सासू सून आहेत का हे सागतच नाही ही बाई किती झन विचारतात तरी त्या उत्तर देत नाही बाकी चे प्रश्नानं चे उत्तर देते बाई बरोबर हेच उत्तर देत नाही साग ना बाई लोकांना एक दाचे तुम्ही digh कोण आहेत ते😂
Hii Reshma...ag sankranticha video kela tasa bhogicha pn ka nahi kelas g....mala attayabainchya style ch chulivarch khengat baghyach hota...mi vat baghat hote....
खूप छान झाला व्हिडीओ
Khup Chan bajar kelat tai attya❤
Zabardast 🙏👍🙏👍👍
❤️😊😊
ताई विडिओ खूप खूप सुंदर आहे. विडिओ पाउन खूप छान वाटले. ताई 👍👍🙏🙏🥰
thank u 😊❤️❤️
रेश्मा लयी भारी बाजार जबरदस्त😅😅
😜😊🥰
Ly bhariii zaly episode 🎉🎉 pudcha वाटचाली साठी आभिनंद्दन 🎉🎉❤❤
thank u 😊❤️❤️
काय बाई करावे सूनबाईला 😂😂😂😂😂
🤣🤣
Mast Vidio 👌👌👌
thank u 😊
खूप छान व्हिडीओ
thank u 😊
Khup bhari😘💋♥️❤️💖💗🥰💕💓🫶🏻
❤️🥰🥰
खूप छान व्हिडिओ❤❤😂😂👌👌
😊❤️❤️
खुप छान आहे ओ
😍❤️❤️
खुप खुप छान आहे आजचा व्हिडिओ 👌
😊😜
nice video 😂👍
ओ ताई गोड बोलुनच बाजार करावा लागतो 😄😄😄😄
🤣🤣
रेश्मा ताई माझे माहेर पण नगर आहे तुमच्या मुळे आज मला पण नगरच्या बाजाराची आठवण झाली तुम्ही दोघी जणी खुप छान आहे thanku so much ❤❤❤❤
thank u 😊❤️❤️
बिबवा मस्त लागतात
ho 😊
Nice comedy ❤
Thanks 😅❤️
Tumi personal information ka nai det. Tumi kharach sasu suna ahet ka kiti vela vicharal pan nai sangat?? 1:50
ho real he
Right nahi sangat te lok
खुपच छान
😂😂😂👌👌
तुमच्या दोघीचे व्हिडीओ खूप आवडतात मज्जा येते
thank u 😊❤️
Good tai
☺️
1:32 भिंगुरी 😂😂😂
रीयल सासु सुना आहेत का जवाब नही देते हो
Real nahiye
Nahi
Ho real ahet
@@RutujaTadge Kharch sasu suna ahet tya
@snehalstuti okay
मस्तच
तुमचे व्हिडिओ बघून खूप हसू येते टाईम पास खूप छान होतो
Reshma ani sasubai 1ch no.kup chan video astat tumche
thank u 😊❤️❤️
Masy😂😂
Mast Video
रेश्मा दीदी तुझे व्हिडिओ खूप आवडतात खूप हसतो आम्ही रोज तुझे व्हिडिओ बघते मी पूर्ण
thank u dear 😊❤️
😂😂😂😂😂😂
नाद खुला सासु सुनाने भारी बाजार केला 😂😂❤❤🎉🎉🎉
😂🎉🎉😂😂😂❤
😜🤣🤣
😂😂
😆😆😆😆😆
खुपचं मस्त आहे विडिओ.पन ती बाईची चंपी आत्या नी केली होती .ती बाई आत्या ला बघितलं की पळाली😂😂😂😂
🤣🤣🤣hona
15:44 15:44 15:44 15:45 😂😂😂❤❤❤
Good 👍
6 :28
😢😢😢
तुम्ही खरंच सासू सून आहात का... रिप्लाय दया ना...
Nahi
ho
💯❤️😂
सासू सून आहेत का हे सागतच नाही ही बाई किती झन विचारतात तरी त्या उत्तर देत नाही बाकी चे प्रश्नानं चे उत्तर देते बाई बरोबर हेच उत्तर देत नाही साग ना बाई लोकांना एक दाचे तुम्ही digh कोण आहेत ते😂
Right mi pn khup vela vichral tyana pn te sangt nahit
real ahe 😊
He serv acting aahe ki real aahe
😂😂😂😂😂
❤❤❤❤
तूम्ही रियल सासू सूना आहे का
Ho
😂😂😂
त्यांना कोणीही विचारू नका
Hello
तुम्हीं खर्या सासु सुना आहात का उत्तर द्या
हा मी मूर्ख साचून
मला पण तोच प्रश्न पडला होता
yes 😊
Hii Reshma...ag sankranticha video kela tasa bhogicha pn ka nahi kelas g....mala attayabainchya style ch chulivarch khengat baghyach hota...mi vat baghat hote....
अहो टाइमच नाही भेटला next time 😊
आजचा बाजार खुप सासुबाई छान केला रेशमाताई तुमची एक्टिंग एकच नंबर होती 👌👌👌👌👌👌❤️❤️
😊❤
thank u 😊
Nemk relation ky aahay tumch
Reshma sarkhya suna asel tar khup loss honar. Negotiate kelay shiwai saving honar nahi.
🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂❤❤
ताई तुमचं नातं काय आहे ते सांगा
सासू सुना
❤❤😂😂😊😊🥰😘💕💕💕🙂🙂💕🙂❤️❤️😘😂😂😂
बकरीवानी 😂😂 आली टम्मी 🤣🤣🤣
🤣🤣
आत्यांनी हुशारीने पैसे वाचवले पण , आणि तुला पुर्ण बाजारात वेढ्यात काढल गं अस करता काय पिशवी भरून बाजार भारीये आत्या तुमची निंज्जा टेकनिक..!😂😂👌👌🔥🔥
🤣🤣🤣
तुम्ही रियल सासु सुना हात का
ho
आपण किती वेळा विचारलं तुम्ही खऱ्या सासू सुना आहेत का तरी ते सांगत नाही आपणच बिन लाज समजायचं 10 वेळेस त्यांना विचारतोय ते भाऊ खात्यात उगाच
Ho kharya sasu suna ahet tya
Ho khrya sasu suna ahet
ताई विडीयो बघुनच 😊 येते
ok🤣
😂😂😂😂😂
❤❤
😂😂😂😂
❤❤