किर्तन ऐकावं पठाडे महाराजांचे पखवाज ऐकावं भरत पठाडे यांचा मुछ वाले कदर मुछ वालाही जाने औरो को क्या मालुम दोन्ही ही पठाडे छान वाजवतात पठाडे महाराजांचे भरपूर किर्तन वाजवलेल एक वादक 🙏🙏🙏🙏 धन्यवाद
माझे जेष्ठ गुरूबंधु भरत महाराज पठाडे यांच्या सारखा नाही वाजत पखवाज नाद खुळा कोणीही काही म्हणू पण एक मात्र सर्वांना मान्यच करावा लागेल भरत महाराज पठाडे हे पखवाज क्षेत्रामध्ये बाप माणूस आहे हा ,,,, भरत आण्णा पेक्षा जास्त वाजवत आस्तेल पण भरत आण्णा सारखा नाही वाजु शकत कोणी मि ऋषी महाराज क्षिरसागर
धन्य ते गुरु धन्य ते शिष्य आणि धन्य तो संप्रदाय आणि अभिमान आम्ही तयाचे पायीक❤❤🎉
राम कृष्ण हरी माऊली
मृदुंग ऐकल्यावर आषाढी वारी मध्ये असल्याचा आभास होतो.
खरोखर तुमच्या जवळ येऊन कीर्तनात ऐकण्याची इच्छा आहे
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम दोघांनाही सप्रेम शुभेच्छा खूप सुंदर रामकृष्ण हरी माऊली
यालाच म्हणतात जिवंत कला..ऐवढं ऊत्कृष्ठ मृंदंग वादन अजुन मि माझ्या जिवनात कुनी वाजवितांना बघीतले नाही..व्वा खरच सुंदर मनापासून जयभिम या दोघांनाही..
वारकरी संप्रदायातील चमकणारे बहुमूल्य हिरे आहेत तेव्हा तुलनात्मक कार्यक्रम नाही,सलाम कलेला, राम कृष्ण हरी.
दोघात तुलना होऊ शकत नाही, दोघेही एक नंबर वाजवलेत पखवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻
दोघांमध्ये काहीच तुलना करू नका, दोघेही एका पेक्षा एक सरस आहेत. सुंदर वादन..
माऊली सरस शब्द वापरून तुम्ही सुध्दा तुलनाच केली की😊
दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
@@buntydada112 4444444
@@buntydada112 444
@@buntydada112 44
@@rushidhoiphode5045 6
एक आग तर दुसरा पेट्रोल,
कोणीच कोणाला आवरेना,
अप्रतिम वादन
किर्तन ऐकावं पठाडे महाराजांचे पखवाज ऐकावं भरत पठाडे यांचा मुछ वाले कदर मुछ वालाही जाने औरो को क्या मालुम दोन्ही ही पठाडे छान वाजवतात पठाडे महाराजांचे भरपूर किर्तन वाजवलेल एक वादक 🙏🙏🙏🙏 धन्यवाद
काय लाव ल हे मूछ मूछ कूछ......तुझाच पता नहीं अजून तुला दाढी आहे का वेणी आहे
वारकरी संप्रदाय मध्ये मत भेद नाही करायचे ..येथे सर्वांना समान अधिकार आहे..यारे यारे लहान थोर ..दोन्ही वादक सुंदर वाजवतात
अंगावर शहारे निर्माण करणारे वादन.... दोनही महाराज अतिशय गोड वाजवतात सलाम आहे तुमच्या कलेला....राम कृष्ण हरी....
देहभान विसरायला लावणारी मृदुंग वादन दोन्ही माउलींना सादर प्रणाम
जय हरी माऊली... दोघांची तुलना करने महंजे आपल्या महाराष्ट्रातील दोनं रत्ना ची तुलना करने होय.. माऊली ची कृपा दोघां वर सारखीच आहे... जय हरी....
त्यांची मेहनत आणि पांडुरंगाची साथ.
खूप जबरदस्त वादन आहे
धन्यवाद माऊली तुम्हा दोघांनाही
दोघेही दिग्गज पखवाज वादक अप्रतिम खूप छान जय जय राम कृष्ण हरी🙏🙏👌👌💐💐
भरत महाराज पठाडे यांचा नाद खुळा पंडित गुरुवर्य केशवजी महाराज जगदाळे गुरुजी यांचे शिष्य भरत महाराजांसारखे हजारो तयार आहेत
हो खरंच👍👍👍
परमेश्वर कृपा दोघाही पखवाज वादकांवर. ताकद बोटात व हातात श्री विठ्ठल भगवंत यांची. 💐💐👏👏👏
विठ्ठल महाराज ढोकर काकणभर सरस वाटले.दोन्ही वादक महाराष्ट्रचे रत्न आहेत.💐👌
हो हे बरोबर माऊली
भरत पठाडे पेक्षा खुप चांगल वाजवल विठ्ठल महाराजांनी
निर्जीव मध्ये प्राण भरणारे वादन आपल्या कैशल्य निष्ठेला प्रणाम.
व्वा विठ्ठल महाराज 👌👌
एकच फाईट वातावरण टाईट जय हो
नंबर भेटल का विठल महाराजांचा
एकदम अफलातून Superb दोघांना हि निरोगी आयुष लाभो हीच ईशवरचरणी सदिच्छा ❤
मृदंग मनी ,,,,,काय जोश व प्रभावी वादन,,,,,,, जबरदस्त,,,,, जय हरी
पंडीत दासोपंत स्वामी यांचे शिष्य मंगेश महाराज जाधव यांना महाराष्ट्रात तोड नाही
Tumhi baher pada jara gharachya mg samjel tumhala
@@maulibhandwalkar2457 माऊली मराठीत बोला
नाद करायचा नाय एकच नंबर आहे जय हारी माऊली पांडुरंग हारी 🌹🌹🌹🌹👋👋👋👋🇮🇳
वा ढोकर महराज गुरजी वा वा
दोघेही,खुपच सुंदर,राम कृष्ण हरी
दोघांनाही जयहरी सुंदर वादन.रामकृष्णहरि
माऊली आपल्या वादणाला तोड नाही निःशब्द 👌अप्रतिम 💐💐💐
अप्रतिम खतरनाक वादन दोघांचे ही मानाचा मुजरा
Jay Shri ram
यह है हमारे सनातन की पहेचान।
Varkari ahet te thev sanatan tuzya .....
@@rohitw614 वारकरी आणि सनातन वेगळे करणारा तू कोण रे
❤❤❤@@mayurpawar7826
सनातन धर्म नाही हे वारकरी संप्रदाय आहे
हे सगळ संत रूपी महात्मे यांच्या आशीर्वाद रूपाने आणि आपल्या साधू संताच्या
बिबट्याची चपळता .म्हणजे भरत महाराज पठाडे ❤
आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज अप्रतिम वादन माऊली राम कृष्ण हरी
दोघेही वादक खूपच छान वादन करतात त्यांच कौतुक कितीही केलं तरी कमीच होईल खुपच सुंदर
Kya baat hai yaar lajwab jabardast Awesome No Comments 🙏🙏🙏
Jase ladhale rangani baji tasech shobhale kirtani pakhawaji....war mard mavlyanno❤
दोन्ही... पखवाज वादक तोडीचे आहेत.. 🙏 सलाम.. दोन्हींना... पण फुगडी मधेच टाकली नसती तर बरं झाले असते. 🙏 🙏
अप्रतिम जुगलबंदी खुपचं छान 👍👍
व्वा महाराज व्वा राम कृष्ण हरी🙏🙏
यांच्या दोघांपेक्षा हेमंत महाराज कापडणीस खूप जास्त श्रेष्ठ मृदुंग वादक आहे
Wah Ustado Wah
Kya baat hai
Lajawab kalakari
The real gems of India
Culture of our nation 🙏🙏
वारकरी संप्रदायिक विट्ठल महाराज ढोकर अप्रतिम सुंदर 👌👌😍😍
ओन्ली मंगेश जाधव आणि राम काजळे
Vaa खुप सुंदर, दोघेही आप्रतीम
राम कृष्ण हरि माऊली
खूप छान.. दोघांचे पण वादन खूप छान होते.. ते ऐकत राहावे असे वाटत होते..
दोन्ही ही वादक सुदंर आहेत पण भरत आण्णा च विशेष वादन आहे 🙏
विठल विठल
Bharat anna 1 number
अप्रतिम खूप छान जय हरी माऊली
खुप छान ....वादन ! वर्णन करणं अशक्य .. भरतराव आणि विठ्ठल राव म्हणजे . दो हंसो का जोडा...
फार सुंदर मृदंग वादन ।।महाराज यांचे अभिनंदन अभिनंदन
Vitthal Maharaj एक नंबर 😍👌👌👌👌👌
विठ्ठल महाराज जबरदस्त
वा वा खुपच सुंदर विठ्ठल दाजी
तुलना करु नका दोनही महाराज छान वाजवतात
अप्रतिम सुंदर आवाज महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
अप्रतिम वादन वाव खूप आनंद वाटला एकूण
भारदस्त आणि बहारदार वादन
अप्रतिम
जबरदस्त दोघेही लै भारी
दोन्ही पण दोन्ही पण एकच नंबर वाजवता
मन प्रसन्न झाले...ऐकून कान तृप्त झाले
👌🏻👌🏻👌🏻👌🏻अति सुंदर
वाह जायहो राम कृष्ण हरी जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 👏👏👌👌👍🙏🙏
दोघांना पण रामकृष्ण हरी 🙏🙏
खूप दमदार ❤
दोन्ही हि भाव उत्कृष्ट वादक आहेत अविस्मरणीय
दोन्ही वादक अप्रतिम आहेत. तुलना करता येत नाही ..
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खूप खूप छान
Jay ho Viththl maharaj nice Hingoli ch vagh
अप्रतिम खूप छान 😊
खूप छान वाजवतात दोघेही....
त्यांना खूप खूप शुभेच्छा.!
Khup Chan donhi Mauli na...
व्वा विठ्ठल महाराज खुप छान अप्रतिम वादन
दोघांनी खूप छान पखवाद वाजवलै एक नंबर 👌👍🙏
Khup chan wadak ahe sunder kitihi speed asla tarei tal sodla nahi donhi wadkanche khup khup abhar. 🙏🙏🙏🙏🙏
माझे जेष्ठ गुरूबंधु भरत महाराज पठाडे यांच्या सारखा नाही वाजत पखवाज नाद खुळा
कोणीही काही म्हणू पण एक मात्र सर्वांना मान्यच करावा लागेल भरत महाराज पठाडे हे पखवाज क्षेत्रामध्ये बाप माणूस आहे
हा ,,,,
भरत आण्णा पेक्षा जास्त वाजवत आस्तेल पण भरत आण्णा सारखा नाही वाजु शकत कोणी
मि ऋषी महाराज क्षिरसागर
अप्रतिम (जय भीम)
दोघे एका पेक्षाही एक आहे
खूपच सुंदर माऊली
दोन्ही वादक अप्रतिम मृदुंग vajavatat
MIND BLOWING... PROUD OF U GUYS.. II HARI VITHHAL II 😍🙏
नादब्रम्ह,,,,,,
अंतर्यामी असलेला अनाहत ध्वनी,,,
योगीजन ध्यानाद्वारे परमानंद स्थितीत अनुभवतात,
विठ्ठल,,,,,,,विठ्ठल,,,,विठ्ठल
खुप छान विठ्ठल महाराज
अप्रतिम महाराज 🎉🎉❤❤
अतिशय सुंदर वजनात दाजी...
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩🚩
भरत महाराज खूप छान
भरतआण्णा एकचं नंबर 👍
जादू आहे हातात वाह खूप खूप छान 👌👌👌👌👌
Mind Blowing !!! God bless you Guys. Its a real magic God gifted you both !!!!
दोघांनी खुप सुंदर मृदंग वाजवत आहेत
Khup chan dadu
Khup chan ,,,khup Sundar doghe pan
अप्रतिम पखवाज वादन
अप्रतिम आवाज आणि वादन ❤️❤️❤️❤️❤️❤️
दोघेही सुंदर वाजवतात दोघानाही दंडवत नमस्कार
अतुलनीय 🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली ✌️✌️
Dev pan Thamble astil Baghayla, Aekayla.. Mauli🙏🙏🕉🕉
विठ्ठल महाराज ढोकर यांच्या हाताला जास्त गोडवा आहे.व लय सोडत नाहीत.बंदिस्त वादन आहे.परंतु दोघेही महान वादक आहेत हे नक्कीच....छान🙏
दोघेही सुंदर वाजवत आहेत .जयहारी तुम्हाला
महाराज खूप छान दोघेपण 🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻
भरत आंना नाद खुळा वादन ❤