तुम्ही एकदा भजनी मालिका निट वाचा मग रविवारचा खंडोबाचा अभंग म्हना कुठ काही बरळू नका जग्द्गुरु तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला आहे भंडाऱ्या डोंगरावर मग अभंग रचला अहं वाघा सहम वाघा वाघ्या नाही तिथ
बर ठिक आहे दादा तुम्ही दादा तुम्ही अर्जुन महाराज यांची चुक काढली तिथं अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगरा वारी रे l असंच आहे परंतु तुम्ही एकनाथ महाराज यांच्या गाथेतील अभंग तुकोबारायांच्या गाथामध्ये का नेऊन ठेवताय 🙏मल्हारीची वारी हे रुपक भारुड एकनाथ महाराज गाथा मध्ये आहे आणि तुम्ही अहं वाघा सहम वाघा असं लिहिले ते सहम नाहीये सोहं आहे त्यामुळे माफी असावी अश्या कित्येक चुका आमच्या कडून पण होतात नकळत बरं सुचविल्या बद्दल खरोखरच धन्यवाद❤अहं वाघा l शिवा मल्हारीचा येळकोट घे🙏🌹🙏राम कृष्ण हरी🙏
कुठलेतरी जीभजोड कविता व गाणे म्हणण्यापेक्षा हे बरय महाराज जी वारी, पिंगळा हे सुद्धां नाथ महाराज यांचे भारुडस्वरुप रुपक अ भंगच आहेत ना दादा❤ सर्व श्रोत्यांना व टाळकरी उत्तेजित ठेऊन भजनात नाचविणे हे ही किर्तनच आहे कि l नाचू किर्तनाचे रंगी l किवा गाये नाचे उडे आपुलिया छंदे l राम कृष्ण हरी🙏🌹🙏❤
महाराज तुम्ही किती पण पिंगळा महणा पण खोले महाराज यांची सर येणार नाही
असे काही नाही नामस्मरण महत्वाचे सर्वांनी गावे रामकृष्ण हरी
महाराज गातात तसे विशाल महाराजांना सुद्धा येणार नाही माऊली❤.....प्रत्येकाला ईश्वराने वेगळं बनवलं आहे🙌
तुमच म्हणने अस आहे का मग खोले महाराज शिवाय ईतराने गाऊं नये का अधिकार सर्वानाच आहे ...का मन दुखवतात उगाच ... रामकृष्ण हरी
पिंगळा खोले महाराजांनी लिहिला आहे असे बोलयाच आहे का तुम्हाला म्हणजे त्यांनाच गाता येईल फक्त
जय हरी माऊली..... प्रत्येक माऊलींची वेगळी गायनाची आवड व पध्दत असते......
पिंगळा गावा फक्त खोली नाद करायचा नाही खोले महाराजांचामहाराजांनीच
खुप सुंदर..वायपट नाही बोलत महाराज तुंम्ही
महाराज बंडूबुवा गोळेगावकर यांचा हुबेहुब आवाज काढतात ❤❤
कसं हि वागा लोक....हि नावे ठेवणारच
खोले महा राज फक्त पिंगळाच म्हणून शकता तेवढाच कार्यक्रम स्तुतीपर वैराग्य न करावे परमार्था मधे
कीर्तन fail ahe khole maharaj yanch
मंग कोणाचं चांगल आहे @@Ak00530
भगवान परमात्मा ने एक वेगळा बाज दिला आहे महाराष्ट्रातील खूप गोड व्यक्तिमत्त्व आहेत ऐकतच राहवे वाटते
राम कृष्ण हरी महाराज मस्त 🌷🙏🏻🌷🚩
काई पण म्हणा पण आपल्या वारकरी चाली खूप भारी वाटतात कानाला
खूप छान 👌👌👌🙏
सकाळासी येथे आहे अधिकार.... मग पामरासी काय थोरपण... वारकरी संप्रदायात ज्ञानाची तुलना करा गायनाची नाही... गाथा हरिपाठ ज्ञानेश्वरी ही सर्वांसाठी आहे.🙏
पिंगळा king only vishal महाराज खोले ❤
महाराज मस्त आवाज व चाल
Ytncha nhd keru nka
खूप छान पिंगळे मणिता मधुर वाणीत
Jay ho🚩🙏👍🚩
सर्वांनी पिगळा चा रास करून ठेवला महाराज
हा सुख सोहळा स्वर्गी नाही वा महाराज खुप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤ खुप सुंदर माहाराज
वा वा खोले माहाराज जय श्री राम राधे राधे🎉
आवाज खूप गोड आहे🙏🏻🤩✌️✌️👌👌👌
रामकृष्ण हरी माऊली
फक्त पिगळा म्हणतात विशाल महाराज
हेचं तर गुण आहेत आपल्यात आहे
चांगले घ्या बाकी सोडुन द्या
महाराष्ट्र मे शिरपूरला आले होते खूप छान कीर्तन केलं
Jilha konata
खूप छान❤❤❤
पिंगळा ओन्ली खोले महाराज ❤🌹🔥❤️
❤❤ खूप छान महाराज 👍🚩🙏
खूप छान महराज 🙏🙏👌👌
लय भारी 😂
❤एक नंबर महाराज
राम कृष्ण हरी महाराज खूप छान 👌
Maja tr Ali n kahi aso chan maharaj
खूप छान राम कृष्ण हरी❤❤❤
एक नंबर गुरुजी
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खुपच छान
खुप छान पखवाज वादक
राम कृष्ण हरी
विश्याल् महाराज खोले सर्व गुण संपन्न काहीही सांगा म्हणायला पिंगळा तर एकच न.
खूप छान राम कृष्ण हरी
Khole maharaj jest
राम कृष्ण हरी माऊली
Pingla only Vishal khole .....jai ho
खूप छान महाराज
🎉🎉😂 छान
😂खुप छान
खुप छान 🙏🙏
खुप छान
चोपदार, फार, च, भारी, नाचले
खुप.छान.दाची
खुप छान
जय राम राम राम राम राम
Super
छान
महाराज तुम्ही पिंगळा चि इज्जत घालवू राहिले
टाळकरी टाळ वाजवने सोडुन काय सुंदर नाचतात. छान कस ही करा परमार्थ करा. लहान मुलामध्ये परमार्थ रुजवा. 🙏🌹
विशाल महाराजखाले
Supr
गेंगाणे महाराज 😂
1 ka maharajane 2 rya maharajachi nakkal karu naye maharaj. 🙏vishal maharaj khole🙏 yanchi tumhala sar nahi yenar. Kahi tari vegal kara. Maharaj. Ajun khup lahan aahat.🙏
अर्जुन महाराज मोटेपळशीकर
पखवादक 🔥
तुम्ही एकदा भजनी मालिका निट वाचा मग रविवारचा खंडोबाचा अभंग म्हना कुठ काही बरळू नका जग्द्गुरु तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला आहे भंडाऱ्या डोंगरावर मग अभंग रचला अहं वाघा सहम वाघा वाघ्या नाही तिथ
बर ठिक आहे दादा तुम्ही दादा तुम्ही अर्जुन महाराज यांची चुक काढली तिथं अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगरा वारी रे l असंच आहे परंतु तुम्ही एकनाथ महाराज यांच्या गाथेतील अभंग तुकोबारायांच्या गाथामध्ये का नेऊन ठेवताय 🙏मल्हारीची वारी हे रुपक भारुड एकनाथ महाराज गाथा मध्ये आहे आणि तुम्ही अहं वाघा सहम वाघा असं लिहिले ते सहम नाहीये सोहं आहे त्यामुळे माफी असावी अश्या कित्येक चुका आमच्या कडून पण होतात नकळत बरं सुचविल्या बद्दल खरोखरच धन्यवाद❤अहं वाघा l शिवा मल्हारीचा येळकोट घे🙏🌹🙏राम कृष्ण हरी🙏
He naachnaare baavalat aahet tyaanaa thambava
Vinekari murkha aaahe.....naka vaat laau sampradaychi
👌🏻👌🏻
🎉🎉❤😂
सगळ्या नी तमाशा केला बाकी काहिच नाही
😂😂😂😂😂
Aajparyant pingla konalach mahit navata ka aata saglech pingala gatat dusar kahitari navin ghya
भेद भाव करु नये जे करतात त्यांनी आपले डि एन चेककरा
कीर्तन आहे का भारूड काय नाटकें वारकरयाच्या वेशात
कुठलेतरी जीभजोड कविता व गाणे म्हणण्यापेक्षा हे बरय महाराज जी वारी, पिंगळा हे सुद्धां नाथ महाराज यांचे भारुडस्वरुप रुपक अ भंगच आहेत ना दादा❤ सर्व श्रोत्यांना व टाळकरी उत्तेजित ठेऊन भजनात नाचविणे हे ही किर्तनच आहे कि l नाचू किर्तनाचे रंगी l किवा गाये नाचे उडे आपुलिया छंदे l राम कृष्ण हरी🙏🌹🙏❤
वाह पखवाज
माहराज नको
Dusryeci nakal karnye manjye mrukh panaa
खूप छान
Supr
खूप छान
खुप छान