काही होणार नाही...थोडे दिवस हे सगळ नाटक चालेल आणि शांत होईल... राजकारणी आणि सामान्य जनता दोघां साठी वेगवेगळे कायदे आहेत आपल्या देशात संतोष देशमख हत्या प्रकरणात पण जी चौकशी चालू आहे त्यात पण मोठी शंका का आहे.@@zirmilekunal8120
३०२,३०७ धनंजय वाल्मिक कराड आरोपी करा... वाल्मिक कराड ला मौकोका लावा.. या महाठग धनंजय वाल्मिक मुंडे ला सरकार, अजित, देवेंद्र फडणवीस वाचण्यासाठी खुप प्रयत्न करत आहेत..
❤ हे पुरावे आमच्या पुढाऱ्यांना पुरेसे नाहीत❤❤❤❤ एडी झोपली. गृह खाते झोपले चुकीचे आहे ❤हे सगळी लोक न्याय मागतात ही कितीतरी खरे असले तरी ह्यांचं कोनी ऐकणार नाही कारण आमच्याकडे लोकशाही आहे 😂😂😂😂😂
देवा पंत सत्तेसाठी तुम्ही कोणच्या सोबत जाऊन कोणाला वाचवत आहात ज्यांच्या समर्थानाने ही गुंडगिरी वाढली ते वाल्मिक कराड आणि धन्या ला सोडून मोक्का लावल्यावर कसा विश्वास ठेवायचा 😢😢
लक्ष्मण हाके कुठ आहे बघा रे हा काय प्रकार आहे बोल बाबा आता , नुसत मराठयांनाच आरक्षण देउ नका म्हणून आंदोलन करतो का काय, फक्त, हे बघ तुझे आका आणि आकाचे आका,ये बाबा बाहेर, कुठ बसलाय बाबा आंदोलन कर , फक्त कुणाच चांगल होत आसेल तरच आंदोलन करतो का काय, अन्याय झाल्यावर करत नाही वाटत 🤣🤣🤣🙏
फक्त अडचणी वाढणार आहेत पण कारवाही कधी होणार आणि एवढा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे आणि भ्रष्टाचार केला आहे तरी मुख्यमंत्री साहेब आणि अजित दादा पुरावा सापडत नाही म्हणून राजीनामा नाही म्हणणारे अजित दादा गप्प का बसले आहेत
भुजबळने कसे पैसे प वापस केले तसे पैसे शेतकऱ्याचे झाले पाहिजे अंजली दमानिया यात विशेष लक्ष घाला शेतकरी संघटनेचे नेते आहे का पहा असेल तर एक आर्दोलन शेतकऱ्यासाठी जय जवान जय किसान
लक्ष्मण हाके यांना आवाहन आहे.... कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर अशा शब्दांची खैरात नेहमीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. आता या लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन करावं, मोर्चे काढावे
फडणवीस आणी धनंजय हे दोघेही 2014 पूर्वी बीजेपी मध्ये होते...भाजप युवा मोर्चाचे नेतृत्वाखाली सोबत काम केले...त्यामुळे कुणीही अजित पवार किंवा फडणवीस याच्या कडून अपेक्षा ठेवू नका...
आजित दादा आरोपींना पाठिशी घालू नका
अजित पवार सुध्दा सहभागी असेतील म्हणून राजानामा घेत नाही
याची सखोल चौकशी केली पाहिजे
मंत्री पद संरक्षण करण्यासाठी अजित पवार यांनी दिले आहे
हेकना सदा गु रतन्याला वकील म्हणून नेमा मग तो कराड साहेब, मुंढेसाहेब करील,हाक्याकडे तुमचे पैकी कोणी OBC असेल तर त्याचे पाठवा,
पुरावातर मिळू द्या आणखी ठोस पुरावा मिळाला नाही😅😅😅
राजकारण सोडा
निदान शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा
फडणवीस बघा हा घ्या पुरावा
हाके साहेब कुठाय ओबीसी वर अन्याय होत आहे 😅😅
साहेब 😂
😂है कुठ obc..obc फ्कत नेते असतात.. अंन्याय फकत नेत्यांवर होतो.. बाकी थोडी असतात obc 😂
मतदान पर्यंत ओबीसी बाकी मलिदा वंजारी लोकांना 😂
गुन्हे करू नका,अन्याय होणार नाही.
तो पंकजा च्या कुशीत बसलाय....
कारण तो तिचा गोंडस बाळ आहे
अडचणी वाढणार अडचणी वाढणार अडचणी वाढणार pan kadhi??????????
😂
😂
Murder Ani rape Cha jari video samor ala Tari Kahi honar NAHI
काही होणार नाही...थोडे दिवस हे सगळ नाटक चालेल आणि शांत होईल... राजकारणी आणि सामान्य जनता दोघां साठी वेगवेगळे कायदे आहेत आपल्या देशात
संतोष देशमख हत्या प्रकरणात पण जी चौकशी चालू आहे त्यात पण मोठी शंका का आहे.@@zirmilekunal8120
@@Vivek-x2q avghad ahe😞😞
३०२,३०७ धनंजय वाल्मिक कराड आरोपी करा... वाल्मिक कराड ला मौकोका लावा.. या महाठग धनंजय वाल्मिक मुंडे ला सरकार, अजित, देवेंद्र फडणवीस वाचण्यासाठी खुप प्रयत्न करत आहेत..
त्याची प्रॉपर्टी विका. शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका
अजित पवार धन्या वाल्या सगळेच आरोपी आहेत
💯💯💯💯💯💯💯💯
#यात सर्व राजकारणीचा हात आहे.
अरे आणि सामान्य जनतेला सुद्धा सोडल नाही
बघारे गोरगरिबांना कस फसवल 🎉🎉🎉
देवा गोरगरिबाला न्याय दे
धनंजय मुंडे ला पण मोका लावा
या अजित पवार च्या राजीनाम्याची आणि चौकशी ची मागणी करा ओ त्याशिवाय हे कुणाला वाचवायचं थांबवणार नाही
शेतकऱ्या चा पीक बिमा या धन्या खाल्ले 😓😓
गरिबांच्या लेकराला त्या चया कष्टाचं पैसे परत मिळाले च पाहिजे
मोठा संत समाजसेवक निघाला ओ धनंजय मुंडेचा आण्णा? किती लोकांचा तळतळाट घेतला यांनी.
अजित दादा अजून किती पुरावे पाहिजे?? आता तरी बाहेर काढा.
सर्व खेल का - का पुत नया चा आहे
धनंजय मुंडे विरुद्ध हाके मोर्चा काढणार काय ओबीसी वर अन्याय होत आहे म्हणून 😂
जनतेनेच ही अडचण काढून टाकली पाहिजे
फडणवीस, अजित पवार थोडी तरी लाज वाटु द्या
न्याय पाहिजे
True and correct analysis with message to public And police 😅
कष्टकरी वर्गातील शेतकरी ला कधी बुडवू नये पाप लागते
❤ हे पुरावे आमच्या पुढाऱ्यांना पुरेसे नाहीत❤❤❤❤ एडी झोपली. गृह खाते झोपले चुकीचे आहे ❤हे सगळी लोक न्याय मागतात ही कितीतरी खरे असले तरी ह्यांचं कोनी ऐकणार नाही कारण आमच्याकडे लोकशाही आहे 😂😂😂😂😂
अजीत पवाराना आजुन किती पुरावे पाहिजे आता तर या प्रकरणात धनंजय मुंढेवर फसवणीकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे
२० लाख देऊन dm मॅटर मित्विताय😂😂
सरकार चि अवस्था बुधवार पेठे मधील रां डे सारखी झाली आहे. पैशे पुढे लगेच झोपायला तयार असते. हिंमत असेल तर् कार्यवाही करा
उघडा डोळे बघा नीट
या पैशाचा वापर निवडणुकीत करुन घेतला असेल.
कृपाया हा व्हिडीओ मुख्यमत्री उपमुख्यमंत्री याना राजिनम्यासाथी पुरावा म्हनुन पाठवा
त्यांना हे सगळं अगोदरच माहीत आहे
देवा पंत सत्तेसाठी तुम्ही कोणच्या सोबत जाऊन कोणाला वाचवत आहात ज्यांच्या समर्थानाने ही गुंडगिरी वाढली ते वाल्मिक कराड आणि धन्या ला सोडून मोक्का लावल्यावर कसा विश्वास ठेवायचा 😢😢
धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करा आणि सर्व काही पुरावे सरकारला मिळणार आहे
ह.भ.प संत वाल्मीक महाराज की.
साधी गोष्ट आहे ज्यांचे 8 लाख रुपये घेतले त्यांचे भुक्कड भिकरिंनी पैसे परत द्यावे, माकडाच्या हाती कारभार दिला तर काय होते याचे उत्तम उदाहरण 😂😂😂
लक्ष्मण हाके कुठ आहे बघा रे हा काय प्रकार आहे बोल बाबा आता , नुसत मराठयांनाच आरक्षण देउ नका म्हणून आंदोलन करतो का काय, फक्त, हे बघ तुझे आका आणि आकाचे आका,ये बाबा बाहेर, कुठ बसलाय बाबा आंदोलन कर , फक्त कुणाच चांगल होत आसेल तरच आंदोलन करतो का काय, अन्याय झाल्यावर करत नाही वाटत 🤣🤣🤣🙏
अन्न व नागरी पुरवठा चे काही खरे नाही या वेळेस 😂😂😂😂
पैसे विसरा ते गेले फडणवीस च्या ढेरीत
फक्त अडचणी वाढणार आहेत पण कारवाही कधी होणार आणि एवढा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे आणि भ्रष्टाचार केला आहे तरी मुख्यमंत्री साहेब आणि अजित दादा पुरावा सापडत नाही म्हणून राजीनामा नाही म्हणणारे अजित दादा गप्प का बसले आहेत
अजित पवारने थोडी जर ऊरली असल तर आता तरी राजीनामा घ्यावा
घरकुल मंजूर झाले आहे माझ अम्हि भूमि हींन आहे घर बांधनेय साठी जागा नहीं ग्राम पंचायत म्हनती अमचे कड़े जागा नहीं अमहि काय करावे 🙏🙏🙏
धन्याचा राजीनामा घ्या अजित दादा पवार आणि त्या वाल्याचा एन्काऊंटर करा गृहमंत्री फडणवीस साहेब हि विनंती.🙏🙏
अजित पवार आणि फसवणिस यांनी ह्या विषयावर लवकरात लवकर आत्मचिंतन करावे
ते व त्यांचे लाभार्थी मेले तरी कोणाला काहीच वाटणार नाही.
बघा काय चाललंय चौकशी झाली पाहिजे.
भुजबळने कसे पैसे प वापस केले तसे पैसे शेतकऱ्याचे झाले पाहिजे अंजली दमानिया यात विशेष लक्ष घाला शेतकरी संघटनेचे नेते आहे का पहा असेल तर एक आर्दोलन शेतकऱ्यासाठी जय जवान जय किसान
अजित दादा आता सुद्धा म्हणतील पुरावे आहेत का नोटा घेताणीचा.
अजित दादा अजून कितीं पुरावे पाहिजे
अजित पवारांनी पुन्हा पाठवा
लक्ष्मण हाके यांना आवाहन आहे.... कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर अशा शब्दांची खैरात नेहमीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. आता या लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन करावं, मोर्चे काढावे
Shame Shame Shame
🏴🏴🏴🏴
शेतकऱ्यांना फसवल रे
धने मुंडे आणि कराड संत आहेत बाबा😂😂😂
112 करोड धापले
या धन्या व वाल्या नी खुप लुटले महाराष्ट्र सरकार ला
तुझ्या माईल लुटलं का
अजित दादा आता आहे की नाही दुरान्वय संबंध. दादा... क्या हुआ तेरा वादा.
पंतांचा खास माणूस असल्याने काही होत नसत धनु भाऊ च 😂😂
अन्न आणि नागरी मंत्र्याचे अन्न बंद होते की काय😅
दादा क्या हुआ तेरा वादा 😂
अजित पवार तुला अजून किती पुरावे लागतात ??? अजितच्या पक्षाला हा धन्या पैसे देतो हेच सत्य आहे
मुंडे आणि कराड ची सगळी मालमत्ता विकून,,,लोकांचे पैसे द्यावे
मंत्र्यांने फसवलेल्य शेतकर्यांना त्याचे पैसे परत मिळाले पाहिजे त्या मंत्र्यांवर गुन्हा दाखल कधी होणार
सौदा होणार
धनंजयभाऊ किती रे आणी काय काय रे
HAKE SAHEB ANYAY ZALAY SHETKARYAVR.... MORCHE KADHA PLEASE 🙏🙏
दादा हा घ्या पुरावा ..आता तरी शरम वाटुन राजीनामा घ्या
आता काय होणार ही मोठी माणसे आहेत आणि आपण गरीब शेतकरी लालचेपायी फसलो हे स्वत सरकार आहेत आपली तक्रार ही घेणार नाही
आता अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे
फसनविस कड़े तकरार करा😂😂😂
मी तर म्हणतो हा..पवार, फडणविस , धनु सोबत काम करतात...हे सर्व होत आहे .सरकार का सेन खात आहे का...
फडणवीस आणी धनंजय हे दोघेही 2014 पूर्वी बीजेपी मध्ये होते...भाजप युवा मोर्चाचे नेतृत्वाखाली सोबत काम केले...त्यामुळे कुणीही अजित पवार किंवा फडणवीस याच्या कडून अपेक्षा ठेवू नका...
अरे 140 लोकं होत मूठ भर लोकांना भिले काय
मोका लावा कराड आणि मुंडे ला आणि नार्को टेस्ट करा बरेच काही ऊघडे होईल
अजित पवार या साठी धनंजय मुंडे ला मंत्री यासाठी बनवलंय का माहाराष्ट्राचा सवाद्य तुम्हाला.
सरकार आरोपिंच्या बाजूने काम करत आहे न्याय मिळणार नाही.
येवढं खर आहे की सरकारी काम रिश्वत दिल्याशिवाय काम होत नाही हे तर काम पण नाही आणि पैसे लुटले.
मिडीयाने गृहमंत्री व पोलीस खात्याला काहीच का विचारलेले नाही हे प्रथम स्पष्ट करा.
अजित पवार साहेब बघा नीट पुरावा
अजितदादा आता तरी न्याय होईल काय
अजितदादा यांना हे परवडणार नाही
पापाला नाही माय बाप पाप फुटे आपोआप आता सरकारला सांगते जनता उघडा डोळे बघा नीट कोणते पुरावे पाहिजे
काय चाललय या महाराष्ट्रात अजित दादा क्या हुवा तेरा वादा
शेतकरी वर्ग पैसे तर विसरा आता ते गेले गुजरात ला पण एक आहे यांच्या माघे मोट्या नेत्यांचा हात आहे काय वाकडं होत नाही यांच
बघा रे कसं गोरगरीब जनतेला या दोघांनी लुटलं
अजून किती पुरावे पाहिजेत, काय चाललंय हे
शेतकरी कामगार संघटना बरोबर बोलत आहे
अजितदादा हे तर ऐका .... आणखीन किती पुरावे पाहिजेत तुम्हाला .. आता यांचं माप भरून संlडल तरीपण तुम्ही का राजीनामा घेत नाही ...
आता काय पुरावा पाहिजे गृहमंत्री अजित पवार
आरोप nahire खर आहे हे
सर्वच कामात हेच प्रकार सुरू आहे. अंधेर नगरी चोपट राजा
😂😂 आरे हा किती खर बोलतोय हा म्हणतो आम्ही तक्रार केली नाही आणि त्यांच्या भितीपोटी तक्रार कोणी घेतली नाही😂😂😂 ! काय बोलतो का बोलाया लवलय कहतका !
कुठल्या अडचणी वाढतात... अहो फडणवीस नी सगळ्यांना सेफ करून ठेवले आहे. फार हुशार माणूस आहे, गुन्हेगारांना पद्धतशीर पणे पाठीशी घालत आहे
आजून किती पुरावे पाहिजे.. हाके. वागमारे.. शेंडगे... बीड कोणी बदनाम केला.. उघडा डोळे बघा नीट..
राजीनामा द्यावा
मंत्रिमंडळाला आणखी किती पुरावे हवे आहेत
मुख्यमंत्री साहेब कुठे गेले
लाज नाही त्याला कसला अडचण..निर्लज्जपणे जगत आहे तो
अटक कधी करता सरकार
हग्या कुठे लपला त्याला पण दाखवा हा व्हिडिओ खुप काळजी करतो तो धन्याची आणि वाल्याची 😂🤣🤣
आत्ता तरी राजीनामा द्या😂😂
अजुन किती लोकांना लुटले