NA PLOTS @ LANJA , RATNAGIRI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • कोंकणात बंगलो प्लॉट घेऊन घर बांधण्यासाठी कोंकणभूमी डेव्हलपर्सला फॉलो करा.
    नमस्कार. मी नितीन कदम, कोंकणभूमी डेव्हलपर्स फाउंडर डिरेक्टर, गाव-केळंबे,तालुका: लांजा,जिल्हा:रत्नागिरी.
    आम्ही म्हणजे टिम कोंकणभूमी डेव्हलपर्सने गेल्या 18 वर्षात 285 बंगलो प्लॉटच्या माध्यमातून गाव हवं असणाऱ्यांना गाव मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेय. यामध्ये डॉक्टर, वकील, लेखक, NRI, आय.टी. सेक्टर, मर्चंट नेव्ही, बँक, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, कंपनी मालक, प्राध्यापक, सिनेक्षेत्र अशा अनेक क्षेत्राशी निगडित असलेल्यांनी बंगलो प्लॉटच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. काही जणांनी लगेचच तर काही जणांनी भविष्यात हक्काचं गावाकडच घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचललेली आहेत. तुमचेही कोंकणात शांत,निवांत ठिकाणी घर बांधण्याचं स्वप्न आहे?
    तर मग हक्काचं गावाकडच घर बांधण्यासाठी आम्हांला लगेच संपर्क करा. 7506205555/7517205555
    FaceBook Page Link / konkanbhoomidevelopers

КОМЕНТАРІ • 8

  • @namrataprashant4689
    @namrataprashant4689 Рік тому

    Gharach bandhkam kas aahe

  • @sanjaynarsale4552
    @sanjaynarsale4552 2 місяці тому

    Address sanga

  • @akilmomin3552
    @akilmomin3552 Рік тому

    साहेब लांजा ला एक एकर कीती ला आहे

  • @akilmomin3552
    @akilmomin3552 Рік тому

    साहेब आपलं पुण्याला ऑफीस होत का

  • @prafulnakhre6318
    @prafulnakhre6318 Рік тому

    सर ,अतिशय चांगली योजना आहे.....मला फार ऊशिरा माहिती कळली.......अजून कुठे बंगलो प्रोजेक्टस्
    चालू आहेत का....अंदाजे किंमत( सर्व खर्चासहित) पण कळली तर बरं होईल...धन्यवाद

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 Рік тому

    Lanja te ratnagiri kiti vel lagato. Bangala v plot ase donhi milun kiti paise hotil ekun. Bank loan hote ka.

  • @sunitaparkhi28
    @sunitaparkhi28 Рік тому

    Oni kiva vatul javal aple project ahe ka I am interested in that location