शाळेतील लहान मुलांनी भरवला आठवडी बाजार. बागमळा,देवगड.जिल्हा परिषद शाळेचा एक अनोखा उपक्रम.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лют 2024
  • शाळेतील लहान मुलांनी भरवला आठवडी बाजार. बागमळा,देवगड.जिल्हा परिषद शाळेचा एक अनोखा उपक्रम Dear viewers kindly support us.
    / @suvarnkokanvlog
    Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
    Mr. Ashish Natalkar, Devgad
    Music:
    Editing -: Mr. Ashish Natalkar
    Location -:
    Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
    Follow us on Instagram : instagram.com/
    #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग

КОМЕНТАРІ • 20

  • @drvarsha100
    @drvarsha100 4 місяці тому +1

    Okay.....

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 місяці тому +1

    खुपच छान ,मुलाना लहानपणा पासून शिक्षण द्यायला हवे मेहनत करणयाचे

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 3 місяці тому +1

    खूप छान कल्पना आहे मुलांना गंमतआणि व्यवहार शिकवला जात असावा

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 4 місяці тому +1

    छान आहे आमच्या गावातील विडयो दाखवून दिली बरे वाटले❤❤❤

  • @lahukambli826
    @lahukambli826 4 місяці тому +1

    Mast👌

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 4 місяці тому +1

    खूप छान विडिओ,आपण प्रेमाने मुलांना बोलते केले आहे.

  • @Amirmahalunge7882
    @Amirmahalunge7882 4 місяці тому +3

    Khupach chan ... This is practical experience it's helpful throughout life for upcoming business man in society ❤❤.

  • @mayureshghadi3719
    @mayureshghadi3719 4 місяці тому +3

    Mast 1 number

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 місяці тому +2

    खूप छान उपक्रम हे कोकणाताच बघूक मिळतत अरे वा कंरादे माका खूप आवडतत

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 4 місяці тому +2

    सुंदर 👌👌

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 місяці тому +3

    छान उपक्रम आहे. शालेय जीवनात व्यावहारिक, व्यावसायिक ज्ञान होणे गरजेचे आहे. त्यामुळे बचत कशी करावी, बाजारभाव कसा असतो,कीलो आणि ग्राम यातील फरक पालेभाज्या, कडधान्य,कशी रूजुन येतात आणि पिक किती दिवसात तयार होते, शेतीची मशागत, शेतकरी कष्टकरी यांचे जीवन याची माहिती करुन द्यावी ❤

  • @tariudaykumar1567
    @tariudaykumar1567 4 місяці тому +2

    स्तुत्य उपक्रम ❤

  • @aditiyg8714
    @aditiyg8714 4 місяці тому +2

    ❤❤❤ khup chan

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 4 місяці тому +2

    आमच्या आजोळची शाळा।
    आर्या आणि अद्वैत आनंद पडवळ।

  • @swapnilpatkar
    @swapnilpatkar 4 місяці тому +2

    👌👌👌👌 भावा जबरदस्त

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 4 місяці тому +2

    😍😍😍😍😍

  • @santoshdhumade1758
    @santoshdhumade1758 4 місяці тому +2

    आमची शाळा 😍👌👍🏻

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 4 місяці тому +2

    नमस्कार खुपच ऊत्तम उपक्रम आहे अभिनंदन पण मुलांना बोलायला शिकवा म्हणजे ध्येय लक्षात येईल व एक वेगळा विषय रेखाटला जाईल सुभेच्छा यशस्वी भव शिक्षकांना आशिर्वाद

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan3131 4 місяці тому +2

    दादा कशेडी टनेल वाहतूक चालू झाली असे समजले बातमी खरी आहे काय? माहिती दिली तर बरे होईल.धन्यवाद

    • @ashishnatalkar5828
      @ashishnatalkar5828 4 місяці тому

      Dada amhi plan kartav pan 2 divas sutti bhetat naya tyamule sagle video baki ravale ast