ua-cam.com/video/j69q1J36JfI/v-deo.htmlsi=tMEsDKGDyj07tPTm Dear शीतल ताई मी देवांच्या मूर्ती पुणे येथून तुळशीबागेतून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा. 🙏🌹❤️😊.
HI suhasini. Chatani sunder keli. Devachi puja khupach sunder karate. Tula guruporinmachya shubhechya. Kiti sunder bolan explain. Tu kitchan kiti sunder clean thevate. Very very beautiful video. Mala khupach aavadla.
Nice dress and nice vlog, ratri late zal ki aawara aawari karayla kantala yetoch. Ota khup chan ahe,motha ani sut sutit thevla ahe tumhi. Tumchi rassa bhaji recipe karun baghitli dubuk vadyanchi mast zali.
Dear मयुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. अरे वा तुम्ही डबुकुवड्यांची भाजी केली छान वाटले मला. 🌹❤️🙏😊.
Wah kay mast devara ahe devachi murti khupach chan ani mast thevat prasan vatla ani tumche sagle bol khup khara ani yogya ahe tumhi dev kuthun anlet te hi sang mala hi devarait murti anun devara sajvaicha ahe
Dear पल्लवी ताई तुमच्या मस्त कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मी देव पुण्यातील तुळशीबाग येथून घेतलेले आहेत. रामचंद्र आर्ट्स आणि शॉप या दुकानातून घेतलेले आहेत. 🙏🙏🙏🌹❤️😊.
Namaskar Suhasini tai 🙏 Me Pooja vapi Gujarat madhun tumch video bagat ahe. Tumche sarv videos mala khup avadtat ani ek inspiration milte. Mala fakt ek gost sangychi hoti ki tumhi je radha krishna chi murti thevli ahe na tyanchi jaga change karyla pahije. Radha rani Krishna chya left side la aste mhanje aplya right la aste. Tumhi kuthle pan ISKCON TEMPLE madhe bagu shakta
Dear Pooja ताई तुम्ही केलेल्या कमेंट साठी मी मनापासून खूप खूप आभारी आहे. ताई ते माझ्या लक्षातच आलं नाही अनावधानाने माझ्याकडून झालं मी लगेच तुमची कमेंट वाचल्यावर ती लेफ्ट साईडला राधा राणी ना ठेवलं. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम करत रहा. 🙏🙏🙏😊❤️🌹.
Tumhche video mala baghat rahavase vattat. Tumhi kumbharachi ghosta sanghitli. Tasa tumhi mazi dev dakhvun tahan baghavli asa vatata.khup sunder. God bless you
Dear सुश्मिता ताई गॅस शेगडी मी धुळे येथून लोकल शॉप मधून घेतलेली आहे. Thank You 😊❤️🌹🙏. तुम्ही लोकल दुकानात जाऊन शेगडी बघा कारण ऑनलाईन वस्तू चांगले असतात असं नाही.
Dear प्रणिता ताई माझ्या टाचेचे हाड वाढले तर मला उभे राहून जेवण बनवणं शक्य होत नव्हते मध्ये बऱ्याच वेळेस मी खाली बसून जेवण बनवते.ही शेगडी माझ्याकडे आधीच होती .ती लाईट weight आहे.म्हणून.change केली.🌹❤️🙏😊.
ताई, खूप छान video आणि तुमच्या tips pan. दोन्ही चटण्या छान. जास्त प्रमाणत होत्या. बाहेर ठेवल्या तरी खराब होत नाही का? Vim liquid बद्दल माहीत नव्हतं वापरून बघेन मी.
Dear Nasrin ताई गॅस पाईप यासाठी मोठा राहू दिला आहे काही महिन्यापूर्वी माझ्या पायाला प्रॉब्लेम झाला होता तर गॅस शेगडी मला खाली ठेवावी लागत होती म्हणून तो लांब राहू दिलेला आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
अन्न पूर्ण माता नेहमीच तांदुळ मध्ये ठेवा ताई, वाटीत किंवा प्लेट मध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यात ठेवा, आनि महादेव पिंडीच्या बाजुने ठेवावीत, बाकि पूजा 1 नंबर 👌👌👌👌👌असे म्हणतात की कुबेर भगवान नेहमीच तिजोरी मध्ये ठेवले पाहिजे फ़क्त धनत्रयोदशीच्या दिवशी बाहेर काढून पूजा करावी
Dear शामल ताई अन्नपुर्णा माता च्यां वाटीत तांदूळ आहेत पण कमी प्रमाणात ठेवले आहेत कारण जास्त वाटी भरल्यावर देवींची मूर्ती नीट बसत नाही. मी पुढील वेळेस वाटी फुल भरेल. अरे वा तुम्ही कुबेर देवांबद्दल खूप छान माहिती सांगितली. तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. 😊🙏❤️🌹🙏🙏🙏.
अप्रतिमच❤❤❤❤❤❤
Thank You ❤️❤️❤️ Dear sujaya ताई.
Beautiful video. Your thoughts are very indepth and inspiring. ❤
Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.
खूपच छान.
Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️.
ताई देवाचा मूर्ती कुठुन घेतला आहेत खुप सुंदर आहेत . सांगाणा ताई.😊
ua-cam.com/video/j69q1J36JfI/v-deo.htmlsi=tMEsDKGDyj07tPTm
Dear शीतल ताई मी देवांच्या मूर्ती पुणे येथून तुळशीबागेतून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा. 🙏🌹❤️😊.
@@suhasini_lifestyle धन्यवाद ताई.
Tai good morning.... Aani video kup chan
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ताई तुला मला तुझ्याकडून खूप छान काही शिकायला मिळालं
Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🙏🙏😊❤️🌹.
मलाही तुमच्या कमेंट्स मधून खूप काही शिकायला मिळतं. Thank You 🙏😊🌹❤️.
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
Dear स्मिता ताई श्री स्वामी समर्थ ❤️🌹😊🙏🙏🙏.
सगळं खूपच छान आहे , सुंदर विडिओ आहे👌💞🌹🙏🙏
Dear आशा ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Khup mast
Dear शिल्पा ताई तुमच्या खूप मस्त कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. 🙏😊❤️🌹.
khursani kuthe milte tai...
Dear Nivedita ताई खुरसनी किराणा दुकानात मिळेल तुम्हाला. Thank You 😊🙏❤️🌹.
Video khup Chan aahe ,pn devana tumhi haldi kunku lavat nahi ka?
Dear मनिषा ताई मी हळद-कुंकू ही लावते. आणि बऱ्याच वेळेस मध्ये मध्ये मी चंदन लावत असते. Thank You 😊❤️🌹🙏🙏🙏 ताई.
Sagale chaan. Pan dev thevtana ujvya hatanech dheva🙏
Dear शामल ताई मी पुढच्या वेळेस देवपूजा करताना नक्कीच लक्षात ठेवेल तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.
फारच सुंदर 😊😊❤
Dear वनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🌹❤️😊.
Tai tumhi deva jawalcha diva kuthun ghty kitila ghtly and pl next video madhe diva jawalun dakhva
Dear ताई मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दिवे दाखवेल. Thank You ❤️❤️❤️🙏.
Muge marathi thic se nai aati hai . But i likes ur video.... Very relaxing & informative videos banate hai aap
Dear अर्चना जी आपकी कमेंट लिये दीलसे शुक्रीया.Thank You 🙏😊❤️🌹.
Chan puja keli tai,ani sry tai mi comment karayla late karte.
Dear Neelam ताई सॉरी नका म्हणु तुम्ही कमेंट्स करता ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. 🌹❤️😊🙏.
खुप छान ताई
Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.
Khup chan😊
Dear उज्वला ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.
खुप सुंदर व्हिडिओ 👌👌
Thank You 😊🙏❤️🌹 Dear Ashwini ताई. तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप आभार आणि धन्यवाद.
Khupach Khupach Khupach sunder video chuntny recipes mastach dev puja baghun khup chan vatly khup chan boltes tu suhasini
Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात. 🌹❤️😊🙏🙏🙏.
खुप छान
Dear सोनिया ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.
Thank you so much dear you make video according to my comment 😊
Dear ताई तुमचे नाव सांगू शकाल.Thank You 🙏😊❤️🌹.
खुपच छान ❣️👍👌👌👌🌺🌺🌺🌹🌹
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
खुप छान सुंदर
Dear ताई खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.
Nice ❤️😍🤩🙌
Dear ज्योती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
Wow❤ must devpooja keli
Dear ज्योती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
Tuza dress khup sunder disat aahe 👗👗👌👌
Dear Jayashree ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
अप्रती.म व्हीडीओ आहे
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.
Me gele 15 diwas sarkhe tumchech vedio baghtey mala khup motivation milal tumche vedio baghun
Dear भाग्यश्री ताई तुमची सुंदर कमेंट वाचून मला अजून वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळाली. असेच प्रेम असू द्या धन्यवाद. 🙏🌹❤️😊.
तुम्ही देवानं कुठेले गंध वापरत आळद कुंकू लावल्यामुळे काय होते pl sanga pl
Dear Swati ताई मी तुमच्या कमेंट चे उत्तर व्हिडिओमध्ये नक्कीच देणार. तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏😊❤️🌹.
Sorry tai comment la vel zala 🎉 khup chan dear 🎉❤
Dear Jayashree ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
छान विडिओ आहे, मस्त तुम्हचे येक विडिओ तिन ते चार वेळा बघते, तुमच बघून मी बरेच काही शिकल, 🙏🙏❤👌👍
Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा देतात. 🙏😊❤️🌹.
खूप छान ताई दोघं हि चटण्या व thanks
Dear शोभा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Very nice...dhoop burner kuthun getla
Dear ताई धूपदाणी पुण्यातील तुळशी बागेतून रामचंद्र आर्ट्स शॉप मधून घेतलेली आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
HI suhasini. Chatani sunder keli. Devachi puja khupach sunder karate. Tula guruporinmachya shubhechya. Kiti sunder bolan explain. Tu kitchan kiti sunder clean thevate. Very very beautiful video. Mala khupach aavadla.
Dear सोनाली ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया धन्यवाद.🙏😊❤️🌹.
फारच छान व्हिडियो
Dear नलिनी ताई फारच छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
Nice dress and nice vlog, ratri late zal ki aawara aawari karayla kantala yetoch. Ota khup chan ahe,motha ani sut sutit thevla ahe tumhi. Tumchi rassa bhaji recipe karun baghitli dubuk vadyanchi mast zali.
Dear मयुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. अरे वा तुम्ही डबुकुवड्यांची भाजी केली छान वाटले मला. 🌹❤️🙏😊.
Khup sundar video😊Waiting for your video dear❤
Dear Vidya ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया धन्यवाद.🌹❤️🙏😊.
Short video pn takat ja na tai.....khup sayami aahat..mla khup bolavs wattate tumchyasobt
Dear निवेदिता ताई मी शॉट व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि टाकेल. तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट बघत असते.😊🎂🙏❤️.
Wah kay mast devara ahe devachi murti khupach chan ani mast thevat prasan vatla ani tumche sagle bol khup khara ani yogya ahe tumhi dev kuthun anlet te hi sang mala hi devarait murti anun devara sajvaicha ahe
Dear पल्लवी ताई तुमच्या मस्त कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मी देव पुण्यातील तुळशीबाग येथून घेतलेले आहेत. रामचंद्र आर्ट्स आणि शॉप या दुकानातून घेतलेले आहेत. 🙏🙏🙏🌹❤️😊.
Namaskar Suhasini tai 🙏 Me Pooja vapi Gujarat madhun tumch video bagat ahe. Tumche sarv videos mala khup avadtat ani ek inspiration milte. Mala fakt ek gost sangychi hoti ki tumhi je radha krishna chi murti thevli ahe na tyanchi jaga change karyla pahije. Radha rani Krishna chya left side la aste mhanje aplya right la aste. Tumhi kuthle pan ISKCON TEMPLE madhe bagu shakta
Dear Pooja ताई तुम्ही केलेल्या कमेंट साठी मी मनापासून खूप खूप आभारी आहे. ताई ते माझ्या लक्षातच आलं नाही अनावधानाने माझ्याकडून झालं मी लगेच तुमची कमेंट वाचल्यावर ती लेफ्ट साईडला राधा राणी ना ठेवलं. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम करत रहा. 🙏🙏🙏😊❤️🌹.
गॅस शेगडी कोणत्या कंपनीची आहे
Dear रेखा ताई गॅस शेगडी सूर्या कंपनी ची आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
चटणी च्या barnya मस्त आहेत, devpuja छान मनोभावे केली, video सुंदर, Gurupournime chya tumhala शुभेच्छा
Dear कल्यानी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या तुम्हालाही खूप शुभेच्छा 🌹❤️😊🙏.
Khup sunder devpooja keli tai..pitadi bhandyach collection dakhav na kadhi tari
Dear माधुरी ताई पितळी भांड्यांचा कलेक्शन लवकरच दाखवते. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून आभार धन्यवाद. 😊❤️🌹🙏.
Lakshmi chi murti khupach sundar ahe
Dear Grishmai ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🌹❤️🙏😊.
Tumhche video mala baghat rahavase vattat.
Tumhi kumbharachi ghosta sanghitli. Tasa tumhi mazi dev dakhvun tahan baghavli asa vatata.khup sunder.
God bless you
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. 🌹❤️😊🙏.
Tai pooje chya 2 plate aahet tya kuthun ani kiti la ghetlya please reply...
Dear प्रगती ताई नाशिकच्या सराफ बाजारात पितळी भांड्यांचे शॉप आहे.गोपाल काळे शॉप च्या बाजूला भरपूर पितळी शॉप आहेत. Thank You 😊❤️🌹🙏.
@@suhasini_lifestyle price sanga na please...
@@pragatipawar9530लहान plate 300 ते मोठी प्लेट 500 रुपये असेल. मलाही एक्झॅक्ट आठवत नाही ताई बरेच दिवस झाले घेऊन.
Tai nehmi prahmne video chan zala ani devgahr pan kup chan ahe
Dear वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
Dev gharatil red colour ch vastr kothun getl aahe
Dear Poonam ताई देवघरातील आसन लोकल दुकानातून घेतलेले आहे. नाशिकच्या सराफ बाजारात पारख म्हणून शॉप आहे तिथेच सगळे आसन मिळतात.🙏😊❤️🌹.
देवपूजा अप्रतिम
Dear नलिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
Tai khup Chan aahe aajacha video dev pan khupach Chan aahet tumacha video pahun man prasanna zale .
Dear दीपिका ताई तुमच्या सुंदर कमेंट वाचून मलाही खूप प्रसन्न वाटतं तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. 😊🙏❤️🌹.
Nehmipramane video mast .Aawaj tr aektch rhavasa vatto😊
Dear प्रीतम ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात.🌹❤️🙏😊.
Tums gas stove ch link pls share kara…
Dear सुश्मिता ताई गॅस शेगडी मी धुळे येथून लोकल शॉप मधून घेतलेली आहे. Thank You 😊❤️🌹🙏. तुम्ही लोकल दुकानात जाऊन शेगडी बघा कारण ऑनलाईन वस्तू चांगले असतात असं नाही.
@@suhasini_lifestyle thank you tai 🙏
Tai tumhi aadhichi gas shegdi ka change keli
Dear प्रणिता ताई माझ्या टाचेचे हाड वाढले तर मला उभे राहून जेवण बनवणं शक्य होत नव्हते मध्ये बऱ्याच वेळेस मी खाली बसून जेवण बनवते.ही शेगडी माझ्याकडे आधीच होती .ती लाईट weight आहे.म्हणून.change केली.🌹❤️🙏😊.
Tai devaryamadhala ganapati khupach Chan aahe v panyacha chadicha tabya pan khup Chan aahe kote ghetalat .
Dear Deepika ताई गणपती बाप्पा तुळशी बागेतून घेतलेले आहेत. चांदीचा तांब्या आरसी बाफना मधून नाशिक येथून घेतलेला आहे. 😊🙏❤️🌹.
ताई, खूप छान video आणि तुमच्या tips pan. दोन्ही चटण्या छान. जास्त प्रमाणत होत्या. बाहेर ठेवल्या तरी खराब होत नाही का? Vim liquid बद्दल माहीत नव्हतं वापरून बघेन मी.
Dear मनिषा ताई दोघी चटण्या बाहेर ठेवल्या तरी खराब होत नाही. मुंबईच्या वातावरणात खराब होऊ शकतात म्हणून कमी प्रमाणात करा. Thank You 🌹❤️🙏😊.
अप्रतिम व्हिडीओ खुप आवड ला राधाकृष्ण खुप सुंदर . देव साफ करणाऱ्या लिक्विड चे नाव सांगा देवघर बघतच राहाव अस वाटत कितीही पाहिल तरीमन भरत नाही
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Tai tumhi gas pipe cut Kara kaamachya madhi yeth nhi ka size ni cut Kara mngl cha sap karayala vevasthi yehil
Dear Nasrin ताई गॅस पाईप यासाठी मोठा राहू दिला आहे काही महिन्यापूर्वी माझ्या पायाला प्रॉब्लेम झाला होता तर गॅस शेगडी मला खाली ठेवावी लागत होती म्हणून तो लांब राहू दिलेला आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
ताई देवांचे कुठे घेतले आहे
Dear मावशी देवांचे आसन सराफ बाजारामध्ये पारखं नावाचे दुकान आहे तिथे खूप छान आसन मिळतात.Thank You 🙏😊❤️🌹.
अन्न पूर्ण माता नेहमीच तांदुळ मध्ये ठेवा ताई, वाटीत किंवा प्लेट मध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यात ठेवा, आनि महादेव पिंडीच्या बाजुने ठेवावीत, बाकि पूजा 1 नंबर 👌👌👌👌👌असे म्हणतात की कुबेर भगवान नेहमीच तिजोरी मध्ये ठेवले पाहिजे फ़क्त धनत्रयोदशीच्या दिवशी बाहेर काढून पूजा करावी
Dear शामल ताई अन्नपुर्णा माता च्यां वाटीत तांदूळ आहेत पण कमी प्रमाणात ठेवले आहेत कारण जास्त वाटी भरल्यावर देवींची मूर्ती नीट बसत नाही. मी पुढील वेळेस वाटी फुल भरेल. अरे वा तुम्ही कुबेर देवांबद्दल खूप छान माहिती सांगितली. तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. 😊🙏❤️🌹🙏🙏🙏.
Ho agadi barobar
Daily video takat ja na …mulasathi healthy snacks ajun dakhva na
Dear ताई नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा. मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स नक्की दाखवेल. 🌹❤️🙏😊.
Ani kuthu geet Liya hai khoob achcha nahin
Dear ताई तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाहीये. नवीन कमेंट करू शकतात. 🌹❤️😊🙏.
ताई आसण
Dear मावशी आसन सराफ बाजारातील पारख दुकानातून घेतलेले आहे. Thank You 😊🙏❤️🌹.