Tushar Shinde
Tushar Shinde
  • 1 046
  • 8 448 266
बुवा अभय जाधव देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.) आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
tusharshinde5334?igshid=YmMyMTA2M2Y
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
profile.php?id=100013791511796
इंस्टाग्राम आयडी
tusharshinde5334?igshid=YmMyMTA2M2Y=
ई-मेल आयडी
shindetushar5334@.कॉम
=====×××=====×××=====×××=====×××=====
मित्रांनो TS.SPORT LIVE या नावाने माझे दुसरे UA-cam channel आहे तरी माझ्या या ही UA-cam channel ला देखील तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे 🙏🙏 👉👉👇👇 या लिंक वर जाऊन माझ्या नवीन UA-cam channel ला देखील subscribe करा 🙏👇👇
ua-cam.com/channels/BOWxNNSdKnILBvu22xN0xA.html
Please subscribe my new UA-cam channel 🙏🙏
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}
Переглядів: 216

Відео

बुवा सुधीर हेमले देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.) आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा
Переглядів 6557 годин тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
बुवा ओंकार जोईल देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.) आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा
Переглядів 3447 годин тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
बुवा कीर्ती पुजारे माऊली प्रासादिकभजन मंडळ देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.)तालुकास्तरीय भजन स्पर्धा
Переглядів 1,1 тис.7 годин тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
तृतीय क्रमांक बुवा संदीप घाडी देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.) आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा
Переглядів 1 тис.12 годин тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
द्वितीय क्रमांक उत्कृष्ट गायक बुवा सुशांत जोईल देवगड तालुका भजनी मंडळ संघ तालुकास्तरीय भजन स्पर्धा
Переглядів 3,4 тис.14 годин тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
प्रथम क्रमांक उत्कृष्ट कोरस बुवा रविकांत घाडी देवगडतालुका भजनी मंडळ संघ रजि.तालुकास्तरीय भजन स्पर्धा
Переглядів 5 тис.14 годин тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
बुवा संदीप लोके गुरुवंदन सोहळा 2024🙇🙏
Переглядів 18 тис.День тому
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . ××× ××× ××× ××× प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇 ...
🔥🎧 बतावणी आणि गजर बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा रिया मेस्त्री
Переглядів 1,3 тис.21 день тому
🔥🎧 बतावणी आणि गजर बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा रिया मेस्त्री
🔥🎧 सुंदर बतावणी आणि गजर बुवा रिया मेस्त्री विरुद्ध बुवा भारती पाळेकर
Переглядів 1,3 тис.21 день тому
🔥🎧 सुंदर बतावणी आणि गजर बुवा रिया मेस्त्री विरुद्ध बुवा भारती पाळेकर
🔥🥰🎧खतरनाक बतावणी आणि रुपावली बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा रिया मेस्त्री
Переглядів 1,7 тис.21 день тому
🔥🥰🎧खतरनाक बतावणी आणि रुपावली बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा रिया मेस्त्री
🔥🔥🎧 तुफान बतावणी बुवा रिया मेस्त्री विरुद्ध बुवा भारती पाळेकर
Переглядів 1,9 тис.28 днів тому
🔥🔥🎧 तुफान बतावणी बुवा रिया मेस्त्री विरुद्ध बुवा भारती पाळेकर
🔥😍👌🎧 तोडीस तोड सुरुवात बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा रिया मेस्त्री
Переглядів 3,6 тис.28 днів тому
🔥😍👌🎧 तोडीस तोड सुरुवात बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा रिया मेस्त्री
खतरनाक सुरुवात😱👌बुवा रिया मेस्त्री विरुद्ध बुवा भारती पाळेकर (विठ्ठल रखुमाई मंदिर वरवडे खारवीवाडा)
Переглядів 8 тис.28 днів тому
खतरनाक सुरुवात😱👌बुवा रिया मेस्त्री विरुद्ध बुवा भारती पाळेकर (विठ्ठल रखुमाई मंदिर वरवडे खारवीवाडा)
🔥❤️👌 भयानक गजर बुवा सुशांत जोईल विरुद्ध बुवा सुजित परब
Переглядів 1,3 тис.28 днів тому
🔥❤️👌 भयानक गजर बुवा सुशांत जोईल विरुद्ध बुवा सुजित परब
❤️🔥😍🎧 सुंदर गजर आणि बतावणी .बुवा सुजित परब विरुद्ध बुवा सुशांत जोईल
Переглядів 955Місяць тому
❤️🔥😍🎧 सुंदर गजर आणि बतावणी .बुवा सुजित परब विरुद्ध बुवा सुशांत जोईल
रुपावली पूर्वी बतावणी 🔥🥰🎧 बुवा सुशांत जोईल विरुद्ध बुवा सुजित परब
Переглядів 489Місяць тому
रुपावली पूर्वी बतावणी 🔥🥰🎧 बुवा सुशांत जोईल विरुद्ध बुवा सुजित परब
🔥😍🎧 ऐकत रहावी अशी रुपावली बुवा सुजित परब विरुद्ध बुवा सुशांत जोईल
Переглядів 1,2 тис.Місяць тому
🔥😍🎧 ऐकत रहावी अशी रुपावली बुवा सुजित परब विरुद्ध बुवा सुशांत जोईल
🔥🥰🎧 देवगडचा भावी सितारा बुवा सुशांत जोईल विरुद्ध बुवा सुजित परब
Переглядів 1,6 тис.Місяць тому
🔥🥰🎧 देवगडचा भावी सितारा बुवा सुशांत जोईल विरुद्ध बुवा सुजित परब
अश्लीलता दूर करण्यासाठी सुंदर संगीत 👌👌🥰😍 बुवा सुजित परब विरुद्ध बुवा सुशांत जोईल
Переглядів 696Місяць тому
अश्लीलता दूर करण्यासाठी सुंदर संगीत 👌👌🥰😍 बुवा सुजित परब विरुद्ध बुवा सुशांत जोईल
🎧🎤😍 सुंदर भारूड बुवा ज्ञानदेव मेस्त्री विरुद्ध बुवा दुर्वास गुरव
Переглядів 353Місяць тому
🎧🎤😍 सुंदर भारूड बुवा ज्ञानदेव मेस्त्री विरुद्ध बुवा दुर्वास गुरव
भारुडा सहित सुपरहिट पारंपारिक बारी बुवा दुर्वास गुरव विरुद्ध बुवा ज्ञानदेव मेस्त्री
Переглядів 548Місяць тому
भारुडा सहित सुपरहिट पारंपारिक बारी बुवा दुर्वास गुरव विरुद्ध बुवा ज्ञानदेव मेस्त्री
जुन्या काळात व्हायची तशी पारंपारिक डबलबारी बुवा ज्ञानदेव मेस्त्री विरुद्ध बुवा दुर्वास गुरव
Переглядів 897Місяць тому
जुन्या काळात व्हायची तशी पारंपारिक डबलबारी बुवा ज्ञानदेव मेस्त्री विरुद्ध बुवा दुर्वास गुरव
गजरापूर्वी सर्व पॉईंट क्लिअर बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा प्रणाली अनुभवणे
Переглядів 5 тис.Місяць тому
गजरापूर्वी सर्व पॉईंट क्लिअर बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा प्रणाली अनुभवणे
🎧 गजरा पूर्वी हास्यास्पद😂 बतावणी बुवा प्रणाली अनुभवणे विरुद्ध बुवा भारती पाळेकर
Переглядів 25 тис.Місяць тому
🎧 गजरा पूर्वी हास्यास्पद😂 बतावणी बुवा प्रणाली अनुभवणे विरुद्ध बुवा भारती पाळेकर
🔥😱भयानक बतावणी आणि रुपावली बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा प्रणाली अनुभवणे
Переглядів 2,5 тис.Місяць тому
🔥😱भयानक बतावणी आणि रुपावली बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा प्रणाली अनुभवणे
🎧🔥रूपावली पूर्वी भयानक बतावणी बुवा प्रणाली अनुभवणे विरुद्ध बुवा भारती पाळेकर
Переглядів 2,6 тис.Місяць тому
🎧🔥रूपावली पूर्वी भयानक बतावणी बुवा प्रणाली अनुभवणे विरुद्ध बुवा भारती पाळेकर
🎧भन्नाट सुरुवात आणि नोटेशन बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा प्रणाली अनुभवणे
Переглядів 1,8 тис.Місяць тому
🎧भन्नाट सुरुवात आणि नोटेशन बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा प्रणाली अनुभवणे
देवगडच्या दोन वाघिणींची टक्कर बुवा प्रणाली अनुभवणे ❌ बुवा भारती पाळेकर(फोडकर ऐक्यवर्धक मंडळ, कशेळी)
Переглядів 4,1 тис.Місяць тому
देवगडच्या दोन वाघिणींची टक्कर बुवा प्रणाली अनुभवणे ❌ बुवा भारती पाळेकर(फोडकर ऐक्यवर्धक मंडळ, कशेळी)
"विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे"🙏🙏 बुवा दुर्वास गुरव (Swami Samarth song)
Переглядів 353Місяць тому
"विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे"🙏🙏 बुवा दुर्वास गुरव (Swami Samarth song)

КОМЕНТАРІ

  • @prashantrawool3223
    @prashantrawool3223 День тому

  • @atulwarik5352
    @atulwarik5352 День тому

    खूप छान.. कोरस अप्रतिम 🙏

  • @mayurthakur4500
    @mayurthakur4500 День тому

    देवाकडे जाण्याचा मार्ग ज्या सद्गुरूंनी दाखवला तो सद्गुरू कायमच मोठा.... संत कबीर म्हणतात "गुरु गोविंद दोऊ खडे,काके लागू पाय."

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 2 дні тому

    माऊली खूप सुंदर अप्रतीम गायन ❤❤

  • @sarveshgurav3480
    @sarveshgurav3480 2 дні тому

    बर्यांच्या व्हिडिओ का बंद झाल्या आहेत दादा ❤️

  • @surajshinde6204
    @surajshinde6204 2 дні тому

    अरे बाबा शुभम कावले ची अपलोड कर

    • @tusharshinde8563
      @tusharshinde8563 2 дні тому

      Sorry dada pahil sadharikaran kavale buvanach zal ...video karayala bhetali nahi ...sorry 🙏🙏🙏🙏

  • @sankettambe8772
    @sankettambe8772 2 дні тому

    वाह खुपच छान👏

  • @deepakmanjrekar2970
    @deepakmanjrekar2970 2 дні тому

    खूप छान कार्यक्रम !!🌹🌹🌹🌹

  • @user-hv2yx1of6i
    @user-hv2yx1of6i 2 дні тому

    🧑🏽‍🚒🧑🏽‍🚀🧑🏽‍🚒🧑🏽‍🚀🧑🏽‍🚒🧑🏽‍🚀🧑🏽‍🚒🧑🏽‍🚀🧑🏽‍🚀🍄💐💐💐💐⛰️🏔️🪨🌪️🌀🌬️🌊🥐🥯🥑🍠🍠🥕🥑🫚🫚🥐🧄🌶️🌶️🍑🪰🦐🦐🪸🐟🐠🐳🐙🐋🦗🦗🪼🪲🪲🦼🚐🛻🛻🚗🚗🚗🚐🚐🛻🛻🚐🚐🚐🚐🚐🚐🚐🚐🚚⚓⚓⚓⚓⚓⚓🚲🚲🚲🚲🚲🟦🟦🟦🟦🟦🔵🔵🔵🟣💙💙💙💚♦️♦️♦️💙💚💚🟩🟩🟩💚

  • @devendrajoil6723
    @devendrajoil6723 3 дні тому

    एक नंबर पुजारे ताई

  • @maheshacharekar2504
    @maheshacharekar2504 4 дні тому

    khup chan

  • @maheshacharekar2504
    @maheshacharekar2504 4 дні тому

    khup chan

  • @deepakphatak8618
    @deepakphatak8618 4 дні тому

    खूपच छान भजन

  • @surajshinde6204
    @surajshinde6204 4 дні тому

    शुभम कावले च भजन अपलोड कर तुषार 🙏🙏🙏

  • @akshayhindalekar3949
    @akshayhindalekar3949 4 дні тому

    Pakhavaj kon mauli

  • @virsendevalekar7416
    @virsendevalekar7416 4 дні тому

    खूप छान कोरास अप्रतिम❤

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 4 дні тому

    buva link tutat aahe srotyachi

  • @prasadangane7553
    @prasadangane7553 5 днів тому

    ❤❤

  • @prasadkesarkar8768
    @prasadkesarkar8768 5 днів тому

    खुप छान कोरस, वादन, आणि स्वतः सुशांत बुवा👍🎉

  • @KamleshSutar88
    @KamleshSutar88 5 днів тому

    वा खूपच छान गायन 👌👌👌

  • @surajshinde6204
    @surajshinde6204 5 днів тому

    बाकीचे पण स्पर्धकांचे व्हिडीओ अपलोड कर 🙏🙏

  • @ShraddhaPoipkar-uu4id
    @ShraddhaPoipkar-uu4id 5 днів тому

    Khup mst ❤

  • @SanikaRane-p7m
    @SanikaRane-p7m 5 днів тому

  • @SanikaRane-p7m
    @SanikaRane-p7m 5 днів тому

    🙌🏻❤️‍🔥

  • @RhushikeshGajane
    @RhushikeshGajane 5 днів тому

    Khupa chana

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 5 днів тому

    तृतीय क्रमांकाचे व्हिडियो टाका

  • @sachinghadi866
    @sachinghadi866 5 днів тому

    बाकीच्या स्पर्धकांचे पण व्हिडिओ अपलोड करा लवकर..

  • @ANAND-mm7zi5ss4d
    @ANAND-mm7zi5ss4d 6 днів тому

    Ek no bhajan kele...ahee masatch

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 6 днів тому

    माऊली खूप सुंदर अप्रतीम गायन ❤❤

  • @yogehsutar9579
    @yogehsutar9579 6 днів тому

    3 hour 29 min vr abhang mhantayat tya buvanch nav kay plz sanga

  • @user-zw9gr1km4l
    @user-zw9gr1km4l 7 днів тому

    लयभारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 7 днів тому

    खूप सुंदर आयोजन आणि अप्रतीम गायन आणि सादरीकरण माऊली ❤❤

  • @ganeshkadam5983
    @ganeshkadam5983 8 днів тому

    खूप छान नियोजन .❤

  • @user-mf4pd3tt2b
    @user-mf4pd3tt2b 8 днів тому

    वागदेकर बुवांका बोलवलं असतं तर 1 सुंदर 5 बुवांची डबलबारी झाली असती 😂

  • @user-xi3mg2rw9r
    @user-xi3mg2rw9r 8 днів тому

    Apratim gajer loke buva awaj ak no mi pan devgadachi ahe Bhajan pan khup chan

  • @santoshjishetye6546
    @santoshjishetye6546 9 днів тому

    👌👌👌💝💝👌

  • @vivekanandkatwankar5443
    @vivekanandkatwankar5443 9 днів тому

    सुंदर

  • @stiro048
    @stiro048 9 днів тому

    Hemant tavte aani rupendra parab

  • @amitpalekar1854
    @amitpalekar1854 9 днів тому

    Khup chaan ❤👌🏻

  • @suniltambulkar7087
    @suniltambulkar7087 9 днів тому

    माऊली खूपच सुंदर .तृप्त झाले मन माझे आपले भजन ऐकून .

  • @harshaltendulkar7261
    @harshaltendulkar7261 10 днів тому

    भजनसम्राट श्री.विजय परब बुवांचं अप्रतिम मार्गदर्शन❣️👌🙏

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 10 днів тому

    खूप छान मस्त कार्यक्रम झाला❤❤ जय सद्गुरु 🌹🌹🙏🙏

  • @user-op7rf5hj3g
    @user-op7rf5hj3g 10 днів тому

    गुरुमाऊली 🙏🙏

  • @user-rd3yt2wg5v
    @user-rd3yt2wg5v 10 днів тому

    भारी

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 10 днів тому

    अप्रतिम माऊली!! ❤❤❤❤❤

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 10 днів тому

    खूप छान भाऊराया गुरू पोर्णिमा याही पेशा प्रगती होउदे हीच सद्गगुरू चरणी प्रार्थना. ❤🎉🎉👌👌👍🏵🏵🌷🌷🌼🌼💐💐🙏🙏

  • @vasantrameshbane8638
    @vasantrameshbane8638 10 днів тому

    खुप सुंदर

  • @worldofkonkan
    @worldofkonkan 10 днів тому

    खुप छान आयोजन करण्यात आले..🌹❤️

  • @PanchalDiksha
    @PanchalDiksha 10 днів тому

    ❤❤❤

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 11 днів тому

    लोके बुवा म्हणजे चिडकु बुवा आणि फक्त पिक्चर च्या चाली लावून फक्त भजन करणे पांचाळ बुवांचा गंध नाही शंभर टक्के