As always this vlog touched the heart..!! And what irony is, sitting in AC room in front of computer gives people chance to earn more and the people who work for humanity in the fields don't really get anything..farmers all sort of farmers should be respected well enough in our society..!!
दादा आपण भात लावणीच्या या व्हिडीओ द्वारे पिक घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, ते आपण लोकांसमोर सादर केले,त्याबद्दल आपले व आपल्या रानवाटा टीमचे खुप खुप आभार💐💐👍
नांगर धरून संपूर्ण शेत नांगरुण अस हे चिखलात पाय रुतवून भाताची रोपं काढणं मग त्यांना सुंदर रांगेत लावणं खरच खूप मेहनतीचं काम. शेतीच्या बांधावर बसून सगळ्यांबरोबर मिळेल ती चटणी भाकर खाणे या सारखं दुसरं सुख ते कुठलं. शेतकरी आहे तर आपण आहोत. रानवाटा चा आजचा व्हिडीओ फार वेगळा आहे. आज स्वप्नील दादा ला पण शब्द सुचले नसावे बहुदा हे सगळं वर्णन करताना अस दिसतं. खूप छान पध्दतीने चित्रीकरण आणि सादरीकरण केले. 🙏
लहानपणी ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायचा.. पेरणीच्या वेळी शेतात जायला.. चिखल असायचा.. पण आता असं वाटत मोठं मोठ्या कंपनीत जॉब करायचा नादात आयुष्याच्याच वाटा चुकल्या..आधीच्या त्या रानवाटाच बरोबर होत्या
dada tu vlogs banvtani tya location cha name kivha details det ja plesss ata he akole taluka hya thikancha ahe ki ghoti igatpuri tikadche ahe kalat nahi amchya gavakde asech ahe akole rajur bhandardara hya parisaramadhe madhe.....khup chan video
सुंदर…..आपली सगळ्यांचीच भुक शमवणार धान्य….त्यासाठि अनेकांचे हात कष्ट करत असतात…त्या सगळ्यांची आपल्या मनात सदैव जाणीव राहावी. 🙏🙏
ए बाई आपण पैसे देतो त्याचे! म्हणे भुक शमवतात
As always this vlog touched the heart..!! And what irony is, sitting in AC room in front of computer gives people chance to earn more and the people who work for humanity in the fields don't really get anything..farmers all sort of farmers should be respected well enough in our society..!!
दादा आपण भात लावणीच्या या व्हिडीओ द्वारे पिक घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, ते आपण लोकांसमोर सादर केले,त्याबद्दल आपले व आपल्या रानवाटा टीमचे खुप खुप आभार💐💐👍
सकाळी सकाळी खूप छान पाहिल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद आपल्या रानवाटा Team मुळे हे शक्य झालं. 🙏☺️🙏☺️
Kauthwadi 🔥🔥🔥
नांगर धरून संपूर्ण शेत नांगरुण अस हे चिखलात पाय रुतवून भाताची रोपं काढणं मग त्यांना सुंदर रांगेत लावणं खरच खूप मेहनतीचं काम. शेतीच्या बांधावर बसून सगळ्यांबरोबर मिळेल ती चटणी भाकर खाणे या सारखं दुसरं सुख ते कुठलं. शेतकरी आहे तर आपण आहोत. रानवाटा चा आजचा व्हिडीओ फार वेगळा आहे. आज स्वप्नील दादा ला पण शब्द सुचले नसावे बहुदा हे सगळं वर्णन करताना अस दिसतं. खूप छान पध्दतीने चित्रीकरण आणि सादरीकरण केले. 🙏
लहानपणी ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायचा.. पेरणीच्या वेळी शेतात जायला.. चिखल असायचा.. पण आता असं वाटत मोठं मोठ्या कंपनीत जॉब करायचा नादात आयुष्याच्याच वाटा चुकल्या..आधीच्या त्या रानवाटाच बरोबर होत्या
सर्वात आधी तुमच अभिनंदन 80k झाले💐 विडीओ तर फारच छान आहे.
Your Vlogs are like a poem, a therapy to mind. Please keep going. All d best Dada🤩🤩🤩😍 and Thank Yoy
Exactly......👍
Motivating for new farmers. Beautifully shot.
नेहमीप्रमाणे खूप छान.
आपल्या रोजच्या जेवणात असणारा भात पिकवायला लागणारी मेहनत बघून थक्क झालो.
खूप मेहनतीचं काम आहे.
I am watching after a long work day and it is for sure calming...your channel should have millions of subscribers
कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी....🤍🥰✨
कोकणा प्रमाणे आमच्या जावळी खोऱ्यात ही अशीच भात लावणी होत गाणी गायली जातात
Khup chan
Planning to visit your place soon ❤
Aaji 😍
Amchya mamacha gaon 😍 appreciate to your work 👍
व्वा फारच छान as usual 😊
धन्यवाद सोमनाथजी!
dada tu vlogs banvtani tya location cha name kivha details det ja plesss
ata he akole taluka hya thikancha ahe ki ghoti igatpuri tikadche ahe kalat nahi
amchya gavakde asech ahe akole rajur bhandardara hya parisaramadhe madhe.....khup chan video
Rajur ,kauthwadi
खूप सुंदर स्वप्नील दादा
I got relax after watching this video...............
Sir tya bhagatil lokana pausat bhijlyavr aajri padat nahi ka
Khupch chan .
♥️Dada video ek nambar ♥️I love nisarg
खुप सुंदर व्हिडिओ!!!
बळीराजा चे राज्य योवो.....🙏
Relaxing video
Sundar aahe!!!!
Very nice video 👌
सुंदर Video
Sir video chan aahe
Pn ha video kontya gavcha aahe tya gavch nav sangat ja na
माझा कामा निमित्त सद्या कोंकण भागात जाणे येणे होते असते तेव्हा भात लावणी बघताना बघून खूप छान वाटते
कोकणी माणसं लई भारी ♥️👏
इगतपुरी किंवा अकोले तालुक्यातील लोक आहेत ही बोलीभाषेवरुन कळतंय लगेच कोकणी माणसाइतकीच प्रेमळ फक्त बोलीभाषा वेगळी आहे थोडीसी
सुंदर
Super
Nice vlog
नमस्कार दादा मि पण एक शेतकरी आहे आपण खूप छान रीतीने रानवाटा च्या माध्यमातून शेतकर्यांचे कष्ट दाखवले
Dada kasa vatla amchakadcha paus?
😍😍
कुठलं ठिकाण आहे,? इगतपुरी कडचा वाटतोय भाषे वरून.
2:42
हाय
amchipanbhatlagvadahe
New video bhejo live shuru kar
8.55 😂😂😂😂😂
Akole taluka madhe video shoot kela aahe ka dada
स्वप्नील सर सध्या अकोले तालुक्यात आहेत
Dada, Location kai aahe ?
मवेशी ता. अकोले जि. अहमदनगर
आमच्या विदर्भात भाताच पीकच नाही करत
Kuthla parisar ahe ha