आमची 4 थी फवारणी झाली आता आमची तूर 50% फुले व 50% शेंगा या आवस्थेत आहे अजून 2 फवारण्या कराव्या लागतात काळीची जमीन आहे त्यामुळे आमच्या तुरीवर आळी खूप जास्त पडत असते.एकरी उत्पन्न 3 ते 5 क्विंटल पर्यंत होते.
Dnyaneshor bhau mazi tur pan bdn 716 Aahe tumcya turipeksh khup Chan aahe sheng a pan khup laglya pan sarv shenga kavlyach valun gelya😢😢😢😢😢plize riplay
माझी तुर आता कापणीला आली आहे .दोन फवारे , कोरडवाहू तुर अर्ली आहे , गौलखेड ता शेगांव जि बुलढाणा
खुप च छान, सोजवळ भाषा शैली, बोलण्यात आलेला नरम पणा,न,1,माहिती धन्यवाद। पाटिल,
भारतात तुरीची सगळ्यात मोठी आयात करतो हे महत्त्वाचे आहे
आमची 4 थी फवारणी झाली आता आमची तूर 50% फुले व 50% शेंगा या आवस्थेत आहे अजून 2 फवारण्या कराव्या लागतात काळीची जमीन आहे त्यामुळे आमच्या तुरीवर आळी खूप जास्त पडत असते.एकरी उत्पन्न 3 ते 5 क्विंटल पर्यंत होते.
म्हणजेच तुमच्या एकूण सहा फवारण्या होतात तुरीवर
फवारणी मध्ये कुठेतरी तुम्ही चुकता आहात इतकी फवारे चुलीवर बसत नाहीत
Good information sir
Dnyaneshor bhau mazi tur pan bdn 716 Aahe tumcya turipeksh khup Chan aahe sheng a pan khup laglya pan sarv shenga kavlyach valun gelya😢😢😢😢😢plize riplay
Aaj karnar ahe Sir Citizen(Clorantrinilipole18.5%) + Azozole (Axoxystrobin+Difeneconazole) +0.52.34 +Folibor20%
Akola dist madhe Walun Rahlya
सर शेंग फुल करपपत आहे तीन स्प्रे झाले आता आता कोणती फवारणी घ्यावी
डुकरांचा आणि माकडांचा त्रास नक्की कमी होईल काय,या फवारणी मुळे
🎉❤ super ❤🎉
Sunshine hamper kashasathi aahe
माझी तूर 3री फवारणी कोणती करू
Patil biotech chya neem oil che price kiti aahe dada
🔥🔥
दादा तूर कापून पण घेतली
Pn भाव मिळणार नाही sir
कुठे कुठेच छान आहे कुठे तर काहीच नाही