लयच भारी माणूस आहे देवेंद्र फडणवीस.....संजय राठोडले खात दिलं माती व पाणी परीक्षण....कॅबिनेट मंत्रिपद देऊन तोंडाले पाणी पुसंन कायले म्हणते तर याले म्हणते😂😂😂
मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री होते तसं नेमाने एकनाथ शिंदे यांना गृहखाते द्यायला पाहिजे होता दोन दुसरे पणा महाराष्ट्राला अयोग्य वाटतो
@@rj6169 शिंदे साहेबांमुळे अडीच वर्ष सत्तेत होते नाहीतर विरोधी पक्षात होते दोस्त म्हणायचं खांद्यावर हात टाकायचं काम झालं की नरड दाबायचं यातील प्रकार आहे अशी जनतेच्या दरबारात चर्चा सुरू आहे ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव
Girish Mahajan kadun Tapi nadichya pulavar 2 varshat saurakshan jali basavta aali nahi ani tyana jal sandhran khate te pan vidharba, tapi ani kokan 😂😂😂😂🤦♂️🤦♂️
उदय सामंत यांना विनंती आहे मराठी भाषे साठी कठोर पावले उचला🙏🏻
पागल,तूच बस मराठी घेऊन, आम्ही मराठीच बोलतो,जग कूठं चाललय ते बघ, इंग्रजी शिवाय पर्याय नाही
मंगलप्रभात लवढा समर्थक 💪✌️
Shinde na gandawal...😂
आता परत AXIS bank मध्येच पगार येईल 😢 मागच्या वेळी सारखं
एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद पण गेलं आणि गृह खातंही मिळालं नाही !!😂😂😂
😂😂😂
लयच भारी माणूस आहे देवेंद्र फडणवीस.....संजय राठोडले खात दिलं माती व पाणी परीक्षण....कॅबिनेट मंत्रिपद देऊन तोंडाले पाणी पुसंन कायले म्हणते तर याले म्हणते😂😂😂
@@chetankadu4450 😂😂😂😂 devabhau आहे तो देवाचे vardan आहे त्यांना त्यामुळे तो भारीच आहे
बुधवार पेठ आणि बार्शी च खात कोणाकडे आहे.
Sanjay Rathod, Dhananjay Mundhe😂
तुझ्याकडेच देऊ की. तूच तर म्हणाला होता की तूझ्या घरी अनेक हॉट महिला आहेत म्हणून... 👍
Ane sobath girish mahajan kad pan 😂😂
😂😂😂
फडणवीस केव्हा कोणाची फांडण यांचा काही नेम नाही 😅😅😂😂
नरहरी झिरवाळ यांना जे मंत्री पद मिळालेला आहे त्यांनी विशेष लक्ष घालून काम करावे
जल संधारण नाही जलसंपदा विभाग विखे + महाजन बातम्या तरी नीट द्या
संगिता वानखेडे ला
आणि लक्ष्मण हाकेला एक दिवसा साठी तरी मंत्री करावे.फडणविसच्या बाजुंने लय भुंकले.
😂kr aahe
मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री होते तसं नेमाने एकनाथ शिंदे यांना गृहखाते द्यायला पाहिजे होता दोन दुसरे पणा महाराष्ट्राला अयोग्य वाटतो
Are deva bhau mule hey donhi paksh tikun aahe bjp sobat , aani tehi gruhmantri aahet te mhnun .
खर तर bjp ने त्या दोघांना जास्त मंत्रिपद दिल्याचं दिसून येत आहे, 132 आमदार असून त्या दोघांना जास्त पद दिलेत
@@rj6169 शिंदे साहेबांमुळे अडीच वर्ष सत्तेत होते नाहीतर विरोधी पक्षात होते दोस्त म्हणायचं खांद्यावर हात टाकायचं काम झालं की नरड दाबायचं यातील प्रकार आहे अशी जनतेच्या दरबारात चर्चा सुरू आहे ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव
कर्ज माफ करायला पायजे आधी यांनी शब्द दिला होता शेतकऱ्यांना
खाते वाटपात शिंदे च्या खर्या शिवशेनेला सपय चुना लावला आहे, चांगली खाती भाजप आणि दादानं पळवली बसा दोन्ही हाताने बोंबलत.
एकनाथ शिंदे ले नगरविकास वारे देवा सगड च कस खायचं हे देवा भाऊ ले जमते
स्वेता महाले आणी रंजना जाधव या सुंदर महिलांना मंत्रिपद का नाही 😊😁 .
Helth minster kon aahe
आरोग्य खाते कोणाकडे 🤔
माझ्याकडे कडे आहे आरोग्य खाते काय दुखत आहे तुझे😂😂
प्रकाश आबिटकर
Agriculture minister manikrav kokate sinnar
You guys missed to take name of Ashish Jaiswal
साकारमंत्री कोण
महाराष्ट्राचे अजून जास्त वाटोळे होणार.
खातेवाटप असे वाटते उद्याच्या पाच वर्षात महाराष्ट्र पूर्णपणे डेव्हलप होईल
ऊर्जामंत्री कोण आहे
Devendra😂😂😂😂
टरबूज्या ऊर्जामंत्री आणि अमृता झटका मंत्री
@@Atulp899 😂😂😂 शिंदे la लय भारी खाते दिले बीजेपी ने
@@Hin832w Ajit pawar la changle khate dilet shinde peksha
का रे भावा सेटिंग करायची आहे का😂
25 lack per job valyana Mantri pad nahi 😂
Saglya last 15 years government job valyanchya inquiry vahayala pahije. 70% setting vale aahet. 😂😅
Jhol hota sarv 🎉🎉🎉🎉🎉. Aata Mr Fadavnis Sahebch hishob lavtil.
Girish Mahajan kadun Tapi nadichya pulavar 2 varshat saurakshan jali basavta aali nahi ani tyana jal sandhran khate te pan vidharba, tapi ani kokan 😂😂😂😂🤦♂️🤦♂️
Railway mantri kaun hai
Are zhatya dada bhuse shikshan mantri zhalet.....
Sanjay ratod la konta minister dil
कामगार मंत्री कोण