शेतमालाला भाव द्या. आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. डाटा मोबाईल वर फुकट मिळेल. पण गव्हाचा आटा तयार करायला शेती करायला शेतकरी जगला पाहिजे. जय जवान जय किसान.
आज शेतकरी व शेती तुमच्या यादीत नाही. पण एक काळ शेतकऱ्यांचा सुद्धा येईल. कारण कितीही मॉडर्न झाले तरी खायची तर भाजी, भाकरी आणि पोळीच आहे. जय जवान जय किसान
My Opinion This Three Field Will Boom in Future 💥🔥🎓📈 1. Artificial intelligence and Machine Learning 2. Semiconductor Manufacturing Industry 3. Electric Vehicle Production Industry
Teacher most important. Thanks. Those who fear, Future because of wrong Teacher. Otherwise human Will walk entyar earth without Deficult. Wrong man in workers paradise. Thanks.
In future farmer's King. Caretakers for seniors citizens & sick seniors persons. Housekeepers Metropolitan cities also rural area ( villages)where there's sons were abroad. Womens for Kacharapocha & Vegetables sorting i.e.clean& neat.Fastfood ,BhojanMaker.
World economic forum ...UN....G7 ....media and all world leaders working on one world order .. new world order...carbon tax..depopulation..project blue beam...minimum basic income...CBDC..transhumanism...and all
इलेक्ट्रॉनिक चिप खावुन जिवंत राहणार आहेत का लोक 😄😂 मोठ्या मोठ्या कंपन्या नौकर्र्या ठेवणारच नाही आहे टीव्ही आमचा आहे आमिच दुरूस्ती करनार आपल्याला अधिकार देणार नाही
खूप छान माहिती दिलीत. राजकारण्यांची धूनी भांडी न करता अशा बातम्या द्यायला धन्यवाद
शेतमालाला भाव द्या. आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. डाटा मोबाईल वर फुकट मिळेल. पण गव्हाचा आटा तयार करायला शेती करायला शेतकरी जगला पाहिजे. जय जवान जय किसान.
भाऊ शेती पण कंपन्या करणार आहेत. कोणती पण सरकार येओ. काहीं खर नाही, आता आपल्याला चांगले, राजकारणी निवडून द्यावे लागतील. पवार, फडणविस सारखेच.
भाव शेतकऱ्याने स्वतः ठरविण्याची व्यवस्था अस्तित्वात असायला हवी.
1.Solar Energy
2.Space Science
3.Mathematician
4.BioTechnology
5.Teacher
Teacher most important.
Thanks
Most important farmer
शिक्षक नका विनाअनुदानित चे लोक बिनपगारी रिटायर होत आहेत
आज शेतकरी व शेती तुमच्या यादीत नाही. पण एक काळ शेतकऱ्यांचा सुद्धा येईल.
कारण कितीही मॉडर्न झाले तरी खायची तर भाजी, भाकरी आणि पोळीच आहे.
जय जवान
जय किसान
Barobar i agree with you because i am agricoos
Well done !! BBC Marathi
BBC News Marathi, cool video keep up the amazing content
अगदी बरोबर बोललात मी सहमत
Food technology
Art by hand
Yoga
Natural farming
Air transportation
अत्यंत उपयुक्त 👌👌👌👏👏👏👍👍👍❤❤❤🙏🙏🙏💐💐💐
भविष्यत फक्त शेती संबंधित क्षेत्रात नोकय्रा असतील. 🌱#Agriculthure
सध्या सर्व अर्थ कारण हे शेती वर अवलंबून आहे
खरं आहे भाऊ 🙏
पुढेच नाही तर आत्ता सुद्धा जॉब साठी या सर्व skills ची गरज आहे..
1)Analytics and Critical Thinking Skills
2)Agility and Creativity Skills
This skill want to develop.
Very good information
Wel done. Bbc
छान खुप छान
खूप दिवसांनी प्रकट होतेय विशाखाताई निगम🎉❤ यूट्यूबवर सुद्धा भरपूर पैसा मिळू शकेल नं😂
Its feeling Nice to hear Mathematics , Fluent English , Machin Learning important .
My Opinion This Three Field Will Boom in Future 💥🔥🎓📈
1. Artificial intelligence and Machine Learning
2. Semiconductor Manufacturing Industry
3. Electric Vehicle Production Industry
Thank you bhava ❤😂
धन्यवाद माहिती धील्याबद्दल
Teacher most important.
Thanks. Those who fear,
Future because of wrong
Teacher. Otherwise human
Will walk entyar earth without
Deficult. Wrong man in workers paradise.
Thanks.
भविष्य कृषी च आहे. लोकांन जवळ पैसे राहील पण खा साथी शुद्ध आणि बिन विषारी अन्न राहणार नाही
खूप सुंदर
छान माहिती आहे.
Finance, auditing and taxation department jobs rahtil ka ki nahi rahnar ?
King is always king 👑👑👑
Only farmar
Mazi mulgi AI machine learning karate ahe best ahe ka ticha nirnay please reply dya
Civil engineering 💯 life time job
Sheti la kadhich garaj nahi ka ??
Food sector best one
Civil engineering 🎉
Yes
शैक्षणिक व करियर सल्लागार या बाबत एक विस्तृत व्हिडिओ शेअर करावा हि विनंती
There must be a focus towards biology agriculture forestry and environment
Very nice
❤
❤Bsc(agriculture)
Microbiology sathi kahi ahe ka scope??
Nice
Mam tumche kes kiti chan ahe ho..
Logistics and supply chain management yala ahe ka scope
पण किती दिवसात की महिन्यात
STORY TALING
Bsc AGRI
Renewable energy sources
ग्राहक सेवा कार्यालय व्यवस्थापन डाटा एंट्री अकाउंटिंग कसं बंद पडशील
इलेक्ट्रॉनिक
AI any chances
je jobs ata ahe tech jobs pudhe pn rahnar ahe fakt automation mule kahi pramanat layoffs hoil
शेती
I am persuing computer science engineering
केमिकल इंजिनिअरिंग
जवळ पास सर्वच शेत्र तुम्ही सांगितले, जे की सध्या पण मार्केट मध्ये आहेत आणि चालू असतील, यात special किंवा नवीन काई नाही येवढं...
तुम्ही किती नकारात्मक आहात याचा पण विचार करा.
And without pharmacy students. Man cannot live in the present time
कॉपी करुन पास होणारेंचे भविष्य काय
फक्त आणि फक्त शेतकरी आघाडी वर राहणार 🌾
TV वर भविष्यवाणी ज्या टोन मध्ये सांगितली जाते त्या टोन मध्ये सांगितल्या सारखे वाटते.
Teaching sathi mothe jobs ahet
😂😅😂👌
Ek Or Zumla
अन्नधान्य पिकवन्याचा सल्ला कोणीच देत नाही त्यामध्ये येणाऱ्या काळात भविष्य आहे
In future farmer's King. Caretakers for seniors citizens & sick seniors persons. Housekeepers Metropolitan cities also rural area ( villages)where there's sons were abroad. Womens for Kacharapocha & Vegetables sorting i.e.clean& neat.Fastfood ,BhojanMaker.
# ❤ #
Sheti kara desh vachva
Solar
Civil engineering
Amhi to paryant bhik magayla lagto
Lakho chi emi bharyachi ahe na
self-employement
mi web development karat aahe
35वर्ष पुढे जंच वय आहे त्याला उपयोग नसेल
मुख्मंत्री युवा कार्य प्रशिक्षण वय ठेवलं आहे
मागे ही हेच होते.
शिळ्या कढीला ऊत दिलात 😅😅
farmer
❤❤😢😅🎉
मराठी भाषेचं काय होईल
मराठी माणूस नुसता नावाचा मराठी राहील काय ?
Why
Sheti karayala hi manse lagtil nahitar khayala bhetnar nahi
Ho pun tumchaa study syllabus old pattern ahee . Tyaa baddal tumhhaalaa kay mahnaaych ahee .
मतलब अच्छे दिन आनेवाले है 😂
तीच तीच माहिती आहे नवीन काहीच नाही
World economic forum ...UN....G7 ....media and all world leaders working on one world order .. new world order...carbon tax..depopulation..project blue beam...minimum basic income...CBDC..transhumanism...and all
शेती विसरलात
मुख्यमंत्री युवा रोजगार लाडकी बहीण या क्षेत्रात भरपुर पैसा आहे निवडणुका होई पर्यत खुप नौकर्या आहेत
Aho te sodun dya, no nokri not chokri
इलेक्ट्रॉनिक चिप खावुन जिवंत राहणार आहेत का लोक 😄😂 मोठ्या मोठ्या कंपन्या नौकर्र्या ठेवणारच नाही आहे टीव्ही आमचा आहे आमिच दुरूस्ती करनार आपल्याला अधिकार देणार नाही
अपुरी माहिती देत आहात असे वाटते
दर वर्षी 2 कोटी job मिळत असून सुधा आता किती job देता बावा आता तुम्ही
MLM
Faltu mahiti dilyabaddal dhanywad...
Ai mule radio therapist job rahnar nahi
एम आय डी सी वाल्यांना आहे तो पगार वेळत देत नाहीत. आणि नोकऱ्या
Kuthehi job nahiyet, youth bekar ahet.
हास्यास्पद विडियो 😅
पशु वैद्यकीय डॉक्टर यांच्या बाबतीत काय मत आहे ते सांगा
हल्ली खुपच गर्दी आहे तिकडे