आमचे गावचे कलाकार आहेत फार फार चांगली कला सादर केली याकलेला कुठेतरी न्याय दिला पाहिजे कलेला कुठेतरी दाद दिली पाहिजे या चं यांचा सर्वांचा भरभरून कौतुक..करू खुप खुप सुंदर........
साहेब आपण गाण्यात जे शब्द बोलले आहेत ते प्रत्यक्षात सत्य परिस्थिती आहे. आणि ती आपण आपल्या गाण्यातून समाजा समोर मांडले.आणि आपल्या आवाजाने तर मनाला भुरळ घातली आहे
भाऊ साहेब क्रांतिकारी निळा जय भीम 🙏 मी एक भीम वंदन गीत तयार केलय पण त्याला आवाज कुणाचाच मिळालं नाही आपण आपल्या आवाजात ह्या गीताला सादर कराल तर मी पाठऊ का साहेब तुम्हाला नक्कीच आवडल तर ह्याला आवाज देजा . जय भीम 🙏🙏🙏
जबरदस्त भावांनो खूप दिवसापासून हे गीत शोधत होतो शेवटी तुमच्यासारख्या कलावंतांकडून हे गीत ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Thank you Dada
🙏🙏🙏. जय-भीम 🙏🙏🙏. खुप दिवसानंतर तुम्हाला बघितलं. एकदा रेऊलगाव लाया.. लय माणसं मिस करायला तुम्हाला.. तुमच्या समाज प्रबोधनाला सलाम. 🙏
आमचे गावचे कलाकार आहेत फार फार चांगली कला सादर केली याकलेला कुठेतरी न्याय दिला पाहिजे कलेला कुठेतरी दाद दिली पाहिजे या चं यांचा सर्वांचा भरभरून कौतुक..करू
खुप खुप सुंदर........
Mazye आई ची आठवण आली राव खरचं खूप सुंदर जय भीम
बुलडाणा जिल्हा रोशन केला तुम्ही अभिमान आहे तुमचा..
1 nambar gan ahe asach gan gat raha,,, jay bhim
जबरदस्त आवाज आहे दादा प्रत्येक आई साठी मस्तक ठेवून सलाम
खरच काय गान आहे... आई आई च आहे.... वडील वडील च आहे... आयुष्भर त्यांचे चरणाशी लिन....
खुप छान 💐अंगाला काटा आला गाण ऐकुन 🙏
साहेब आपण गाण्यात जे शब्द बोलले आहेत ते प्रत्यक्षात सत्य परिस्थिती आहे.
आणि ती आपण आपल्या गाण्यातून समाजा समोर मांडले.आणि आपल्या आवाजाने तर मनाला भुरळ घातली आहे
१ नं गान सादर केले आहे. ...
असेच गाणी गात रहा खूप खूप आनंद झाला
हे गाणं ऐकून 👌👌👌👌
तुमचा आवाज ऐकून सर मी फिदा झालो
सर तुम्ही लय चांगलं गाथा सर तुमचा आवाज ऐकून माझं मन. अन्नदून. जेथे
खूपच सुंदर सादरीकरण!
अप्रतिम भाऊसाहेब जय भीम.
Kharach apratim geet sadar kel yaar tumhi 👌🏻👌🏻
खूपच छान भजन 🙏👌
राज्या राणीच्या जोडी ला हे गान गा.
Jay bhim very nice song bhai nashik
Khup chan rudaydayak gane
Thanks❤🌹🙏
अप्रतिम खूप सुंदर .... जय bhim
एक नंबर देवनंद मामा आवाज 👏👏🙏🙏
Khub mast geeth ahe...
खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर गायन
अप्रतिम गाण्याचे शब्द साहेब खूपच छान आवाज आहे जय भीम 👌
अप्रतिम गाणे खूप खूप छान दादा
@@anandborase5679 ❤️🙏🙏🔥🎉❤️
अप्रतिम
ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग
अप्रतिम, अतिशय सुंदर
सर तुम्ही खूप छान गाथा
एकच नंबर👌👌 जय भिम 🙏🙏🌹🌹
खुप छान अंगावर क्षारे आणणारे गाणं आहे जगताप बंधु
Kharach dholki vadakala challenge nahi. 👍
Thanks dear
@@samajseva.358 bhavano kont gav aahe tumh
👌. देवानंद दादा एकदम नंबर एक आवाज..👌.
आई म्हणजे आईच मायेचा वहाता निखळ पाण्याचा झरा 🙏🙏
भाऊ खूपच छान साँग गायल तुम्ही 🇪🇺💙🙏🥺🥺🥺
खुपच छान गीत जय भीम जय भीम
खुपच छान गातात हे सर्व जगताप परिवार
सुंदर श्रध्दांजली गीत....पूर्ण गाण टाका
खुप सुंदर,अप्रतिम
Aai Mazi Aai kuthe geli?🙏🙏🙏🙏
एक नंबर भाऊ ❤❤❤❤
Very good. Bhai.. jay.bhim
खूप छान आवाज आहे भाऊ .....जय भीम
अप्रतिम 🙏💙
अप्रतिम आहे गीत 👌👍पण आवाज दबतो तुमचा वाद्याचा आवाजाने,
खूपच छान भावांनो
खूप छान वाटत गान जगताप
Khup chan dada jay bhim
खूप छान bhavano
एक नंबर सुपर आनंद दादा
लय भारी आवाज 👌👌👌
Heart touching song..👌👌
Keep it up both of you..👍
Thanks you
सुंदर 💐👌👌
खूपच छान भाऊ
Khup chan bhau jay bhim
Jai bhim jai bharat jai mulnivasi 🙏🙏🙏
Wa.....all jagtap party very nice shok geet lay bhari jay bhim and good Dholak solo No. 1
Fon nabr patwa
Khup chan jay bhim
Bhau nice jay bhim
Khup Chhan .
Bhau jay bhim
Hhhh
Ikkuuuu bb.
खुपच छान अवाज आहे
Khup chan geet
Very nice song Jay bhim Azamgarh up se
VA Re VA Dada Jay Bhim
khup chan bhava
जबरदस्त
Jay bhim bhavano aavaj vajantr sarvch bhari ahe pn gitanch aavaj hii hava Jay bhi namobudhay
अप्रतिम दादा
भाऊ साहेब क्रांतिकारी निळा जय भीम 🙏
मी एक भीम वंदन गीत तयार केलय पण त्याला
आवाज कुणाचाच मिळालं नाही
आपण आपल्या आवाजात ह्या गीताला सादर कराल तर मी पाठऊ का साहेब
तुम्हाला नक्कीच आवडल तर ह्याला आवाज देजा .
जय भीम 🙏🙏🙏
खुप छान
आई सर्व शक्तिमान
आई सर्वस्व
आई जिवन ऊर्जा
आणि आई जिवन आहे
आईची आठवण करुन देणार गीत अप्रतीम भाऊ जयभीम
Apratim bhau
Jay bhim sir, very good song
Jay Bhim
जय भीम अति सुंदर
Super se bhi uapr 👌👌👌👌
Thanks
सुंदर अप्रतिम...... 💕
Kup masat aahe song
khup chan
👍👍छान
Nice.....
निःशब्द😢😢👌👌
एकदम मस्त
आई साठी लिहावं तेवढं कमीच असते
धन्यवाद भावाने
Khup Chan dada
खुप छान मस्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मला तुम्हांला भेटायचे आहे प्लिज दादा
Ok dada
खूप छान भजन
Nice👏👏👏👏👏👏👍👍👍👍👌👌👌
Khup khup mast
खुप छान भावांनो अंगावर काटा आला गीत ऐकून. तुमचा मोबाईल नंबर पाठवा
8010477752
👏👏👏👏😍😍
Very nice
जगताप गायन पार्टी ला सप्रेम जय भीम
अप्रतिम गायन
अप्रतिम
Jaibhim dada awaj aprtam ahe all team kup chan contact no dya tumcha
jay bhim
Mst
Jaybhim Bhau
Jay bhim