यु टुब मुळे मला आपल्या रेसिपी बघायला मिळाल्या. आपली सांगायची पध्दत खूप छान आहे. आणि मसाला चे प्रमाण वाटीमधे सांगितल्यामुळे घरातील जिन्नस वापरायला सोपे जाते.
😍👌👏❤ काय छान रंग आलाय!!!!! मला थेट व्हिडीओ मधून सुगंध आला😀🙌 माझी आई करायची अगदी असाच. आता वयोमानामुळे करत नाही. ती करायची तेंव्हा पूर्ण घर मसाल्याच्या सुगंधाने दरवळायचं. आणि ताजा मसाला केला कि पहिली खिचडी व्हायची!!!😇 आहा!!! खुप धन्यवाद सुंदर रेसिपी साठी आणि जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी.
यु टुब मुळे मला आपल्या रेसिपी बघायला मिळाल्या. आपली सांगायची पध्दत खूप छान आहे. आणि मसाला चे प्रमाण वाटीमधे सांगितल्यामुळे घरातील जिन्नस वापरायला सोपे जाते.
खूप खूप धन्यवाद 😊
Me ha masala kela apratim zala. Thanks Jayu tai 🙏🙏
Welcome 😊👍
खुप छान समजावून सांगितले. नक्की करून बघेन.
Thanks 😊👍
खूपच छान उपयुक्त.
Thanks 😊
मस्त व खुप छान खमंग
खूप धन्यवाद 😊
खूप छान गोड मसाला रेसिपी सांगितली तुम्ही मी आता करून बघते
Thanks 😊👍
मस्तच....रंग पण छान आलाय खमंग..
Thanks 😊
नेहमी,प्रमाणेच छान ,पध्दतशीर शांत पणे भाजण्याने मसाला बेस्टच
Thank you ! 😊
Very useful Tips Thanks.
Welcome 😊
खूप छान सविस्तर सांगितले
धन्यवाद 😊
हो मी नक्की करून बघेन
👍😊
ताई मस्त बोलत समजावीत शिकवता तुम्ही !
आता करूनही बघतो. होईलच छान !
धन्यवाद!
Welcome 😊👍
Mast masala.ek number.
Thanks 👍
मसाल्याचा रंग बघून भरली वांगी करावीशी वाटली. खूप छान रेसिपी.
खूप धन्यवाद😊
आभार. मस्त.
Thanks 😊
Kharach sugran aahat. Mam kanda lasun masala dakhva please.
ok
Chhan ahe.very tasty and delicious.
Thank You So Much 😊
@@RecipesbyJayu oOololoooll😊😊😊
9:41
Nice 👍
Shows very clearly,neatly
Thank You ☺️
Welcome to the Channel 😊 we hope you will love all the videos on the channel ☺️
Khup sunder rec
Thanks 😊
वा खूप छान गोडा मसाला 👌👌 रेसिपी खूप छान पद्धतीने समजावून सांगतात तुम्ही
Thanks 😊 nakki karun bagha
मस्त. मी पण अगदी असाच करते.
👍😊
Mast kaku masala
धन्यवाद 😊
uttam.Can u plz show AALUCHA FATFATA
Thanks 😊 Ho , nakki
Khup chhan aahe
Thanks 😊 nakki karun bagha
Khup chan.
Thanks 😊
Aho Jayu Tai hya masalyath sukya lal mirchya nahi ghalayachya ka?.please doubt clear karane.Baki sarve method khup chan ahe.Thank you. Me Jayashree Renapurkar Hyderabad.
आम्ही गोड्या मसाल्यात सुक्या लाल मिरच्या घा ल त नाही . धन्यवाद 😊
मस्त ...करुन पाहीन मी
Thanks 😊👍
😍👌👏❤ काय छान रंग आलाय!!!!! मला थेट व्हिडीओ मधून सुगंध आला😀🙌 माझी आई करायची अगदी असाच. आता वयोमानामुळे करत नाही. ती करायची तेंव्हा पूर्ण घर मसाल्याच्या सुगंधाने दरवळायचं. आणि ताजा मसाला केला कि पहिली खिचडी व्हायची!!!😇 आहा!!! खुप धन्यवाद सुंदर रेसिपी साठी आणि जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी.
Thank you so much ! Mazya recipemule tumchya junya aathvani tajya zalya , he vachun khoop aanand vatla. Tumha saglyanchya manapasun milnarya abhiprayamule mala pudhil recipes karnyasathi khoop protsahan milate . 😊
Aata masala ghalun pahili recipe khichadichich ! 😊
Yes😀🙌!!!! Waiting eagerly आणि प्लीज मटकीची उसळ पण 😊❤!!!!
नमस्कार
तुमच्या सगळ्या रेसिपीज खूपच छान असतात
एकदा तिखट शेव दाखवाल का?
धन्यवाद 😊 हो , नक्की
धन्यवाद ताई
😊
वा!मस्तच
Thanks 😊
Khup chan rec Jayu tai
Thanks 😊
छान झालाय मसाला.तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात.
Thank you 😊
khupcha chan 👌
Thank you !😊
Jayu Tai khup chhan
धन्यवाद 😊
मस्त.
Thanks 😊
Khup chhan 👍
Thank you 😊
Tumhi vati chya mapane sangata te khup chan vatate
Thank you 😊
Very nice recipe. Nice explained. Thanks Tai.
Thank you so much 😊
हळकुंडे, मिरच्या / तिखट पूड घालत नाही का?
नाही , हा मसाला आम्ही असाच करतो , लाल तिखट वेगळं करतो . धन्यवाद 😊
Excellent 👍
Thanks 😊
Khup छान ताई
Thank You ☺️
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
दिलेल्या प्रमाणात किती gram मसाला साधारण बनतो
अंदाजे अर्धा किलो
Kaku tumhi kharach sugran aahat, bhakari cha video dakhwa na plz
दाखवला आहे ना😊 लिंक 👇
ua-cam.com/video/u8n_r5yrUnI/v-deo.htmlsi=rM_wd5efFMW8xbYJ
लवंग मस्त फुल ल्या.
😊
Apratim 👌👌 measurements vati aani tsp ne explain kartes khup chan 👍👍 lavkar samajte ...(kiti gm aahe )
Thank you ! 😊
Thank you so much
Welcome 😊
Very nice
Thank You ☺️
Welcome to the Channel ☺️ hope you will love all the recipes on the channel 😊
Nonvedge la vpela tr chalel ka aunty
मला अनुभव नाही . तुम्ही वापरून बघितला तर नक्की कळवा . धन्यवाद 😊
काळा मसाला करण्यासाठी कोणते धने घ्यावेत, गावरान की इंदोरी?
गावरान
किती दिवसांनी बुरशी येणार ते सांगा
काही कल्पना नाही
Khuskhus, masala veichi nahi ghyaychi?
तुम्हाला आवडत असल्यास घालावी . धन्यवाद 😊
अभिनंदन ! छान रेसिपी,👌👌💐
Thank you 😊
Good
Thank you 😊
Mast
Thank you 😊
मस्तच दिसतोय मसाला.तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात.
@@anujajoshi1762 Thanks 😊
👍🏻
😊
Madam etna oil daloge to pisega nahi
Piske dikhaya hai.
Aap pura video dekhiye. Thumbnail bhi pisne ke baad ready hua masala hai aur video ne bhi dikhaya hai. 😊
👌👌👌👌👌
Thanks 😊
👍👍🙏
धन्यवाद 😊
Video banvatana Yogyakarta prakash Hava.
Yogyakarta mhanje?
Mixer varti hoto na ha masala
Ho , hoto na
👌👌
Thank you 😊
Superb
Jayashree Prafull here ek no recipe nakki karen
Thanks 😊
Thanks Ramya 😊
@@Geetucutie 😊👍
Masala Kathi kg hoto
अंदाजे अर्धा किलो
Khaskhas ghalat nahi ka
मी घालत नाही
तुम्ही चक्रीफुल नाही घातल विसरलात वाटत्...
विसरले नाही , आम्ही घालत नाही . तुम्हाला घालायचे असल्यास तुमच्या अंदाजाने घाला . धन्यवाद 😊
हो का...
बुंदी लाडू दाखवा
ua-cam.com/video/JvYyx-KbOhc/v-deo.html
बुंदी लाडू 👆
Mast
धन्यवाद 😊