800 ते 1400 रुपये किलो विकणारी देशी संकेश्वरी
Вставка
- Опубліковано 25 вер 2024
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
7 Race 50 ml🏁🏁
amzn.in/d/02AC...
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connects
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instagram
...
For job Linkin
/ rohit-borgave-86209887
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
*कोल्हापूर-
सम्मेद मगदूम 7385593676
*सांगली - सातारा -
सम्मेद पाटील 8390364482
*तासगाव -
सतीश हावळे 9923514320
*सांगोला - पंढरपूर -
सोमनाथ महारनवर 9767179356
*माळशिरस - वेळापूर -
पुनीत खुळे 8379959354
*मोहोळ - सोलापूर -
किरण क्षीरसागर 9763840911
*छत्रपती संभाजीनगर -
उमेश खेकाले 9595154645
*फुलंब्री - खुलताबाद -
दादासाहेब ढेपले 9588657582
*जालना - बदनापूर -
विष्णू अंभोरे 9579314010
*गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
सम्मेद पाटील 7028280888
सर आपन खुपच छान अप्रतीम माहिती दिली आहे. आपले मनापासुन आभार मानतो
मी संकेश्वरचाच आहे... आम्ही पण परंपरेने हीच मिरची घेतो.. अप्रतिम चव.. याच मिरचीचा रंजका अफलातून तयार होतो.. स्वर्गीय चव..
आम्ही सुद्धा त्यांचे fan आहे खूप
तुमचं मोबाईल नंबर द्या
खूपच छान. या माध्यमातून सर्वाना कळेल की आपली देशी बियाणे /वाण यांना पर्याय नाही. आपल्या संपूर्ण टीम चे धन्यवाद.
कुणाला लागले तर देसी संकेश्वरी लाल मिरची मिळेल
@@kailastonpe839नंबर द्या
खूप छान माहीती आहे पण ही संकेश्वरी मिरची मुंबईत कुठे मिळेल ?
हे मीरची चे बियाणे कुठे मिळेल माहिती द्यावी 🌹🌹🌹🙏
हेमिरचिःचेबीयाणेःकूठेमिळेण
Ther7y7===glpkuy6tyyjjiijklhhmmjkkgjfukDJkf k7by
Iagn pasun todniparyant spre konkote gheta te sanga
Google " Sankeshwari mirchi seeds"
खुप छान माहिती दिली आहे सर सदैव कृषीवलस्या हिताय 💚💚
खूप छान माहिती आनंद झाला गावरान मिरची विषयी माहिती दिलीत मी सुजित दादांना नक्की फोन करणार
बियाने कोठे मिळन
बोरगावे सर धन्यवाद , खूपच सुंदर व्हिडिओ केला आहे, शेतकरी नक्कीच याचा अनुभव घेतील, मी स्वतः देखील मिरची लागवड नक्कीच करणार आहे, पुन्हा एकदा धन्यवाद!!
खरोखर चौदाशे रुपये किलो मिरची विकते का
*रोहीत भाऊ मस्त Video बनवीला ! धन्यवाद !*
Very good farming in brand chili production and product development hard work is good
दादा खुपच छान संकेश्वरी मिरचीची मोलाची माहिती दिली.
वर्षाची साठवण्याची एकट्या संकेश्वरी मिरची ची तिखट पावडर केली तर चालते का, की त्यात दुसरी कुठली मिरची मिक्स करावी लागते का??? मिक्स करायची झाल्यास कोणती मिरची घ्यावी.
खूपच छान आणि माहितीपुर्ण व्हिडीओ दादा.... 👌👌👌
Dada, Khupach Changli Mahiti miyali....
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद साहेब
माहिती छान मिळाली.
खुप छान माहिती दिली आपण लाऊ शकतो
छान माहिती दिलीत साहेब
Sit onion sathi kahi margadarshan kara please
Khup chan mahiti
आमच्या गावच्या मिरच्या finally on UA-cam.... Thanks @Shri Datt Krushi Borgave Technology माहिती दिल्याबद्दल...👍
आणि सुजित मामा अगदि महत्वपूर्ण माहिती सांगितलात धन्यवाद
बियाणे पाहिजे मिळेल का सर
@@gurulingumbare1699 मिळतील पण कोणते बियाणे पाहिजेत सर...
@@pctalks8476 विडीओ मधे दाखवलेली मिरची चे सर
Plot kuy aahe
@@prakashkanse541 At/Po.- Madyal, Tal.- Gadhinglaj, Kolhapur ithe ahe plot
विडीओ खुपचं छान आहे
या संकेश्वरी लाल मिरची चे उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल व नफा मिळाला पाहिजे हा प्रयत्न राहील धन्यवाद छान माहिती बद्दल
आम्ही नेहमीच वापरतो. खूप छान असते
Rate kya gheta tum hi market madhe
बियाणे मिळेल का दर काय आहे माहिती द्यावी
B Kite Milel
फक्त देशी वापरा आणि मस्त रहा🌹🌹🌹👌
Thanks..ही मिरची कुठे विकत मिळेल..
ऑनलाईन मिळते का
मस्त व्हिडिओ बनवला 1नंबर
अरे दादा ऑनलाइन मिळेल का वाळलेली मिरची ?
Sir mirchiche seeds milel kay
या मिरची व्हरायटी कोणती आणि याच्या बियाणे कोठे मिळेल
Dada kolhapur la kuthe milel hi mirchi... Masalya sathi pahije....nakki sanga
सर संकेश्र्वरी मीरची कुठे मिळेल व त्याची किंमत काय
Mi kalyan yethun bolte mala shankeswari mirachi tumhi curiur ne pathaoo shakata ka
Mahiti khup chan dili on birgave tumche all vdo ardhevat aststar jars purn mahiti Dya mobile no dya
Nanded la bi bhetel ka
बियाने लागवडी साठी मिळतील का?साहेब
हो नंबर दिला आहे व्हिडिओ मध्ये
Tripti ji या वाणा चे बियाणे मिळाले का तुम्हांला
Mala pan pahije
Mala hi mirch kudhe milel
Kontaya mahine kharedi karave
या मिरचीचे मार्केट कुठे आहे सर वर्धा जिल्यामध्ये हे वाण होईल काय जर वर्धा जिल्यामध्ये होत असेल तर मला एक एकरचे बियाणे मिळेल काय खूप छान आहे
बेहतरीन
वाह sir खूप छान माहिती दिलीत 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹sir मी टेरेसवर भाजीपाला लावतो तर मला या वाणाचे बियाणे कसे व कोठे भेटेल कृपया सांगावे🙏🙏
मी पण गच्चीवरील बागेत भाजी पाला लावते. बिया मिळाल्या की मला ही द्या 🙏
@@dipeekagoje42 दिपीका म्याडम तुम्हाला शंकेस्वर मिरची चे बियाणे मिळाले का
Sir thank you for great guidance
सोलापूर जिल्ह्यात ही मिरची येते का
आपल्याला रंगासाठी ब्याडगी आणि जवारी पाहिजे आहे , गडहिंग्लज मध्ये मिळणार का ?
साहेब ,आपला मोबाईल नंबर पाठवा .
धन्यवाद भाऊ.. आम्ही पण लावली आहे..ह्या मिरचीचे एवढी वैशिष्टे माहीत नव्हते ..पण आमच्याकडं 200 रू किलो पेक्षा जास्त भाव मिळत नाही.. मिरची पावडर बनवण्याची पण एखादी व्हिडिओ बनव भाऊ..
मिरच्या मिळतिल का दोन किलो
संकेश्वरी मिरची मुंबई ला पाठवू शकाल का? आताची किंमत काय?
रिप्लाय देत चला
Social media cha use kara small city madhe bhaav milat nahi, pune, mumbai, banglore, hyderabad che customer 500 to 1000 rs kilo powder la rate detat.. Imaandai ne business kara slowly slowly khup faayda hoil.. Patience paahije
नमस्कार सर 🙏ह्या वर्षी मी हि लावायच्या बेतात आहे आजपर्यंत सितारा मर्ची,अग्नी ज्वाला घेतली पण आता बदलुया कृपा करून हे बीज मिळाले किंवा रोप तर बर होईल...
बियाणे कुठे मिळेल सर
मी ही मिरची चटणी साठी वापरते मला माझ्या शेतात ही मिरची करायची आहे या बाबत मार्गदर्शन मिळेल का
खुप छान आहे
Sujit Dada call uchlat nahi bhau
1 Number.
एक नं काम आहे
देशी मिरचीचे बियाणे पाहिजे ते कोणत्या गावी भेटते ते सांगा आणि ते विकतात का ते सांगा
शेडनेट मधे येते का
हो
Khupach chan plot mahiti pan borgawedada changli dilit
sir ji kya ye verayati hume mil sakti hai hume MP khargone se hoon
याचे बियाणे किंवा रोपे कुठे मिळतात कृपया त्याचा नंबर द्या
खरंच एव्हडा भाव मिळेल का?
फक्त व्हिडिओ मधेच आहे हा भाव..
Sir tikhata sathi pahije asel ter kase available hoil
मी माझ्या शेतात ऊसामध्ये १००० तरु लावले आहेत. अतिशय चांगली माहितो मिरची खत व फवारणी नियोजन सांगावे
Very nice sir 🙏🙏
हे बीयाने किंवा रोप कुठे मिळेल क्रुपया मार्गदर्शन करावे
Where do I get seeds, please guide 🙏
गड हिंग्लज कोल्हापुर
शंकेश्वर आत्ता जानेवारी फेब्रुवारी त लावली तर चालते का
उत्तम । मिर्ची
❤️👍🙏 Namaste bhai saab hame ye video bilkul bhi samajh nahi aaya aap iss video ko hindi me banao or iss mirchi ka seed chahiye 100gm kese milega reply please
First like and comment
Farmer number pan day ke
सर नाशिक (मालेगाव) भागात येईल का
मी ही सताण्याचा दोगे मिळून या वाणाचा प्रयोग करून बगु
मी स्वतः खेडगाव तालुका चाळीसगाव संकेश्वरी मिरची लावतो रिझल्ट चांगला आहे बियाणे आपले घरच आहे
@@baratsahaukhe4214 बियाणे मिळेल का?
@@baratsahaukhe4214 biyane milel ka phone no. Dyawa
Sar Biyane milel ka satara bagat yeti Ka.
Bedgi mirchi cha asach. Vedio banwa
Ata lagavad keli tr chalela ka
सर बी कोठे मिळतील
मी रोप ऑर्डर केली आहे, बेसल डोस काय द्यावा तसेच तार, काठी करावी लागते काय
बियाणे कुठे भेटेल सर
Mirchi powder pathavile ter chalel
पावसाळ्यामध्ये ही मिरची येवू शकते का?
देशी संकेश्ररी मिर्चीचे बियाणे मिळेल का?
सोलापूर ला लावली तर येईल का
Nashik madhe hi Mirchi Ka
एक नंबर
असेच देशी वाण विकसित करुन हायब्रीड हद्दपार करा धन्यवाद
भाऊ बियान मिळेल का आणि पश्चिम विदर्भात येते का
Nice
Shugandha khup bhari yeto bhawa...
#Rahul21
या मिरची चे मार्केट कुठे आहे
छान बंरका
सर बियाणे भेटेल का?
Sir haychi Pune made lagavad karu shakato ka
हो
परभणी ला उष्णता असती सर तर चालेल का लावायला
Biyani phazeat milanari kay
एका एकर ला किती ग्रॅम बियाणे लागेल
संकेश्वरी मिरचीचे बी किंवा रोप कुठे मिळेल.
हा देशी वाण मराठवाड्यात येईल का ?
Ati sunar chav
Bhau mast
शंकैषरी मिरचीचे बि कूठै मिळेल
Mast
सर मला बियाने पाहिजे कुठे मिळेल. बियाणे मिळाल तर आपले उपकार होतील
लागवडीचा हंगाम कोणता असतो
विक्री केंद्र कुठे आहे
रोप कुठे भेटेल
नंबर आहे