आई आणि नंदा आईसोबत थर्टी फस्ट सेलिब्रेशन 😍 | Egg Sukka - खेकडा रस्सा आणि कोळंबी | Ambavali (Konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2022
  • आई आणि नंदा आईसोबत थर्टी फस्ट सेलिब्रेशन 😍 | Egg Sukka - खेकडा रस्सा आणि कोळंबी | Ambavali (Konkan) #ThirtyFirstParty #EggSukka #KolambiSukka #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

КОМЕНТАРІ • 343

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +13

    जनी आईने तुमच्या घरी जेवायला यायला हवं होतं खुप छान वाटलं असतं, तिला सांग आम्हाला तुझा राग आला आहे.

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 Рік тому +79

    31 घरीच family सोबत selebrate करावा, मी आपल्या मताशी सहमत आहे.

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +49

    आईच्या हाताची चवच वेगळी
    आई साठी एक लाईक 💖👍

  • @jyotikumbhar3580
    @jyotikumbhar3580 Рік тому +25

    आजचे like आईनं साठी दादा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.....

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Рік тому +18

    दादा तुजी आई खुप मेहनती आहे दिज सगळ जग तीची मुल आहेत

  • @amolraut8237
    @amolraut8237 Рік тому +6

    सतिश.. ३१ डिसेंबरची पार्टी एकदम कडक.. पार्टी शहरातील रात्रीपेक्षा हीच खरी घरातील आई सोबतची पार्टी ... पुरी.. खेकडे.. कोलंबी.. आणी आईसाठी बनवलेले अंड्यांचे सार एकदम मस्त.. हाॅटेलमधील रेसिपीज पण.... तुझा खुप हेवा वाटतोय.

  • @dakshatakhapre5200
    @dakshatakhapre5200 Рік тому +5

    Dada tujya aai cha swabhav mala khup avdto caring and loving aahe ti

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 Рік тому +4

    हा येतो जेवायला 🙏 जय सदगुरू 🙏 खूप खूप छान वाटत व्हिडीओ पाहायला

  • @ETLKVK
    @ETLKVK Рік тому +13

    दादा तुम्हाला वहिनींना, आईला आणि आण्णा तसेच मुलांना सर्वांना हे नवीन वर्ष उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे आणि सुखाचे जाओ. मस्त ३१ st celebration केले. 👍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +8

    अप्रतिम पार्टी तिसुद्धा आईसोबत व्हिडिओ पहाताना आनंदाने डोळे पाणावले आईलाही खूप खूप आनंद झाला तुम्ही तिच्या बरोबर होता मुलाच्या प्रेमाशिवाय तिला काही नको असते आईने किती प्रेमाने त्या मैञिणीलाही नेवून दिले हेच प्रेम शहरात दिसत नाही स्वार्थ शहरात आहे तर गावात आपलेपणा जिवाभावाची माणसे प्रेम आहे आईला गावीच राहू द्या तिचे जो आनंद सुख मोकळी हवा ते शहरात नाही तिला नाही करमणार मनीमाऊ खूप छान व गोड आहे अजिबात ताटाला तोंड लावत नाही तिला प्रेमच भरपूर मिळते व्हिडिओ खूप छान व सुंदर 👌👌👌आई रेसिपी मस्तच 👍👍👍जेवन अमृताहूनही गोड कारण त्यात आईची माया आहे कशाला पाहिजे शहरातील हायफाय पार्टी ती सुद्धा फिकी आहे यापुढे 👏👏👏 आईला नमस्कार नवीन दिवसाची सुरुवात आईच्या व्हिडिओ वरून 👏👏👏👌👌👌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा सतिश बाळा खुप छान मस्त सुंदर सुरेख विचार आहे तुझे वर्षाच्या शेवटच्या दिवशी आईबरोबर गावी साजरा करायचा एक नंबर तुझ्या आईने मस्त जेवण केलं व तू सुध्दा अंड्याच सुख केल लय भारी खुप आवडलं व शेजारच्या काकूला बोलवून 31 डिसेंबरची पार्टी मस्त केली खुप आवडलं खुपच छान होता तुझा विडिओ तुला व तुझ्या समस्त कुटुंबाला माझ्या तर्फेने 2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +3

    एक नंबर ब्लॉग, २०२३ मधील आठवणीतली सकाळ, खुप छान celebration, आई आणि नंदाआई सोबत, सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा🎂🎂👍👌

  • @indumatigaikwad1930
    @indumatigaikwad1930 Рік тому +1

    अगदी छान तुमच्या कडे
    कोळंबी म्हणता आमच्या नासिकला झिगा म्हणतात

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому +2

    खूप छान वाटल आई सोबत गावी 31 डिसेंबर
    ची घरी पार्टी केली मुंबईचे आणि जास्त गावचे विडीओ बघायला आवडतात असेच विडीओ खूप बनवत राहा आँल द बेस्ट 👍👍🙏🙏आम्ही पण घरीच 31 साजरा करतो.आईसाठी एक लाईक 👍🙏

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m Рік тому +6

    सतीश दादा तुला व तुझ्या पूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा .
    या नवीन वर्षामध्ये सतीश दादा तुला व तुझ्या परिवाराला सुख समृद्धी भरभराटी हो हीच आई जगदंबे भवानी महाकाली चरणी प्रार्थना

  • @harshadpatil4637
    @harshadpatil4637 Рік тому +3

    गाव चे विडिओ खूप छान वाटतात,गाव म्हणजे स्वर्गीय सुख आहे

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Рік тому +8

    आईनं किती भारी जेवण बनवलय शहरी थर्टीफस्ट पेक्षा गावाकडे लय भारी सेलिब्रेशन केलेस नंदाआई जनीआई आणि आईबरोबर जगात लय भारी साजरी झाली एक नंबर एन्जाॅय आपल्या गावी आणि स्वत:च्या घरी

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 Рік тому +13

    I really like your 31st celebration 🥳 with mom leaving your wife and children behind

  • @mayurimhatre5152
    @mayurimhatre5152 Рік тому +2

    वर्षा ताईची tabyet चांगली zhali आहे अशाच happy रहा good job

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Рік тому +2

    Happy new year Ratate family
    मस्त व्हिडिओ! नवीन वर्षात नवीन घरात प्रवेश खुप छान! आईला पनवेलमध्ये करमणार का? नातवंडात रमून जाईल म्हणा!

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Рік тому +12

    अरे बाबा हेच खरं सेलिब्रेशन आहे..... 👍👌🙏🏻🙏🏻

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +2

    किती सुख आहे रे हे सतिश!
    मी सध्या पालघर जिल्ह्य़ात राहतो आणि तिकडेही गावच्या सारखीच थंडी असते चारदिवस जी थंडी चालु आहे ईकडे, ती अनुभवताना मला तीस चाळीस वर्षांपुर्वीचा गाव आणि आईच्या हातचं जेवण आठवलं, दिवसभर रानात राबुन घरी आल्यावर घासलेटच्या दिव्याच्या उजेडात असंच कसलं तरी सार ( तिखलं) आणि भाकरी , भात असं जेवण असायचं त्याची चव आजही जिभेवर रेंगाळतेय.
    धन्यवाद तुझ्यामुळे या सर्व आठवणी जाग्या होतात.

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 Рік тому +3

    आई सोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन खुप छान
    मी पण माझ्या family सोबतच celebration kele
    Dada tumhla sarvana Happy New Year 🙏

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Рік тому +4

    Satish bhau Mumbaitlya celebrationpeksaha aaibarobarcha Celebration jasta bhari zalay. He divas future madhe athavtil.....

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому

    खूप सुंदर व्हिडिओ होता, आई बरोबर घरात सेलिब्रेशन केले, जेवणातलेमेनू पण छान होते, आईला आणि सतीश दादा तुम्हाला, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Рік тому +1

    गावाकडचा बेतच खुप छान आहे मेनु मस्त आहेत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ व आईला पण सागणे

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому

    छान

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 Рік тому +1

    Happy new year dada ...aai sobat new year celebration kelas ...kharach khup Chan watala....lots of love for ur all family...God bless u ...happy new year ✨️ 🤗 ❤️❤️❤️

  • @manishakhobrekar3831
    @manishakhobrekar3831 Рік тому

    Khup chhan vatat aahe ki aapan navin ghar ghetey. Tyala khup khup shubhechha.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому +2

    मस्त🎉🎊 खेकडा आणि अंडी रस्सा, काेलंबी🎉🎊 happy new year🎉🎊🎇

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 Рік тому +2

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश,आई, फॅमिली

  • @vaishalibhamare2455
    @vaishalibhamare2455 Рік тому

    Khupch Chan 31st che jevn party 🎉🥳 Aai Osman Happy New year to all of you

  • @ganeshthombare6669
    @ganeshthombare6669 Рік тому

    Khup chan 31st celebration,asach pragati karat raha Dada,Aai che asech Ashirvad ghya

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Рік тому

    Satish happy new year tuzi sadagi khup bhavte aai nche jevan 1 number

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 місяці тому

    Sarvaat sundar celebration 🎉 Ani mast food Aai ne kelela👌

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Рік тому +1

    Aaiela maza sashtang namaskar sanga Dada 💐💐 happy new year 💐💐

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Рік тому +1

    Masat khekade cha rassa mala khup aavadat Happy new year tumchya parivarala

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Рік тому +3

    Jai sadguru saglyana Happy new year tumha sarvananaa

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому +1

    नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

  • @urmilabhosale3907
    @urmilabhosale3907 Рік тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Рік тому

    सुंदर व्हिडीवो

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Рік тому +2

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @amitaghadi1428
    @amitaghadi1428 Рік тому

    Khup Chan vlog hota dada...👍

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Рік тому

    Khupch chan party Aai barobar

  • @rajeshsarange2915
    @rajeshsarange2915 Рік тому

    Yes I agree with you Satish ,31st Gharich karaicha celebrate as baher sagli crowd aste ani enjoy pan karaila nai bhetet

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 Рік тому +1

    Khup Chhan

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Рік тому

    फारच छान 👍🙏

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Рік тому +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या सतीश भाऊ आणी परीवार

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 Рік тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तूम्हाला सर्वांना,

  • @anurengade8370
    @anurengade8370 Рік тому +1

    Nice celebration👌👍 Happy New year

  • @Bharat_Nagrik
    @Bharat_Nagrik Рік тому +2

    Baju cha darwaja band ka aasto? Tithe kay aahe? Jarur sanga

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Рік тому +1

    नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Рік тому +1

    Happy new year aajcha vlog sunder

  • @avantikarewale4410
    @avantikarewale4410 Рік тому +1

    Kokanchi sadhi bholi mans☺☺khup chan khupch chan video bnvta

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 Рік тому +4

    It is a great thinking on your part of enjoying 31st with your mother who is at your native village staying all alone instead of enjoying with your family at Panvel
    Now as your flat is ready kindly bring your mother at Panvel, and let her stay with you all together
    If she wishes to go native village you should take her together and stay with her and then bring her back wirk you, Donot keep her alone in your village

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Рік тому +1

    Khuppp mast party aaini Jevan chhan बनवलं होत अस वाटत होत तुमच्यासोबत जेवायला यावं

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 Рік тому

    Happy.New.Year..All.family.31.jakhas.javan.mastch.mouth.watering.Satishda

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +1

    मस्त 👌👌

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Рік тому +1

    Ho nakkich amhi pan nehmi gharich sajra krto 31st, baher rate pan khupach jast asto,
    Happy new year satish bhai🎉🎊💥
    Panvel cha flat cost kiti aahe, I m interested too.

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 Рік тому

    👌

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 Рік тому +1

    आईच प्रेम अफलातून असते

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Рік тому

    छान पार्टी केली, व्हिडिओ खुप छान होता

  • @sunandamore6712
    @sunandamore6712 Рік тому +1

    31st celebration nice.

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Рік тому

    👌👌👌

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому +1

    Happy New year 🎆🎆🎉🎉chan video dada ♥️♥️🙏🙏

  • @sujatasalunkhe6803
    @sujatasalunkhe6803 Рік тому

    Happy new year retare bandhu and family

  • @deepalizagade8916
    @deepalizagade8916 Рік тому +1

    Happy New Year tumha sarvana pan...

  • @celebrationcelebration420
    @celebrationcelebration420 Рік тому +1

    Khup chaan😎

  • @sandipnikam5419
    @sandipnikam5419 Рік тому +1

    Very.nice

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Рік тому

    Mast

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Рік тому +1

    Happy new year Satish bhau

  • @sumeetchavan3451
    @sumeetchavan3451 Рік тому +1

    Happy new year Mitra....

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 Рік тому

    Happy new year🎉🎊🎊🎊🎇🎇🎇🎇 to my favorite😍😍 family😍🥰

  • @umalad6041
    @umalad6041 Рік тому +1

    सतिश दादा आईच्या हातची रेसिपी छान असते आम्हाला आवडते

  • @sureshkoli5634
    @sureshkoli5634 Рік тому

    आई साठी 👌👌👌👌👌👌

  • @sforsable9918
    @sforsable9918 Рік тому

    Happy new year

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Рік тому

    तुम्हांलापण शुभेच्छा

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Рік тому +1

    Mast zkas resipi

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Happy New year Mast Blog 👌👌👌👌👌

  • @viditaredij170
    @viditaredij170 Рік тому +2

    खुप मस्त लयभारी मिक्स थाली.👌👍

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 Рік тому

    नवीन वर्षांच्या शुभेच्छा दादा

  • @manalibhosale7970
    @manalibhosale7970 Рік тому

    Kokanchi majjach vegliy

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 Рік тому +1

    Amcha Saturday vegetables

  • @sunandamore6712
    @sunandamore6712 Рік тому

    गावाला थंडीत चुली जवळ फार छान वाटते.

  • @chetannarvankar534
    @chetannarvankar534 Рік тому +1

    Happy New year...satish bhau.

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Рік тому

    Happy new year satish and all family

  • @rameshbhaisatve108
    @rameshbhaisatve108 Рік тому

    Very nice & Happy New year🎉🎊🎇

  • @sua2697
    @sua2697 Рік тому +3

    बर जमतं तुम्हाला कधी पनवेल तर कधी गावी👍

  • @rudra2915
    @rudra2915 Рік тому +1

    Happy New Year....🌹DaDa 😊🙏Aai

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 Рік тому +1

    Happy new year to you

  • @mpnimbare4655
    @mpnimbare4655 Рік тому +8

    Happy new year you and your family 💐💐

  • @rafiqissack5839
    @rafiqissack5839 Рік тому

    Happy new year 🎊🎊🎊🎈🎈

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 Рік тому

    Chan

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Рік тому +1

    Happy New Year

  • @amitgovle502
    @amitgovle502 Рік тому +14

    Happy new year Satish bhau and to your family.may this new year brings lot of happiness and success in your life. stay blessed and take care..

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Рік тому +1

      ❤️❤️💐

    • @nilimananajkar9635
      @nilimananajkar9635 Рік тому

      अगदी बरोबर घरातल्या बरोबर वर्षा खेर साजरा करावा

    • @sulbhas5195
      @sulbhas5195 Рік тому

      Good video

  • @kirtiambre1711
    @kirtiambre1711 Рік тому

    😍 😍

  • @snehapatil9808
    @snehapatil9808 Рік тому +1

    Yammy 😋😋

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 Рік тому +1

    Ek number khekda rassa

  • @nileshbait8109
    @nileshbait8109 Рік тому +2

    Happy new year....

  • @supriyamandkulkar7338
    @supriyamandkulkar7338 Рік тому +3

    Happy New year. Ek number Vlog Aahe Aai Sobat Celebration 🎉Uttam