikita.k6814
      @nikita.k6814 4 місяці тому +1

      @@suhasini_lifestyle थँक्यू ताई सांगितल्याबद्दल

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  4 місяці тому

      @@nikita.k6814 😊🙏

    • @alwayssarcastic2085
      @alwayssarcastic2085 4 місяці тому +3

      Hi...Dear me pan nasik la rahte govind nager la gelya 15 divsa pasun tuze video baghate khupcha chan asatat . Khupach chan ghar ahe tuze mala khup aavdle tu khupcha chan thevte te . 🎉गण गण गणात बोते🎉

    • @shobhadhakane9473
      @shobhadhakane9473 4 місяці тому +1

      ताई माझे मामे सासरे पण चंद्रमौली मध्ये राहतात मी आली आहे तिथे तुमचा कॉन्टॅक्ट न माझ्या ईमेल वर पा ठवा