सर्व भिम गायन पार्टीला जय भिम 💐💐 खूप चांगले कलाकार आहात तुम्ही खूप चांगली रमाई आई सादर केली त्या बद्दल आभारी आहोत व यईटूब टाकल्या मुळे आमाला आमच्या घरी बगता आले म्हणून मी मनापासून आभार मानतो 🙏रवि येलकर ठाणे (मुंबई )
जय भीम दादा तुम्हाला एक विनंती आहे एक बुद्ध गित आहे कोण सकाळी पुर्व दिशेला स्वराजली वाहीली गावणी भिम बुध्दाची गिते हर्षवर्धन जगताप दादा तुम्हाला फरमाईश आहे
Bhwaacha khupch chan aawaj aahe keep up mind blowing bhawa Jay bhim 💙💙...
जगताप बंधु अतिशय सुंदर
गायण व , संच
जयभिम 🙏
मानाचा मुजरा
अत्यंत हृदयस्पर्शी विषय घेतला साहेब आपण.पहिल्यांदाच अशा शब्दरचनेत रमाई ऐकली.उच्च प्रतिभा आहे कवीमध्ये.छान.
1000000वेळा लाईक करावा वाट्टोय हे गाणं 🙏🙏
Kup.mast.ahe.he.geet
अतिशय सुंदर गीत गायण
🙏
मानाचा मुजरा सर्व संच उत्कृष्ट
जयभिम 🙏
जय भीम जगताप बंधू खूप छान गीत गायले आहे .🙏🙏🙏🙏
आज पर्यंत आस गाण नाही ऐकले डोळ्यात पाणी येतय रे😭😭
पंचशिल गायन मंडळ मरळापुर ता.वसमत यांच्या वतीने मंडळाचे खुप खुप अभिनंदन खुप छान गायल 🙏🙏👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐
कलाकार मंडळीसाठी क्रांतिकारी जय भिम🙏🙏🙏🙏🙏 खूप छान गीत गायन केलं आपण.अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपचं छान गायन करता जगताप परिवार असेच आपल्या समाजाची चळवळ पुढे नेत चला वा मानाचा जय भीम
आवाज खूप सुंदर आहे पेटी मास्तर चा जय भीम नमो बुधाय
कलाकारांमुळ खरी चळवळ जिवंत आहे
अप्रतिम लेखनशैली आणी त्याहुनही अधिक असं गायन , अप्रतिम
जय भिम 🙏🙏🙏
सर्व जगताप भावाचे अभिनंदन मनाचा जय भीम💐👌
छान आहे त्यामुळे या सर्व जागताप् पार्टीचे मनापासून अभिनंदन भाऊ🌹🎤🎤🎤🎶🎵👌👌👌👌
बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवन्यात कलाकारंचा सिंहाचा वाटा आहे
खरंच डोळ्यात पाणी आले दादा तुमचं गाणं कोण तुम्हाला क्रांतिकारी जय भिम 👌👌🌹🌹🌹
जय भीम
@@samajseva.358 singing lyrics same at nahi
अतिशय सुरेख मांडणी अंतकरण हेलावले.
अप्रतिम गायन केले बदल तुम्हाला माझा क्रांतीकारी जय भिम नमो बुद्धय,,,
Thanks jay bhim
अंतरावर काटा आला भाऊ खुप छान
सप्रेम जय भिम
दादांनो, तुमचा संच चांगलाच आहे, गात रहा तुमचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही 💐💐💐💐🙏🙏🙏🙏जय भीम नमो बुद्धाय्
Supar jay bhim 🇪🇺🇪🇺👌👌👌 gayen parti... Khup chan dada
दादा तुमची खूप सुंदर पार्टी आहे तुम्ही गीत गायनाचा कार्यक्रम ठेवत जा खूप सूंदर आवाज आहेत तुमचे सर्वांचे
धन्यवाद दादा
सर्व भिम गायन पार्टीला जय भिम 💐💐
खूप चांगले कलाकार आहात तुम्ही खूप चांगली रमाई आई सादर केली त्या बद्दल आभारी आहोत व यईटूब टाकल्या मुळे आमाला आमच्या घरी बगता आले म्हणून मी मनापासून आभार मानतो 🙏रवि येलकर ठाणे (मुंबई )
धन्यवाद दादा जय भीम
दादा तुम्ही..मन भरुन.टाकल...तुम्ह्लला मानाचा प्रेमाचा कडक निळा जयभीम ....
ई
नावासारखे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली जय भीम जय रमाई
khupch chhan Ramai git ani awaj pn sunder tumchya partial manacha jay bhim dada👌👌👌🙏🙏🙏
जय भीम दादा तुम्हाला एक विनंती आहे एक बुद्ध गित आहे कोण सकाळी पुर्व दिशेला स्वराजली वाहीली गावणी भिम बुध्दाची गिते हर्षवर्धन जगताप दादा तुम्हाला फरमाईश आहे
हे गाणं एकूण अक्षरशः हृदय दाटून आणि डोळ्यात पाणी आलं.. या गाण्याचा पूर्ण vedio send करा... जगताप गायन पार्टी तुम्हाला क्रांतिकारी जय भिम...
खुप छान सुंदर सर्व भावांची कला, भिमराव गीत संगीत बरोबर इतर अनेक केले तर प्रचंड यशस्वी व्हाल
भाऊ गहिवरून आले खूप सुंदर आणि ग्रेट माझी रमा माऊली गायली
Awesome song I like that
क्रांतिकारी जय भिम गायक साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim
Sarwana saprem Jay bhim🙏🙏 .,,,.,.. खुप छान गाने मनात तुम्ही 🙏🙏,,,,,,, 👍👍👍👍
Shahir tumala sarvana Jay bhim sundar ramai Gail. Jay bhim
भावानो सुंदर रमाई गायली
Jay Bhim nmo buddhay,,, Jay sanvidhan🇺🇳🙏🇺🇳🙏🇺🇳🙏👌👌👍
Mnala parsha zala he gan khup 👌👍🙏Jay bhim
सुंदर गीत गायलं आहे जय भीम
खुपच छान, मानाचा कडक जयभिम जगताप बंधुला
जयभिम लयभारी 1नंबर खुपच छान आवाज आणि गृप..पुढिल प्रगती पथास हार्दिक हार्दिक शुभेच्छा......💐💐💐
जय भिम भाऊ खुप सुंदर आहे तुमच भजन तुम्हच गाव आहे
खूपच सुंदर साहेब,ढोलक आणि तबला अप्रतिम,सप्रेम जयभीम
Sodun geli रमा khup sunder
ढोलकी पट्टू आणि तमन्ना मास्तर यांनी भरपूर साथ दिली खूप चांगलं वाजवलं
Va.bhau.tumcha.grup.khup.chan.ahe......jay.bhimbhau..jay.bhim💕💕💕💕💓💓💞💞
आवाज खूप छान दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर जय भीम सर्व टीम ला
Awaja sathi Waaaaa....
Mata ramai na Vinmra Abhivadan
खुप छान साहेब
*जय 💙 भिम*
खूप छान जय भिम
जय भीम समाजसेवा जगताप गायन भजन मंडळी आवाज खुपछान पेटी मासतर वा छान खुपछान .....
धन्यवाद सर
खूप छान,👌👌👌अतिशय सुरेख, अंतःकरण भरून आले ऐकून.तूम्हाला सर्वांना सप्रेम जयभिम 🙏🙏🙏
खुप छान दादा
Sir nice 👌👌 consept jai bhim 🙏🙏
Jagtap bandhu na manacha jaybhim....awesome singing with the support harmonium dholki n tabla ....great singing bro...
लय भारी क्रांतिकारक जय भीम
खुप सुंदर अप्रतिम
सोडुनी रमा गेली अर्ध्यावर ,,,, रमाई गीत
अप्रतिम सुंदर 💐💐🌼🌸🌻🌼🌸🌻💐
अप्रतिम गायन केले भाऊ ....अगदी गहिवरून आले...
जय भीम नमो बुद्धाय जयसवीधान जयभारत सोडून अर्ध्यावर गेले रमा तू फारच सुंदर गीत गायले आहे
Khup mast kalakar ahe tumi... jai bheem jai Sanvidhan 🙏
खूप.श्यान.जयभीम
जगताप गायन पार्टी क्रांतिकारी जय जय भीम तुला साहेब तुम्हाला साहेब तुम्हाला खूप छान गायला
Vaaa kya baat hai bhai khup chhan एकूण मन भरून आलं
खुपच छान .सर्वांचे अभिनंदन...
संचाला क्रांतिकारी जय भीम ❤❤❤❤❤❤
Khupach chyan Ramai
फारच सुंदर गायल भाऊ जयभिम
छान आवाजात छान रमाई
Jaybhim सर्वांना
1 नंबर संच पुढील भविष्याकरीता मंगलमय हार्दिक शुभेच्छा
जय भीम खुपचछान रमाई गीत वा वा.......
सर्वात चांगलं हे गाणं वाटलं मला
Thanks you dada
अप्रतिमच गायन 👌👌सर्वांना जय भीम
तबला 1नंबर
जगताप परिवाराला जयभिम 🙏🙏
जयभीम.भाऊ,
खूप खूप सुंदर दादा 👌
Harshanand bhau tumcha aavaj 👌👌👌
अप्रतीम भीम गीत गायन क्रांतीकारी जय भीम दादा
Good song baba no 1 number Jay Bheem
जयभिम भावा आवाज खुप छान आहे
खूपच छान .जय भीम भावांनो
लय भारी जय.भिम.....
खुप छान कलाकर कलाकारी जिवंत आहे
Khup chyan ramai sadar keli tumhi
Khup chan jhal krantikari jay bhim
Bhau tumcha aavaj khup chhan aahe 🙏 lai bhari tumhala sarvanna majha krantikari Jay bhim bhavanno
Khup sunder bhavano
Jay bhim bau
Very nice all grup Jay bhim
भाऊसाहेब खुपच छान गीत गायल.विशेष म्हणजे संगीत खुप आवडल. सर्वांना सप्रेम जयभीम.
जय भिम भाऊ एकदम भारी
वाळुनी चालला उभा जोंधळा कोन राखील माझ़्या भिमाचा मळा हे गान मह्णा भाऊ
अप्रतिम भावानों अगदि गहिवरून आले जय भिम👍 keep it up😍
धन्यवाद सर
लय भारी मानाचा जय भीम
Nice Dada 👌👌👌👌👌👌
आतिशय सुंदर
Waa Kay awaj ahe veri nice jay bhim
Jay bhim kup chan dada