कोण होतीस तू काय झालीस तू | सुपर हिट मराठी सोंग | Ravindra mahajani songs
Вставка
- Опубліковано 22 січ 2023
- कोण होतीस तू काय झालीस तू | सुपर हिट मराठी सोंग | Ravindra mahajani songs
Movie: ZUNJ
Director: Kiran Shantaram
Star Cast: Ranjana, Arvind Deshpande, Ravindra Mahajani, Vatsala Deshmukh, Lata Arun, Suhas Bhalekar, Kamini Bhatia, Arvind Deshpande, Gauri Kamat, Shahji Kale, Lata Thatte, Mandakini Bhadbhade
Release Date: 1 January 1975
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
• Balache Baap Brahmacha...
• Video
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
#marathimovie #trending #marathisong #trendingvideo #entertainment #superhitmovies #marathiclassic #oldmarathisongs #oldmarathimovie #zunjmarathimovie #zinj #ranjanamovie #ravindramahajanimovie - Розваги
रवींद्र महाजनी ह्यांचं निधन झाल्यानंतर कोण कोण आलंय हे गाणं बघायला? 🥺
Mi
Mi
My favourite Marathi hiro
मी
Mi pan
या चित्रपटाला ४७/४८ वर्ष होऊन गेले पण अजून हि हे गीत नवीन आहे
SELUTE सर तुम्हाला
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
अशी जुगलबंदी पुन्हा होणे नाही....
मराठी कलासृष्टीचा सुवर्ण काळ !
खरंच किती सुंदर गाणं आहे अशी जुगलबंदी आता ऐकायलाही मिळत
ho
अशी जुगलबंदी आता नाही.. मराठी चोकलेट हिरो रविंद्र महाजनी आणि रंजना.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ....मी हि कमेंट आज करतोय.. आणि आजच रविंद्र महाजनी सर आपल्याला सोडून गेले.. भावपूर्ण श्रद्धांजली
रंजनाजी म्हणजे मराठी चित्रपटांची श्रीदेवी ❤️
झुंज या चित्रपटातील जुगंबदीची तोडच नाही आताच्या चित्रपटात असे गीत होने नाही अर्थपूर्ण शब्द आणि रंजनाजी रंविद्र महांजनी यांचा अभिनय लाजवाब
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टीतले विनोद खन्ना रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔
दोन्ही ही माझ्या आवडीचे होते आणि दोघेही आता नाहीत देव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😂💐👏👏
महाराट्रातला असा एकहि आॅक्रेस्टा नव्हता हे गाणे नव्हते त्याकाळी कालेजमध्ये सर्वात लोकप्रिय गाणे होते ते त्याकाळी तरुण तरुणींना आववडायचे.
मी हा चित्रपट २० वर्ष पूर्वी बगितला होता
रवींद्र महाजनी सर.
आणि रंजना ताई अप्रतिम अभिनय
यांची बरोबरी कोणीच नाही करू शकत
असे गीत पुन्हा कधीच बनले नाही मराठी मध्ये
रविंद्र महाजनी सरांना भावपुर्ण श्रध्दांजली.
ईथुन पुढल्या काळा मध्ये अापल्या सारखे सुसंस्कारीत वैचारीक अभिनेते कधीच होणे नाहि. अाम्हि तुम्हाला खूप मिस्स करतो.
हरिश काकडे,फलटण
रवीन्द्रं महाजनी याच्यांविषयी ऐकुन अतीव यातना झाल्या गाण ऐकुन खरच ही ओळ तंतोतत लागु झाली..कोण होतास तु काय झालास तु..गुणवंत कलाकाराचा अश्या पध्दतीने कालावश होण खरच दुर्दैवी आहे.😊
मराठी चित्रपट स्रुष्टीतील विनोद खन्ना उमदे व्यक्तीमत्व देखने स्वरुप भरदास्त आवाज कुनाच्याही नजरेत भरावा अश्या हरहुन्नरी मराठी कलाकारास रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
रवींद्र महाजन यांच्या झुंज या चित्रपटातील या गीताने आम्हाला एक प्रकारचे जीवन कसे जगायचे हे उदाहरण घालून दिले आहे त्यांची आठवण सदैव आमच्या स्मरणार्थ राहील हिची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Miss you for मुंबईचा फौजदार ... भावपूर्ण श्रद्धांजली
My favourite movie 😮
गाण्याला किती अर्थ आहे जानू बनवलं त्याने किती विचार केला असेल खरोखरच किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही
खरच हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकल.खुप वाईट वाटलं अशी वेळ यांच्यावर का आली.रविद्रजींना, रंजना भावपूर्ण श्रद्धांजली.🎉
अप्रतिम शब्द च नाहीत शतश नमन रंजना ताई आणि रविंद्र सर ला
रंजना ताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टि ला पडलेल सुंदर गोड़ स्वप्न
वा! काय सुंदर उपमा दिली आहे.❤❤
@@priyankajadhav4712 Thank You Priyanka
,
जूनी गाणी कधीच होणे नाही. किती सूंदर गाण आहे
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
😊प्
रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.मराठी सिनेमातील एक मर्द व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.🌹🙏🙏
गाणे बनवणाऱ्यास 100 तोफांची सलामी 🚩🚩🚩
❤❤
जगदिश खेबूडकर सरांनी लिहीलंय हे गाणं
❤agadi barobay
रवींद्र महाजनी यांचा अभिनयानी मराठी मनावर अधिराज्य गाजवले होते , त्याचा शेवटचा काळ, आणी असा दुर्देवी अंत होईल असे वाटले नव्हते ,गाणे पाहून एका मराठी नायकाची एका पडद्यामागच्या आयुष्याच्या चित्रपटा ची आठवण आली !🙏🙏
रंजना, रवींद्र महाजनी कधीच विसरता न येणारे मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चेहरे
रविंद्र महाजन यांचे अचानक निधन झाले आणि एकूनच मनाला दुखवून गेल आतापर्यंत मराठी चित्रपटात त्याच्या सारख्या देखणा रुबाबदार कलाकार❤जन्माला आला नाही येणार पण नाही सर्वानी त्यांच्या वर जिव ओवाळून टाकावे असे ते महाजन होते
अगदी बरोबर ताई 😢😢
खुप हँडसम रवींद्र महाजणी आणि सुपर स्टार रंजना.. वाह
Most handsome actors of Marathi. Ravindra Mahajani sir , rest in peace ❤. we will cherish your amazing acting forever. झुंज आणि मुंबईचा फौजदार अगदी अप्रतिम 💯
Don't forget Devta film!🙏
@@raghavdhanshette2195
Pll
Hmm
ओ ओ ओ रविंद्रजी देखणेपणा
रूबाबदारपणा dashiness cuteness overloaded.kiti vela pahile tari man bhatach nahi .punha punha sagli kame takun tumchi gani movies scenes interviews baghat basto aamhi sagle
@@raghavdhanshette2195Kkkkkkkkkk*kkkkkkk
खुप दिवसानी ऐकलं,अंगावर शहारे आहे,किती सुंदर गाणे आहे
अप्रतिम 🙏
दोघांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात ❤️
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली गाणे ऐकून खूप आठवण येते त्यांची
रवींद्र महाजनी आणि रंजना या जोडीचा पहिला चित्रपट होता झुंज. यानंतर ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली होती त्या काळात.
मुबंईचा फौजदार 😄
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
किती छान दिवस होते ते ..♥️♥️♥️♥️♥️ आता नातवांना सांगितले तर ते.....🙁
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
भावपूर्ण श्रद्धांजली सर,असा अभिनेता पुन्हा होणे नाही..!🌸💙
रंजना म्हनजे आजही तिच्या कलेने आजच्या युगात ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नायका
Ravindra sarachi khup athawan yete. Handsome hero.
खुप छान शब्द, अगदी सौम्य सुंदर चाल आणि संयमित सादरीकरण !
जगदीश खेबुडकर हे गीतकार मराठी चित्रपटास दिव्य देणगी होते
Aagadi barobar tyagi khupch sundar gaani rachali aahet
जोड नाही या गिताला मि 10 वित असताना तेव्हा पासून ही कव्वाली एकत आहे .......
मी पण दहावीत असतानाचे हे सुंदर गीत,,
सुंदर चित्रपट,,
kalach Ravindra Mahajani starrer 'Jasmine' hinHindinshort film pahili.... chhan ahe.... dusra bhaag lavkar yawa... ekach khanta asel ti mhanje dusrya bhagat Ravindra Mahajani nastil.... tumhi hawe hotat Sir❤❤❤❤
जून ते सोनं काय ते दिवस काय त्या आतवनि
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
भावपूर्ण श्रद्धांजली, अजरामर गीत.
कोण होतास तू, काय झालास तू, अतिशय सुंदर गाणे व वाक्य रचना.
या गीतात एकाच वेळी दोन विभिन्न पद्धतीच्या चाली लावून संगीतकार राम कदम यांनी गीत श्रव नीय केलं आहे.शास्त्रीय रागाचे स्वर आणि हलके फुलके उडते स्वर वापरून चाल ला जवाब जमवली आहे ! आणि सुरवातीचा अकार्डियन चा इंत्रोडक्शन चा पीस तर मस्तच.... वा.!सुराज साठे...
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
अतिशय सुंदर गीत भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्रजी 🙏🙏💐💐
शब्दांची गोफण काळजात घुसली
जणू गाण्यात ऐकणारा आणि ऐकण्यात गाणारा❤
अप्रतिम जुगलबंदी रंजना आणि रवींद्र यांची
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
हे गाणं मी किती वेळा ऐकलं आहे उत्तम आणि आजच्या पिढीला हे गाणं ऐकवून काहीच उपयोगी नाही. आजची पिढी पूर्ण वाया आणि बिघडली आहे
खरंच आहे रावण 😢😢
Asa nahi ahe
भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र सर 💐💐
How handsome he is he is from my grandparents generation 😊
❤
परत अशी जुगलबंदी होणे नाही. आणि झालीच तर या तोडीची नाही. या सम हे................................. नाद खुळा 💯💯💯💯💯💯💯💯💯
आता च्या फालतू जमान्यात अस लिहायला काही च शिल्लक राहिले नाही 😑😊
@@sanjeevkhillare6752 wjjjiiiuuQQQQQQ
@@sanjeevkhillare6752 p
AN ASHI KAST HI🙏
@@sanjayvaidya2627 काही च अर्थ लागत नाही सर 🙏
जगात असेच ऊलथए पालथे , चांगले वाईटही होते.
काळाचा महिमा अगाध आहे.
We lost Ranjana so soon. Seriously she was great, watching her movies, her acting, her grasp in art, her aura, her beauty everything was so refreshing, so catchy, so mesmerizing.
Mazi favourite actress hoti aahe
ए
Watched and listened this, as tribute to Ravindra Mahajani.
🎉
ह्या गाण्याला जोडच नाही, अतिसुंदर ..
आता तर सगळंच बदलून गेले आहे. पूर्वी नवरा बायकोची एवढी झुंज नव्हती. संसार किती सुखाने आनंदाने परंतु आता काळ आला आहे लग्नासाठी मुलगा मुलगी शोधण्याची गरजच प्रेम चालू आणि नंतर लग्न झालं तर ठीक नाहीतर काय ते सर्वांना माहीतच आहे.
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
He ghanerde vichar badala ani kala pramane badala. Domestic violence cha cases, sune la jalun taknyacha cases read kara and deva che adhar mana ki kaal badalal aahe.
Aaj don lok pahile bhatat, samjun ghetata mang tharvata ke kharach apan compatible aahe ki nahi. Sala tya kali doghe ghusmatun sansar karyache, purush bayaka thevayche, asa pahije asel aata tar dhany aahe.
Ranjana aani Ravi sir doghanvr pn he song sut zhale aani tyanchi life pn last la ya ganyavr they end 😢zhali...bhawpurn shrdhanjali to rr...😢
अजून ही गाणे ऐकल्यावर पुन्हा पुन्हा एकावेसे वाटतात तोड नाही तुम्हाला
एकदम सुंदर गीत चित्रपट व अभिनेत्री अभिनेता जोडी1च नंबर गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा लाईव्ह कार्यक्रम मी ७० च्या दशकात पाहीला
Ravindra mahajani sir is the most handsome and stylish hero in my marathi film industry, I love and respect him so much, all time favourite Ravindra sir.
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
My favourite hero
@@ravindrashenkar4871 Majhe pan.
Also gashmir
@@rajaramhulwan4297 Yes, you are right.
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
शेवट वाईट झाला......
Insta, south Movie lovers Generation will never understand the actual culture of old Marathi songs we want these type of class again in Marathi movie songs 🎶♥️
कौटुंबिक वाद कस काही असो परंतु रवींद्र महाजनी हे भारदस्त आणि देखणे अभिनेते होते त्यांना मी खूप मिस करतो
लहाणपणी ही फिल्म बघितली आहे खूप छान आहे 😊👌👌
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
Ranjana was so gorgeous and a very intelligent actress❤❤
Abhinete Ravindra Mahajani yana Bhavpurn Shradhanjali.Khrel kunala Daivacha kalala.
Immortal actor in the world.
मी शाळेत असताना E Tv मराठी ला ठरलेलं गाणं
रोज ऐकून जात होतो आज फील घेतला
Great actor ravindra mahajani sir 🙏 great actress ranjana madam 🙏
ही जोडी म्हणजे मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील मराठीतील अमिताभ बच्चन व रेखा च जणू.
लहान असताना असली गाणी ऐकायला तरस्
त होतो पण आज पाहायला आणि एकायला मिळतात. रवींद्र आणि रंजना असले कलाकार आज होणे नाही
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
mi he gaan aikat asto varsha madhaye ekda it gives me boost,,, baiko ani mi...
खूप सुंदर गाणी❤
Sir तुमच्या कामगिरीला शत शत नमन..
Rip 🙏🙏🙏
दैवता 👌👌🚩🚩
The Ranjana Deshmukh ❤️❤️❤️
Rip ravindr mahajani sir 😢😢💐💐
Just similer to Vinod Khanna
Sir u also great forever actor in Marathi cinema.
No one closed to u this era also
God blessed u r soul forever..!!!
अप्रतिम रचना
भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर
खुपच छान गाणे.अगदी ठसकेबाज
लहानपणी बघितले होते
👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम गीत
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
जुनी गाणी खूप छान आहे
१०० तोफांची सलामी 🎉😊
😍❤️ Ravindra mahajani..... 🌻🌺🌼🤲👑👍...... I like bottom my heart 💓.......😘
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
ऐकेकाळची जबरदस्त👌 जुगलबंदी ही👍
जुन्या गाण्यांना तोड नाही, आणि राहणार ही नाही.
Ranjana and ravindra mahajani my favourite jodi
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
Very nice song khoop chhan Performance & Sundar gane ❤❤
रजंना आणि रवींद्र महाजनी हि जोडगोळी मराठी सिनेमांची शान होती.
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Superr star hote khup bhari रोल करायचे आणि ... हँडसम हिरी
भावपूर्ण श्रद्धांजली रविद्रंजी 🙏🌷
Most handsome actor in Marathi industry ravindra mahajani. My favourite
Khup sunde apratim song ajachya pidhilasudhha avadale ashi kalakriti ajach generation la ya prabodhanachi garaj aahe ravindra Mahajani My favourite hiro Marathi film industry ranjana is looking so beautiful hiroin my film and jodi 💕💞💞💞💞💞💞💞💞💞💞
खूपच छान गीत आहे अप्रतिम
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
गेलें ते दिवस राहिल्या त्या आठवणी
आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Apratim sunder gane❤
Choklate boy maharani bjavpurn shardhajali 🙏🙏
अतिशय सुंदर जोडी आणि गित सुंदर जुगलबंदी 👌👌👌
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ua-cam.com/video/ZOKq1kHD52U/v-deo.html
खरे गीत प्रत्येक पिढीला शोभेल असे...
असे कलाकार पुंन्हा होणे नाही...
संदिप शेलार माळवाडी, मसूर
मराठी चित्रपट चा अमिताभ आणि अभिनयाची राणी