शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2023
  • शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे #Profitable Agriculture l पाणी व्यवस्थापन#agriculture
    या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेती तोट्यात जाण्याची कारणे सागणार आहे
    #farming
    #शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे
    #agriculture
    #insects
    datta kankal marketing
    sheti kashi karavi
    sheti business ideas in marathi
    sheti totyat janyachi karane
    sheti vishayak mahiti
    sheti vishayak marathi youtub channel
    Agriculture information
    शेती तोट्यात जाण्याची कारणे
    मातीचा शेंद्रीय कर्ब
    मातीचा सामू,तणनाशक वापरू नये
    खत व्यवस्थापन व ओषधी व्यवथापन
    शेती विषयक माहिती मराठी
    शेती पूरक वेवसाय
    फायद्याची शेती कशी करावी
    शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे
    #profitable Agriculture l
    पाणी व्यवस्थापन
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail.com
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
    ****************************************************************
    Thank You!!
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 204

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 11 місяців тому +74

    मुख्य कारण हे आहे.निसर्गाचा असमतोल पणा,व्यापाऱ्याची चाललेली लुट आणि सरकारचे चुकीचे धोरण बाकी शेतकरी कुठे च झोल नाही खात.

  • @nivruttikandekar862
    @nivruttikandekar862 11 місяців тому +32

    शेतमालाला रास्त भाव नाही हे सर्वात मोठे कारण आहे. बाकी शेतकरी हुशार आहे.😅

  • @aniljathar3843
    @aniljathar3843 11 місяців тому +24

    अति शेतकरी तज्ञ साहेब शेतमालाच्या भावाबद्दल बोला कधीतरी

  • @dattatraysawant1328
    @dattatraysawant1328 11 місяців тому +17

    तोट्याच कारण मालाला योग्य भाव न मिळणे आहे
    खत व्यवस्थापन. तन हे नाही
    100 रुपयांची फळभाजी 10रू ने शेतकरी विकतो
    शेतकऱ्याला बियाण खत कीटकनाशके अक्कल शिकवू नका
    Marketing शिकवा

  • @rameshwagh8855
    @rameshwagh8855 Рік тому +109

    अगोदर फुकटचा रेशन बंद करा म्हणजे शेतकऱ्याचा हमीभाव व मजुरांचा प्रश्‍न सुटेल

    • @ramdasgaikwad252
      @ramdasgaikwad252 11 місяців тому +4

      एकदम बरोबर आहे उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही व शेतावर काम करायला कामगार मिळत नाहीत

    • @user-wp2mb3ji7i
      @user-wp2mb3ji7i 11 місяців тому +2

      Barobar aahe rav tumch mhann

    • @AnilTarate-qi7ob
      @AnilTarate-qi7ob 10 місяців тому

      ​@@user-wp2mb3ji7iiruiiriiit59o99997ytyuttuuuuii9oo9y99j666yyyttt00o9p999u99i4rf00oop

    • @sagarjadhav141
      @sagarjadhav141 10 місяців тому +2

      व्यापारी लुटतात त्याच काय

    • @user-vk9yt8gp2t
      @user-vk9yt8gp2t 10 місяців тому

      ​@@ramdasgaikwad252😊😊

  • @danajimore5966
    @danajimore5966 10 місяців тому +35

    सरकार शेतमाल आयात करून दर वाढु देत नाही हे मुख्य कारण आहे

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 11 місяців тому +7

    नांगरणी बैलने. पेरणी बैलाने.खुरपणी घरचे सगळे जण. घरचे शेणखत,बी घरचे.1 रुपयाच्या खरचं नव्हता आणि पूर्ण उत्पन्न मिळायचे. आता प्रत्येक गोष्ट बाहेरून विकत मग सगळे उत्पन्न वाटण्यात जाते आणि शिलक काही राहत नाही

  • @user-jl3oz8qr3o
    @user-jl3oz8qr3o 11 місяців тому +14

    भाव असला तर माल नाही माल असला तर भाव नाही

  • @PrabhakarPDG
    @PrabhakarPDG 10 місяців тому +9

    शेतकऱ्यावर सर्व जगतात म्हणून शेती तोट्यात आहे अगदी राजकीय पुढारी सुध्दा

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 10 місяців тому +4

    शेती का परवडत नाही कारण या वर्षी दुष्काळ आणि मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि हिवाळ्यात गारपिट

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 11 місяців тому +29

    शेतकऱ्यांचा माल स्वत पाहिजे पगार जास्त पाहिजे

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 11 місяців тому +16

    सरकारने सुध्दा शेतकरी खते बी बियाणे औषधे वर GST लावाय नाही पाहिजे

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 10 місяців тому +3

    राशन बंद करा फुकटच खायला नाही भेटलं तर मजूर भेटेल शेती प्रगत होईल

  • @vijaymane-cj2hz
    @vijaymane-cj2hz 10 місяців тому +8

    मजुरांची कमतरता हे पण एक कारण मुख्यतः आहे

  • @marotisonule174
    @marotisonule174 11 місяців тому +14

    Basic element of agriculture
    1.Water mangment
    2.electric manegment
    3.land mangement
    4.agri.road manegment
    5.self marketing mangment
    Thise basic element are must importance of improu agriculture

    • @mangeshchaskar6438
      @mangeshchaskar6438 5 місяців тому

      +
      Jy
      y
      yjjhhh
      h
      .😂
      .
      ।।।,u&,।।
      Iu juuiyyjy
      Iuyjutt. Uyn. U
      😢। जु। उ😢हु yuiu uju। U uy। muumuu। It mutu.g।,🎉,। .।al, 🎉ûhn+,
      मं, ।
      ।।
      ।,।
      ।. ।
      ।।
      ।,।,।।,,,।.।।, .।। ।।
      . , .
      .
      .?.
      ..
      .
      .
      .
      .
      🎉.
      F
      T, 😂 😂 😂 😂 🎉🎉 😂-🎉 . . gn🎉
      ?..
      .,. ..
      ..
      ? ..,.p।।,
      ।😢😂

  • @jayavantmore6010
    @jayavantmore6010 10 місяців тому +5

    शेती माहिती सांगणे सोपे आहे परंतु प्रत्यक्ष शेती ची कारणे वेगळी आहेत शेती करणारा नोकरी करण्याएवठा मोठा झाला आहे का?

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 11 місяців тому +16

    हे कारण तर फक्त 50 टक्के शेतकऱ्यार्यांवच लागू पडतात भाऊ शेती घात्यात जास्त अंते ते एक सरकार चे धोरण अणि निसर्ग चां लहरी पना

  • @bhaskarkavre4255
    @bhaskarkavre4255 10 місяців тому +4

    सुभाष पाळेकर नैसर्गीक शेतीच सर्वोत्तम पर्याय पण शेतकच्याचे रासायनिक शेती भुत उतरत नाही

  • @siddhantkadu9446
    @siddhantkadu9446 10 місяців тому +4

    या दलाल लोकांमुळे आणि सरकारच्या धोरणामुळे शेती परवडत नाही आहे आणि हेच मुख्य कारण आहे बाकी शेतकरी हुशार आहेच कधी काय करावं लागते बरोबर समजते त्यांना

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 11 місяців тому +8

    सोयाबीन 15year पूर्वी 3000क्विंटल होत .... आता पण तेवढंच आहे....😅😅... साहेब लुटला शेतकऱ्याला दलालांनी

  • @amolkoli7070
    @amolkoli7070 10 місяців тому +6

    शेती तोट्यात जाण्याचं कारण हे नाही वेळोवेळी मजूर न मिळणे हे सर्वात मोठं कारण आहे आजच्या स्थिती मध्ये.

  • @govindwagh5066
    @govindwagh5066 11 місяців тому +3

    खुप छान माहिती आहे सर

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Рік тому +90

    शेती करणारा व्यक्तीला शेती परवडत नाही पण शेतीवर व्यापार ,व्यवसाय, बिझनेस करणारा श्रीमंत याची पाच कारणे सांगा

    • @nitindeshmukh3239
      @nitindeshmukh3239 11 місяців тому +1

      ।।..v...' I .,.:' 1 ).❤ .,..

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 11 місяців тому +6

      कारण हे सर्वच शेतकऱ्यांचं रक्त पित आहे

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 11 місяців тому

      ​@@ratansananse8937अगदी खरे आहे,

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 11 місяців тому +4

      अगदी बरोबर

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 11 місяців тому +5

    मनासारखी मजुरी घेऊन इमानदारीने काम करणारे मजूर कुठे मिळतील ते पण सांगा

  • @ramdaskankal6952
    @ramdaskankal6952 11 місяців тому +3

    छान माहिती सर

  • @ashokkhilare7355
    @ashokkhilare7355 10 місяців тому +4

    सरकारने शेतकरी मार्गदर्शन केंद्र सुरू करायला पाहिजे शेती तोटे जाणार नाही 🙏🏻

    • @anilbhagat41
      @anilbhagat41 3 місяці тому

      दोन दोन कृषी विभाग मग काय कामाचे प. स. राज्य कृषीविभाग

  • @ppawar8832
    @ppawar8832 11 місяців тому

    Nice information

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 9 місяців тому +2

    जोपर्यंत शेतकरी आपलया मालाचा भाव सवतःहा ठरवणार नाही तोपर्यंत शेती परवडणार नाही

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 11 місяців тому +20

    सरकारने हरीण, वानर ,निलगाय,डूक्कर या प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

  • @nandkumarnavle1282
    @nandkumarnavle1282 11 місяців тому +4

    अरे बाबा शेतकऱ्यांनी फक्त लोकांची घरं चालावी यासाठी फक्त राबराब थांबायचं उत्तम शेती...........

  • @chandrakantrane4088
    @chandrakantrane4088 10 місяців тому

    Valuable information thanks sir

  • @ramanandthorat8721
    @ramanandthorat8721 11 місяців тому

    Very nice information,

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 10 місяців тому +7

    AC बसुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही , रेशन बद केला तर शेतरऱ्यांना मजुर मिळतील

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 11 місяців тому +15

    तन नाशक फवारणी नाही केली तर मजुर राजा होतो आणि जमीन पडीत पडते

    • @user-gb7un8xy2g
      @user-gb7un8xy2g 10 місяців тому

      Tan kadnya sathi grass katar vapar pach majur ch kam ek majur kar to

  • @vijaykumarbendre9409
    @vijaykumarbendre9409 9 місяців тому +2

    वाढ़ती मंजुरीचे भाव आणि शेती मालाला योग्य न मिळणारा भाव यामुळे शेती तोट्यात आहे.

  • @sudhirvasave3586
    @sudhirvasave3586 11 місяців тому +2

    आमचं शेती तल सर्व ठीक चालू होतो ,पण नोटा बंदी मूळ खूप नुकसान झाले,तेव्हा पासून आतापर्यंत आमची परिस्थिती खूप वाईट आहे,

  • @yogeshwarpanchal8785
    @yogeshwarpanchal8785 10 місяців тому +3

    पावसाळ्यात शेतातून पाणी वाहते , मग कस करावं

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 11 місяців тому +5

    शेती मालाला मार्केट मध्ये रेट मिळत नाही.

  • @sandipnagpure6900
    @sandipnagpure6900 2 місяці тому

    छान माहिती दिलं सर

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 10 місяців тому

    साहेब अगदी बरोबर आहे

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 11 місяців тому +3

    योग्य मार्गदर्शन धन्यवाद

  • @kirankumargarud2800
    @kirankumargarud2800 11 місяців тому +4

    राज्य आणि केंद्र सरकारची धोरण सगळ्यात जास्त नुकसान करतात शेतकऱ्याच बाकी सगळी कारण दुय्यम आहेत ज्यावर शेतकरी आपल्या कष्टाने मात करू शकतो अगदी लहरी निसर्गावर देखील

  • @dilipnimonkar670
    @dilipnimonkar670 11 місяців тому +1

    Very good information sir

  • @bhagawanpatil1346
    @bhagawanpatil1346 8 місяців тому

    छान माहिती आहे

  • @ravindrachaudhari4576
    @ravindrachaudhari4576 Рік тому +8

    मजूरी व बाजार भाव हे सुध्दा मुख्य कारण आहे.

  • @gautamkamat5347
    @gautamkamat5347 11 місяців тому +5

    Sir what you are discussing is Secondary issues
    Actually Production Cost should be worked out
    Including Land Preparation, Seeds, Fertilizer, Labour, Harvesting, Irrigation logistics
    Last but not least Labour Charges for Self Farmer who worked in his Farm
    Over & above 20% Margin should be added then only Agriculture can be in profit
    In case of Natural Calamity total loss should be compensated

  • @shivarajbirajdar8020
    @shivarajbirajdar8020 10 місяців тому +1

    मस्त आहे सर

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 10 місяців тому +2

    सत्य आहे माहिती दिली

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 Рік тому +5

    शेती अधिकारी काम कमी करतात

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 11 місяців тому +4

    दलाल फोर व्हीलर फिरतात, शेतकरी टू व्हीलर वर फिरतो,

  • @rajendraaherrao8529
    @rajendraaherrao8529 11 місяців тому +1

    Nice

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 10 місяців тому

    Very nice

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 Рік тому +4

    शेतकरी ला कोनी नाही वाली

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому

      सही रे भाऊ

    • @nandkishortoshniwal1215
      @nandkishortoshniwal1215 11 місяців тому

      Seti kadhich faydyachi rahnar nahi karan seti sathi sarkari dhoran poshak nahi sarkar bajar bhaw wadhu det nahi import karte NISARG SATH DET NAHI Sarkarchya dhornamule Labour problem setkaryala fertilizer insecticide Biyane sarv Nakali bhetate setat janya sathi 70warshpasun raste nahi ya sarw sanktat seti kasi faydyachi rahnar kadhich nahi Bogus dhandha aahe setkaryala bayko bhetat nahi

  • @YogeshAvhad-sl4zi
    @YogeshAvhad-sl4zi 11 місяців тому +6

    भाऊ drip कंपन्या वाले करोडपती झाले विकत घेणार भिकारी झाले काही पण नको सांगत बसू
    फक्त हमी भाव नसल्या मुळे वाट लागली

  • @ganeshkhandebharad-nk2si
    @ganeshkhandebharad-nk2si 10 місяців тому

    Thanks sir

  • @-vishwambhardevde-3586
    @-vishwambhardevde-3586 10 місяців тому

    छानच माहीती मिञा.

  • @dnyaneshwarjadhav8872
    @dnyaneshwarjadhav8872 11 місяців тому +6

    आईबीपणा आणि शेती सोडून इतर रिकाम्या गोष्टीवर ध्यान देने मुळेच शेती तोट्यात जाते

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 11 місяців тому +2

    चांगली माहिती दिली सर धन्यवाद🙏🌹

  • @sayarteli3207
    @sayarteli3207 10 місяців тому

    Very good sir

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 4 місяці тому

    Thank you🙏💕

  • @arunpawar9002
    @arunpawar9002 10 місяців тому +2

    भाऊ तुम्ही सांगताय ना शेतकऱ्याला सगळं कळतंय पण शेतकरी मार्केटला गेलेला सगळा बंद ज्यावेळेस त्यावेळेस नाही ,

  • @user-nm2mk1go2b
    @user-nm2mk1go2b 10 місяців тому

    वा खूप छान महीती दिला त सर धन्यवाद मि नरेंद्र बिरादार चोडी मूखेड ता कमालनगर जिल्हा बिदर

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 10 місяців тому +2

    खरं आहे, दादा ! कारणं..पाच , हीच महत्वाची. .बरोबर आहे! धन्यवाद !!🙏

  • @vitthalkhodke6569
    @vitthalkhodke6569 9 місяців тому

    Super Sir

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 10 місяців тому +1

    तन नाशिकच्या बाबतीत चूकीचे सांगितले. तननाशक हे दुधारी शस्त्र आहे. योग्य वेळी योग्य प्रमाण घेने फायद्याचे असते.

  • @PRIYANKAMOHANPandharmise-rn9rl
    @PRIYANKAMOHANPandharmise-rn9rl 11 місяців тому

    चांगल सांगीतल

  • @user-ee3vd4tg8o
    @user-ee3vd4tg8o 10 місяців тому +1

    तुमचं मत योग्य आहे पण शेतीमालाचे भाव हे सरकार टिकू देत नाही

  • @sayarteli3207
    @sayarteli3207 10 місяців тому

    Good

  • @tryambakmahajan4139
    @tryambakmahajan4139 10 місяців тому

    Barobor sar good

  • @nathajisalunkhe3851
    @nathajisalunkhe3851 11 місяців тому

    What about marketing
    It is more important than your five reasons

  • @rajaramwaingade3982
    @rajaramwaingade3982 10 місяців тому +1

    ही सगळी कारणे ही सगळी कारणे

  • @navnathtanpure5604
    @navnathtanpure5604 10 місяців тому

    फुकट खाऊं व लुटारू व्यवस्था शेतकरी व शेतीसाठी घातक ठरत आहे

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 місяці тому +2

    जोपर्यंत सरकार फुकटच धान्य देणे बंद करीत नाहीत तोपर्यंत शेतकरी कायमच परेशान राहील!!

    • @NileshAttal-vw5gz
      @NileshAttal-vw5gz 27 днів тому

      कांग्रेस व विदेशी बाईने घान करून ठेवलीये

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 5 місяців тому

    माती चा कर्ब कसा वाढविता yeil , एकरी खर्च, किती महीने, किती कर्ब वाढेल याची माहिती द्यावी

  • @dattubhavle9425
    @dattubhavle9425 9 місяців тому

    Shetkari adhnyan ahe tyacha sarva fayda घेत आहे

  • @sunandashewale8983
    @sunandashewale8983 10 місяців тому +2

    प्राण्यांमुळे नुकसान होतं

  • @manojchaudhari7565
    @manojchaudhari7565 11 місяців тому

    Saheb p h cha balance recu Kay

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 11 місяців тому

    मोदि हाटाव शेतकरी बचाव खत ओशध तेल पेटोल डिजेल कापड यांचा भाव बगा सोयाबीन कापूस तूर उडीद हाळद यांचा भाव बगा कंपनी च्यमालाला भाव बगा ते कधीच कमी होणार नाही शेतकरी यांचा दहाहाजारा वरचा पाच हाजारावर येते

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 2 місяці тому

    शेती परवडत नाही अन्न शेती शिवाय तयार होत नाही प्रत्येकाच्या अंगात काम नाही कामाशिवाय काम केल्याशिवाय योग्य नियोजन केल्याशिवाय अण्णा तयार होत नाही शेती तयार करणे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त प्रत्येक कुटुंबात एकच व्यक्ती काम करण्याची इच्छा कोणासच नाही कोणती यंत्रणा राबविली तर शेती सुधरेल सेंद्रिय अन्न मिळण्यासाठी झिरो खर्चातून नियोजनबद्ध कार्यक्रम कसा घ्यावा हे आपण दाखवा याचे मॉडेल आमच्याकडे आहे तुमचे आधुनिक विचाराचे मॉडेल दाखवा

  • @satishraut4397
    @satishraut4397 Рік тому

    Good Morning Sir 👍

  • @PrabhakarPDG
    @PrabhakarPDG 10 місяців тому +1

    सांगणे सोपे आहे ground reality paha ....

    • @user-gb7un8xy2g
      @user-gb7un8xy2g 10 місяців тому

      Tuhmi deta ka sheti rent var 3 years sathi aahmi karun dakhavayala tayar aahot😊

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 11 місяців тому +2

    रोप व मल्चिंग यावर 90℅सबसिडी द्या

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 11 місяців тому +2

    कळतय पण वळत नाही घ्या समजून काय अडचणी आहेत त्या.

  • @mainoddinpatil4981
    @mainoddinpatil4981 11 місяців тому +1

    Atta majuri ani bajar bhav he pramukh Karan ahet

  • @santoshghanvat7326
    @santoshghanvat7326 11 місяців тому

    Vermicompost best.

  • @shrirambudhwat3487
    @shrirambudhwat3487 10 місяців тому

    ,शेतकरी रात्री उशिरापर्यंत बँटरी वापर करून शेतीच्या पिकांचे रोही निलगाय प्राण्यापासून राखनकरतो येथे सरकारचे लक्ष नाही.लक्ष फक्त वतनावर व गडपशाही करण्यावर.

  • @bhanudasgadakh4345
    @bhanudasgadakh4345 11 місяців тому

    Swaminathan aayogachya sifarasi swikarun national agril policycha swikarunhi hone garageche.

  • @krant686
    @krant686 10 місяців тому

    अंडर पँट आणि निकर पण महाग झाली राव घालायचे सोडून द्यावा की काय सरकार तिथे नहीं काही करणार

  • @navnathtanpure5604
    @navnathtanpure5604 10 місяців тому

    शेतकरी विरोधी कायदे .. शेतकरी विरोधी कायदे

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Рік тому +2

    तन रोग मजूर भाव कमी उत्पन्न जास्त निघाले तरी तोटय़ात च जानार

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 10 місяців тому

    पण तेच फुकट धान्य सरकार शेतकऱ्याकडून हमीभाव देऊन घेते
    त्यामुळे त्या धान्याची उचल लवकर होते.

  • @vaibhavsalunkhe6781
    @vaibhavsalunkhe6781 9 місяців тому +1

    अहो सर उत्पन्न भरपूर येते त्या मानाने खर्च व उत्पन्नातील मालाला भाव मिळत नाही सरकारचे धोरण खराब आहे ज्या क्षेत्रात जो जो माल पिकतो तोच आयात करता मोदी शेती तोट्यात द्यायचं कोणतंच कारण नाही आहे आता हे सांगणं बंद करा

  • @yadavrasal33
    @yadavrasal33 10 місяців тому

    सर निसर्गचा असमतोल् आणि आस्मानि आणि सुलतानि संकट हे सांगा आणि सरकार ने हमी भावाचा कायदा करावा कुठे ठिबक वपर आणि कुठे ज्या वेळेस निसर्गाने साथ दिली तर भाव नसतो म्हणून शेतकरी राजा गळ फास घेऊन मारतो,फक्त पुस्तकं वाचून शेती सांगू नका

  • @user-gb7un8xy2g
    @user-gb7un8xy2g 10 місяців тому

    Vafsa banavata aala tar kami pani madye pan hou shakto

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 11 місяців тому

    Dali,tel bharpur aayat karun shetmalache bhav padayche.shetkryane bharpur pikvle tar niryat nahi karayche.utpadan kharch suddha nigat nahi evdhya aadharbhut kimat dyaychi.fukt dhanya watap.mag Kay shatkaryacha gala,Dori v jhad yanchi mulakat .

  • @jayhind1280
    @jayhind1280 Рік тому +1

    Sheti hi fail aahe karan bhavach nahi sarv haramyana ann dhanya che bhav vadhale ki bombabomb karayla mokle hotat. Aani mall madhale saman chdhya darat ghetat
    Itka maj karu naka nahitar bharat sudha frans sarkhi kranti yeu shakte

  • @dattubhavle9425
    @dattubhavle9425 9 місяців тому

    कोणत्याच शेतकऱ्याकडे एवढे पाणी नाही. की दुसऱ्या शेतकऱ्याचा शेतात जाईल.

  • @AnilChridode-eo7sq
    @AnilChridode-eo7sq 11 місяців тому

    Kaypan sanga shetkari aasch

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j 10 місяців тому +1

    एवढं पाणी नाहि सोडाय आमच्याकडं 😁

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 10 місяців тому

    शेती तोट्यात जायला एक कारण सरकारं विरोधी पक्ष