मानिक महाराज..! सत्यज्ञान प्रगट करणारे भजन गायीले फार आवडले. कारण दहा अवतार हा काळाचा खेळ आहे. जो परम भक्त या सृष्टीवर होईल त्याला कपटाने त्रास देवून मुक्ती पासुन दूर केले आहे. काळ,आपला भक्ष असणारा "जीव " मुक्ती पंथाला जावू देत नाही. दहा अवतार काळाचीच रुपे आहेत. हे वरील भजनातून सिद्ध होते. म्हणून तर सत्य कबीर चार युगामध्ये,प्रगट होऊन काळा पासुन वाचण्याचे सत्य ज्ञान व नाम देवून मुक्ती पदाला नेतात.कबीर पंथा शिवाय जीवाला निज मुक्ती ( निरंतर मुक्ती) नाही. साहेब बंदगी साहेब महंत रघुनाथदास.,
🙏दिनदयाळा तु भगवंता रुप तुझे दिसते भोळे_जे का तुझ्या चरणासी लागले त्या सर्वांना मोक्ष मिळे🙏 🙏किती देवा रे तु कठोर मनाचा कोणाचे तु केले बरे_अन जे का तुझ्या भक्तिस लागले तितक्यांची बुडविली घरे🙏
खुप् छान् ,....पार्वती पुसे महादेवा ला र्गभीच्या खुणा ...हे भजन लुप्त होत चालय् कॄपया हे ...भजन पण सादर करावे ...व् शंकर भिल्लीनीला भुलंला ...हे हि साठी प्रयत्न करावा ..हि विनंती
अमोल महाराज भजन खुपच छान आहे आणि संपूर्ण मंडळांची साथ पण चांगली आहे अडचण फक्त एक आहे की गायनाचे स्पिड थोड हळू करा असं वाटतं की कोणी आपल्या मागे पाठलाग करत आहे
अण्णा एकच नंबर गीत सादर झाले तुकडोजी महाराज यांची आणखी काही गीत सादर केली तर आणखी चांगलं प्रबोधन होईल विनंती सादर
km muo
जय सिताराम
माणिक सोनवणे छान भजन मला आवडले आशेच भजन गात राहा धन्यवाद बुवा हारी हारी.
एकदम सुंदर ऐकतारी खंजेरी भजन जय हो
रामकृष्ण हरी.... एकतारी भजन ही कला नविन पिढीने शिकून परंपरा चालू ठेवावी.... खूपच छान... आनंदी आनंद झाला.... जय जय रामकृष्ण हरी..
मानिक महाराज..! सत्यज्ञान प्रगट करणारे भजन गायीले फार आवडले. कारण दहा अवतार हा काळाचा खेळ आहे. जो परम भक्त या सृष्टीवर होईल त्याला कपटाने त्रास देवून मुक्ती पासुन दूर केले आहे. काळ,आपला भक्ष असणारा "जीव " मुक्ती पंथाला जावू देत नाही. दहा अवतार काळाचीच रुपे आहेत. हे वरील भजनातून सिद्ध होते. म्हणून तर सत्य कबीर चार युगामध्ये,प्रगट होऊन काळा पासुन वाचण्याचे सत्य ज्ञान व नाम देवून मुक्ती पदाला नेतात.कबीर पंथा शिवाय जीवाला निज मुक्ती ( निरंतर मुक्ती) नाही.
साहेब बंदगी साहेब
महंत रघुनाथदास.,
माणिक सोनवणे छान भजन मला फार आवडले छान आवाज बुवा हारी हारी बुवा.
अमोल कांबले यांचा उत्कृष्ट आवाज व संगीत
माऊली मनाला आनंद वाटला छान व सुंदर अभंग सादर केला व एकताररीवर गायलाय 👌👌👋👋
वा छान महाभारत रामायण तील भाग कळाला गायनातून 🙏लयभारी
माऊली अंभग ,सुर,संगीत साथ लयभारी👌👌
Bhajan Rachna, avaj,satyaparisthit, khup sundar
महाराज अतिशय सुंदर व साथसंगत ही सुंदर.
पेटी मास्तर भिष्माचार्य वाटताहेत
लयभारी 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
जय सिताराम
चंदन कांबळे सर यांचे वडील आहेत
एक नंबर बाबा मनाची तहान भागवली🙏🙏🙏
जबर दस्त 👍👍
अति सुंदर आहे फारच छान लई भारी
खरच माऊली सुंदर गायलय वा रे
रामकृष्ण हरि महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी ❤🙏🏻🙏🏻
नमस्कार। सर्वाना। खुप छान
काय देवपण तुजला आलं हो सार्या भक्ताच वाटोळं केलं जयहरी मावलि
बाबा तुम्ही पेटी वाजवायला आजुन खुपच तरबेज आहे
जय सिताराम
मनाला आनंद वाटला
👍छान भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩💐
🙏दिनदयाळा तु भगवंता रुप तुझे दिसते भोळे_जे का तुझ्या चरणासी लागले त्या सर्वांना मोक्ष मिळे🙏
🙏किती देवा रे तु कठोर मनाचा कोणाचे तु केले बरे_अन जे का तुझ्या भक्तिस लागले तितक्यांची बुडविली घरे🙏
खूप छान ❤
अतिशय सुंदर अशा संगीताची साथ आणि अति उत्तम गायन धन्यवाद
खूपच छान 👌👌👌
खुप् छान् ,....पार्वती पुसे महादेवा ला र्गभीच्या खुणा ...हे भजन लुप्त होत चालय् कॄपया हे ...भजन पण सादर करावे ...व् शंकर भिल्लीनीला भुलंला ...हे हि साठी प्रयत्न करावा ..हि विनंती
जय हरी खुप छान महाराज
अति सुंदर आहे फारच छान
Kay bat ahi👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Akach nambar Bhajan
अप्रतीम,
सर्वच मेळ जमुन आलाय.
कृपया,कोणीतरी हे भजन 'कमेंट' मध्ये लीहुन पाठवेल का?
🙏श्री गुरू देव माऊली🙏
जय सीताराम 🙏🙏
माणिक सोनवणे खरेच आहे भजन मला फार आवडले. छान आवाज आहे बुवा. आशेच भजन चागले गात जा हीच विनंती.
संगीत,गायन व प्रबोधन यांचा त्रिवेणी संगम.
अमोल भाऊ 1 नबर कडडडक
सुरेख सुरेल भजने
एकदमच कडक झकास
दशरथा हाती स्रावन मारीला👌
दशरथा हाती श्रावण मारीला
मस्त आहे भजनी मंडळ
Apratim mana pasun 🙏🙏🙏 mauli
खूपच छान निखळ आनंद देणारे भजन
पेटी मास्तरांचा आवाज पण खणखणीत आहे
मन प्रसन्न झाले
Ati sundar jai gurudev
Bahut badiya ji
लय भारी गायन व प्रबोधन
आस काही भजन पाहीजेत समाज प्रबोधन आणि भक्ती दोन्ही पण आहे या भजनात
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
कय आवाज जय हरि खूप छान
Nice Bajan very good manik sonawane.
Nice song
👌👍➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
Hii
Very nice👍👌👌
दशरथा हाती श्रावण मारीला
Khup chaan buva
khup chan bhajan
शब्द स्वर खुप छान पुर्ण कळाल माऊली
जय सिताराम...
कडक
Khup chan
Kya bat hai
रामकृष्ण हरी.
Lay Bhari Dada
सुरेख भजन
🙏 🙏हरि हरि 🙏🙏
Very nice
अतिशय सुंदर मनमोहक
जय सिताराम
छान खूप छान
SUNDAR
अप्रतिम गायन.सुंदर...गोड...गोड.
आशिर्वाद साधी सोपी भक्ती ज्ञान
मस्त
जंय.. गुरूदैव....
💫❤❤❤❤
धन्य वाद जिवणात आनंद व्यक्त करताना दिसत आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल
Great
सूपर खूप मस्त भजन.
कृपया अमोल कांबले यांच्या अवजातील नवीन वीडिया टाकावे
जय सिताराम
Very nice and meaningful.
🙏🌼🙏
छान
सोडोनिया माया मोहीनि हरीनाम घ्यासादुनि येऊनिया मानवकुली भजन करूया. हेभजन बोला
Amol dada lay bhari
🙏🙏🕉🙇
Nice
देव बाजारचा भाजी पाला
Khup sundar avaj ahe dholaki patu mi tumache khas abhinadan karato
bhajan super ajun bhajan taka
Jay hari mauli
सोडोनिया माया मोहीनि हरीनाम. घ्या. साधुनि. येऊनिया मानव कुली भजन करुया
No 1 aawaj
जय सिताराम
🙏🙏🙏🙏🙏
जय सिताराम
ya mandala kadun ajun jast video Karun gya Sumeet music....
काबर रे भो
Hari hari
avaaj khup chan ahe
Nice !super
Please share it in also writting
🙏
अमोल महाराज भजन खुपच छान आहे आणि संपूर्ण मंडळांची साथ पण चांगली आहे अडचण फक्त एक आहे की गायनाचे स्पिड थोड हळू करा असं वाटतं की कोणी आपल्या मागे पाठलाग करत आहे
🌺🌸🌼🌼
🙏🙏