Maharashtra Cabinet Expansion झालं असलं, तरी Cabinet Minister आणि State Minister मध्ये काय फरक असतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2023
  • #BolBhidu #MaharashtraCabinet #ajitpawar
    महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार जुलैच्या सुरुवातीला झाला, त्यानंतर चर्चा होती ती खातेवाटपाची. हे खातेवाटपही आता पार पडलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण २९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. त्यामुळं राज्याला आता कॅबिनेट मंत्री मिळाले असले, तरी आता चर्चा रंगणार ती मंत्रीमंडळात कुणी कुणाला शह दिला, कुणाला कामाची खाती मिळाली आणि कुणाचा गेम झाला ?
    पण या सगळ्यात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यात फरक काय असतो ? मंत्रीमंडळाची रचना नेमकी कशी असते ? मंत्रीमंडळाच्या संख्येबाबतचे नियम काय असतात ? आणि कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक असतो ? या गोष्टींची माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे. हीच माहिती घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 104

  • @sanketbhatmare513
    @sanketbhatmare513 11 місяців тому +84

    कोण मंत्रीं झाल काय आणि नाही काय जनतेला काय shett फायदा आहे काय…. सगळे नुसत आपापली घरे भरणार…

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 11 місяців тому +7

      *काँग्रेस , राष्ट्रवादी आणि सोनिया सैनिकांच्या कार्यकर्त्यांना सत्तेसाठी पुन्हा ५० वर्ष वाट पाहावी लागणार - काँग्रेस राष्ट्रवादीच्या गुलामांनचा गर्दनकाळ , चाण्यक्य देवेंद्र फडणवीस*

    • @chetanthakur3528
      @chetanthakur3528 11 місяців тому +2

      घरे नाही धरने भरता आहे

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 11 місяців тому +143

    अजित पवार ला वित्त मंत्री म्हणजे गौतमी पाटील ला महिला व बालविकास मंत्रालय दिल्या सारखं😂

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 11 місяців тому +9

      तुला नक्की वित्त काय असते ते कळलं का ?😂😂😂

    • @atharvahanchate7676
      @atharvahanchate7676 11 місяців тому +3

      @@user-dt5rq4vp6e कमी कळत असल मला पण अजित पवार तुला किती देतो सतरंजी उचलायचे

    • @ganeshpatil907
      @ganeshpatil907 11 місяців тому +3

      🤣🤣🤣🤣🤣🤣 भावा विषय नाही तुझा

    • @Someonexyz5
      @Someonexyz5 9 місяців тому +1

      😅😂😂

  • @akashavchar1122
    @akashavchar1122 11 місяців тому +88

    छान स्पषटवक्तेपणा आहे तुमच्यात सर्व टीम मध्ये...पण हल्ली दुर्गेश काळे दिसत नाही...??त्यांना पण बोलवत जा त्यांच्याकडे पण खूप चांगली कला आहे बोलण्याची ऐकावं वाटत त्यांना...

    • @pramodbamborde3569
      @pramodbamborde3569 11 місяців тому +3

      अरुण राज जाधव❤❤❤best

    • @rahulborse479
      @rahulborse479 11 місяців тому +4

      हेच मी जस्ट coment केले.. Miss him.. त्याची स्टाइल च वेगळी आहे.. फक्त चिन्मय भाऊ.. दुर्गेश भाऊ.. बाकी फक्त.... 😂😂😂😂

    • @akashavchar1122
      @akashavchar1122 11 місяців тому +4

      Ho चिन्मय सर आणि दुर्गेश काळे हे दोघं बेस्ट आहेत त्यांची बोलायची स्टाईल खूप छान आहे चिन्मय चा ती पाकिस्तानी मंत्री जेव्हा भारतात आली होती त्यावरचा एअपोर्टवरचा व्हिडिओ तीच गेलं ते वर्णन खूप छान होत. मर्मावर बोट ठेवलं थोडक्यात 😇

    • @jitendrajoshi5292
      @jitendrajoshi5292 11 місяців тому +2

      Chinmay Ani Durgesh kadakkk

  • @akashkshirsagar3430
    @akashkshirsagar3430 11 місяців тому +33

    आम्ही बोल भिडूचे विडिओ बघायचे बंध केलं आहे... कारण राजकारण सोडून दुसऱ्या गोष्टीची चर्चा केली जात नाही...
    For ex.
    Indian Economy
    Technology
    Education
    Stock Market
    Business related information
    Sport
    Indian History
    Upcoming Development etc
    आशा विषयाकडे थोडं लक्ष्य द्या...🌝
    नाही तर राजकारण तर tv वर 24 तास चालू असतं 😅

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 11 місяців тому +2

      मग इथे कसा आला😂

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 11 місяців тому +1

      Same

    • @santoshwadekar8926
      @santoshwadekar8926 11 місяців тому +2

      खरं आहे भावा

    • @indian62353
      @indian62353 11 місяців тому +2

      अगदी बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 11 місяців тому +1

      @akashkshirsagar अगदी बरोबर बोललात भाऊ👍

  • @vishwabhushanlimaye7814
    @vishwabhushanlimaye7814 11 місяців тому +26

    मंत्रिमंडळात राज्यमंत्री असावाच असं कांही नाहीये, राज्यमंत्री ही एकप्रकारे राजकीय सोय आहे.

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 11 місяців тому +3

      बराबर त्यापेक्षा एखाद्या महामंडळाच्या अधक्ष्याला जास्त अधिकार असतात

  • @ganeshpohokar9333
    @ganeshpohokar9333 11 місяців тому +39

    हा व्हिडिओ मी रात्रीच बघितला पण चिन्मय भाऊ ची सांगण्याची स्टाईल वेगळीच आहे❤

    • @user-rv5yu4rs6f
      @user-rv5yu4rs6f 11 місяців тому

      रात्री कुठे पाहिला fb insta vr सांगा

    • @dipakgavali8161
      @dipakgavali8161 11 місяців тому

      Kontya apps la

    • @dipakgavali8161
      @dipakgavali8161 11 місяців тому +1

      Channel

    • @ganeshpohokar9333
      @ganeshpohokar9333 11 місяців тому +1

      Mumbai Tak la ahe na video

    • @saurabhkakade.
      @saurabhkakade. 11 місяців тому

      @@ganeshpohokar9333 tyanchich copy aahe
      Same mahiti

  • @sidharthkamble1135
    @sidharthkamble1135 11 місяців тому +6

    कृपया,पालक मंत्री पदाबद्दल ही माहिती द्यावी

  • @milindahire2336
    @milindahire2336 11 місяців тому +19

    उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही 👍

  • @santoshrathi6216
    @santoshrathi6216 11 місяців тому +2

    पुढील मंत्रीमंडळा विस्तार मध्ये
    भाजपा -4
    शिवसेना ( शिंदे )- 3
    राष्ट्रवादी (दादा ) - 3
    बाकी - 4 जागा रिक्त राहील

  • @sandipchunarkar7255
    @sandipchunarkar7255 11 місяців тому +9

    शेयर मार्केट वरती व्हिडिओ टाकत जा सर 🙏

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 14 днів тому +1

    खूप छान माहिती दिलीत...आभारी आहोत...

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 11 місяців тому +12

    5 वर्ष प्रत्येक खात्याला वेगवेगळे मंत्री, काम काय होणार.. 🤬🤬🤬

    • @dominant_7
      @dominant_7 11 місяців тому +2

      हीच तर खासियत आहे संविधानाची...😅😅 आज ज्यांनी हे तयार केलंय ते सर्व जण ह्या राजकारण्यांवर थंकतील आणि जरी ते थुंकले तरी ह्यांचे कार्यकर्ते यांना दुधाने अभिषेक घालतील...

    • @ashutosht10
      @ashutosht10 11 місяців тому +2

      5 varsha full ekhadya mantryala dile tr 50 pidhya basun khatil yevdhi sampatti gola krtil. Kam Kay Aaj na udya honar ch.

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 11 місяців тому

      Kam karnyasathi kon mantri hot ka re dada. He sat pidhyach sathvun thevnar baribarine.

    • @ashutosht10
      @ashutosht10 11 місяців тому

      @@karanjadhavppp7076 kasa bhola bhanda porga ahe. Hyo swapnat ch jagto bahutek 😂. Kay mahit nhi yala

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 11 місяців тому +3

    कालच विचार आला होता, मन कवडे आहेत तुम्ही लोकं 😂😂😂😂. बाकी @चिन्मय शेठ राम राम 🙏🏼

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 15 днів тому +1

    बरं झालं हे सांगितल काहींना यातला फरक समजेल

  • @vishh_5494
    @vishh_5494 16 днів тому +1

    राज्य मंत्री (स्वतंत्र कारभार) हे राज्य मंत्री पेक्षा पॉवर फुल असतात....आणि कॅबिनेट मंत्री सोबत चा दर्जा असतो...

  • @Raju-yd9iz
    @Raju-yd9iz 11 місяців тому +5

    महाराष्ट्रचा प्रत्येक जिल्हासाठी development cha कोणत्या गोष्टी पाहिजेत, या topic वर video series बनवा.
    Specially Marathwada sathi kahi tar banava. ही विनंती

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 11 місяців тому +2

    170+ बहूमत सोबत असताना... भाजपने राष्ट्रवादीला सोबत का घेतले आहे.... Analysis waiting🤞🤞🤞

  • @DadaDada-uh2qu
    @DadaDada-uh2qu 11 місяців тому +3

    सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम),, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) या दोघातील फरक काय त्या वर व्हिडिओ बनवा

  • @sanketkawale8370
    @sanketkawale8370 15 днів тому

    Thank you bhava...ata mi amchya shalechya nagarik shastra shikvnarya mastrela vicharto mala he kabar shikvla nahis mhnun

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 11 місяців тому

    आपण दिलेली माहिती महत्त्व पूर्ण असते

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 16 днів тому

    कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय,ते विस्ताराने सांगा‌

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 11 місяців тому +4

    Great video needed ❤

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar 15 днів тому

    एकूणच यावरून एक गोष्ट कळली ती म्हणजे काँग्रेस ने आपल्या सोयीप्रमाणे राज्यघटनेत केलेले बदल.. आज खोट बोलून निवडून आलेले खासदार🙏✔️💯

  • @socialtwit
    @socialtwit 11 місяців тому

    विषय भारीये 👌🏻👌🏻

  • @akashmhaske8615
    @akashmhaske8615 15 днів тому

    पाठीमागे रेल्वे कोणती आहे

  • @kaustubhkathoke134
    @kaustubhkathoke134 11 місяців тому

    सध्या wrestler protest च काय status आहे?

  • @balajikamthane1529
    @balajikamthane1529 11 місяців тому +2

    Electric scooter konsi achi Lena chahiye

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 15 днів тому

    पडलेल्या उमेदवार यांना परत जनतेतून निवडणूक जिंकून आल्याशिवाय मंत्री मंडळात स्थान नसले पाहिजे

  • @hhsteve9862
    @hhsteve9862 11 місяців тому

    Khup channel ahe tumch..Khup chhan bolta sagale

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 11 місяців тому

    Good information sir👍👍👍

  • @mayurdixit3077
    @mayurdixit3077 15 днів тому

    मुद्दा लक्षात घ्या, 2014 पासून पहील्यांदा कॉंग्रेस ला ताकद मिळाली , आणि लगेच जम्मू काश्मिर कांड घडलंय.. म्हणजे मिळालेली आर्थिक ताकद कुठे लागत्ये, हे म. न. सेच्या निदर्शनास येईल असा अजेंडा राबवावा... विनंती

  • @bharatpatil716
    @bharatpatil716 11 місяців тому

    Cabinet मध्ये कोणती खाते येतात?

  • @maheshghule974
    @maheshghule974 11 місяців тому

    जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि त्यांचे हक्क व अधिकार पण सांगा. महामंडळे मंत्री कसे होताय ते पण सांगा.

  • @manideodhar
    @manideodhar 11 місяців тому +1

    चिन्मय छान माहिती दिलीत

  • @rahulborse479
    @rahulborse479 11 місяців тому

    भावा... तू आणि दुर्गेश काळे भाऊ जेव्हा दिसतात.. तेच vdo मी बघतो.. बाकी vdo बघण्यात इंट्रेस्ट येत नाही.. दुर्गेश भिडू कुठे आहे???? त्याची स्टाइल अणि तुझी स्टाइल.. लय भारी राव... Plz तुमचे काही फाटले असेल तर ते फिक्स करा... आनि त्यांना परत बोलवा..
    .. तुमचाच एक भिडू ❤❤😊😊

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 11 місяців тому

    Chinmay tu Ahmednagar cha ka ?

  • @kiranterkhedkar308
    @kiranterkhedkar308 11 місяців тому

    ४३ मंत्र्यांपैकी किती कॅबिनेट व किती राज्यमंत्री असावेत याला काय मर्यादा आहेत..?

  • @prathmeshdeshpande9348
    @prathmeshdeshpande9348 11 місяців тому

    विधिमंडळ कारभार कसा चालतो या वर एक व्हिडिओ बनवा

  • @jaymalhar416
    @jaymalhar416 15 днів тому

    Speed vadhav thodkyat pan topic la dharun bola time nasto kunakad. Net pan jast jate.

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 11 місяців тому +3

    उपमुख्यमंत्री ला काय अधिकार असतात त्यावर पण व्हिडीओ बनवा

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 11 днів тому

    स्वतंत्र प्रभार राज्य मंत्री, कॅबिनेट चा जवळचं दर्जा आहे का

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 11 місяців тому

    महाराष्ट्र विधानसभेचे नाविन विरोधी पक्षनेते कोण होणार यावर बोलभिडू या चांनेलने एक व्हिडीओ बनविला पाहिजे पुढीलपैकी काही नावे
    अशोक चव्हाण सुनिल केदार विजय वडेट्टीवार संग्राम थोपटे कुणाल पाटील धीरज देशमूख विश्वजित कदम
    कैलास गोरंटयाल राविंद्र धंगेकर बळवंत वानखेडे सुरेश वरपूडकर माधवराव पाटील जावळगावकर

  • @ravi801g
    @ravi801g 11 місяців тому

    Chinmay sirani sangayche tr khup mst reporting

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 11 місяців тому

    Nice

  • @KidsLoveBook
    @KidsLoveBook 11 місяців тому

    चिन्मय भाऊ, आता maharastra public is not interested in politics. तु भावा आपला सिनेमा खेळ अन् बालपणीच्या आठवणी सांग रे, आपल्याला दिंगु टिपणीस नाही व्हायचं ❤

  • @chavanatul2010
    @chavanatul2010 16 днів тому

    हर्बल लाईफ वर व्हिडिओ बनवा...खरंच फायदेशीर आहे का? काही दूरगामी परिणाम होतात का सध्या याची खूप ट्रेण्ड आपल्याकडे आहे

  • @sachinbhalerao5903
    @sachinbhalerao5903 11 місяців тому

    थटला होता हा शब्द खुप दिवसांनी ऐकला.

  • @Amit_Gaikwad_5595_Sarkar
    @Amit_Gaikwad_5595_Sarkar 11 місяців тому +4

    Sale Mumbai pune ya सारख्या शहरांना मोठे करत आहेत. बाकी चे शहर मेली काय . बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी, जालना, वाशिम, आकोला, सातारा, सोलापूर, सांगली इ. शहर मेली आहेत आरे मुंबईला जाणारा एका दिवसाचा शासकीय निधी बरोबर बीड जिल्हा चा एका वर्षचा निधी. काय चाललंय आरे त्या मुंबई पुणे यांच्याकडच लक्ष कमी करा आणि बीड ,सांगली अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी, या दुष्काळी भागात लक्ष द्यावे. माझ्या बीड चा शेतकरी दुबार पेरणी करतोय का तर पाऊस पडत नाही. हे कोणी दाखल तर बर होईल. मुंबई पुणे यांना का लक्ष दिल जात तर ते राज्याला पैसा देतात. आरे चुत्यानो बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी, जालना, वाशिम, आकोला, सातारा, सोलापूर, सांगली इ. जिल्ह्यातील शेतकरी खायला पुरवतात ते. बोल भीडु कडे माझी एक मागणी आहे की त्यांनी बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी, जालना, वाशिम, आकोला, सातारा, सोलापूर, सांगली इ. जिल्ह्यात लक्ष का देत नाहीत यानां टाळल का जात. समरु््धी महामार्ग झाला तो बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी, जालना, वाशिम, आकोला, सातारा, सोलापूर, सांगली इ. पैकी एक तरी ठिकाणी आहे का. का हे राजकीय नेते या ठिकाणां टाळत आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात तील शहरे. कोकणात= मुंबई ,पश्चिम महाराष्ट्र = नाशिक, विदभ्र - नागपूर तस मराठवाडा = संभाजीनगर ,बीड ,लातूर, उस्मानाबाद ,परभणी, वाशिम ,हिंगोली का जालना. सांगाच बोल भिडु वाल्यानौ का मराठवाडा याला टाळल जात . आमच्या भागातील जो कोण नेता पुढे जातो त्याचा हे काटाच काढतात स्व.गोपीनाथ मुंडे साहेब, स्व.विलासराव देशमुख साहेब, स्व. विनायक मेटे साहेब, आतातर आमच्या आदरनीय ताई पंकजाताई मुंडे यांना मागे टाकने सुरु आहे हे भाजप ला खुप महागात पडनार आहे. माझी मागनी एकच मराठवाडा मागास का...? मी राजकारण उतरणार आहे.
    एक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष
    अमित गायकवाड बी.ए
    फस्ट ईअर

    • @renukagaikwad1769
      @renukagaikwad1769 11 місяців тому +1

      Bahu khar ahe tuz

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 11 місяців тому +3

      एकदम बरोबर!
      प्रत्येक राज्य सरकार केवळ मुंबई पुणे आणि काही निवडक शहरांना महत्त्व देते.इतर शहरे आणि गावांना सावत्र पणाची वागणूक दिली जाते,मग महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल !😢😢

  • @mrbullish5277
    @mrbullish5277 11 місяців тому

    Bhau ❤ Chinmay ❤

  • @vinusalunke7430
    @vinusalunke7430 11 місяців тому +1

    फ़क्त मनसे 🔥🚩

  • @govindagunjalkar3176
    @govindagunjalkar3176 11 місяців тому

    उपमंत्री पदी असतं यापूर्वी शंकर नाम हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते उपमंत्रीच होते धन्यवाद 🙏

  • @vishwabhushanlimaye7814
    @vishwabhushanlimaye7814 11 місяців тому +3

    कर्नाटकमध्ये एक ही राज्यमंत्री नाहीये

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e 11 місяців тому +2

      म्हणुन ते पुढे आहे

  • @sandeshkarche2557
    @sandeshkarche2557 14 днів тому

    पालकमंत्री कसे ठरवतात

  • @prashantbabar5076
    @prashantbabar5076 11 місяців тому

    सर आघाडी सरकार, महायुती चे सरकार हे काय असते, हे नाव कसे पडतात कोण देते ही नावे

  • @vyankateshnalawade1050
    @vyankateshnalawade1050 16 днів тому

    Ani loksabach

  • @santoshwadekar8926
    @santoshwadekar8926 11 місяців тому

    आमच्या आण्णा ला द्या एखाद्याचे मंत्री पद

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 11 місяців тому

    मला एका दिवसा साठी आमदार करा बास मग मरेपर्यंत पेशन मग काय नोकरीच गरज नाय आणि सर्व भते 😂😂😂😂

  • @kharikroshan1268
    @kharikroshan1268 15 днів тому

    लोकसभा आणि राज्यसभा फरक सांगा

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 11 місяців тому

    खाती मिळाली आता खायच😅

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 11 місяців тому

    10 takke 5 takke commision ha farak

  • @pandukakade8089
    @pandukakade8089 11 місяців тому

    चिनू तात्या लय भारी

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 11 місяців тому

    Kadu bhau fasle

  • @bharatiparkar7899
    @bharatiparkar7899 16 днів тому

    Modi❤❤❤

  • @rohitugale1913
    @rohitugale1913 11 місяців тому +1

    काय उपयोग? काम तर घंटा नाय करत....

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 14 днів тому

    😅😅😅

  • @paragchaudhari7964
    @paragchaudhari7964 11 місяців тому

    Paise t bhidu punter kamvta ahe re bho yanchya circus madhi te pn full speed madhe UA-cam zindabad😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 11 місяців тому

    पवार व शिंदेची दूश्मनी माघील 50वर्षा पासूनची दूश्मनी होती???आता काय बोलाव दोन्ही ऐका मंचावर???

  • @saurabhkakade.
    @saurabhkakade. 11 місяців тому

    Mumbai tak chi copy

  • @Greatkno
    @Greatkno 11 місяців тому +1

    First comment

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 15 днів тому

    शेतकऱ्यावर व्हिडिओ बनवा... राजकारण बंद करा

  • @GarjaMaharashtara007
    @GarjaMaharashtara007 11 місяців тому +2

    *काँग्रेस , राष्ट्रवादी आणि सोनिया सैनिकांच्या कार्यकर्त्यांना सत्तेसाठी पुन्हा ५० वर्ष वाट पाहावी लागणार - काँग्रेस राष्ट्रवादीच्या गुलामांनचा गर्दनकाळ , चाण्यक्य देवेंद्र फडणवीस*