नायब तहसीलदार चि. प्रतिक आढाव साहेब यांचं,माझा साहेब झाला या गाण्यावर सुरत मध्ये जंगी स्वागत केले
Вставка
- Опубліковано 27 січ 2024
- काल नागसेन नगर,पांडेसरा @ सुरत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नागसेन बौद्ध विहार निःशुल्क शैक्षणिक क्लास द्वारा आयोजित संविधान प्रचार - प्रसार कार्यक्रम पार पडला. आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम हे काही वेगळच असतं.हे मागून मिळत नाही किंवा विकत घेता येत नाही. हृदयातून आलेल्या आपल्या या भावनांचा मी स्वीकार करतो..zee 24 चे पत्रकार प्रशांत जी धिवरे आणि त्यांची संपूर्ण टीम, कार्यक्रम अध्यक्ष IPS विजय सिंह गुर्जर सर आणि सुरत सिव्हिल हॉस्पिटल चे अधिक्षक सर तसेच उपस्थिती सर्व क्षेत्रातील मान्यवर सर्वांचे खूप खूप आभार 🥰🥰🥰🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏💐💐🎉🎉🎊🎊🎊🎊🎊
@JaiBhimMajha @JaiBhimTv85
#jaybhim #bhim #jaibhim #bhimnation #bhimtal #abhimanyu #bhimarmy #jaybhimboys #bhimavaram #bhimashankar #bhimraoambedkar #bhimnationglobal #bhiminstars #bhimsainik #swabhimaan #bhimjayanti #abhimehra #jaybhimgirls #bhimrao #jaybhimarmy #bhimkanya #jaybhim_india #bhima #jay_bhim #marathiabhiman #jaybhim_boys_girls_shoutout #mazabhim #babhima #bhimakoregaon #lubhim #bhimsongs #bhimportedbrands #grabhimbytheballot #swabhiman #jaibhim_official #karrletubhimohabbat #abhiman #jai_bhim #bhimarmyindia #abhimaan
आपल्या समाजातील अजून बऱ्याच तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेबांचं नाव रोशन करू या.जय भीम
💙💪🏻
AKadam barobar bhava💙💙💙
प्रतिक आढाव यांना शोभेल असे गाण आणि गाण्याला साजेल असे त्यांचे कर्तुत्व हे स्वागत ते कधीच विसरणार नाही.
बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी काम केलंय, खरचं उपकार आहेत त्यांचे.
नायब तहसीलदार साहेब हे स्वागत कधीच विसरणार नाही खूप छान ताईनो तुमच्या साठी पण छान
साहेब जेव्हा जेव्हा मला हा विडिओ पाहतो तेव्हा मला खूप खूप प्रेरणा मिळते... I Love You Saheb Salute Your Hard Work
.......
खूप खूप अभिनंदन सर तुमच्या हातून समाजाची प्रगती होवो हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो💐💐
गाणं संपेपर्यंत अंगावर काटा येणार song ❤
100 takki yenar 🙏
आपल्या बहुजन समाजातील लोक मोठ मोठे साहेब होत असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे, पण डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच स्वप्न पूर्ण कारण्याकळेही तेवढच लक्ष असुद्याल ही विनंती, नमो बुद्धाय जय भीम जय संविधान,
I Proud of You, बाबासाहेबांची पुण्याई. भीमकन्या खूप छान नृत्य केल्या आहेत. सर्वांना माझा जयभीम, नमो बुध्दाय. Go Ahead
आपल्या समाजातील बऱ्याच तरुणांनी उच्च अती उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेबांचं नाव रोशन करूया
जय भीम जय शिवराय
मि तर जातपात कहीच मानत नाही कारण ही तसच आहे अरे जिथे जिवाला जिव देणारे आणि आपलसं करणारे लोक भेटले कि झाल जय शिवराय ❤
जय भीम 🙏🙏🙏 आढाव साहेब 🙏🙏
I proud of you sir. pratik adhav ❤
सर,अशीच प्रगती करत रहा मंगलमय शुभेच्छा जय भीम
Jay bhim... Thank you pratik adhav saheb tumhi surat yethe ale tumhi kelel aple manogat yenari pidhi la bad deil 🙏💪
जय भीम💙 जय शिवराय 🧡 जय आदिवासी 🤍❤
गाण्याच्या शब्दा शब्दाला आंगवर काटा येतो आहे
Pratik sir kharach apan khup struggle kela ahe.tyachach parinaam ahe ha..Jai bhim Jai shivray.
खुप खुप अभिनंदन सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💙💙
महामानवाला 🎉 शत शत नमण🎉
खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤जय भीम 🎉
खरंच अभिमान वाटतो..! जय भिम अंगावर काटा येतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर..!🥺🙏💯💜👑🙌
Va very nice very much❤❤❤❤ aabindan Saheb❤❤❤❤
जय भीम नमो बुध्दाय जय संविधान ❤❤❤❤❤
क्रांतिकारी जयभीम 🔥🔥
Kharch khup chan baba chi janiv ahe
Krantikari Jay Bhim 💙💙🙏🙏👑
आम्ही जगतो बा भिमा मुळे
खुप छान.... 👌👌
Sir proud of you
Jay shivray jay bhim
विषय च हार्ड
खूप छान जोहार 🙏
Very nice sir
खूप छान..🎉👌✌️🙏
Very proud moment sir 🎉n congratulations sir 💐
Jay Bhim, Jay shivray, Jay Aadivasi.
जबरदस्त ❤
मन प्रसन्न झालं...जय भिम
Goosebumps 💙.
खूप खूप छान अभिनंदन
खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
Khup chan ❤
इकडे तर मी पण राहतो भाऊ... कृष्णानगर मध्ये
Congratulations Saheb
& super Dancer All teem
Very good all of you beta Very nice dance and kadakkk Jay bhim❤❤
Big brohhhhh saheb❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim jay shivray......🙏
What a awesome gesture 👏 ❤
So nice song I am so proud dr.bhimrav ambedkar .
Awesome performance.....🎉🎉
खूप छान ❤❤😊
Super...🔥🔥🔥 Jay Bhim...🙏🙏
❤❤lay bhari
Jay bhim
So beautiful dance.. 💙 jay bhim.. 💙
Proud feel hote ase bghun
Very nice 👌 Jay Bhim 🙏
What a song ❤
Ek no performance......
लय भारी
Jay bhim dada
जय भिम
Khup chan dance kela ahe
NICE SIR JAY BHIM.❤❤❤❤❤
So cute dance💙💙
जय भीम🙏🙏
Jay bhim...
Very nice Jay bim
👌👌
❤
Very nice
Jaibhim
Jay bhim ❤
💙💙💙💙
Khup chan song and dance perfect sarv kahi
🎉❤❤❤
❤❤
❤❤❤
Nice
Laaaaay bhari
Song yekun kharch dolyat Pani yet😢😢
He gana jya music ne banla aahe te midel ka link
❤❤❤❤❤🥺🥺🥺🥺🥺
Surat gujrat made aahe naa. Tithe pan marathi lok aahet kay
ho
खुपचं छान
Jotiba fule ki jay
Sarv dharm sambhav
निशब्द ❤
Mast😅
Jai bheem ❤❤❤
👏👌👍
❤
👌👌
Jay bhim
❤
❤
❤