- 31
- 260 239
Hrishikesh Dhavalikar
Приєднався 20 гру 2017
ढवळी सार्वजनिक श्रीगणेशोत्सव - म्यूजिकल आम्ही
गायक - झी मराठी सारेगमप लिटिल चॅंपस् २०२३ फेम हृषीकेश ढवळीकर, गार्गी सिद्धये आणि ऋचा घांग्रेकर
किबोर्ड - विष्णु शिरोडकर, निहाल पै काणे
संवादिनी - दत्तराज सुर्लकर
तबला - रोहित बांदोडकर
हँडसॉनिक, ढोलकी - विशाल फातर्पेकर
ऑक्टापॅड - मिलिंद साखरदांडे
निवेदन - सिद्धी उपाध्ये
कार्यक्रम संयोजन व दिग्दर्शन - नितीन ढवळीकर
कार्यक्रम प्रायोजक - देवेंद्र ढवळीकर

Переглядів: 1 651
Відео
अभंग - विठ्ठल आवडी प्रेमभावो
Переглядів 4814 місяці тому
कार्यक्रम - तेजोमय नादब्रह्म स्थळ - श्रीमंगेश देवस्थान, मंगेशी - गोवा दि. २२ फेब्रुवारी २०२४ कार्यक्रमातील सहगायिका - श्रावणी वागळे तबला - रुद्राक्ष वझे संवादिनी - अनय घाटे निवेदन - सावनी दांडेकर
साद देती हिमशिखरे - नाट्यपद
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
कार्यक्रम - तेजोमय नादब्रह्म स्थळ - श्रीमंगेश देवस्थान, मंगेशी - गोवा दि. २२ फेब्रुवारी २०२४ कार्यक्रमातील सहगायिका - श्रावणी वागळे तबला - रुद्राक्ष वझे संवादिनी - अनय घाटे निवेदन - सावनी दांडेकर
शंकर भंडार बोले - राग शंकरा
Переглядів 7058 місяців тому
कार्यक्रम - तेजोमय नादब्रह्म स्थळ - श्रीमंगेश देवस्थान, मंगेशी - गोवा दि. २२ फेब्रुवारी २०२४ कार्यक्रमातील सहगायिका - श्रावणी वागळे तबला - रुद्राक्ष वझे संवादिनी - अनय घाटे निवेदन - सावनी दांडेकर
अभंग - वेढा वेढा रे पंढरी
Переглядів 1,5 тис.8 місяців тому
कार्यक्रम - तेजोमय नादब्रह्म स्थळ - श्रीमंगेश देवस्थान, मंगेशी - गोवा दि. २२ फेब्रुवारी २०२४ कार्यक्रमातील सहगायिका - श्रावणी वागळे तबला - रुद्राक्ष वझे संवादिनी - अनय घाटे निवेदन - सावनी दांडेकर
गीतरामायण - दशरथा घे हे पायसदान
Переглядів 10 тис.9 місяців тому
गायक: हृषीकेश ढवळीकर तबला: शशांक उपाध्ये संवादिनी: अनय घाटे ध्वनी व चित्रण: आशुतोष ढवळीकर मार्गदर्शन: नितीन ढवळीकर
Raag Multani - Tarana - Ninaadini Sangeetotsav 2023
Переглядів 54510 місяців тому
Composition - Dr. Alka Deo Marulkar Tabla - Shashank Upadhye Harmonium - Gopinath Gawas Tanpura - Sakshi Desai, Bhavana Korgaonkar
Week 1 - युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम
Переглядів 113 тис.Рік тому
Week 1 - युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम
सवेष नाट्यगीत स्पर्धा - प्रथम पारितोषिक - या भवनातील गीत पुराणे
Переглядів 3,1 тис.2 роки тому
बिल्वदल परिवार, साखळी व लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव सोसायटी आयोजित सवेष नाट्यगीत स्पर्धेत दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रस्तुत केलेले प्रथम पुरस्कार प्राप्त नाट्यगीत. श्री. पुरुषितटाम दारव्हेकर लिखित, पं. जीतेन्द्र अभिषेकी दिग्दर्शित, पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेले सं. कट्यार काळजात घुसली नाटकातील या भवनातील गीत पुराणे हे सुप्रसिद्ध नाट्यगीत.
सुरत पिया की न छिन बिसरए - २४ एप्रिल २०२२ - खांडेपार
Переглядів 8 тис.2 роки тому
सुरत पिया की न छिन बिसरए - २४ एप्रिल २०२२ - खांडेपार
नाट्यगीत - सुरत पिया की - स्वर मल्हार, बेळगाव
Переглядів 6462 роки тому
नाट्यगीत - सुरत पिया की - स्वर मल्हार, बेळगाव
नंदादीप महोत्सव, समर्थगड - मडगाव - २५/१२/२०२१ / Nandadeep Mahotsav, Samarthgad - Madgao - 25/12/2021
Переглядів 7772 роки тому
नंदादीप महोत्सव, समर्थगड - मडगाव - २५/१२/२०२१ / Nandadeep Mahotsav, Samarthgad - Madgao - 25/12/2021
राग भैरव - पं "रामरंग" रचित बंदिश गायन आंतरराष्ट्रीय प्रतियोगीता - २०२१ - द्वितीय पारितोषिक
Переглядів 6393 роки тому
राग भैरव - पं "रामरंग" रचित बंदिश गायन आंतरराष्ट्रीय प्रतियोगीता - २०२१ - द्वितीय पारितोषिक
रामरंग बंदिश आंतरराष्ट्रीय प्रतियोगिता - प्रथम चरण - २०२१
Переглядів 1,3 тис.3 роки тому
रामरंग बंदिश आंतरराष्ट्रीय प्रतियोगिता - प्रथम चरण - २०२१
हृषीकेश ढवळीकर - माझे जीवनगाणे (सबरंग कार्यक्रम २०१८)
Переглядів 15 тис.6 років тому
हृषीकेश ढवळीकर - माझे जीवनगाणे (सबरंग कार्यक्रम २०१८)
सूर निरागस हो - गोमंत कला असोसिएशन आयोजित अखिल गोवा गीतगायन स्पर्धा २०१७ - लिटल चॅम्पस् विजेता
Переглядів 1,1 тис.6 років тому
सूर निरागस हो - गोमंत कला असोसिएशन आयोजित अखिल गोवा गीतगायन स्पर्धा २०१७ - लिटल चॅम्पस् विजेता
पार्सलिटी केली ह्या कार्यक्रमात
Tuzh te idipach dipang val gan Tak n re
Bro your my all time favorite!
Vauttm gayl pad
हृषिकेश जिंकलस! आम्ही भाग्यवान आहोत की तुझ्यासारखे कलाकार स्वतःला घडवत आहेत आणि आमुच्या सारख्या रसिक प्रेक्षकां साठी आयुष्यभर सुंदर कलाकारीची भेट ठेवत आहात
यांचा कार्यक्रम फारच आवडला
एकदम छान
एक नंबर रीषी💐
Wahhhhh 🎉🎉🎉🎉🎉🎉God bless you beta🎉
खूप खूप धन्यवाद असेच प्रगतीपथावर रहा रूषिकेश फार सुंदर गायन मनपसंत झाले.
He gaane ekada tari aiklyashivay mala zop yet naahi rushikeshcha mi motha aahe so tyachi sagali mala awadtatch pan he mhanje shikharch aahe khup khup shubhashirwad mala dr vasantrao deshpandechi gaani rushini gayalele khup awadel thachya babana namra vinanti
मस्त
🌷🌷🌷🌷 फार छान!!
Excellent i
Great work sir 👏
Thode ati watel mi babuji rushikesh ranade etar gayakanche he gaane avarjun 2/3 Vela aikale khote vatel Aaj babujini tuze gaane aikale aste tehi mhanale aste ki kahi jaga tu khup chhan ghetalyas tyamule sagalyapeksha tuze gaane saras watale khup koututakaspad aahe ashich dr vasantrao Deshpande yachi gaani gavun post takat ja Baglyanchi mal fule Surat Piya bin vatewar Kate vechit ja
व्वा! अप्रतिम!
Mi live gayan sudhir phadke Ani vasantrao Deshpande Ani pt Bhimsen joshi aikale hote mala manapasun vatale Aaj tuze he gaane aikayala sudhir phadkesaheb have hote tuzyawar khup khush zale aste ya manaswi kalakarasarkha tuhi manswipane gaato tuza whatsape no milel kay?
एक नंबर च
Kewal apratim ha ekach shbda asach gaat raha❤
खूप सुंदर गायन तुझे गायन मनाला स्पर्शून गेले खूप खूप आभार असेज गात रहा God bless you and your family and time 🙏
Khubch chan. ❤
खुप खुप सुंदर बाळा,असाच, खूप मोठा,गायक, पुढे, होणार,तू,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हा पद सिंहाचा छावा हया नाटकामधिल आहे का
हा पद कुठल्या नाटकातील आहे
खूपच छान गातोस
Beautiful singer
Khup chan gatat hi mule
खूप सुंदर
जमले नाही..... गाण्याची वाट लावली
Mast va sundar
फार छान,
Kharech govyacha gandharva aahes tu khup ujjwal bhavishya aahe
Rushikesh as usual superb I am big fan of his pl post his various songs❤
Exclllent
रुषीकेश तु भाग्यवान आहेस , तु सर्वांची मने जिंकली आहेस , आणि हे गीत तु सहज गायलेच , आम्ही पहिल्या प्रथम तुझ्या माता पित्यांना धन्यवाद देतो , तशेच तुझ्या गुरुवर्यांना शुभेच्छा देतो , बस आम्ही येवढेच मनु ईच्छतो , कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा , माणसाला तर नवल वाटेलच भगवंताला ही अशी मुलं आवडतात यात काय वावगं नाही बाळा तू खूप मोठा होशील अतिशय मोठा कलाकार होशील तू मी सर्व देवदेवता आशीर्वादाने सर्व गुरुतुल्य माता पिता भारत माता यांच्या कृपा आशीर्वादाने असे सांगू इच्छितो की तुला या सर्व देवतेचा आशीर्वाद राहील आणि तू अतिशय उंच शिखरावरती जाऊन पोहोचशील
खुप खुप शुभेच्छा अंगावर काटा उभा राहिला खरच खुप शुभेच्छा आणि उदंड आशीर्वाद बेटा
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह!!!!!!ऋषिकेश....❤💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Amazing..Amazing....Amazing...खूप, खूप, खूप, खूप मोठा हो. अफलातून गायिलास....अत्यंत आवडलं मला..👏👏👏👏👏👏👏👏👏 किर्तीमान हो. यशस्वी भव🙏 कान तृप्त झाले.🙏
Athishay Sundar ...Best of luck
The best.🎉😅
apratim khup khup shubhechha
🙏👌👋💐
खूपच छान
वा फारच सुंदर गायण ,
खूप छान ❤❤❤❤❤
Suresh Rao tumhi ata suddha Asha harkati ghevu saknar nahit. Tumhi Mangeshkar family Che abhar mana.
Goan
V good hrishikesh
Khupch chan gayla ahes,asch chan gat raha, tula khup Khup subechha
Beautiful ❤