BAIF | सेंद्रिय शेती पद्धती | 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лют 2024
  • सेंद्रीय शेती पद्धती म्हणजे निसर्गाशी जवळीक साधून जमिनीची उत्पादकता वाढवणे. जगभरातूनच आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती, आदी खाद्य पदार्थांना मागणी वाढत आहे.
    सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी लागणारे नैसर्गिक कीटकनाशक, जमिनीचे आद्रता वाढवणे आणि टीकवण्यासाठी लागणारी खतांची निर्मिती शिकणार आहोत. ह्यात आपण बयोचार, दशपर्णी अर्क, जीवामृत, निमास्त्र, ब्रह्मास्त्र आणि वेर्मिवाश इ. चे उत्पादन शिकणार आहोत.
    अधिक माहिती साठी संपर्क: mangesh.more@baif.org.in / 9595236262.
    Reach us at: Contact Number- +91-8625081661 Visit our Official Website- baif.org.in/ Subscribe to our Channel- / @baifdevelopmentresearchfou3709
    Engage with us on LinkedIn at / baif-development-research-foundation
    Engage with us on Facebook at / baifofficial Engage with us on Instagram at / baifofficial Please Like, Share, Comment, and Subscribe

КОМЕНТАРІ • 2

  • @valvibirbal8147
    @valvibirbal8147 4 місяці тому

    Baif संस्था मुळे आमाला चागला रोजगार मिळाला❤