कला माणसाला जात , धर्म , विसरायला लावतो..असे कलावंत जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आयष्यातील काही वेळ आपल्याला दुःख विसरायला भाग पाडतो...मानाचा मुजरा मित्रांनो अशीच लोकसेवा मनोरंजन चालू राहावी यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा...
कलाकार तर सगळेच असतात पण कला ही काही ठराविक लोकांनाच अवगत असते त्यापैकी हे संबळ मास्टर यांना ती अवगत झाली आहे खुप छान कला सादर केली आहे भावानं सलाम या कलाकाराला
Dono alag level pe ho yaar 👌👌👌👌 Both enjoying more than audience This is called real passion and commitment to words music ...hats off to you brother....👌👌🙏🙏🙏 Keep rocking ....
कला माणसाला जात , धर्म , विसरायला लावतो..असे कलावंत जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आयष्यातील काही वेळ आपल्याला दुःख विसरायला भाग पाडतो...मानाचा मुजरा मित्रांनो अशीच लोकसेवा मनोरंजन चालू राहावी यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा...
p
Khup masta bhau
Kdk bhai
Mast comment
Bhai 1cha no
एकच नंबर भावांनो मराठी वाद्य तुमच्या सारख्या तरुण पिढीमध्ये अभादित राहुदे सदैव हीच प्रार्थना जय भवानी जय शिवराय .
लाखात एक भावा कोटी कोटी सलाम आपल्या संभळ वाजवणेला
सच बोलूं तो ये कला हमारे उत्तर भारत मे नही दिखी कभी......बहुत ही लाजवाब 👌👌👌
Love you aall mujiciyans 💓💓💓
वाह..जोशपुर्ण... आकर्षक... तालबद्ध..
संबळ अन् ढोलकी वादक दोघेही.. जबरदस्त कलावंत आहेत. खुप खुप शुभेच्छा 🌹👍🌹👍
खरच भावा सगळ्यांचा बाप आहे हा कलाकार संभळ वाजवणार एक नंबर भाऊ खरच तुझ्या पुढे कोणीच टिकणार नाही 👌👌👌👌
दोघांनी सुध्दा खूपच छान वाद्य वाजवली आहे अप्रतिम जुगलबंदी ऐकून आनंद झाला दोघे कलाकार मनपूर्वक अभिनंदन
Veeri. Gopd
P
न.संबळआणी ढोलकी वाजवली धन्यवाद सर
वाह ! रे पठ्यानो🙏🙏🙏 नमन तुमच्या देखण्या कलेला...
Salute आहे मराठी मनसाकडुन या मराठी कलाकारा 🙏🙏🙏
Marathi nhi bhau khandeshi ahe
👏👏👌🏾👌🏾🇳🇪🙏
कला ला जात नसते भाऊ
खरा पटीचा खिलाडी याला मणतात सलाम भावा तुझ्या संभळ वाजवणे ला तोड नाही भावा
0
कलाकार तर सगळेच असतात पण कला ही काही ठराविक लोकांनाच अवगत असते त्यापैकी हे संबळ मास्टर यांना ती अवगत झाली आहे खुप छान कला सादर केली आहे भावानं सलाम या कलाकाराला
वा काय संबळ हीच कला आहे जी रंगतात असावी लागते असा संबळ वादक मी अजून पाहिलेले नाही खरोखर अंगावर शहारे आणणारी ही कला आहे सलाम भाऊ आपल्या कलेला 😢
असे पटीचे कलाकार कुठे तरी तुरळक च आहेत मी पण एक कलाकार आहे भावा पण तुझी कला म्हणजे एक देवाणे दिलेली देणगी आहे सलाम
Ok
Laebhare bhav
आई भवानीचा सहवास आणि संचार झाला असावा अंगात आणि तो कलेतून प्रगट झाला...
दोघे ही एकच नंबर चे कलाकार आहेत. दोघांना हि सलाम.
एखांद्या कलाकाराला कला ही देवाने दिलेली कोहिनूर हिरा पेक्षा अनमोल वाटते सगळ विसरुन माणुस फक्त त्याच गोष्टिकड लक्ष देतो ती कला
वा वा छान छान🎉🎉🎉🎉
कला ही कलाच असते तिचा नाद करायचा नाही केला तर - त्या पेक्षा दुप्पट आनंद मिळतो
धन्यवाद सबळ व ढोलकी वादकाना
अप्रतिम संबळ वादन..मंत्रमुग्ध केलत दादा तुम्ही
Doghani khup sundar performance dila super energetic 👏👍👌
खूपच अप्रतिम कला सादर संबळ व ढोलकी या दोन्ही उमद्या तरुण कलाकाराना सलाम व अभिनंदन.तुमची कला अजून खूप विकसित होत राहो अजून नावलौकिक वाढत राहो.
हा व्हिडिओ मी किती वेळा बघितला हे मालाच आठवत नाही... खुप अप्रतिम वाजवता आहेत दोघ पन.
अप्रतिम आहे ढोलकी ✨🔥🔥💙💙
हि कला महाराष्ट्रात पहायला मिळु शकते दुसरीकडे कुठेच नाही जय शिवराय
Excellent
भाऊ खूपच छान संबळ ढोलकी वाद्य कला आपण सादर केली मराठी पाऊल पडते पुढे.
Dono alag level pe ho yaar 👌👌👌👌
Both enjoying more than audience This is called real passion and commitment to words music ...hats off to you brother....👌👌🙏🙏🙏
Keep rocking ....
" " " klp
Arjun bhaiya tuza number pathav ki yaar pls ❤❤
अंगावर काटा येतो ऐकून येवड खतरनाक 👌👌👌👌👌👌👌👌👌
Doghani pn chhan perfom kel. Pn Sambhal wala dada Apratim 😍👌
तुमी कलाकारांनी तर ही कला जिवन्त ठेवली hat's of
कलावंतांना मानाचा मुजरा. 👏👏
अप्रतिम संबळ वादक..... जय हो.. 🙏🙏😜
दोघे पण एकदम कडक रे 😍😍😍🙏
Khupch sunder vadan . Kaku Dada👌👌👌💐💐💐
एक नंबर भावा , संभळ, डोळकी जुगलबंदी मानाचा मुजरा
ग्रेट. ऐकत रहावे असे वाटताना...मधेच अर्धवट संपला video.😢
एकच शब्द येतो ''अप्रतिम'' बस विषयच नाही
asa sambhal wadak, sampurna Maharashtra madhe nasel pahila mi... Ekdam jabardast vajavla ahe... Toad nahi kunachi... Awsome played
Very Very solid..beautiful.
God bless 🙌 them ...
Bohot hi umda kalakaar ho bhai aap log
Bohot hi achhi jugalbandhi hai dil khush ho gya sunkar
🤘🤘🤘🏼🤘🤘🤘🤘👍👍👍
Nusta jal an dhur sobat ahe bhau 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
एकच नंबर वाजवल भावांनो दोघांचया हातात खुप सरस्वती आहे खुप मोठे कलाकार होनार तुमि। राम कृष्ण हरि। भावांनो
महाराष्ट्राची शान....👌💐
आग लावली दादा 🤗😍🤗
चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं
काय मस्त पैकी एक च नंबर तोंडच नाही दोन्ही अप्रतिम
Hatat jaadu ahe .Great ! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏doghehi great ahaat .
दादा बहुत बढीया👍👍👌👌
1000 तोफांची सलामी 👌👌👌👌👌👌
1नंबर भावा दोन्ही लय भारी
खुप मोठे कलाकार व्हा मित्रांनो हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏
Awesome 🌟 🌟 mind blowing kdk extra ordinary
Are kiti vela ha video baghaycha, mann bharatach nahiye 😅😅👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Great Bhavanno, tumchyasarakhe Dolki ani Sambal konich vaju shakat nahi. Great.............
संबळ १नंबर
जय भवानी
जय शिवराय
सर तुम्ही संबळ वाजवणे चे तास घेता का
महाराष्ट्राच्या मातीतले हिरे आहेत हे कलाकार
सुपर दादा.,,,,,वाव क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌
Very good. Boombastik jugalbandi.
दोघे पण कडक भावानो नाद खुदा 👌👌👌
महाराष्ट्राची शान आहात तूम्ही भाऊ दोघे
Khup jabardast bhavanno salam tumchya kalela jay maharashtra
सबळवाला 1 नबर जोङ नाही🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️👍👍
Khupch sunder dada👌👌👌👌
Sambhal.....waah bhau❤️❤️❤️❤️
Waaah.....khup sundar.....dhoghani pn khup chan vajavl❤️❤️❤️
even Mike failed to catch the speed 👏👏👏😀
Dholki wadak...all maharshtrat rank madhe ahe bhava tu,..
मैं भी एक छोटा सा हारमोनियम कलाकार हूँ हूँ......लेकिन.....आज आप लोगों को देखकर ये पता चला कि कला का कोई अंत नही 🤔🤔🤔🌹🌹🌹💓💓💓💓
ज्याला नाचता येत नाही तो पण नाचेल अप्रतिम
वा भावानो तुम्हाला पुढील वाटचाली साठी लख लाख लाख शुभेच्छा
La jaob sambhal dholgi tumala amcha manacha mujara,👍🙏🌹
Kya baat he Bhai. 👌👌👌😂😂😂😂
अप्रतिम मित्रांनो अप्रतिम 👌👌👌😍😍😍
अप्रतिम... दर्जा... खूप छान... आत्ता पर्यंत जवळ जवळ 20 वेळेस aaikla असेल
नाद खुळा 🔥🔥🔥
अप्रतिम👍🥰
Kala hai jivan hai salman tumchay kalala
Ekdum kdk mitra
य है अपनी अपनी कला अभिनंदन भाऊ
पुढील नविन साठी
येवढ्या भारी जुगलबंदी ला डिस लाइक करणार्यांना भर चौंकाते आणुन हानला पाहिजे हारा....खोरांना
खूप सुंदर वादन,👌👍🙏
आई वडिलांचा आशीर्वाद
Jaybhim bhavano
Nice Sir 🙏🙏❤️🌹🌹🌹🌷🌹🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮the greatest
Aikun angavar kata ubha rahila
Great 🔥
Mesmerizing performance by Master's
Who is dholki player? I like to watch his other videos
Thanks
Arjun shinde
His expressions are too good 😊
Bhava ne sambhl mst vajavla ahe
एकचं no ना भाऊ
अफाट संबळ वादन 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
ढोलकी वादकाचं नाव काय आहे?
अप्रतिम सुरेख असा वादन आहे वादकाचं
👌👌👌👌
अर्जुन शिंदे
Nice bro dholki ❤❤💋💋
नाद खुळा 🙏🙏🙏🙏
संभल की बहुत ही खतरनाक ही प्रस्तुति है
अप्रतीम भावांनो 💯💗💗👌👌
खूपच छान... कला असावी अशी..सलाम
अप्रतिम दोन्ही कलाकार 👌
जबरदस्त 👌👌👌
2:32 bhari 🔥🔥
नाद करायचा नही
नाद करायचा नाहि दोन्हि कलाकार सुपर