Sambhal And dholki jugalbandi अर्जुन शिंदे ढोलकी/काळू शिंदे जेजुरीकर संबळ/संबळ & ढोलकी जुगलबंदी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @RamdasBurungle
    @RamdasBurungle 4 місяці тому +14

    फक्त ढोलकीच नाही वाजत संभळ सुद्धा वाजते दोघांसाठी दोघांसाठी लाईक❤❤❤❤

  • @kirantokare9605
    @kirantokare9605 5 років тому +18

    दोन्ही पण अप्रतिम कलाकार आहेत.....खरचं मी येथे कोण्या एकाला भारी म्हणून दुसर्‍या चा अपमान करणार नाही कारणं दोन्ही ना तोडचं नाही......वा भावांनो.....खरचं मला अभिमान आहे...आपल्या महाराष्ट्रातील परंपरेचा....लोककलेचा....व कलाकारांचा ...जय महाराष्ट्र

  • @someshjangam4760
    @someshjangam4760 6 років тому +60

    अभिमान वाटतो तुमच्या सारखे कलाकार या आपल्या महाराष्ट्रात उत्पन्न झाले.....आमचा मानाचा मुजरा तुमच्या या कळेला

    • @shrinathjadhav4446
      @shrinathjadhav4446 Рік тому +2

      😊😊😊😊😊😊q

    • @kunalwaghmare2413
      @kunalwaghmare2413 Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @durgadaschaudhari1396
    @durgadaschaudhari1396 5 років тому +4

    ढोलकी एक नंबर वाजवलीय ना राव

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 3 місяці тому +4

    वा वा वा काळू शिंदे कडकच 🔥🔥आणि अर्जुन तु तर अफलातून आहे 🔥🔥🔥🔥जबरदस्त

  • @swapnilshinde-rt6sb
    @swapnilshinde-rt6sb 20 днів тому +2

    नाद केला दोनी भावा न

  • @suprasadhirave6198
    @suprasadhirave6198 5 років тому +78

    भावांनो तुमच्या कलेला सलाम पण अशा महान कलाकारांना पैशासाठी वणवण करावी लागते हि त्या कलेची शोकांतिका. .

  • @sainathkete5829
    @sainathkete5829 4 роки тому +9

    संबळ आणि ढोलकी या दोघांनी खुपच छान वाजवली आहे त्या दोघांचे अभिनंदन

  • @sawantmehulsurendra7699
    @sawantmehulsurendra7699 2 роки тому +4

    Aata paryant chi pahileli sarvat best jugalbandi 🔥🔥🙌🙌🙌 Speechlessss......
    Donhi patthe Sher aahet💥💥💯

  • @duryodhanparse1010
    @duryodhanparse1010 3 роки тому +9

    भावांनो डोळे भरून आले, एव्हडं कुठं चांगलं वाजवत्यात व्हय. लय भारी मित्रांनो.

  • @dinkarrathod1699
    @dinkarrathod1699 5 років тому +29

    खरच आज अशा कलाकारान मुळेच ही कला व आपली संसकृती च
    जिवंत आहे.

  • @karanjangam3101
    @karanjangam3101 5 років тому +129

    खरं तर या दोघांची एकमेकांबरोबर तुलना होऊच शकत नाही,,, कारण हे दोघेही त्यांच्या त्यांच्या वाद्यांमध्ये उस्ताद आहेत,,,,खरंच भावांनो तुमच्या हातात साक्षात सरस्वती आहे,,,! तुमच्या हातून या सरस्वती मातेची अशीच अखंड सेवा घडो व आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रीय संस्कृतीच्या कलेचा वारसा तुम्ही असाच अखंड जिवंत ठेऊन देव-देवतांची उपासना आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करीत उदंड आयुष्य व भरघोस यश प्राप्त करो अशी आई भवानी मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना..!
    - किरण जंगम, पुणे.

    • @namdevjadhav6673
      @namdevjadhav6673 3 роки тому

      खरच भावांनो तुमच्या कलेला सलाम अशी कला परमेश्वर थोड्या लोकांना देतो ,अशीच तुमच्या हातून लोक सेवा होवो आई भवानीच्या आशीर्वादाने तुमची कला अशीच वाढत राहो हीच प्रार्थना,
      योगेश जाधव
      शनिशिंगणापूर नेवासा अहमदनगर

    • @sanjaypawar3431
      @sanjaypawar3431 2 роки тому

      कलाकार नो1

  • @amolmane8046
    @amolmane8046 6 років тому +117

    कोण आहेत हे दोघे ?
    अप्रतिम वादन ! ! ! .
    दोघांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मंच मिळाला पाहिजे.
    एवढी गुणवत्ता दोघांमध्ये आहे .
    ऐवढ मंत्रमुग्ध करणारी जुगलबंदी कधीच ऐकली नाही.

    • @lalakanwade7651
      @lalakanwade7651 5 років тому +1

      कडक भावानो

    • @suraj26able
      @suraj26able 5 років тому +1

      Yes u r right

    • @Swapnildadagaikwad
      @Swapnildadagaikwad 4 роки тому +2

      Sambal vadak Krushna (kalu) shinde
      Ani dholki vadak arjun shinde

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 4 роки тому

      मोबाईल क्रमांक पाठवा

  • @surajagam3425
    @surajagam3425 5 років тому +1

    खूप सुंदर वाजवलाय संभळ भाउ

  • @eternal_drop
    @eternal_drop 2 роки тому +5

    वाह! ह्या कलेचा उत्कर्ष व्हावा... अप्रतिम

  • @sonbabhilare2405
    @sonbabhilare2405 8 місяців тому +2

    Their is no word to both of you ,too much good

  • @swapnilvairale2187
    @swapnilvairale2187 5 років тому +58

    तुमच्या पुढे तर 70000 चा ब्यांड फेल.
    💪💪👌👌👃👃

  • @uttammore366
    @uttammore366 6 років тому +2

    नाद खुळा

  • @narendernalwade2762
    @narendernalwade2762 5 років тому +7

    दोघीही आप्रतीम वादक आहेत,दोघांची तुलना करण कठिण आहे.
    दोघही आपापल्या वाद्यात पारंगत आहे ! performance with this traditional instrument
    .
    Hats off to both of you.

  • @barikraosamudra7025
    @barikraosamudra7025 5 років тому +1

    खुप छान वादक आहेत

  • @amolavghadi3780
    @amolavghadi3780 2 роки тому +11

    सलाम त्या कलेला आणि कलाकारांना.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhakargophane8431
    @sudhakargophane8431 5 років тому +1

    क्या बात हे 1no.

  • @devidassakalkar2366
    @devidassakalkar2366 Рік тому +4

    खु प सुंदर देव आनंद मिविण्यासाठी. धन्य वाद

  • @rajughusale.3374
    @rajughusale.3374 9 місяців тому +2

    अंगावर काटा येतो भाऊ तुमची जुगलबंदी बघून 💞💫✨ नाचायला मन करते
    Love you भावांनों असेच या कले मधे प्रगती करा 💞🍫💐💐

  • @amolgovardhane6669
    @amolgovardhane6669 5 років тому +3

    जय महाराष्ट्र भावांनो, हे दोनी वाद्य महाराष्ट्रत प्रमुख आहेत आणि उत्साहित करणारे आहेत , अंगाला काटा येणारी जुगलबंदी आहे , तुम्हा दोघांनाही सलाम आणि बेस्ट ऑफ लक

  • @kunalpawar5349
    @kunalpawar5349 Місяць тому +1

    तुमच्या सारखे कलाकार आपल्याच महाराष्ट्रात जन्मले याचा खुपच आदिमानव आहे. आणि आसेच फुलत राहा. नमस्कार

  • @sanjaypote3404
    @sanjaypote3404 2 роки тому +5

    दोघे भाऊ जेजुरी ची शान आहें आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा जय मल्हार सदानंदाचा येळकोट

  • @santoshkamble6483
    @santoshkamble6483 5 років тому +1

    एक नंबर रे भावांनो

  • @nitingore5917
    @nitingore5917 5 років тому +7

    कला म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही होय भावानो..........Great.!

  • @shashijadhav4730
    @shashijadhav4730 6 років тому +1

    mast ek number bhavano . supurb jugalbandi maja aali

  • @mayurrajput1684
    @mayurrajput1684 6 років тому +42

    काय वाजवता भाऊ अशे विडीवो
    अजुन युटुब वर पाठवा ऐक नंबर भावा
    😘😘😘⚘⚘⚘⚘

  • @vikasjavir1315
    @vikasjavir1315 5 років тому +1

    खरंच खूप छान वाटलं

  • @dineshbhapkar9824
    @dineshbhapkar9824 5 років тому +159

    अशी कला पाहून मराठी असल्याचा अभिमान वाटतो खूप छान दोघे भाऊ मन खुश झाले

    • @samrat5519
      @samrat5519 4 роки тому +1

      Mumbai me ganpati ke time ye sab hone chahiye I hate dj

    • @subhashudhan8675
      @subhashudhan8675 4 роки тому +3

      छञपती शिवाजी महाराजा मुळे शक्य झाले

    • @najirshekh3065
      @najirshekh3065 2 роки тому

      A

    • @AamiGavthi
      @AamiGavthi 2 роки тому +2

      महाराजाचे मावळे शोभतात

  • @Hanumantsuryavanshi07
    @Hanumantsuryavanshi07 5 років тому +1

    खतरनाक भावा जिकलस

  • @santoshvadak8280
    @santoshvadak8280 6 років тому +8

    दोन्ही भाऊ खुपच सुंदर वादक आहे ही कला असी चार सांभाळा.धन्यवाद

  • @dipakbodkhe2858
    @dipakbodkhe2858 5 місяців тому +2

    अप्रतिम ढोलकी आणि संबळ वादन खूप खूप अभिनंदन दोन्ही कलाकाराचे ❤

  • @raghavgb371
    @raghavgb371 4 роки тому +16

    Worth watching 15 min! Much better than many DJ's and edms. Traditional music is always 🔥!

  • @ganeshkatankar3072
    @ganeshkatankar3072 Рік тому

    अतिसुंदर ❤❤❤
    ढोलकी वाले दादा मस्तच 😅

  • @swapnilvairale2187
    @swapnilvairale2187 5 років тому +61

    गजब केला भावांनो..
    अशी मजा तर कधीच नाही आली.
    ह्यांना पुढे आणा. D j.. काय वाजविता.

  • @jayramgawde9002
    @jayramgawde9002 5 років тому +1

    दोघेही खुप छान वादक

  • @rajarampawar8981
    @rajarampawar8981 2 роки тому +4

    तुम्हा दोघाना देवाणे दिलेला प्रसाद आहे खूप छान🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bandyagavkar5771
    @bandyagavkar5771 5 років тому +1

    लय भारी भावानो एकदम कडक

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 5 років тому +10

    दोघेही अप्रतिम कलाकार आहेत. यांच्या जुगलबंदीत ढोलकी वादकमित्राने खूप जबरदस्त ढोलकी वाजवली .

  • @vinodgawai6019
    @vinodgawai6019 6 років тому

    ढोलकीवादक आणि संबळन वादक दोघांनी ही मन जिंकली

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 4 роки тому +5

    ही महाराष्ट्रला कलेची देन आहे जय भीम जय महाराष्ट्र

  • @sushiljadhav3650
    @sushiljadhav3650 6 років тому

    दोघे ही जबरदस्त वादक आहेत

  • @prakashkadam7205
    @prakashkadam7205 4 роки тому +4

    दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत,दोघांनाही सलाम!👌👌💐💐

  • @prashantmore3861
    @prashantmore3861 Рік тому +1

    जबरदस्त.. दोघेही कलाकार अप्रतीम आहेत.

  • @shaileshmahamuni8115
    @shaileshmahamuni8115 6 років тому +54

    केवळ अप्रतिम, हीच आपली खरी लोककला आहे एकदम कडक, अगदी कुणालाही आपल्या तालावर डोलायला लावणारी, जिओ मेरे दोस्त,👌👌👌👍👍👍

  • @anisattar4848
    @anisattar4848 5 років тому +1

    एक नबंर,

  • @vikaspatait4619
    @vikaspatait4619 5 років тому +6

    सर्व जगात श्रेष्ठ...फक्त माझा महाराष्ट्र..
    आमची कला..आमची माणसं...😘😘😘

  • @sunilghangale4842
    @sunilghangale4842 5 років тому +1

    वा रे ढोलकी वादक

  • @mukundbhau3651
    @mukundbhau3651 6 років тому +92

    आपल्या महाराष्ट्राची बातच न्यारी
    जबरदस्त कलाकार 💪👌👌👌

  • @SakharamWakode
    @SakharamWakode 3 місяці тому +1

    कला ही फार दूरवर आणी फार मोठी आहे.जमली तर.कला नाही तर बला❤

  • @bhaskarshinde3469
    @bhaskarshinde3469 4 роки тому +6

    सांभळ वाजव नाऱ्याल सलाम

  • @gauravdubey252
    @gauravdubey252 2 місяці тому +1

    भावना पूर्ण महफिल जामुन टाकली हा एकुन अंगावर काटा आला भाऊ आमचे दोनी भाऊ तू जास्त आहे

  • @kadamvinod3483
    @kadamvinod3483 5 років тому +18

    अप्रतिम
    दोघांची तुलना करण कठिण आहे.
    दोघही आपापल्या वाद्यात पारंगत आहे

  • @balukhedkar9063
    @balukhedkar9063 2 місяці тому +1

    खुप छान वाजता भाऊ दोघेही मला खूप आवडतं हे वाद्य ❤❤❤❤❤❤❤

  • @rahulsonare7857
    @rahulsonare7857 5 років тому +4

    लाजवाब शानदार जानदार
    जोरदार जबरदस्त
    जिन्दाबाद

  • @AnwarSadat-Official
    @AnwarSadat-Official 5 років тому

    Kya jugalbandihai wah yaar zabardast badiyaaaa

  • @sunilghangale4842
    @sunilghangale4842 5 років тому +4

    खूप दिवसांनी संबळ वाजवलेला पाहिलं खुप उत्साह वाढला व आनंद मिळाला

  • @milindkhotkar4232
    @milindkhotkar4232 6 років тому +1

    ढोलकी एक नबर

  • @rajkumardabhade401
    @rajkumardabhade401 2 роки тому +4

    वाह क्या बात है......👌 एक नंबर 😃🕺🕺🕺🕺🕺

  • @dk_Sheth
    @dk_Sheth 5 років тому +1

    पहिला video न थांबता पाहिलेला 🤟

  • @kishorsapat
    @kishorsapat Рік тому +4

    आयुष्यातील पहिली जुगलबंदी बघितली १ नंबर 👍👍👍

  • @parmeshwarmunde6955
    @parmeshwarmunde6955 5 років тому +1

    तुम्हा दोघांना कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshkulkarni_samip6104
    @ganeshkulkarni_samip6104 5 років тому +3

    खतरनाक.... एक नंबर... लई भारी. आपली मराठी संस्कृती आपल्या सारख्या कलाकारामुळेच जिवंत आहे. Loved it, Bhai!!

  • @santoshsamgir596
    @santoshsamgir596 5 років тому +1

    व्वा लय भारी एकच नंबर झकास नाद खुळा जुगलबंदी रंगली आहे

  • @dattujadhav1731
    @dattujadhav1731 5 років тому +12

    मस्तच भावानी
    एकच नंबर वाजवता दोघेपण

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 2 роки тому +2

    खतरनाक सभंळ वादन..... खतरनाक ढोलकी वादन.... नाद खुळा.... दोघही भाऊ.... सलाम दोघांना

  • @buntygaikwad4603
    @buntygaikwad4603 5 років тому +7

    जिंकलत भावनौ
    अप्रतिम शब्द पण अपुरा आहे
    नादच नाही करु शकणार कोणी
    खरच मनाचा मुजरा तुम्हा दोघांना 👌👌👌

  • @सुदामाp
    @सुदामाp 6 років тому +5

    दोघांचेही खूप खूप आभार आज कालच्या धकाधकीच्या जीवनात गावरान तडका कुठे ऐकायला मिळत नाही तो असाच विरत जातोय की काय अशी भीती वाटत होती परंतु आपण या दोन्ही वाद्यांना अतिशय प्रभावीपणे वाजवता हे ऐकून बरं वाटलं व त्याचबरोबर जुगलबंदी प्रेक्षकांसमोर नेमकी कशा पद्धतीने सादर झाली पाहिजे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

  • @bhardwajwakode1109
    @bhardwajwakode1109 5 років тому

    एकदम मस्त वजवल भावांनो ,सुंदर

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 5 років тому +18

    अप्रतिम.
    लई भारी.
    D J वाजवण्या ऐवजी या कलाकारांना बोलावले पाहिजे.

  • @vinayaksonar
    @vinayaksonar 6 років тому

    नाद खुळा. ज्या लोकांनी Live बघितले ते नशीबवान आहेत.
    कडक

  • @viveksarkar7326
    @viveksarkar7326 5 років тому +3

    जबरदस्त ,लयी भारी.आंगावर काटा उभा केला आण डोळ्यात पाणी आणल.

  • @NeverGiveup-hv1rt
    @NeverGiveup-hv1rt 2 роки тому +1

    Hee kala Sampu deu naka mitranno Sambal mhanje Astitva aahe Khandesh ch Dholak dadani tar tyat Ajunch vishesh bhar ghatli Rao .. Waah Mind Fresh zala

  • @Priy532
    @Priy532 4 роки тому +5

    Fantastic , Fabulous , just amazingly Played...So enthusiastic....These 2 guys deserves a lot...They have real talent..अतिशय उत्कृष्ट...महाराष्ट्राला अभिमान आहे तुमचा...

  • @gajanankhandarebhau9377
    @gajanankhandarebhau9377 5 років тому +2

    बारा तोफेचा सलामी संभळ वादकला

  • @lakhansatre3445
    @lakhansatre3445 5 років тому +4

    दोघांचा पन नादच खुळा मस्त भवानो

  • @ganeshkhole6971
    @ganeshkhole6971 4 роки тому +1

    किती भारी वाजवता यार दोघं पण कमी नाही
    एकदम झकास

  • @kabirjagtap3242
    @kabirjagtap3242 6 років тому +25

    दोघेही जबराट 💪💪💪👌👌👌असं सम्बळ ऐकलं नव्हतं आतापर्यंत👌👌👌🙏🙏🙏

  • @vaibhavjoge7414
    @vaibhavjoge7414 Рік тому +3

    वा मेरे भाई बोहत हार्ड

  • @milindjadhav8383
    @milindjadhav8383 Рік тому +2

    God gift keep it dada👍👍👍make more videos

  • @rampatil001
    @rampatil001 3 роки тому +5

    अप्रतिम कला...!!

  • @ganeshgite9901
    @ganeshgite9901 4 роки тому +3

    दोघेही एक नंबर आहे .... त्यांच्या कलेला सादर प्रणाम ,दिल जित लिया यारो

  • @DHANRAJHIPPARGEGANESH
    @DHANRAJHIPPARGEGANESH 6 років тому +17

    मन जिंकले भावांनो..!👌👍कडक आवाज.!

  • @sushantrokade2253
    @sushantrokade2253 3 роки тому +2

    Salam bava tulach

  • @pravinharigaikwad
    @pravinharigaikwad 6 років тому +70

    गच्च टॅलेंट आहे भावनो .....मानल तुम्हा रत्नांना 🙏🏻

  • @dilipkeshwani2228
    @dilipkeshwani2228 Рік тому +2

    संबळ म्हणजे असलं महाराष्ट्र संगीत ‌जय महाराष्ट्र माझा अप्रतिम ढोलकी संबळ जुगलबंदी

  • @jackyjackymack1033
    @jackyjackymack1033 6 років тому +6

    Sambhal is out of the world !!!! Looooove Marathi culture !!!

  • @dineshbadhe5116
    @dineshbadhe5116 5 років тому +1

    मानलं यार भाऊ तुम्हाला

  • @kishormusicians7668
    @kishormusicians7668 6 років тому +52

    दोघे ही खुप छान ,वादय वाजवले ,,पन मला संबळ वाजवनारा कलाकार अप्रतिम कला सादर केली ,,असा वाजवनारा अमचे भागात नाही ,,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏,,भावा एकच नंबर ,, dholke patu kishor bhaiya landage manerajuri

  • @jeetendrasirsat1766
    @jeetendrasirsat1766 5 років тому +1

    दोघांना जोड नाही दोघही अप्रतिम वाजवतात , पण असा ढोलकीवला अजून बघितला नाही याच्या सारखा हाच मनाचं मुजरा दोघांना

  • @ibbolove
    @ibbolove 6 років тому +17

    लैच भारी ।। मजा आली खूप ।। अप्रतिम कला।।।
    कलाकारांची नावे सांगाल का कुणी प्लीज ।।। अशी संबळ आणि ढोलकी कधीच ऐकली नव्हती ।।।

    • @s.nmusic2146
      @s.nmusic2146  6 років тому +4

      ibrahim siddiqui bholki - Aarjun shide & sambhal - kalu shinde

    • @abhijeetkale8288
      @abhijeetkale8288 5 років тому

      Krishna Shinde nav ahe Sambhal vadak che

    • @dineshaswar9822
      @dineshaswar9822 5 років тому

      @@abhijeetkale8288
      Va shan

  • @sinchannnn8690
    @sinchannnn8690 5 років тому +4

    7:52 ek no bhava....south feel 6:01 Kadak

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Рік тому +1

    असे कलाकार दुर्मिळच पाहायला मिळतात कारण ही कला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही तेला कला ही त्यांच्या अंगी अवगत असावी लागते आणि ती या तरुणाने साध्य केली आहे कारण संबळ वाजवणे ही काही साधी गोष्ट नाही सलाम माझा या कलाकाराला

  • @shankarjadhav5156
    @shankarjadhav5156 5 років тому +3

    ढोलकी कडक

  • @shahajanpathan1871
    @shahajanpathan1871 2 роки тому +1

    संबळ आणि ढोलकी आह्हह्हआ मजबूत आणि दमदार हुर्रर्रर्रर्रर्र 👌

  • @srujitkumbhar509
    @srujitkumbhar509 3 роки тому +8

    संबळ ऐकून कान तृप्त झालें♥️♥️😍