Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
वाव किती अलबी आहेत रे बाबु मजा आहे अबीच अलबी मीळालीत
या गावाला
आज भरपुर अळंबी मीळालीत, भारीच, सोबत कुणाला तरी घेऊन जायच, आणि पाऊस ही भरपुर आहे...
हो अळंबी खूप मिळाली. आणि सोबत कोणी नाही येत.
Mitra Khup chaan video banavlaas
Nice video sir
Thank you 🙏
Take care sir
अप्रतिम दादा
Vinay 👌 majja aahe re tujhi 😆
हो, या गावाला
दादा लय भारी व्हिडिओ टाकतोस गावच्या .मी नायणे गावचाच आहे 🫡👍👍❤️🫶
भीती नाही वाटत एकटे फिरायला रानात ...भर पावसामध्ये..
आवडत मलामज्जा येते
मित्रा mobile वर compass बघून त्याप्रमाणे चालावे.
Ok, thanks
भावा अस असेल ना तर झाडी तोडत जायचं मधी मधी मग समजत की आपण कोठून आलो ते आणि कुठे जायचं ते
हो, तसेच केले.
पिसवि पकडायला ऐऊ का
हो, तेच कमीया बर उद्या सकाळी ६.०० ला जाणार आहे.
रानातला बेयर ग्रील्स ! 😊
Thanks 🙏🙏
वाव किती अलबी आहेत रे बाबु मजा आहे अबीच अलबी मीळालीत
या गावाला
आज भरपुर अळंबी मीळालीत, भारीच, सोबत कुणाला तरी घेऊन जायच, आणि पाऊस ही भरपुर आहे...
हो अळंबी खूप मिळाली. आणि सोबत कोणी नाही येत.
Mitra Khup chaan video banavlaas
Nice video sir
Thank you 🙏
Take care sir
अप्रतिम दादा
Vinay 👌 majja aahe re tujhi 😆
हो, या गावाला
दादा लय भारी व्हिडिओ टाकतोस गावच्या .मी नायणे गावचाच आहे 🫡👍👍❤️🫶
Thank you 🙏
भीती नाही वाटत एकटे फिरायला रानात ...भर पावसामध्ये..
आवडत मला
मज्जा येते
मित्रा mobile वर compass बघून त्याप्रमाणे चालावे.
Ok, thanks
भावा अस असेल ना तर झाडी तोडत जायचं मधी मधी मग समजत की आपण कोठून आलो ते आणि कुठे जायचं ते
हो, तसेच केले.
पिसवि पकडायला ऐऊ का
हो, तेच कमी
या बर उद्या सकाळी ६.०० ला जाणार आहे.
रानातला बेयर ग्रील्स ! 😊
Thanks 🙏🙏