बालपणीचा "तो" न विसरता येणारा किस्सा | Maneesha Sathe | Parag Mategaonkar | Swarshree

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024
  • पराग माटेगावकर यांनी घेतलेली प्रसिद्ध कथक नर्तकी मनीषा साठे यांची मुलाखत हे एका प्रेरणादायी आणि समृद्ध अनुभवाने परिपूर्ण वार्तालाप आहे. या मुलाखतीत मनीषा साठे यांनी आपल्या नृत्याच्या प्रवासाबद्दल, कथक या शास्त्रीय नृत्यप्रकारातील त्यांचा गाढा अभ्यास, आणि त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. त्यांनी नृत्याच्या तंत्राबरोबरच या कलेच्या आत्म्याशी जोडणारे विचार आणि त्यांच्या आयुष्यात कथकचे महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे. तरुण पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या विचारसरणीने नृत्यप्रेमींसाठी ही मुलाखत एक अविस्मरणीय भेट ठरेल.
    ____________________________________________________________
    Season 1: • Dhyeyawede Kalakaar Se...
    Ramarpan Musical: • Ramarpan Musical Concert
    ____________________________________________________________
    📌 स्वरश्रीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    #maneeshasathe #paragmategaonkar #kathakdance #interview #marathipodcast #newepisode

КОМЕНТАРІ • 14

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 10 днів тому

    किती सुंदर स्पष्ट विचार, किती लहानपणापासून शिकल्या आहेत
    किती वाहून घेतलं आहे नृत्याला

  • @manasimagikar3615
    @manasimagikar3615 21 день тому +1

    मनीषाताई ह्या एक अद्वितीय कलाकार आहेत. मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटतो.

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 21 день тому +1

    खूप सुंदर मुलाखत, योगायोगाने मनिषा ताईंचा अल्प सहवास मिळाला आमच्या महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या समूह नृत्यात मी एक कलाकार होते.त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास प्रसन्न निर्मळ हास्याने आपण क्षणात त्यांच्याकडे आकर्षित होतो.सत्तरीनंतर सलग दीड तास सादरीकरण करणाऱ्या, शिष्यांच्या प्रगती वर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या मनिषा ताईंना सादर सस्नेह 🙏🙏🙏, त्यांच्या अपार धैर्याने विपरीत परिस्थितीतही दोन्ही ठिकाणी तितकेच समर्पित असलेले पाहून थक्क व्हायला झालं.आत्ताही बघण्याचा अभिनय चेहरा मान यासर्वांचा वापर. कसा करावा हे किती सहजपणे दाखवले.त्यांच्या नृत्यालयाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भरभरून शुभेच्छा

  • @vidyutpavgi7808
    @vidyutpavgi7808 24 дні тому +1

    Khup chan interview

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 23 дні тому

    WOW! ❤❤❤❤❤😊😍
    Kathak Nrutyaangana 🙏🙏🙏 Nrutya GuruMa Vidushee Manishatai Mhanjae PRERANA DEVI /🙏 Preranadaaie Wyaktimatwaachee Mulakhaat ghetalya baddal Saharsh
    DHANYAWAD! Parag.
    Manishatainaa Swastya Labhasah DIRGHAAYUSHYA Labho
    Heech Sadichya.
    ❤😊😃😅❤Bhavana ( USA).

  • @suhasjatkar5746
    @suhasjatkar5746 24 дні тому +2

    Far interesting ahe. Thank you Parag

  • @JyotiPatil-vp4pp
    @JyotiPatil-vp4pp 24 дні тому +2

    Prenadayi vyaktimatwa, Mazi kanya tumchi shishya payal gokhale yachekade shikte
    Khup Vela payal tai n kadun tumchyavishayi ikle hote aj pahile

  • @pavansalve271
    @pavansalve271 23 дні тому

    खूप छान 👌

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 22 дні тому

    सुंदर!🎉

  • @madhuriparanjape620
    @madhuriparanjape620 23 дні тому

    खूप सुंदर मुलाखत, आणि ही घेण्यासाठी मनापासून धन्यवाद!

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 10 днів тому +1

    वेळात वेळ काढून, ही मुलाखत पूर्ण ऐकली पाहिजे
    प्रत्येकाने
    नाचाशी, दुरान्वयानेही संबंध नसतानाही ही मुलाखत मनापासून आवडली