मळलेली कणिक इडली पात्रात वाफवून तर पहा कसा भन्नाट चवीचा पदार्थ बनतोय अगदी सोपा व रुचकर खमंग लागणारी
Вставка
- Опубліковано 22 січ 2025
- #मळलेलीकणिकइडलीपात्रातवाफवूनतरपहाकसाभन्नाटचवीचा पदार्थ बनतोय अगदी सोपा व रुचकर खमंग लागणारी
#दाळबट्टी
#खानदेशातलीस्पेशलदालबट्टी
दाल बट्टी साठी लागणारे साहित्य)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक पळी तूर डाळ/एक पळी मुगडाळ/एक पळी मसूर डाळ/पळी चणाडाळ/एक कांदा/एक टमाटर/सहा कढीपत्त्याची पानं/पाच-सहा लसणाच्या पाकळ्या/चमचा मोहरी/झिरो/चुटकी भर हिंग/एक चमचा मालवणी मसाला/अर्धा चमचा धना पावडर/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा लाल तिखट/पाव चमचा गरम मसाला/चवीनुसार मीठ/पळीभर तेल/बट्टी साठी लागणारे साहित्य/एक वाटी गव्हाचे पीठ/अर्धी वाटी रवा/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा धनेपूड/एक चमचा ओवा/दोन चमचे तेल/चवीनुसार मीठ/तळण्यासाठी तेल.