2021 लाल मिरची उत्पादन फायद्याची | बॅडगी, संकेश्वरी, काशीमरी, जात-निवड-उत्पादन-फायदा. मालामाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 сер 2021
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

КОМЕНТАРІ • 163

  • @satishnagtilak2599
    @satishnagtilak2599 2 роки тому

    चांगली माहिती दिली आहे सर

  • @santoshnikalje1066
    @santoshnikalje1066 2 роки тому

    खुप चांगली माहिती सर

  • @shivajipawar2247
    @shivajipawar2247 2 роки тому +2

    Jabardast mahiti dili aani aagadi khari dili

  • @panditrajabhau112
    @panditrajabhau112 2 роки тому

    खूप छान मार्गदर्शन केले सर

  • @kavitatikam8518
    @kavitatikam8518 Рік тому

    Khupach chan mahiti milali.

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 2 роки тому +1

    एक नंबर महिती दिली दादा 🙏

  • @pradneshtawhare3734
    @pradneshtawhare3734 2 роки тому +1

    Much needed information sir ✌✌✌🙏

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 2 роки тому

    धन्यवाद दादा

  • @RamsingKasdekar-ku3xt
    @RamsingKasdekar-ku3xt 9 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद

  • @mangeshmohurle9418
    @mangeshmohurle9418 2 роки тому

    Sir tumcyakdun khupch changli mahiti midte aamhala murkhachya naadi nka lagu Jay vidrbh

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому

    Very nice sir 🙏🙏🙏👌👌
    Bombale Guruji
    Deulgaon siddhi Ahmednagar 🙏

  • @omshirole8258
    @omshirole8258 2 роки тому

    खूप छान साहेब

  • @sopankarhale1932
    @sopankarhale1932 2 роки тому

    Nice borgave sir

  • @dnyaneshwarkandelkar6321
    @dnyaneshwarkandelkar6321 2 роки тому

    भाऊ आपल काम खूप मस्त

  • @sampatwable1413
    @sampatwable1413 2 роки тому +1

    छान

  • @ayushmaddy339
    @ayushmaddy339 2 роки тому

    Chhan Mahiti didi

  • @shrishailkadam2601
    @shrishailkadam2601 2 роки тому

    Saheb yekadam masta

  • @user-os3yp2ys4d
    @user-os3yp2ys4d 2 роки тому +3

    आता विषयच लाले लाल आहे रोहित सर 🌶️🌶️🌶️

  • @gorudabhade1098
    @gorudabhade1098 10 місяців тому

    लयभारि रोहितदादा

  • @akshayjambhale1602
    @akshayjambhale1602 2 роки тому

    Barobar ahe sir tumch pan market khute ahe

  • @sachinchougule9642
    @sachinchougule9642 2 роки тому

    Khup Chan mahiti ahe.....aplya group sobat Kam karnachi ischa ahe....

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 роки тому

    Nice

  • @anilbhoir4529
    @anilbhoir4529 Рік тому

    माहिती चांगली दिली धन्यवाद ट्रायअल म्हणून आर्दा एकर मिक्स मिरची शेती करायची आहे पनवेल रायगड

  • @satvikdhole3735
    @satvikdhole3735 Рік тому

    zadavar mirchya lal zalyanantar todalya tar zad kharab hote ka ani PunhA phuldharana chalu rahane kay

  • @pankajjamdale5552
    @pankajjamdale5552 2 роки тому +1

    Sir maharastra madhe nandurbar district la khup mothe market ahe lal mirchi sathi ithe oli lal mirchi pn vikari jate

  • @sanjayahire780
    @sanjayahire780 2 роки тому +2

    मी २२एप्रिल महिन्यात लागवड केली आहे ती पुढे तशीच पुढे लाल केली तर होईल का

  • @archanapatil9805
    @archanapatil9805 2 роки тому

    आपण खूप सुंदर महिती दिली,दादा, धन्यवाद, कृपया अधिक मार्गदर्शनासाठी आपला contact no मिळेल का?

  • @alpupatil1858
    @alpupatil1858 2 роки тому

    Sir tumhi beans lagwad vishay mahiti sanga

  • @rajkumarmandavkar5471
    @rajkumarmandavkar5471 Рік тому

    Elite 105 changli ahe ka sir

  • @nileshpendkar1097
    @nileshpendkar1097 2 роки тому +2

    Sir 🙏🙏
    Tumche mirchi varche purviche video baghitale ani tyalil anushka Verity nivdali hoti pan soyabin kadni nanter jaminichi mashagat karun mirchi lagvad kare paryant november cha kalavadhi yeto mag november madhe lagavad keli tar utpadan kami honar nahi ka ( lagvad septemberchi sangata manun vicharla)

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 2 роки тому +1

    👌👌👌👌👌👌

    • @ravikharmate2307
      @ravikharmate2307 2 роки тому +2

      रोहित सराचा मी आभारी आहे कामातून वेळ काढून चांगलं मार्गदर्शन करतात
      हा विडिओ त्याचेच एक उदाहरण आहे

  • @rajeshshinde8787
    @rajeshshinde8787 2 роки тому

    कोकणात विशेष म्हणजे रायगड मध्ये मिरची घेऊ शकतो का? लाल मिरची कोणती जात लावावी

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 роки тому +1

    संकल्पना चांगली आहे संकेश्वरी ३५५बेडगी व नेत्रा हे मिरचीच्या प्रकारातून फायदा कसा होतों हे आपण चांगले समजावले व तळमळीने कार्य करत आहात धन्यवाद सरजी व आम्ही या मिरची चे लागवड करून उत्पादन भरघोस घेऊन नफा मिळवणे साठी व आपले संपर्कात शेतकरी ग्रुपमध्यै सामील होण्यासाठी प्रयत्न करू धन्य वाद

  • @neetajadhavkhanvilkar5680
    @neetajadhavkhanvilkar5680 Рік тому

    sir tumche video chhan aahet .aawaj pn spasht aahe . information khupach upayukt aahet.

  • @user-zy3yk2pe1j
    @user-zy3yk2pe1j Рік тому

    Senkeshvari mirachiche biyane kuthe milel

  • @bajrangkadam7990
    @bajrangkadam7990 2 роки тому

    शकीरा मिर्ची बद्दल.. माहिती सांगा.. सर.. प्लिज...

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 2 роки тому +2

    धन्यवाद रोहित दादा, तुमच्या
    कृषी भरारी च्या team चे
    अभिनंदन .
    मिरची च्या तपशीलवार माहितीबद्दल
    धन्यवाद
    तब्येत उतरली आहे वेळेवर जेवत
    जावा आपले स्वप्न पूर्ण होवो
    Sanap sir ,soutada beed dist

  • @ravindradeshmukh230
    @ravindradeshmukh230 2 роки тому

    Sir,sankeshwari biyane kuthe milel

  • @netajijawan6318
    @netajijawan6318 2 роки тому +1

    खुप दिवसांनी विडिओ आला सर खुपच छान माहिती दिलीत सर लाल मिरचीचाच A TO Z रोपांची लागवड पासून काढणी पर्यंतचा विडिओ बनावा सर धन्यवाद 🙏🙏

  • @AnandAware-ne5gd
    @AnandAware-ne5gd 2 місяці тому

    भारी

  • @dnyaneshwarkandelkar6321
    @dnyaneshwarkandelkar6321 2 роки тому +2

    भाऊ शेडनेट मध्ये जमते का मिरची

  • @shantaramvalung7656
    @shantaramvalung7656 2 роки тому

    दादा तुम्ही फार चांगली माहिती दिली खूप आवडली खूप समजून सांगितलं खर्चसुद्धा दादा फार चांगला सांगितलं आता लाल मिरची लावायची इच्छा निर्माण झाली परंतु नोव्हेंबर महिन्यात लावली तर चालते का आपले खूप खूप आभार खूप धन्यवाद आशिष शेतकऱ्यांची खरीखुरी मदत करत राहा धन्यवाद

  • @babuanimela160
    @babuanimela160 Рік тому

    Minimum yielding which Quintals

  • @suryakantbillewad1210
    @suryakantbillewad1210 Рік тому

    रोहित भाऊ खूप छान माहिती दिली त्याबद्दल शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्कीच होईल

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 Рік тому

    दादा मी नागपूर जिल्हा मध्ये राहतो....आमच्याकडे भिवापुरी मिरची आधी ऑस्ट्रेलिया एक्सपोर्ट व्हायची.....मी एक नवीन शेतकरी आहे आणि तुमचे व्हिडिओज बघून मी पहिल्यांदा मिरची लावयच ठरवलं.....तुमच्या मते कोणती वरायटी बेस्ट राहील लाल आणि हिरवी दोन्ही करीता 🙏🙏 Lots of luv ❤❤

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 роки тому

    उन्हाळ्यात ब्याडगी मिरची करता येईल का

  • @amardhekale
    @amardhekale 2 роки тому +1

    Mirchi ani tomato insecticide & Fungicides yavar video banva

  • @tusharchirde180
    @tusharchirde180 2 роки тому +2

    सर तुमचे सगडे विडिओ पाहिले मी आणि तुम्ही जी मिर्ची चि जात सांगिलती ak 47 ती लावली आहे मी आणि आता पर्यंत कोण चा ही रोग आला नाही आणि tumxha सगळ्याच व्हाट्स ऍप्प ग्रुप ला जॉईन आहे मी तुमची खुप मदत होते सर एक वेगडी ऊर्जा निर्माण झाली आहे शेती करायची खुप खुप चांगली माहिती मिडते मला धन्यवाद सर

  • @ashoukjoshii
    @ashoukjoshii 9 місяців тому +1

    सर माझा कोल्हापूर मध्ये मसालेचा व्यवसाय आहे. मला जवारी आणि ब्याडगी मिरची पावडर चा नवीन व्यवसाय करायचा आहे. मला मार्गदर्शन करा 🙏🏻

  • @prashantbadkhal1243
    @prashantbadkhal1243 2 роки тому

    Bhau tumchy magchy bhintivarun bibtya Gela vidio paha kharach

  • @anandraobansode6381
    @anandraobansode6381 2 роки тому

    Mirchi Kiti Divas Valwavi

  • @comedykabadshaha143
    @comedykabadshaha143 2 роки тому +1

    Bhau manegement jaman zalay leafcurl yaylay margdarshan kara

  • @pravinbhagat6123
    @pravinbhagat6123 2 роки тому

    Lal mirchi vikayachi khothe??? Market kothe???

  • @harpalsinhdesai5113
    @harpalsinhdesai5113 2 роки тому

    Sankeshavary mircha ke liya kaha se biyaran le sakte hai contact number Dena.

  • @vijaybalasahebshinde626
    @vijaybalasahebshinde626 2 роки тому

    Sankeshavri seeds pahije

  • @somnathgheji7669
    @somnathgheji7669 2 роки тому

    संकेश्वरी मिर्ची एक एकर लागवड केलीय

    • @swapnalikor7631
      @swapnalikor7631 2 роки тому

      Shankeshwari bee kuthe milel

    • @dipakkale07
      @dipakkale07 2 роки тому +2

      बियाणे उपलब्ध करून द्यावे

  • @pravinlingayat177
    @pravinlingayat177 2 роки тому

    नमस्कार दादा
    खुप छान माहीती
    जानेवारी महिन्यात लाल मिरची लागवड करू शकतो का

    • @ganeshmule6695
      @ganeshmule6695 2 роки тому

      माहिती खुप छान आहे

  • @Danishzehen-qc8vi
    @Danishzehen-qc8vi Рік тому

    लागवड कशी व कधी करायची

  • @dr.shripadkaranjgaonkar8088

    मधीच फिनेल कशाला आनताय ,
    मिरचीचा दुसरा उपयोग सागु का????

  • @vishalgangurde3613
    @vishalgangurde3613 2 роки тому +3

    सर नमस्ते, मी मिरची लावली आहे आपण दिलेली माहिती मला फायदेशीर ठरणारी आहे, पण सर आपण व्हिडिओ बनवत असतांना 6:20 मिनिटांनी आपल्या मागून एक वन्य प्राणी दिसत आहे? काळजी घ्यावी,

  • @sanketborgave7971
    @sanketborgave7971 2 роки тому

    Vikaych kothe

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 2 роки тому

    Vairaty and company name

  • @babuanimela160
    @babuanimela160 Рік тому

    Laal mirchi after dry which size aatha hai sir?

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 роки тому +1

    बेडगी मिरची कोरडवाहूला जूनला पेरल्यास चांगली येईल का?

  • @vasantshinde3804
    @vasantshinde3804 2 роки тому

    रोहीत नमस्कार .व्हीडीओ खूप आवडला .हा व्हीडीओ बघत असताना व्हिडीओ चालू केल्यानंतर 6.21मिनिटानंतर विहिरीच्या मागील बाजूने एक प्राणी जाताना दिसत आहे .❓

    • @vasantshinde3804
      @vasantshinde3804 2 роки тому

      किंवा झाडाच्या मागची कपौंड वॉल च्या मागे 6.21 ते 6.28

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      हो मांजर गेले मी पण पाहिले

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      हो मांजर गेले मी पण पाहिले

  • @user-nb2sr9ti9h
    @user-nb2sr9ti9h 2 роки тому

    आॅकटोबरमधये सोयाबीन काढून लाल मिरचीचा प्रयोग केला तर चालेल का ?

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 2 роки тому

    Rohit dada tumi tyanche mobile no ka det ny

  • @Abhi...2000
    @Abhi...2000 2 роки тому +1

    दादा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात केले तर चालणं का.... आणि अजून एक डिटेल व्हिडिओ करा याचावर...

  • @rohitkhot7802
    @rohitkhot7802 2 роки тому

    602 pn variety pn changali ahe jal lamb hote ..Tumch mat sanga

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      हो ती पण मस्त आहे लाल साठी ती पण चालते

  • @murlidharpatil8611
    @murlidharpatil8611 8 місяців тому

    बोरगाव साहेब नमस्कार माला बेरकी मिरची रोप
    कुठे मिळू शकते कळावे मला फोन no ध्या

  • @theashvinpatel5076
    @theashvinpatel5076 2 роки тому

    Please hindi main video banao

  • @SachinPatil-qn7wl
    @SachinPatil-qn7wl 2 роки тому

    मिरची जवळ भैडी लागन केली तर चालेल काय
    Please reply sar

  • @sanjaybhagat2375
    @sanjaybhagat2375 2 роки тому

    रोहीत बोरगावे भाऊ मला गावराण संकेश्वरी मिरची (लाल ) चटणी करण्यासाठी पाहिजे आपला मो. नं. देता का

  • @shivankam
    @shivankam 5 місяців тому

    देशी संकेश्वरी मिर्ची बियाण कुठे मिळते पता द्या

  • @akshayjambhale1602
    @akshayjambhale1602 2 роки тому

    Ani 5&10 Ghunte sathi niyojan sanga na

    • @sarjeraosanap1643
      @sarjeraosanap1643 2 роки тому

      स्वस्त sprinkler set बद्दल सांगा

  • @roshanparab6464
    @roshanparab6464 2 роки тому

    कोकण विभागातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिरची लागवड केली तर यशस्वी होइल का?
    December महिन्यांत लागवड केली तर , कोनत बियाण वापराव

  • @ajayfarmer9550
    @ajayfarmer9550 2 роки тому

    Shimla Indus Ayesha variety kashi ahe.🙄 Indus 11 che seeds miltach nahiye . Ayesha kashi ahe 🙏🙏

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому +1

      कोणत्या कंपनी चे आहे , याला पर्ययी कुमार इंडस चे आहे तसेच नेत्रा चे पण मिळते वेल come सीड्स चे पण येते घ्या चालेल

    • @ajayfarmer9550
      @ajayfarmer9550 2 роки тому

      Thanks bhau😊

  • @sanjaykambale8082
    @sanjaykambale8082 2 роки тому

    सर.एके47 चे बीज कुठे मिळणार. कळवावे

    • @vishnumore1008
      @vishnumore1008 2 роки тому

      बोगस व्हरायटी आहे लावू नका त्याऐवजी नवतेज लावली तर चालेल

  • @mahendrabansode3671
    @mahendrabansode3671 2 роки тому

    भाई... लाल मिरची साठी Teja-4 व्हरायटी चे उत्पन्न चांगले मिळते का?

  • @user-fv2dg4md7p
    @user-fv2dg4md7p 2 роки тому

    सर ह्या मिरचीची कधी लागवड करावी जेणेकरून भाव चांगला मिळेल

  • @prashantmore9102
    @prashantmore9102 2 роки тому +1

    सर आपण औषधी वनस्पतींची शेती करून खूप सारे पैसे कमावू शकतो का . tradiotionl फर्मिन मध्ये खूपच चड उतार असतात अशी कोणती शेती आहे का की फिक्स उत्पन्न देऊ सकते . आपण काहीतरी नवीन try केले पाहिजे. जसे की medecional प्लांट ( trees used to make medicines)chi शेती करून आपण चांगले प्रॉफिट कमावू शकतो का?

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому +1

      हो त्या मध्ये संधी आहे पण तसे contract झाले पाहिजे नाही तर आपण विकणार कोठे, व बरेच मोठ्या कंपनी स्वतः लावून उतपादन घेतात .... त्या मुळे यातील आभ्यास महत्त्वाचे आहे

    • @prashantmore9102
      @prashantmore9102 2 роки тому

      @@borgavetechonology khup khup dhanvad sir tumhi research Karun sangitale tar khup madat Hoel tumhi video uploaded kela Tari chalel Yarr var

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      प्रयत्न करेन

  • @sanketborgave7971
    @sanketborgave7971 2 роки тому

    Sir 1072 mirchi ahe

  • @ujjwalasonavane7181
    @ujjwalasonavane7181 2 роки тому +1

    दादा तुमच्या सोबत बोलण्यासाठी काही नंबर वगैरे मिळेल का आणि तुम्ही राहता कुठे आणि तुमचा प्लॉट बघण्याची इच्छा झाली तर त्यासाठी ऍड्रेस वगैरे मिळेल का नक्की रिप्लायची वाट बघते

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Рік тому

      उज्वला म्याडम आपणास यांचा मोबाइल नंबर कींवा पत्ता मिळाला काय

    • @user-iq9hf7vz9k
      @user-iq9hf7vz9k 11 місяців тому

      नंबर तुमचा मोबाईल नंबर

  • @balasahebtupsaundar6791
    @balasahebtupsaundar6791 2 роки тому +1

    २५ जुलैला अनुष्का ची लागवड केली आहे,कृपया लाल मिरची करायची असेल तर 4/5 महिन्यात किती तोडे होतात,आणि एकरी किती टन सुकी मिरची उत्पादन होते?

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      हा vhdeo पहिला की सर्व detils मी दिले आहेत

    • @balasahebtupsaundar6791
      @balasahebtupsaundar6791 2 роки тому

      साहेब अपूर्ण vdo बनवला आहे,विचार करा,आपण details कशाला म्हणतात ते मला कळेना? I am subscriber of you.

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому +1

      अहो दादा 1 टन पासून 250किलो भेटते सुकी व total 2 ते 3 tan सुकी भेटते सांगितले आहे ना मी vhdeo मध्ये असे का करता

  • @MoreRespectt
    @MoreRespectt 2 роки тому

    Byadgi mirchi asel kuna kade tar msg kara

  • @sachinlohar7353
    @sachinlohar7353 2 роки тому

    कृषी भरारी मासिकाच काय झाले आहे

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      दादा काय झाले covid 1 झाल्यावर 1 सर्वाना झाले त्या नंतर बरेच प्रॉब्लेम त्या मुळे जरा थांबले आहे पण चालू करू लवकरच

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 2 роки тому +1

    औषधी फवारणी खुप खर्च आहे
    फवारणी खर्च कमी सांगता चुकीचे आहे

  • @shivrajpatil583
    @shivrajpatil583 2 роки тому

    मुददेसूद बोला

  • @rameshwarlokra5931
    @rameshwarlokra5931 Рік тому

    नंबर दे सर

  • @bhanudaspawar9159
    @bhanudaspawar9159 Рік тому

    Sir आपला मोबाइल नंबर काय आहे?

  • @vishalkhadsevishalkhadse2368
    @vishalkhadsevishalkhadse2368 2 роки тому

    Bhau tumi phen kela t uchalat pan nahi

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому

      मुळात मी नंबर कोणाला देत नाही व बर्याच व्हिडिओ मध्ये सांगितले आहे कॉल उचलत नाही मी म्हणून ...तुमुळे माफ करा शकय नाही सर्वांशी बोलणे

  • @dajisawant8012
    @dajisawant8012 2 роки тому

    दादा आपला फोन नंबर सांगा

  • @Learnnew27
    @Learnnew27 2 роки тому

    Phone no send kar

  • @parshwapatil8325
    @parshwapatil8325 11 місяців тому

    विजयमानेकिणी

    • @parshwapatil8325
      @parshwapatil8325 11 місяців тому

      मिरचीपाढ़रीकाहोते

  • @shaileshzhodage3570
    @shaileshzhodage3570 2 роки тому

    Rohit sir ashya lokakde ignore kra

  • @krishnakumarmishra3187
    @krishnakumarmishra3187 Рік тому

    Hindi nahi bol sakte kya

  • @akshaysawant7363
    @akshaysawant7363 Рік тому

    Borgave ase khote feku faltu vdo ka karaty doghana pn kahich mahiti naste mirchi akachi vdo dusrech faltu

  • @newsmeri4342
    @newsmeri4342 2 роки тому +3

    हलकटा कामाचं सोडून वायफळ बडबड करू नको

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому +6

      दादा जबाबरदस्ती नाही ओ तुम्हाला पहायचे पण असे बोलता ...तुम्हाला गरज नसेल तर पाहू नका बाकीच्यांना तर पाहू द्या ना ...तुमच्या आशा अतिषाने लोकांच्या मुळे व्हडीओ बनवायला नको वाटते

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 роки тому +5

      आणि मी थोडा प्रयत्न तर करत आहे माझा परीने काय शेतकऱ्यांना देता येते ते ....तुम्ही ही करा माझा पेक्षा चांगले ... होऊ दे शेतकऱ्यांन चे फायदा ... पण असे का बोलता काळात नाही

    • @comedykabadshaha143
      @comedykabadshaha143 2 роки тому +4

      सर अशा माणसावर लक्ष देऊ नका तुमचं काम चांगलं आहे

    • @pralhadpatil745
      @pralhadpatil745 2 роки тому +2

      अरे मित्रा तुझ्याकडे काही चांगली माहिती असेल तर सांग. पण आपल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची खबरदारी घ्यावी...नाहीतर तर असे उत्तर मिळेल की तू आयुष्या त कधी फेसबुक पाहणार नाहीस.

    • @newsmeri4342
      @newsmeri4342 2 роки тому

      @@pralhadpatil745 येडपटा युट्युब आहे हे

  • @user-xt2zz3cy3s
    @user-xt2zz3cy3s Рік тому

    आपला फोन नंबर देणे

  • @ganeshwaghmode4839
    @ganeshwaghmode4839 2 роки тому

    Nice