पाटील साहेब शेतकरी कर्ज माफी बाबत तुम्ही खूपच सविस्तरपणे विश्लेषण केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका तुम्ही उघड केली याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
ज्ञानु माऊली लवकर आंदोलन ऊभे करा शेतकरी भावांनो आता रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही एकजुटीने सरकारला संपुर्ण कर्ज माफी सोयाबीन कापुस भाव दिलेले आश्वासन पुर्ण करायला भाग पाडा
कर्जमाफी संदर्भात कुणीही जास्त उतावीळ होऊ नये....कारण आता फडणवीस मुख्यमंत्री आहे... शक्य तोवर कर्जमाफी टाळण्यासाठी खुप काही प्रयत्न होतील जर यात सरकारला यश आले तर कर्ज माफी विसरा पण जर कर्जमाफी करण्याची स्थिती निर्माण झालीच तर २०२८मधे ती होण्याची शक्यता आहे... कारण एकच ब्राह्मण मुख्यमंत्री...!!!🚩
करा आणखी एक हैं तो सेफ है नाऱ्यावर मतदान 😂😂जो पर्यंत शेतकरी एकवटून यांना घाम फोडणार नाही तो पर्यंत हे लोक शेतकऱ्याच फक्त मतदान पूर्तच वापर करतील नंतर ..कोलतील . एक है तो सेफ है जय जवान जय किसान ❤
मी एक शेतकरी आहे मला जातीवाचक बोलायचे नाही प्रदो 288 पैकी 212 आमदार हे मराठ्यांचे आहेत का बर हे आमदार कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत नाहीत शेतकऱ्यांनी आपल्याला मते दिले आहेत त्यांचा विश्वासघात करणार की काय ज्ञानेश्वर भाऊ रस्त्यावर उतरल्याशिवाय कर्जमाफी होत नाही😢😢😢😢😢
देवेंद्र फडणवीस ला माहित आहे की पाच वर्ष आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही हे त्यांना माहित आहे कारण त्यांचा सभागृहामध्ये स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी विषयी आशा बाळगू नये आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार नाही
फडणवीस साहेब तुम्हीं निवडणुकीचे अगोदर दिलेले शब्द सोयाबीन आणी कापुस भावातर योजना हमीभावावर 20%अनुदान मग हि पुर्ण ताकदिने करतार अस तुम्हीं महणाले पण कधी 2029ला पुर्ण होईल काय मी सुदधा शेतकरी आहे ❤❤❤
भाऊ मी जुलै मध्ये माझ्याकडे बँक चे . एस बी आय.चे. कर्ज थकित होते. बँक मार्फत कोर्टाकडून आम्हला नोटीस आली आणि 27 जुलै तारीख सांगितली आम्ही भिहून आणि पैसे जमा करून कसेबसे . तडजोड करून रक्कम भरली.आणि पुन्हा मी 1लाख 8 हजार रुपये कर्ज काढून घेतले तर ते कर्ज माफी होईल का. रिप्लाय द्या सर
खरात पाटील आपल्या माध्यमातून माहिती घेऊ इच्छितो की सरकारी कापूस दर 50₹कमी झाले आहेत काय 😢 कारण मिरजगांव येथे सरकारी खरेदी 50₹कमी ने घेत असून कारण विचारलं असता वरून दर कमी झाल्याच सांगितले जाते
सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे ✌️🌾
रस्त्यावर आल्या शिवाय होणार नाही
कर्ज माफी जर केली नाही तर बीजेपी महाराष्ट्र कधी येणार नाही
आली अन् आता कोणती राहिली
@@maheshsangle2412या पुढे नाही
Tula mahit ahe ka bhau ata pan tech ahet Ani samor tu pan punha tyanach mat karshil te चॉकलेट देतील तरी.
Yenar setkri. Murkh. Aahe.
आता पाच वर्षे काहिच नाही उग बघायचं....😮😮
शेतकऱ्यांना कर्ज माफी करत नाहीत आणि सोयाबीन ला भाव नाही अजून. बीजेपी ला करा मतदान अजून..
पाटील साहेब शेतकरी कर्ज माफी बाबत तुम्ही खूपच सविस्तरपणे विश्लेषण केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका तुम्ही उघड केली याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
सरसकट कर्ज माफ करा झाली पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
दादा आपल्याला मीडियाची देखील गरज लागेल मीडियाने जर प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री काय तर बोलतील
याचा अर्थ फडणवीस कर्जमाफी करणार नाही
बोबाबोंब आंदोलन सुरू करा
पूर्ण कर्ज माफी करा
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे
शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव द्या आणि कर्ज माफी करा
संपूर्ण कर्ज माफी झालेच पाहिजे
सत्तारूढ पक्षाच्या सर्व नेत्यांना आता
' ब्राह्मी ' किंवा ' शंखपुष्पी ' देण्यात यावी आठवण राहण्यासाठी आश्वासनांचे😂😂
नियमित कर्ज भरत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे...
मागच्या दोन मधून जे हुकले त्यांचीच होणार आहे कर्जमाफी ...
ज्ञानु माऊली लवकर आंदोलन ऊभे करा शेतकरी भावांनो आता रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही एकजुटीने सरकारला संपुर्ण कर्ज माफी सोयाबीन कापुस भाव दिलेले आश्वासन पुर्ण करायला भाग पाडा
बरोबर आहे....रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही....😡
कर्जमाफी संदर्भात कुणीही जास्त उतावीळ होऊ नये....कारण आता फडणवीस मुख्यमंत्री आहे... शक्य तोवर कर्जमाफी टाळण्यासाठी खुप काही प्रयत्न होतील जर यात सरकारला यश आले तर कर्ज माफी विसरा पण जर कर्जमाफी करण्याची स्थिती निर्माण झालीच तर २०२८मधे ती होण्याची शक्यता आहे... कारण एकच ब्राह्मण मुख्यमंत्री...!!!🚩
कर्जमाफी झालीच पाहिजे याकरिता आपण सर्वांनी मोर्च्या काढलाच पाहिजे याच अधिवेशनत कर्ज माफी झाली पाहिजे
प्रामुख्यान शेतकरी बांधवांची कर्ज माफी झाली पाहीजे
ते पूर्वज म्हणायचे दक्षिणा घेणाऱ्याकडून अपेक्षा करणं मूर्खपणा असतो म्हणायचे....
मार्चयंड नंतर होऊ शकते कर्ज माफी सध्या तिजोरीवर लोड आहे खडखडाट आहे. असे म्हणतात आमचे आमदार -- तर मोर्चाचे आयोजन करावेत की कसे
विरोधी पक्ष सजग असणं महत्त्वाचं
Shetkaryani, Talwar, gheun, aandolan, kra, BJP, m, s, chodo, chlo, Nagpur, jay, Bhawani,
BJP, la, sepret, nivadnuk, kra,
सरसकट कर्जमाफ करा सरसकट पीकविमा आणि नुकसान भरपाई द्यावी सोयाबीन 7,000हमीभाव गंरटी द्या
फडणवीस साहेबांकडून कर्जमाफीची अपेक्षा ठेऊ नका ते काय उद्धव ठाकरे साहेब नाही. ..
फडणवीस आहे तोपर्यंत कर्जमाफी मिळणे नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे 2014चे शेतकरी अजुनही वंचित आहेत
शेतकरया. नी.आता.पाच.वरश.बोबंलत.बसा.कंज.माफी.नाही.सोयाबिन.कापसाला.भाव.नाही.आशवासन.ऐक.जूमला.आहे.
सातबारा कोराच।
ह्यापेक्षा कमी नाहीच.......
करा आणखी एक हैं तो सेफ है नाऱ्यावर मतदान 😂😂जो पर्यंत शेतकरी एकवटून यांना घाम फोडणार नाही तो पर्यंत हे लोक शेतकऱ्याच फक्त मतदान पूर्तच वापर करतील नंतर ..कोलतील . एक है तो सेफ है जय जवान जय किसान ❤
आंदोलन केलं पाहिजे शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे सरकार ल भाग पाडलं पाहिजे
आता मला पण वाटते कर्जमाफी नाही करणार😢😢😢
Ekdam barobr bhau
शेतकरी सरसकट कर्जमुक्त करणे व सोयाबीन भाव मिळाला पाहिजे
कर्ज माफी नको सातबारा कोरा करा.....
कर्ज माफी झाले पाहिजे नाहीतर पुन्हा भाजप सत्तेत येनार नाही
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झाली तर आम्ही मतदान केलल फायदा झाला
सरसगट कर्ज माफी करावी
त्यासाठी तिन लाखापरयंतवाले निवडून नाही दिले...।।
अभिनंदन आपले विचार स्पट वाटतात
सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलांना विनंती आहे की twitter वर जाऊन त्यांनी, फडणवीस आणि bjp maharashtra अकाउंट वर कर्जमाफी ची comment टाकावी।
अहो दादा जो पर्यंत हा मुख्यमंत्री आहे तो पर्यत कर्ज माफी होणार नाही. लिहून देतो mi.
सरसगट कर्ज माफी झालिच पाहिजे
मी एक शेतकरी आहे मला जातीवाचक बोलायचे नाही प्रदो 288 पैकी 212 आमदार हे मराठ्यांचे आहेत का बर हे आमदार कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत नाहीत शेतकऱ्यांनी आपल्याला मते दिले आहेत त्यांचा विश्वासघात करणार की काय ज्ञानेश्वर भाऊ रस्त्यावर उतरल्याशिवाय कर्जमाफी होत नाही😢😢😢😢😢
आश्वासन दिले होते ते पाळा साहेब कर्ज माफी करा
शेट्ट घ्या फडणवीस चे
देवेंद्र फडणवीस ला माहित आहे की पाच वर्ष आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही हे त्यांना माहित आहे कारण त्यांचा सभागृहामध्ये स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी विषयी आशा बाळगू नये आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार नाही
शेतकरी विरोधी सरकार आहे घोषणा करण्यात पडाईत आहे शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी भेटणार
आपल्या आमदार मनोज कायदे यांना मी या संबंधी माहिती विचारली असता त्यांना फक्त लाईक करून प्रतिसाद दिला.
CM हा कर्ज माफ करणार नाही शेतकरी यांनी मत कसं केलं यांना आता पाच वर्षे शेतकरी यांना वाईटच दिवस येणार हे फक् आहे
भावा राज्यपाल आपल्या भाषणात समोर का होणार ते बोलणार सत्ताधाऱ्यांचा आश्वासन नाही सांगणार...
प्रोत्साहन निधी 100000 मिळाला पाहिजे
शेतकरी.कजॅमाफी झालीच पाहिजे
आता पाच वर्ष आश्वासन देणार आहेत
आंदोलन ✌️ किसान
अगोदर कर्ज माफी वर बोला साहेब
आंदोलन करा
कर्ज माफी ही झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे
लबाडाच अवतन जेवल्याशिवाय खरं नाही
भाजपचे आमदार आता झोपले आहेत का कर्जमाफीची मागणी केली पाळणा जाहीरनाम्यामध्ये दिलेला शब्द पाळला पाहिजे
कोणत्याही पक्षाचा असो आमदारांना फोन करून जाब विचारा
कर्ज माफी करनार नाही ,,,,,हे लबाडाच्या घरच आवतन,,,,,
सरसकट कर्ज माफी पाहिजेत राव
विरोधी पक्षच मुद्दाम दुर्लक्ष करतंय याकडे
आता आपण रस्त्यावर उतरू शब्द पाळा नाहीतर राजीनामा द्या सत्तेवरून चालते व्हा
बातमी मागचे अचूक विश्लेषण या सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता नाही.
कर्ज माफी तात्काळ द्या फडणवीस साहेब ही काळाची गरज आहे वेळ दवडू नका
कर्ज माफ होनार नाही पीटाई मात्र सरवाची होनार
शेतकरी सख्येनी आहे कीती
देवा भाऊ पहीले कर्ज माप करा
रेगुलर कर्जमाफी करा
भाऊ सगळे शेतकरी रसत्यावर ऊतल्या शिवाय हे होनार नाही
देलेल आश्वासन पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा
Patil tumch boln agdi barobar ahe ATA shetkaryala rastyawar utravech lagel
फडणवीस साहेब तुम्हीं निवडणुकीचे अगोदर दिलेले शब्द सोयाबीन आणी कापुस भावातर योजना हमीभावावर 20%अनुदान मग हि पुर्ण ताकदिने करतार अस तुम्हीं महणाले पण कधी 2029ला पुर्ण होईल काय मी सुदधा शेतकरी आहे ❤❤❤
कर्ज माफी
लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, कर्जमाफी बदल कारण अजून जुनीच कर्जमाफी केली नाही
फडनविस साहेब तुम्ही पहले कर्ज माफी च वचन पाळा नंतर बाकी सांगा ते फफ्त गोल गोल फिरवन्यात हेत
पेपर वर मतदान येईल तेव्हा कर्ज माफ
विदर्भ साठी कलंक असणारा माणूस
पूर्ण कधी करणारा शब्दाचा घोळ हाय
भाऊ मी जुलै मध्ये माझ्याकडे बँक चे . एस बी आय.चे. कर्ज थकित होते. बँक मार्फत कोर्टाकडून आम्हला नोटीस आली आणि 27 जुलै तारीख सांगितली आम्ही भिहून आणि पैसे जमा करून कसेबसे . तडजोड करून रक्कम भरली.आणि पुन्हा मी 1लाख 8 हजार रुपये कर्ज काढून घेतले तर ते कर्ज माफी होईल का. रिप्लाय द्या सर
योजना बद करणार नाही पन आश्वासने पूर्ण केली तरी कोणती एकही निर्णय शेतकरी हीताचा नाही फसवे गीरी उत्तर दिल फडणवीस ने.
Miss u uddhav thakarey sarkar
जे आश्वासने 2:00 दिली ती. 4 वर्ष/6 महीन्यात कधीही करू शकतो कीवा करू पन शकत नाहीह
कधी पण
विरोधकांना जनते मुद्दे उचलता येत नाही, म्हणून नेहमी हार होते
कर्ज,माफी,करनार,पन,कधी,हे, विचार
शेतकऱ्यांनो आतातरी एकजूट व्हा
पाटील साहेब झे महायुती सरकार आहे यांची काय औकात आहे का सरसकट कर्ज माफी करायची कर्ज माफी फक्त पवार साहेब च करू शकता यांची लायकी नाही
खरात पाटील आपल्या माध्यमातून माहिती घेऊ इच्छितो की सरकारी कापूस दर 50₹कमी झाले आहेत काय 😢
कारण मिरजगांव येथे सरकारी खरेदी 50₹कमी ने घेत असून कारण विचारलं असता वरून दर कमी झाल्याच सांगितले जाते
Karj Nephi pahije aani vij jodni turntable Kali pahije 3:39 :39 3:39 jodni za
Vyalach pahije karj mafi
कर्ज माफी कराची नसेल तर राजीनामा द्या खोटे बोलून मत घेतले
Virodhi pakshala vinanti karj mafi Sathi Aandolan Kara
भाऊ भाव द्या अस पन म्हना कर्ज माफी पन पाहिजे
शेतकरी आणी कर्ज माफी हे दोन मुद्दे राजकारणातील फक्त प्रचारा साटी वापरतात हे
राजकारणी लोक.... बळी पडू नका परत.
चॉकलेट वाटप सूरु आहे. बसा बोबंलत आता पाच वर्ष
करा मतदान आरे हे आमदार ऐकाच जातीचे
जर कर्ज माफी झाली नाही तर महाराष्ट्र तील शेतकरी कधीच मतदान करणार नाही Bjp ले