Pandharpur Wari : Muslim असूनही भारूड करणारे हमिद अमिन सय्यद | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #BBCMarathi
    पंढरपूरची वारी ही विविध भागांतील लोकांना, विचारांना एकत्र आणण्यासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रातील भक्ती परंपरा मोठी आहे, यात इतर धर्मीयही सहभागी झाल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. याच देवाणघेवाणीचं एक उदाहरण म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार हमिद अमिन सय्यद. जन्माने मुस्लीम असूनही ते भारूड करतात, याकडे ते कसे वळले?
    प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा रिपोर्ट.
    एडिट - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 42

  • @GaneshM96k
    @GaneshM96k Місяць тому +34

    हिच गोष्ट महाराष्ट्राच इतर राज्यांपासून वेगळपण दाखवून देते ..

  • @mubsk7366
    @mubsk7366 Місяць тому +27

    किती कौतुकास्पद आहे..मी स्वतः मुस्लिम आहे..मला पण संत परंपरेची ओढ आहे..सगळ्याच धर्मात 'विश्वास' हेच केंद्र आहे..आणि याच विश्वासाचा सोहोळा म्हणजे 'वारी '.

  • @vivekarjunwade2961
    @vivekarjunwade2961 Місяць тому +18

    अभिमान आहे.

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 Місяць тому +7

    व्वा ! अतिशय कौतुकास्पद ! अभिनंदन !! अभिमान वाटतो आपला!!!

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Місяць тому +3

    हमीद भाऊ तुमचा अभिमान आहे आम्हाला ,तुमच्यावर दोन्ही धर्माची शिकवण देण्याचे काम ...ईश्वर ..आल्लाने तुमच्यावर दिली आहे.

  • @sangeetawaghmare3067
    @sangeetawaghmare3067 Місяць тому +9

    Real Indian

  • @ankushlahane6103
    @ankushlahane6103 Місяць тому +8

    Ek number sir tumhi samaj probhodhanache kam karat ahe sant tukaram ani shahu fule ambedkar yanche vichar sharvant parent pohachala pahije

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Місяць тому +3

    या.मानसाचा.मला.गर्व.आहे.रामकृष्ण.हरी

  • @amitkokare9717
    @amitkokare9717 Місяць тому +5

    आजच्या परिस्थितीत हे खूपच आशादायक आहे 👍

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 Місяць тому +3

    जय हरि हमीद महाराज

  • @sharraaddeorrukhkarr8825
    @sharraaddeorrukhkarr8825 Місяць тому +8

    Very True

  • @skydj9806
    @skydj9806 Місяць тому +4

    ❤❤❤❤

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Місяць тому +3

    हमीद सय्यद तुमचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे या महाराष्ट्रात अशी खूपच कमी लोक आहेत स्वतःच्या जातीचा अभिमान पण आहे आणि इतर जातीचा पण अभिमान करतात तुम्ही लोकं खूप छान 🙏🙏🚩🚩

  • @amitkokare9717
    @amitkokare9717 Місяць тому +3

    खूप छान 👌

  • @rruchii
    @rruchii Місяць тому +8

    He aplyakade sarvatra ahe, ani itka sahaj ahe ki aajparyant tyakade laksha gele nahi. Hi salokhyachi khari parampara ahe aapli.

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 Місяць тому +2

    वारकरी पंथ आहे. मानवतावाद हा मुळ आहे. इथे सर्वाना सामावून घेतल जात. कोणता धर्म आणि जात नसते. 🙏

  • @ShivajiJagtap-md5qz
    @ShivajiJagtap-md5qz Місяць тому

    Wa khupch chan

  • @rupeshkamley1728
    @rupeshkamley1728 Місяць тому +2

    गर्व आहे मराठी असल्याचा अभिमान आहे महाराष्ट्र चा

  • @satishparve9427
    @satishparve9427 Місяць тому +2

    एकच नंबर वो

  • @nayanthakare5523
    @nayanthakare5523 Місяць тому +3

    👌

  • @rudraenterprises28
    @rudraenterprises28 18 днів тому

    Khup chan

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj Місяць тому +1

    🚩🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय एकनाथ महाराज 🙏🏻🚩

  • @asimquraishi2572
    @asimquraishi2572 Місяць тому +3

  • @SantosDage
    @SantosDage 29 днів тому +1

    wa shear beta age bado salam beta tumare mata pitako salam....

  • @vivekarjunwade2961
    @vivekarjunwade2961 Місяць тому +3

    🙏🙏🙏

  • @sun4659
    @sun4659 Місяць тому +2

    Nice sir

  • @user-wj9gi6zk2l
    @user-wj9gi6zk2l 19 днів тому

    सुंदर सुविचार दिले तुम्ही जात पात धर्म हे सगळे एकत्र करून राम रहीम एक आहे

  • @rameshsurwase8512
    @rameshsurwase8512 Місяць тому

    खुपच छान 😊

  • @usamakazi7410
    @usamakazi7410 16 днів тому

    ❤❤

  • @santoshkoskewad7967
    @santoshkoskewad7967 Місяць тому

    विचार छान आहेत

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Місяць тому

    👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @user-hj6ib8rz1z
    @user-hj6ib8rz1z 26 днів тому

    शिवशाहीर कल्याण काळे बरोबर होते

  • @Patilvikas
    @Patilvikas Місяць тому +2

    Jara lokanni dole ughde theun bagave ha apla Maharashtra ahe ugach whatsApp varlya gosthi pahun kontyahi jati dharmacha dvesh karu naye

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su Місяць тому

    मला तुझे एक फार कौतुक वाटते की आपला धर्म सोडला नाही .
    तू जातीची भाषा बोलतच नाही . ईश्वराची भाषा बोलत आहे
    फार छान

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santramwaykar595
    @santramwaykar595 Місяць тому

    भारतीय

  • @user-bs8py2qz7p
    @user-bs8py2qz7p Місяць тому +1

    तुमचं कितीही कवतुक केले तरी कमीच

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Місяць тому

  • @kacharusonar184
    @kacharusonar184 16 днів тому

    Nice sir

  • @govindsurvasesurvse6228
    @govindsurvasesurvse6228 Місяць тому

    Nice sir