निलेश दादाच्या हसण्यात काय खरेपणा आहे ❤❤❤ दादा खूप एन्जॉय करतो ढोलकी वाजवताना.... आयुष्यात एकदा तरी दादा तुला भेटायच आहे.... तुझ्या कडून खूप positivity मिळते 🙏🙏🙏
चाल सखे चाल.. घाव माहया टाळीला... बोटांचे पेर ढोलकीला.. बेंबी जशी नाळ बाळाला... बेभान बडवु ढोलकीला.. सवसार आधार संवसाराला.. माया तोकडी मोहाला.. मोह पडावा फडाचा दुनियेला.. चाल सखे चाल.. माझ्या ढोलकीची चाल.. तुझ्या पायाला नटरंगाचे साज.. त म
ua-cam.com/video/wLBcbZ4XtGw/v-deo.htmlsi=xpErQeH6Jr46UTW6 Watch This Video😊
@@omkarmisal धन्यवाद कृपा करुन 36 non stop नखरेल गाणी युट्यूबवर डाऊनलोड करणे ही विनंती
हिच खरी महाराष्ट्रातची संस्कृती.राजकारण्यानो पहा खरं सुख कशात आहे. धन्यवाद ढोलकी वादकांना पुढील आयुष्यात हार्दिक शुभेच्छा.
दोघेही संगीतकार तुल्यबळ आहेत. क्रमांक एक काही ठरवता येईना.
निलेश दादाच्या हसण्यात काय खरेपणा आहे ❤❤❤ दादा खूप एन्जॉय करतो ढोलकी वाजवताना.... आयुष्यात एकदा तरी दादा तुला भेटायच आहे.... तुझ्या कडून खूप positivity मिळते 🙏🙏🙏
निलेश परब व कृष्णा मुसळे ही जोडी म्हणजे ढोलकीवादनातले सचिन व सौरवच ... A big salute from Satara ... 🙏
Correct 🎉
१००% 👌👌👌👌
जबरदस्त !!! दोन्ही कलाकारांना सप्रेम नमस्कार 🙏
आम्ही नशीबवान आहोत की, आम्हाला असे कलाकार आणि कलाविष्कार आम्हाला पाहायला मिळत आहेत... जय महाराष्ट्र 💐
अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे ❤❤❤❤😂
व्हा व्हा काय बात आहे.....अस वाटलं दोन सक्क्या बहिणी खूप दिवसांनी भेटून आपलं सुक दुःख मोट्या आपुलकीने सांगत आहेत.....👌👌👌
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chakkya ❤dya cha ahe ka tu 😂
काय सुंदर शब्दात वर्णन केलय. .👌👌👌
खूप छान उपमा दिली दादा
अफलातून कलाविष्कार.... लाजवाब अविस्मरणीय 🎼🥇🎼 प्रस्तुतीकरणासाठी आभार💐💐💐
जब्बरदस्त
सामान्य माणसाला नाचायला भाग पाडत असतात असे कलाकार👌👌👌👌 जबरदस्त
ढोलकींचा संवाद...वाह उस्ताद वाह... शेरास सव्वाशेर आहेत दोघे..क्या बात..❤❤
महाराष्ट्रामध्ये फक्त तोंड नाही तर बोटे सुद्धा बोलतात...❤️❤️❤️
माझ्या वाचनात एक वाक्य आल होत
... कला ही रक्तात च असावी लागते ...
या दोघांची कला बघून मला त्या वाक्याची सत्यता पटली .
खूपच जबरदस्त कलाकार आहेत
👃👃👃👃👃
देशामधील अतिसुंदर वाद्य म्हणजे महाराष्ट्रातील धोलकी अप्रतिम जुगलबंदी मनाला भुरळ पाडणारे
खूपच सुंदर..दोघेही उत्तम कलाकार आहात..यशस्वी रहा..100 वर्षे आनंदाने जगा
महाराष्ट्राच्या पारंपारिक कला या जोडगोळीने अगदी मनापासून जपलेली आहे त्यांना मनापासून जय महाराष्ट्र❤❤
मस्त 💪 खूप छान 👌👌
नटराजा चे वरदान आहे
तूम्हाला... अशीच कला जोपासा
निलेश सर तुमची ढोलकी वाजली की अंगात संचार
अप्रतिम अद्वितीय अविस्मरणीय अनुभव असतो
आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला बघुन अजूनच मन प्रसन्न होते
@@shashikantsawant9917 ❤️😊🙌🏻
Nilesh sar
कान आणि डोळे तृप्त झाले. दोघेही ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. Both are Great 👍
इतकी सुंदर लोककला केवळ आपल्यासारख्या लोककलावंताच्या सशक्त बळावर शिल्लक आहे. मनःपुर्वक आभार
अप्रतिम आहे तुम्ही एक नंबर आहत
अद्भुत, कलाक्षेत्राला संपुर्ण आयुष्य समर्पीत केलेले दोन्ही कलाकार ✌✌🙏🙏🙏
महाराष्ट्र ची खरी ओळख हीच लावणी व ढोलकी तोडा.इंडिया इंटरनॅशनल नंबर एक.
कोई जबाव नहीं। दिल जीत लिया आप दोनो ने।👏👏👏👏👏
अप्रतिम अतुल्य वादन ...फक्त आपणच मराठी माणूस
खुपच छान बुवा बारी झाली मी तुमचा फॅन आहे असेच तुमचे कार्यक्रम चालत राहो हिच त्या ईश्वराकडे प्रार्थना करतो
दोघांत कोण कमी नाही कोण जास्त नाही दोघेही अप्रतिम...
दोघेही वादक अप्रतिम वादक आहेत we proud both of you🎉
दोघेही खूपच तरबेज आहात सरजी, खूप खूप शुभेच्छा दोघांना
निलेश परब जबरदस्तच आहे,
त्यात मुसळे देखील अप्रतिम आहे.
एकच नंबर दादा। ....ढोलकी वादन असावे तर फक्त असेच..खूप सूंदर
मराठी संगीत और ताल हर किसी को नाचने के लिए विवश कर देगा।
So proud to indian music
खरच कान मंत्र मुग्ध झाले 👌👌👌१नंबर दोघे भाऊ खरच खुप सुंदर कोणीही कमी नाही 🙏🙏🙏🙏 एक्सिलेंट ❤️❤️❤️
अप्रतिम.. नाद ब्रम्ह एकची सत्य 🌷 आणि आपला अभिमान आहे महाराष्ट्राला 🌷
हीच आपल्या महाराष्ट्राची लोक कला आणि आपली संस्कृती
व्वा क्या बात है । जबरदस्त हे फक्त उच्च शिक्षणातुनच साध्य आहे , हे आरक्षणातुन होऊच शकत नाही ..... दोघांचे खुप खुप अभिनंदन !
लै भारी क्या बात दिलं खुश डोकं शांत झालं खूप दिवसांनी नाद ऐकलं धन्यवाद
नाद खुळा करून टाकला...... जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुपच सुंदर आहे आपली जुगलबंदी खुप दिवसानंतर मराठी चित्रपट गीतावर आधारित असा व्हिडिओ बघायला मिळाला आहे
I am from Banaras ❤Guru Maharashtra Dholki Jio Raja 1No.Jai Maharashtra 🔱
जय महाराष्ट्र भावा🧡🚩
नाद न्हाय करायचा……!!!!!
💐💐💐💐💐💐💐
खूप, खूप, खूप आणि खूपच छान……!!
अभिमान आहे महाराष्ट्राला या दोन रत्नांचा.
😊😊
माझे दोन्ही ही भाऊ या महाराष्ट्र ची शान आहे
एकच नंबर दादा ...सल्युट यार डायरेकट.. 🥰🙌🌹🌷 दोघांना ही....🙇
Excellent Dolak jugalbandhi ji.
Congratulations to both of you.
Wish you all best👍
It is Dholki Not Dolak
@@omkarmisal 👍
अप्रतिम… अफलातून… जुगलबंदी असावी तर अशी.. समोरच्या कलाकाराला सुद्धा दाद देत आहेत..❤❤❤
वा आमच्या महाराष्ट्राचि शाण 🌷🌷🌷👌👌👍🌷🌷🌷
शाण नव्हे भावा शान शान.....
जितक्या कुशलतेने प्रश्न विचारला गेला तितक्याच परिपक्वतेने उत्तर दिल्याचे दृश्य म्हणजे हे वादन होय... वाह मन सुखावले ऐकून👌
वाजवण्यात गोडवा तर आहेच, त्यांचं प्रेमळ हसणं पण फार मनमोहक असं आहे..god bless you both my dear musicians
🙏नमस्कार श्रोते मायबाप आपण सर्वांनी आमच्या दोन्ही भक्ती गीताला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे खुप खुप आभार 🙏🌺
🙏🌺धन्यवाद🌺🙏
आपला
संजय पारडे
संगीतकार
Smile Khatarnak kartat .....Lai aavdli 😀😀❤️
कला पाहिजे तर अशी खरच खूप सुंदर वाजवतात दोघे पण जण 🙏👍
वा मज्जा आली जुगलबंदी बघून मन खूश झाले दोघे ही स्टार च
जबरदस्त coordination 👌🏻
असं काही बघायला मिळणं हे आमचं नशीब 😇
दोघेही महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत 🙏
Lay Bihari Nilesh, Krishna
अप्रतिम , बेहतरीन, लाजवाब , शानदार, अत्युत्कृष्ट , सुपर नं१ ...
मैं छत्तीसगढ़ से हूं , इस प्रस्तुति का बहुत आनंद लेता हूं
@@armylover7139 😊🙌🏻
जबरदस्त जुगलबंदी सुंदर अप्रतिम सुरेख👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
दोन्ही शेर आहेत पण मुसळे सर नी ताल वेगवेगळी वाजवली आहे.
अप्रतिम वादन. धन्यवाद. आपणास नमस्कार. तसेच हा वारसा पुढे चालवत रहा. खूप खूप शुभेच्छा.
महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी.खुपच अप्रतिम..
अफलातून ......एकच नंबर.. ढोलकी वादन..... दोनही कलाकारांना मानाचा मुजरा.
ऐका.......💋😍
अद्भुत, विलक्षण,दैदीप्यमान
No words, speechless 🙏🏻❤️
अप्रतिम... शब्द कमी पडतात तुमचं गुणगान करायला...वा दादा खुपचं छान
चाल सखे चाल..
घाव माहया टाळीला...
बोटांचे पेर ढोलकीला..
बेंबी जशी नाळ बाळाला...
बेभान बडवु ढोलकीला..
सवसार आधार संवसाराला..
माया तोकडी मोहाला..
मोह पडावा फडाचा दुनियेला..
चाल सखे चाल..
माझ्या ढोलकीची चाल..
तुझ्या पायाला नटरंगाचे साज..
त
म
Real musical 🎼 tadka.....super 👌👌
दोघेही अतुलनीय - अप्रतिम आहेत !
ही मंडळी आपल्या महाराष्ट्राचे कला- वैभव आहेत !
सस्नेह...
II जय महाराष्ट्र II
No words !!
Both are great artist!!
Salute for both of you!! 🙏🙏
महाराष्ट्राचा अभिमान ❤🔥💪 दोघे पण 👌👌🙏🙏
मुसळे साहेब आणि परब साहेब आपल्या दोघांच्याही हातात जादू आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि ढोलकी हे समिकरण वेगळेच आहे.
खिवारीभाई समाजातील लहान मुलांना ही कला अवगत करून देण्यासाठीच पुढाकार घ्या
सरकार ने अशा कलाकारांना मानधन दिले पहिजे आणी अशा कला जिवंत ठैवल्या पहिजेत
कोणत्या जगात आहे हे तर मी स्वतःला विसरूनच गेलो आहे खुच च छान❤😅😅
माझा आवडता डोळकी वादक निलेश परब धन्यवाद
गोवर्धन मोतीराम जोशी मु केवणीदिवा भिवंडी जिल्हा ठाणे
Aishi jugalbandhi maine pehli baar dekhi... 🙏🏻jay ho
Dono bhi master hai bhai
दोघंही जबरदस्त ❤️
Nilesh parab aam chyà kokan chi shaan aahe❤❤❤❤❤❤
Nadch kela❤️🔥🔥🔥🔥
एकदम कडक अप्रतिम वादन एकच नंबर ....🎼👌👌
महाराष्ट्रच्या ढोलकीचा बुलंद आवाज 🤘🤘
The best video i have ever seen and enjoyed .
कला महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची❤❤❤
वा छान अप्रतिम वादन. एकदम कडक. झकास 👌👌👍👍🌹🌹🚩🚩
नाद नको भावूंचा 🙏🙏👌👌👍👍💐
वाह खूप छान दोघेही दिग्गजांचे खूप अभिनंदन व शुभेच्छा🙏🙏🙏
एकच नंबर कडक जुगलबंदी रंगली होती
Donoka jabardast super jaisriram jaijaisriram BHARATMATAKIJAI JAIHIND
Khali mh Nehi hamara desh ka shaan hai । Hum WB । Siliguri se dheek raha hu BHA o lok
दोघानाही साष्टांग नमस्कार, अप्रतिम कला परमेश्वराने तुम्हा दोघाना दिली आहे.
या आवाजात आमची 10यकर जमीन गेली😀😀😀😀
😂😂😂😂
नाद खुळा
🤣😂😀
ढोलकीच ऐकली असती तर जमिन नसती गेली. 😀😂🤣😃😄😆😅
😂😂
तुम्ही 'खालची' ढोलकी वाजवली असणार 😂😂😂😂
शानदार जोरदार जबरदस्त👌👌👌👌
एक नंबर ढोलकी वाजवताय राव छान एकदम छान
I am from Algeria and I adore you and Indian music since my childhood 😘😘😘😘🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿😘😘
Mi
अौ
Great Mam
Welcome
अप्रतिम 👍🌹
अप्रतिम सौंदर्य वादन.... शुभेच्छापत्रे
अप्रतिम.......👌👌👌👌👌👌👌👌
अरे बापरे भाऊ खूप मोठा आनंद मझ्या वाटत आहे आ हा हा हा!!!🎉🎉🎉❤❤❤❤😅😅😅😅
महाराष्ट्र सगळ्या गोष्टीत समरुद्ध आहे पण..येतल्या राजकरण्यानी महाराष्ट्र ची वाट लावली
दोघेही अप्रतिम वाजवतात, खुप खुप अभिनंदन दोघांचे...🙏🙏
खरच खूप खूप छान अस वाटत डोळे बंद करून ऐकतच राहावं असे ढोलकी चे स्वर आवाज आहे.
सर्व इंद्रिय तृप्त झाले.❤❤❤