Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सुन हरी यादें,...प्रमिला दातार यांचा ऑर्केस्ट्रा अतिशय प्रसिद्ध होता. आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहे. जून्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद.
Gr8...apratim..
मी ह्या च्या सूनहरी यादे शिवाजी मंदिर ला पाहिलय ह्या दोन्ही आवाजात गातात खूपच कौतुक ❤
अप्रतिम हा एकच शब्द आहे प्रमिला ताईंसाठी
Khop Sundar karyakram .pudehi ashecha dargedar karyakram howo khop shubhecha.
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खूप धन्यवाद अमृता ताई आणि माननीय गायिका प्रमिला दातार प्रमिला दातार यांचा सूनहरी यादे हा प्रोग्रॅम बऱ्याच वेळा बघितला आहे
एक स्वरसम्राज्ञी आणि एक सौंदर्यसम्राज्ञी! फारच सुंदर
Wah ! Khup varshani
ह्या वयातही आवाजात फरक नाही.waa masssst
खूप छान .असेच कलाकार जाना आम्ही विसरून गेलो पण आज ते दिवस आठवले .खुप
खूप छान मुलाखत.प्रमिलाताईंनी गायलेली गाणी ऐकायला खूप छान वाटलं.कान तृप्त झाले.
किती गोड अमृता मॅडम, प्रसन्न वावर 👌👌 प्रमिला ताईंना लहानपणापासून पहात ऐकत आलीय , ग्रेट👌
खूप सुरेल सांगीतिक मुलाखत.
When professional singer is singing , others shouldn't sing in between.. listen them properly, you ll enjoy it more
खूप सुंदर मुलाखत. पुढच्या भागासाठी वाट बघतोय.
Apratim
अप्रतिम..धन्यवाद
what a beautiful voice! Simply Amazing!
Ajun avaj ahey tasach ahey.Sunhari yadey me pahilay khup chan.tumhi sudha mam ahat tashach ahat.❤❤❤❤❤
Geet Gopal ya karyakramat gatana aikla tyachi athan zali. Khoop chaan
Thanks khup varshani avaj aikla..
Sunder prog.
खूप सुंदर झाली मुलाखत...
Apratim 🙏💐
Mast
किती छान maintain केलंय❤
आवाज अजून ही जरा सुद्धा बदलला नाही
beautiful interview. Amruta your bob haircut is looking stunning.....suit karto tula....