SCT- डाळिंब, काळ्या चुनखडीच्या जमिनीत सलग 3 वर्ष भरघोस उत्पादन‼️आजूबाजूच्या बागा मर रोगाने उध्वस्त‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 роки тому +5

    💯✔️✔️✔️✔️
    शास्त्रज्ञांचा सुद्धा अंदाज फेल ठरवणारी टेक्नोलॉजी म्हणजे सोईल चार्जर टेक्नॉलॉजी
    सातत्य व योग्य पोषण दिल्याने काहीही अशक्य नाही 💪💪

  • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
    @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 роки тому

    सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 роки тому +4

    चुन खाडीच्या जमिनीत जमीन चोपण राहते, कृषी अमृत मुळे जमिन भुसभुशीत बनते त्याचाच हा रिझल्ट आहे सर ✅👌

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 3 роки тому +3

    Sir आपण खूप अभ्यासपूर्वक sct cha वापर करून झाडाचं पोषण करून फळांची उत्कृष्ट क्वालिटी काढली आहे,खूप छान sir.👌

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 3 роки тому +2

    ❤️ SCT वापरून दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏

  • @dilipauti1672
    @dilipauti1672 3 роки тому +1

    खूपच सुंदर प्लॉट आहे जो शेतकरी sct वापरात आहे तो शेतकरी टेन्शन मुक्त राहतो

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 роки тому +1

    खूप सुंदर डाळिंब प्लॉट आला आहे पानाची साईज मोठी आहे एस सी टी मध्ये सातत्य ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा

  • @vaibhavkulkarni3445
    @vaibhavkulkarni3445 3 роки тому +6

    SCT वैदिक बाबत सखोल माहिती देणारा राम सराचा video बनवा, SCT TEAM

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 роки тому +1

    रविंद्र सरांची विषमुक्त, समृद्ध, शाश्वत डाळिंबाची शेती आहे. 🌱🍒🍎👌👏💪
    खूपच छान माहिती सांगितली आहे सर 👌👏

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 роки тому +1

    खुप छान डाळिंब बाग 👌👌✌️💪👍👍

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 роки тому +1

    पोषणाचे महत्व , सातत्य फार महत्त्वाचे आहे.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Рік тому +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 3 роки тому +1

    झाडांना पोषण दिल्यास 100 % बदल दिसून येऊन उत्पादनाची हमी मिळू शकते.100 % sct plot ahe khupch chan grat result .

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 роки тому +1

    खूप छान प्लॉट 100% रिझल्ट असलेली टेकनॉलॉजि

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 3 роки тому +2

    सलग तीन वर्ष sct 100% वापरली सरानि, त्यामुळे
    जमीनाचा पोत (सेद्रिय कर्ब )वाढला, जमीन सुपिक झाली. माती बलवान झाली पिक पहिलवांन झाले,
    👍

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 3 роки тому +2

    Nice plot mast knowledge bhetal sir

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 роки тому +1

    १नंबर बाग फुलवली आहे सर SCT💪💪🌱👍

  • @dhirajsalunkhe1629
    @dhirajsalunkhe1629 3 роки тому +1

    रेस्ट पिरेड ला काम केल्यामुळे पुढील खर्च कमी झाला सरांनी पोषणावर कार्य केल्या मुळे त्यांना तीन वर्षे चांगले उत्पादन मिळाले

  • @rameshgodaserameshgodase7873
    @rameshgodaserameshgodase7873 3 роки тому +1

    खूप छान सर, यामधून नविन अनुभव ऐकायला मिळाले.sctआहे म्हणजे रिझल्ट येणार च

  • @SandipMali-ix2ob
    @SandipMali-ix2ob 3 роки тому +2

    Quality 1 no ahe sir fhalachi

  • @jaffers2566
    @jaffers2566 3 роки тому +1

    Super quality in this plot eak Hindi language my be video banana chahiye Ram sir

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 3 роки тому +1

    जबरदस्त सेटिंग कॅनोपी चांगली फळांची साईज चांगली हे सर्व सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी ची कमाल

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 3 роки тому +1

    सुंदर 👍

  • @saishagro.rahata6388
    @saishagro.rahata6388 3 роки тому +2

    Thanks ram sir & Sct tim

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629 3 роки тому +1

    एक अनुभवी शेतकरी. झाडावर काम करा, रोगावर नाही.

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 3 роки тому +1

    SCT KISANO ke liye technology nahi hh ji ye too amrit hh ji Beautiful ( cute ) blasted results Ram sir ji punjab Distt.Barnala

  • @meditationmusic7446
    @meditationmusic7446 3 роки тому +2

    Sct vedic vedio cha ram sir cha vedio taka

  • @ratanjakhu3761
    @ratanjakhu3761 3 роки тому

    सर एक रिकवेशट है आप हिन्दी मे माहिति दे ताकी दूसरे राज्य के लोग भी समज सके

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 3 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @amolkolwale6758
    @amolkolwale6758 3 роки тому +1

    साॅईल चार्जर वापरून जमिनीचा ऑरगॅनिक कार्बन खूप वाढला आहे.

  • @OM-AGRO
    @OM-AGRO 3 роки тому +2

    माती बलवान तर पिक पहिलवान 💪

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 2 роки тому

    बागायतदारांनी sct कशा पद्धतीने वापरली हे न सांगता झाडांचे वर्णन करीत आहात.

  • @yapacreation
    @yapacreation 3 роки тому +1

    Wow attractive
    See our popmegranate in Sri Lanka
    🙏🙏🙏🙏🌙🌙🙏🙏🙏🙏🙏

    • @shivajibansode1056
      @shivajibansode1056 3 роки тому +1

      छान बाग आहे व छान माहिती दिली आभारी आहे

  • @pryankavyavhare8880
    @pryankavyavhare8880 3 роки тому

    लागवड किती /किती वर आहे