धुंद झाला तुझा दरबार|गायक|महाराष्ट्रातील जुगलबंदी भारुडकार हभप श्री पांडुरंग पवार महाराज 9356345528

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • भारुडकार हभप पांडुरंग पवार महाराज 9356345528
    पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥ धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
    वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी । सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
    पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।कळी स्वकुळा लावियेली ।यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
    सत्त्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥
    #dhundzalatuzadarbarzalatuzadarbar
    #zalatuzadarbar
    #pandurangpawarmaharaj
    #bhajan
    #pandupawarmaharaj

КОМЕНТАРІ • 13

  • @bhagyashreebankar9077
    @bhagyashreebankar9077 17 днів тому +3

    राम कृष्ण हरी माउली

  • @ramharishendage2232
    @ramharishendage2232 16 днів тому +1

    हृदयस्पर्शी आवाज..माऊलींची कृपा आहे..
    राम कृष्ण हरी

  • @gorakhthakar8467
    @gorakhthakar8467 17 днів тому +3

    रामकृष्ण हरी

  • @RahulDoke-ij5tr
    @RahulDoke-ij5tr 17 днів тому +3

    राम कृष्ण हरि ॐ श्री राम

    • @MazabhavmazadevRajshrimali
      @MazabhavmazadevRajshrimali  17 днів тому

      धन्यवाद श्री राहुलजी डोके महाराज!!
      🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @ज्ञानाई-संस्था

    बहुत बढीया पांडुरंग महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👌👌👌💪💪💪👍👍👍🚩🚩🚩❤️

    • @MazabhavmazadevRajshrimali
      @MazabhavmazadevRajshrimali  16 днів тому +1

      धन्यवाद ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था!!
      राम कृष्ण हरी 🟠🟠

  • @pujajitukale
    @pujajitukale 13 днів тому +2

    Khup god avaj ahe mazya dadancha 💝

  • @nikhilpawar1388
    @nikhilpawar1388 17 днів тому +3

    राम कृष्ण हरी माउली