हर्षदा जय भीम, हे गीत ऐकताना खरच वर्तमान विसरुन अगदी बाबाजवळ गेल्याच जानवल त्याच्या आणि आपल्या विचाराची दिशा जवळपास एकच असावी बाबांच्या विचारानेच मार्गक्रमण व्हावे असे झाले तर बाबाच शिक्षण व प्रशिक्षण खर्या अर्थाने यशस्वी होईल
दादा जयभीम मला आपण गायलेली गीते खूप आवडतात .काही गीते मी स्वतः भजन मध्ये गातो.काही प्रयत्न करतो माझी विनंती आहे की तुम्ही गायलेली श्रद्धांजली गीते दोन ,तीन पाठवा🙏🙏🙏🙏
भाऊ तुमचे बोल सुदंर आहेत परंतु सगिंत खुप छान आहे कारण बोल वाचून कळतात आणि इच्छा जादू पर तुमचे गितांचे बोल समजले नाहीत आणि भाऊ सर्व ठिटाआहे परंतु तुम्ही तुमच्या संगिता मधेच एक संगीत एड केले आहे ते म्हणजे डपली यांनी ढोलकी च्या नतंर एड यांनी एमपरूमेन्ट हो रहा है लगे रहो भाऊ एक कामियाबी मिळेल बसा सबर करना चाहिए 👌👌👌👌
इतर गाणे आपण खुप छान गायलेत पण या गाण्याचा मेळ बसला नाही खुप घाई झाली. एकदा या गाण्याचे गायक आदरणीय प्रकाशभाऊ वानखडे हे कसे गातात ते आवश्य बघा आणि पुन्हा प्रयत्न करा. शक्य झाल्यास एक तबला वापरात आना. प्रयत्न खुप छान आहे पण जरा आणखी लयबद्ध पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या मुळे च. समाज परबोधन होते खूप छान आवाज आहे तुम्हाला 🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim dada
जगताप गायन पार्टी तुमचे खुप खूप कैतुक गायनातुन समाज प्रभोधन करणे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा .जय भिम
जयभीम - अप्रतीम आपण च खरे बाबासाहेब च्या विचाराचे वारसदार कोटी कोटी प्रणाम जगताप वार्टी
हर्षदा जय भीम,
हे गीत ऐकताना खरच वर्तमान विसरुन अगदी बाबाजवळ गेल्याच जानवल त्याच्या आणि आपल्या विचाराची दिशा जवळपास एकच असावी बाबांच्या विचारानेच मार्गक्रमण व्हावे असे झाले तर बाबाच शिक्षण व प्रशिक्षण खर्या अर्थाने यशस्वी होईल
गायकाचा आवाज खूप मधुर आणि क्रांतिकारी आहे। जय भीम सर्व पार्टी सदस्यांना।
अतिशय सुंदर प्रबोधन जयभिम
नाल मास्टर यांनी खुप घाईघाईने वाजवीले, खुप छान गायले साहेब खरंच तुम्हाला माणाचा स, जयभीम
अप्रतिम ढोलकी आणि सुरेख अस गीत जय भीम
दादा जयभीम मला आपण गायलेली गीते खूप आवडतात .काही गीते मी स्वतः भजन मध्ये गातो.काही प्रयत्न करतो माझी विनंती आहे की तुम्ही गायलेली श्रद्धांजली गीते दोन ,तीन पाठवा🙏🙏🙏🙏
थांबा हो थांबा गाडीवाले दादा.. हे गीत आपण गावं.. अशी आमची अपेक्षा आहे...
होत असल्यास आम्हा प्रेक्षकांची इच्छा पुरवावी..
जय भीम
Ho bhau he gan tumhi ekda mhna
लयभारी गायक अभिनंदन धन्यवाद जयभिम मी किशन सोनकांबळे आरळी ह.मु.सिडको नांदेड
अप्रतीम - आवाज वाद्य सर्वाना जयभिम . जगताप परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण बाबा साहेबांची शान आणि मान मला तुमचा अभिमान वाटतो - जयभिम
भिमगीताचा असाच वारसा जपावे जयभिम
💙🙏
He gan khup chan ahe ek स्फुर्ती nirman hote शरीरात जय भीम भाऊ
खूप छान भावांनो सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय
माझी आवडती गायन पार्टी आहे ही. सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. जयभीम.
❤️
धन्यवाद जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड आरळीकर
सदर गीताची लय वाढलेली आहे विशेष करून ढोलक आपण लक्षात घ्यावे
खरंच हर्षानंद जी तुमचा आवाज खूप गोड़ आहे.....जय भीम
प्रयत्न चांगला निर्णय आहे
खुप छान आवाज आहे तुमचा भाऊ जयभिम 🙏🙏🙏🙏
Nice chottu
खूप छान जय भिम भावांनो,,,
अप्रतिम भीम गीत गायन क्रांतीकारी जयभीम दादा
Khup chan bhavano Jay bhim 🙏🙏🙏
Khup chhan,sarvana Jay bhim
वादक १न 👌👌👌👌👍👍👍👍
Super bhavano
एक नंबर सादरीकरण दादा 👌👌👌जय् भिम,🙏
माळरानावर निसर्गरम्य वातावरणात सूर गवसला आहे
Full suport jay bhim
Jay.BHIM.NAMO.BUDDHAY
भाऊ तुमचे बोल सुदंर आहेत परंतु सगिंत खुप छान आहे कारण बोल वाचून कळतात आणि इच्छा जादू पर तुमचे गितांचे बोल समजले नाहीत आणि भाऊ सर्व ठिटाआहे परंतु तुम्ही तुमच्या संगिता मधेच एक संगीत एड केले आहे ते म्हणजे डपली यांनी ढोलकी च्या नतंर एड यांनी एमपरूमेन्ट हो रहा है
लगे रहो भाऊ एक कामियाबी मिळेल बसा सबर करना चाहिए 👌👌👌👌
God awaj ahe bhau Jay bhim
खुप छान मानाचा जयभीम सर्वांना
वा वा वा छान दादा असच चालु द्या.... जय भीम
अप्रतिम!
बादशाहीतल्या त्या मुकुटातला नोटेशन पाठवा
Khup chan gayle bhau
छोटा भावाला मानाचा जय भीम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Bheem 🙏🙏🙏🙏Namo budhay
मस्त भाऊ....एकदम छान
Kubh sundar song
Jai🙏Bhim nice
❤❤cv
Very nice👍👍
va va kya bat hai खुपच सुंदर गायन
खूप खूप छान.
Veri nice dada
Jay bhim
खूप छान भाऊ
इतर गाणे आपण खुप छान गायलेत पण या गाण्याचा मेळ बसला नाही खुप घाई झाली. एकदा या गाण्याचे गायक आदरणीय प्रकाशभाऊ वानखडे हे कसे गातात ते आवश्य बघा आणि पुन्हा प्रयत्न करा. शक्य झाल्यास एक तबला वापरात आना. प्रयत्न खुप छान आहे पण जरा आणखी लयबद्ध पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करा.
क्रांती कारी जयभीम., भावाने तुम्हाला खुप शुभेच्छा. खुपच मधुर आवाज आहे. हीच खरी समाजसेवा आणि समाज प्रबोधन आहे.
Very good जगताप गायन पार्टी
जय भिम आपणास
Jay bhim sarv grup la
Majhi ak icha ahe
Ak Gan gav mata Ramai get te
Chalalis Rama tu mala soduni
Please
Khup chan bhau jay bhim
सर्वांना सन्मानाचा जय भीम 💙🙏
अप्रतिम आहेत
जयभीम भावा
क्रांतिकारी जयभीम
🙏🙏🙏🙏💙💙
Jay Bhim 🙏 mast Gayle
क्रांतिकारी जय भिम
Proud of all
Jai Bheem ❤
स्नेहा पूर्वक जयभीम
धन्यवाद जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड जिल्हा आरळीकर
अशोक शिनगारे पाचेगाव ता. जिंतूर जि. परभणी (पेंटर) खुप छान
Jay bhim
जय भीम
या गायन पार्टीतील सर्रांना माझा क्रांतिकारी जय भिम
त्यात छोट्या ढोलक कलाकाराच कौतुक करावस वाटत
मी गायक गीतकार व संगीतकार
विजयानंद साळवे चिंचोली कर
Very good
Very nice.
सप्रेम जयभीम
Jay bhim shabhi sathiy ko
Jaybhim dada
Very nice
God avaj peti master🙏🙏🙏
खुप छान
Dholki thoda out hotay baki tumhi khub sundar mandani keli 💙
Very very nice 🙂
बंधुनो दुसऱ्या ढोलकीवाल्याने सादरीकरण बिघडवल बाकी सुरूवात जबरदस्त
Nice voice
Better sir
Top
Bhau kontya jilla th rahta tumhi
Location chan aahe
Thanks
Dada jay bhim ...No dya tumcha
छान
Jay bhim bhau
❤
जय भिम
Jayhim
Nice
मला तुमचा पत्ता हवा आहे.
8010477752 call kra
Majha chaiwala hey Ayush udand Lava whe Ramayan geet gana Sahib
उच्चाराची स्पष्टतात नाही कृपया याकडे लक्ष द्यावे
Good
Wonderful !
Well
👍🙏
Ok
नाही जमल
गायन सुंदर आहे पण ढोलक आणि नाल सारखी नाही वाजत छान करता पन आगोदर वाजवण्याचा आणी गाण्याचा सराव करावा सरावाशिवाय उपयोग नाही भाऊ
नाल वाल्या काकांनी खूप जास्त घाई केली पूर्ण माहोल खराब करून टाकला लहान ढोलक मास्टर च चांगला होता....