महोदयजीसौ. मुर्ती मध्ये दगडाला देव मानून कायमस्वरुपी झोपी असलेल्या स्थिती दर्शक देवरुपी संज्ञेच्या सर्व भग्तगण पाया पडण्याची प्रथा काय भानगड आहे.यावर ऊपदेश व्हावा अशी विनंती.!!!.
भानगड काय! श्रद्धा असल्यास दगडातही देव आहे हे दिसतं,नसल्यास मूर्तीला दगड आहे हे म्हणतात. त्यामुळे जे पटेल ते करावे,जे नाही ते सोडून द्यावे!! आयुष्य एवढं स्वस्त ठेऊ नका आदरणीय की प्रत्येक गोष्टीचा एवढा लोड घ्यायचा
प्रश्न ऐकून निशब्द झाले खरंतर! वैधव्य येणं हा काळचक्राचा भाग आहे मरण कुणाला चुकलेय पण ज्या स्त्रियांचे पती हयात नाहीत त्यांना त्यांच्या कुटुंबाकरिता उभे रहावे लागतेच त्या सर्व गोष्टी ,देवधर्म करू शकतात.ब्रम्हचारिणी म्हणतात त्यांना..देवीसमान आहेत अशा महिला. व जरा practically विचार करून पहा,आपल्या कुटुंबात अशी कोणी महिला असेल उदाहरणार्थ एखाद्याची आई,बहिण किंवा आजी काकू कुणीही तर आपण त्यांचे आशीर्वाद नाही घेणार का? एकवेळ बाकी नाती सोडा पण आई अशी असल्यास आपण तिच्या पाया नाही पडणार का? तुमच्या प्रश्नाचा काही राग वगैरे नाही बरं का दादा/ताई😊 पण अपेक्षित उत्तर दिले.
🌹 खरचं खुप छान माहिती दिलीत. Super 🍫🌹 धन्यवाद ताई 🌹 हर हर महादेव 🌹 ओम काळेश्वरी 🌹💯🌹🔱🌿🕉️🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺💐🌹🌺💐🌹🌺💐
धन्यवाद ताई आपले प्रेम व सहकार्य नेहमी असेच राहूद्या
3:34
🎉❤😂😢😮😅😊
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
जबरदस्त जानकारी
खुप छान आहे
जय नाग देवता छान छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 😊😊
ekadam changali माहिती दिली बरे watale
धन्यवाद
Video 📸 Faar Aawadla,Upukht Mahiti Dilaya Badhhal Dhanywad,🙏🌹🌹🙏🌹🙏👍🚩🚩🕉️🔱Jai Shrikrishna.🌹🕉️🚩👍🙏
आभार
खुफ शान
धन्यवाद
धन्यवाद नमस्कार 🙏🚩🙏🚩
खरच खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद
खूप छान ताई . आपण माहिती दिली . धन्यवाद .
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
Uttam mahiti sangitali tai
धन्यवाद🥰
धन्यवाद नवीन माहीती मिळाली
खुप माहीतीपुर्ण विडीओ
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Thanks
Kup chan
खुप छाश मा हीती आहे आशीच माहीतघ देत चला सुंलर
Chan sagit le 👍👏🙏😂❤️
आभार
रामकृष्ण हरी
खूप छान माहिती दिली शितल ताई
आभारी आहोत🥰
ताई मी १ वर्षापासुन तुमचे विडीओ बघते पण कधी कमेंट करत नव्हते
Thank you tai🙏खूप छान वाटले ऐकून मला आधी वाटले तुम्ही नवीन सबस्क्रायबर आहात😊
खुप छान माहिती दिली 🎉🎉
Thanks
महोदयजीसौ.
मुर्ती मध्ये दगडाला देव मानून कायमस्वरुपी झोपी असलेल्या स्थिती दर्शक देवरुपी संज्ञेच्या सर्व भग्तगण पाया पडण्याची प्रथा काय भानगड आहे.यावर ऊपदेश व्हावा अशी विनंती.!!!.
भानगड काय!
श्रद्धा असल्यास दगडातही देव आहे हे दिसतं,नसल्यास मूर्तीला दगड आहे हे म्हणतात.
त्यामुळे जे पटेल ते करावे,जे नाही ते सोडून द्यावे!!
आयुष्य एवढं स्वस्त ठेऊ नका आदरणीय की प्रत्येक गोष्टीचा एवढा लोड घ्यायचा
💞💞💞👌👌👌👌🌹🙏
Thank you dear🥰
👌🌹🙏👌
🙏
😍
Maze guru devalat bhetale tar
ताई मयताच्या पायां पडणे चांगले असते. काय
हो
❤😂🎉
भ
विधवा स्त्री च्या पाया पडावे कि नाही??
प्रश्न ऐकून निशब्द झाले खरंतर!
वैधव्य येणं हा काळचक्राचा भाग आहे मरण कुणाला चुकलेय पण ज्या स्त्रियांचे पती हयात नाहीत त्यांना त्यांच्या कुटुंबाकरिता उभे रहावे लागतेच त्या सर्व गोष्टी ,देवधर्म करू शकतात.ब्रम्हचारिणी म्हणतात त्यांना..देवीसमान आहेत अशा महिला.
व जरा practically विचार करून पहा,आपल्या कुटुंबात अशी कोणी महिला असेल उदाहरणार्थ एखाद्याची आई,बहिण किंवा आजी काकू कुणीही तर आपण त्यांचे आशीर्वाद नाही घेणार का? एकवेळ बाकी नाती सोडा पण आई अशी असल्यास आपण तिच्या पाया नाही पडणार का?
तुमच्या प्रश्नाचा काही राग वगैरे नाही बरं का दादा/ताई😊
पण अपेक्षित उत्तर दिले.