(COLOR) - Sang Kadhi Kalnar Tula | Mahendra, Suman Kalyanpur | Marathi Song | Apradh | Ramesh Deo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2021
  • (COLOR) - Sang Kadhi Kalnar Tula | Mahendra, Suman Kalyanpur | Marathi Song | Apradh | Ramesh Deo
    Director: Rajdutt
    Year : 1969
    Music : N Dutta
    Vasuda is the caretaker of a dying heiress who like her is in love with Shyam. Vasuda gets them married so that he can inherit her wealth. When she starts recovering, Vasuda pressures him to kill her.
    Statutory Declaration: Contents of this Film,Scene,Song which was released, as per available sources now are in the public domain since the term of copyright has expired, under the copyright act 1957.
    Welcome to Melody Queen Lata channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Hindi Movie & Song content on UA-cam.
    This is the destination for the best Music SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Bollywood videos, movies and scenes, all in ONE channel
    We have our series of Songs,Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy. Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
    Become a fan of us on Facebook!
    Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share, Subscribe!
    / lataqueenmelody

КОМЕНТАРІ • 350

  • @shilpabavdhankar1964
    @shilpabavdhankar1964 6 місяців тому +44

    आत्ताच्या हिरॉईनला लाजणे म्हणजे काय हे सुद्धा जमत नाही
    खरोखरच अप्रतिम आहेत जुनी गाणी

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 4 місяці тому +1

      पॉर्न स्टार आहेत हे आताचे 😂..

    • @gargidev9125
      @gargidev9125 4 місяці тому

      स्त्री हीच स्त्रीची कशी शत्रू असते हे तुमच्या मानसिकतेवर सिद्ध होते शरम वाटली पाहिजे तुम्हाला

    • @TukaramDigole-cx1jm
      @TukaramDigole-cx1jm 9 днів тому

      👌👌👌👌

  • @meghayadav7155
    @meghayadav7155 11 місяців тому +111

    हा काळ पुन्हा होणे नाही ..आणि असे कलाकार ही कधीच होणार नाहीत...🙏🏻🙏🏻

  • @vinayakkatkar8606
    @vinayakkatkar8606 5 місяців тому +32

    हे गित ऐकून जूना काळ आठवतो आणि डोळ्याच्या पापण्या कधी ओल्या होतात ते कळत सुद्धा नाही. सदाबहार गित आणि सदासुंदर रमेश देव आणि सिमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @bhagwanpohane7188
    @bhagwanpohane7188 8 місяців тому +40

    रमेशदेव आणि सीमादेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अमर राहील मराठी आणि हिंदी सिनेमा जगाच्या दुनियेत. 🙏🙏👍

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 10 місяців тому +39

    भाग्यवान दोघंही...भेट झाली पुन्हा*देवाघरी, अजरामर झाली .🙏🙏🙏

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 7 місяців тому +26

    सुमन कल्याणपुर जी कोटि कोटि आभार
    उत्तम सुंदर मराठी गीत गायन करताना।।💐🙏💐🌷🎊🎊🎉🌹🙏🙏

  • @abhijitladkat3966
    @abhijitladkat3966 Місяць тому +2

    अंगावर काटा उभा राहिला डोळे भरून आले माझ्या आई ची आठवण येते आशी गाणी कानावर पडले की आज ती मला सोडून गेली देवा कडे मराठी गाणी ला सलाम करतो

  • @aniketdeokar559
    @aniketdeokar559 Рік тому +247

    किती छान काळ होता अभिनेत्री साडी घालुन किती सुंदर दिसायचा अणि आता खूप वाईट अवस्था आहे

    • @nitapai7168
      @nitapai7168 Рік тому +13

      Khara aahe.

    • @kasarbharat2673
      @kasarbharat2673 Рік тому +2

      😂

    • @goodchannelviews560
      @goodchannelviews560 11 місяців тому +8

      खरा अभिनय,शरीर प्रदर्शन न करता आपल्या हाव-भाव यांनी अभिनय करणे हे आता पाहणं शक्य नाही

    • @rajendrashinde8709
      @rajendrashinde8709 11 місяців тому +8

      ​@@goodchannelviews560खर आहे,जून ते सोन होत साहेब,,आपली पिढी पैसे नसले तरी भाग्यवान आहे,,,,,

    • @ushadeshmukh6781
      @ushadeshmukh6781 11 місяців тому +6

      Ho ना.साडीतील स्त्रिया खूप सोज्वळ आणि सुंदर दिसतात.मराठमोळी सुंदरता त्यातच आहे.

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 Рік тому +52

    देवाला एकच प्रार्थना आहे,माझे प्रेम कुठेही असू दे पण सुखी समाधानी असूदे,

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 2 місяці тому +8

    हे गीत ऐकताना त्या काळात हरवल्यासारखं वाटतं👌

  • @ASBpics
    @ASBpics 10 місяців тому +22

    अत्यंत सुंदर मराठी अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

  • @shrikantastekar9351
    @shrikantastekar9351 Рік тому +18

    लहानपणी शाळेची तयारी करून देत असताना आई हे गाणं गुणगुणायची. वर्ष निघून गेली. आई हयात नाही. आजही ती शाळेची तयारी आठवते आणि आई गाणं गुणगुणताना डोळ्यासमोर दिसते.

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 Рік тому +1

      Same with me😢😢

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 3 місяці тому

      Bhaava... Kay mast lihile aahes. 🔥

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 3 місяці тому

      Aajparyant vachleli saglyat best UA-cam comment. 👍 nehmi lakshat rahil

    • @gorakhanatgurav6554
      @gorakhanatgurav6554 4 дні тому

      दादा खरंच माझी आई माझ्या डोक्याला तेल लावत लावत हे गाणं गायची काय ते दिवस होते ही गाणी ऐकली की मन कुठच लागत नाही उदास वाटत

  • @nanduborude
    @nanduborude 10 місяців тому +33

    सीमा देव यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏.

  • @ameyloke859
    @ameyloke859 7 місяців тому +6

    रमेश देव सर यांची गाणी कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही
    खरंच खूप सुंदर गाणं आहे
    सीमा मॅडम आणि रमेश देव यांची जोडी तर दृष्ट लागण्या जोगी होती.

  • @Akshaya.Salunke
    @Akshaya.Salunke Місяць тому +2

    खूपच सुंदर गाणं आहे. जुन्या पिढीतल असुदे किंवा नव्या पिढीतल नव्याने प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारे हे गाणं आहे. अजरामर गीत ❤

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar Рік тому +34

    रमेश देव आणि सीमाताई देव. The ग्रेट हिंदी आणि मराठी त्यांचा छावा अजिंक्य अप्रतिम

  • @suyogdeulkar
    @suyogdeulkar Рік тому +71

    अप्रतिम अजरामर गीत कधीही ऐका खूप समाधान वाटते...ह्या गाण्याला कधीच अंत नाही..अमर आहे हे गीत..🙏🙏🙏

  • @joshabatimes7466
    @joshabatimes7466 9 місяців тому +4

    रमेश देव... सीमा... महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूरकर... अप्रतिम.....

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 20 днів тому +1

    गाण्याचा अर्थ ऐकून डोळ्यातून पाणी येते माझ्या आवडीच हे गाणं आहे ❤

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 5 місяців тому +4

    काय तो जमाना होता काय गीत आणि ति जोडी पुन्हा होऊ शकत नाही ❤❤

  • @dr.vilasgade9644
    @dr.vilasgade9644 9 місяців тому +33

    अप्रतिम अभिनय...! कायम स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली रमेश देव व सीमा देव....🙏

  • @user-xh9qu9pk9f
    @user-xh9qu9pk9f 9 місяців тому +12

    किती छान शब्द रचना आणि निसर्ग रम्य वातावरण दाखवले आहे मला तर जेव्हा वेळ मिळतो त्या वेळी मी दिवसात एकदा तरी हे मनमोहक गीत पहातो 🙏

  • @monicamatade5017
    @monicamatade5017 10 місяців тому +28

    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
    रंग कधी दिसणार तुला
    रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
    गंधित नाजुक पानांमधुनी
    गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
    गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
    अर्थ कधी कळणार तुला
    अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला
    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
    निळसर चंचल पाण्यावरती
    निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
    निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
    छंद कधी कळणार तुला
    छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
    Translate to English

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 22 дні тому

    आजच्या मराठी चित्रपट , मालिकांच्या काळात देखील ह्या अशा romantic फिल्मांकनाला तोड नाही . महेन्द्र कपूर मराठीत एवढ्या माधुर्याने गाऊ शकतो ह्यावर विश्वास बसत नाही .

  • @SwarupNagdeve
    @SwarupNagdeve 7 місяців тому +6

    खुप छान सुंदर गीत आहे. सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci 11 місяців тому +10

    सदाबहार गीत खूपच सुंदर
    अभिनेते आज आपल्या त नाहीत त्यांना आमचा प्रणाम अभिनेते रमेश देव

  • @anujabal4797
    @anujabal4797 10 місяців тому +3

    आजही हे गाणे टवटवीत वाटते सिनेमात हे गाणे साकार करणारे दोन्ही मान्यवर कलावंत हयात नाहीत आजच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @TechshortvideoByRS
    @TechshortvideoByRS 8 місяців тому +7

    २०२३ मध्ये एकणारे ❤

  • @vijaykale4417
    @vijaykale4417 Рік тому +12

    निस्सीम प्रेम..जीवनाचा अविभाज्य आनंद.
    परमोच्च सुखाचा अनुभव...

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 9 місяців тому +7

    सिमा देव रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली ‌💐💐🙏🙏

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 Рік тому +5

    अरे व्वा, मन पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन आले. धन्यवाद.

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 24 дні тому

    रमेश देव सीमा देव , भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹 खूप सुंदर गाणं आहे 🌹🌹

  • @shobashevate3339
    @shobashevate3339 11 місяців тому +9

    अप्रतिम जुना काळ आठवायला लावणारे गीत आहे , खूपच छान 👌👌❤️❤️

  • @KIRAN20604
    @KIRAN20604 9 місяців тому +5

    खूपच सुंदर गीत आणि सोबत अजरामर जोडीचा अभिनय.👌👌👌

  • @rohitjoshi362
    @rohitjoshi362 10 місяців тому +3

    भावपूर्ण आदरांजली सीमा देव यांना अप्रतिम सौंदर्य व उत्कृष्ट अभिनेत्री
    आत्ताच्या या काळात अश्या अभिनेत्रींची कमी भासणार आहे. एकदम साधे आणि सिंपल राहणीमान

  • @pramodvernekar5026
    @pramodvernekar5026 8 місяців тому +2

    अशी गाणी ऐकली की मन हळवे होते कारण माझा शाळा कॉलेज चा टाइम, आठवतो आणि न कळतं गाण बंद कराव लागत, नाहीतर डोळयांतून पणी येत,

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 8 місяців тому +2

    Ramesh Dev ani seema Dev yana bhavpurna saradhanjali super Jodi marathi ani hindi chitrapatatil great actor and actress ganya chya madhamatun ajun jivant aahet miss you both of you 💐💐🌹🌹🙏

  • @swapnajashewale
    @swapnajashewale 8 місяців тому +4

    खूपच सुंदर अस हे भावना पूर्ण गाण आहे आहे . अप्रतिम❤

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 2 місяці тому +1

    Ramesh deo and Seema dono legendary super stars ye Amar hai amer rahange

  • @raghunathkumbhar3584
    @raghunathkumbhar3584 Рік тому +6

    अशी गाणी परत होने नाही

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 10 місяців тому +17

    Real Life Couple 💑
    RIP Seema Deo💐

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 Рік тому +3

    खरी जोडी,खरी लाडीगोडी,अमर प्रेमाची अक्षय बाराखडी!

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 10 місяців тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली सीमा देव😢

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 6 місяців тому +1

    ही आमच्या काळातील सुवर्ण गीत आहेत..... असे महान कलाकार, गीतकार, संगीतकार आणि गायक आज होऊ शकत नाहीत 100% अशी ती आमची सुवर्ण युगाची पिढी होती....

  • @kishorlad4375
    @kishorlad4375 2 місяці тому

    परिपूर्ण अर्थ.. परिपूर्ण भावना... एक परिपूर्ण भावगीत..... सुंदर अप्रतिम अभिनय.... अजूनही गाण्यात तोच जिवंतपणा जाणवतो.....❤

  • @latagore6140
    @latagore6140 Рік тому +1

    आत तर बघावंसंच नाहीं वाटतं कोणतेच सिनेमा 👌👌🌹🌹

  • @rajdoot0092
    @rajdoot0092 7 місяців тому +1

    किती स्वच्छ आणि अश्लिल न वाटणारे प्रेमाचे शब्द... आता नाही भेटत असे गीत ❤

  • @madhukarkoli4895
    @madhukarkoli4895 8 місяців тому

    खुप खुप सुरेख. साधे सोपे भोळे हावभाव. काळ आणि दिनमान कधीच कायम राहत नाही. दोघं पण या वेळीं आपल्या मध्ये नाहीत. मन भरून येत. दोघानाही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shivajikale1810
    @shivajikale1810 Рік тому +20

    Simply beautiful and wonderful !!

    • @mrunalbhalerao5880
      @mrunalbhalerao5880 Рік тому

      😊¹😊😊😊😊q😊😊😊😊😊😊😊qq1À1111¹Q¹

  • @Rahulramteke1712
    @Rahulramteke1712 10 місяців тому +1

    बालपणी खूप ऐकायचो हे गीत आणि आज पण हे गीत ऐकताना बालपण आठवलं अजरामर गीत आहे

  • @KIRAN20604
    @KIRAN20604 3 місяці тому

    खुपच सुंदर गीत,प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरलेले शब्द,अभिनय, संगीत सर्व काही अप्रतिम.❤❤❤

  • @amarsinhmore9171
    @amarsinhmore9171 2 місяці тому

    अति सुंदर रचना आणि संगीत....खरोखरचे प्रेम हे असे आहे..माझ्या मराठी सिनेमातील हा देवानंद आहे. आज दोघेही नाहीत. फार वाईट वाटते. सोनेरी दिवस संपत चालले.आहेत. ,दुःखद आहे सर्व काही.नवीन पिढीला काय कळणार...असो.❤

  • @dharmendrasawant8326
    @dharmendrasawant8326 6 місяців тому

    जितके पडद्यावर गोड दिसतात तेव्हढेच खऱ्या आयुष्यात गोड स्वभाव होता रमेश sir आणि मॅडम चा........ मराठी सृष्टीत अव्वल स्थान

  • @Doc_SuchiRai
    @Doc_SuchiRai 10 місяців тому +9

    What an Epic Marathi Song...... Epic music, Singer n Actors.
    RIP Dev Couple.

  • @prasadnilangekar1431
    @prasadnilangekar1431 9 місяців тому +2

    Great actor actress great singer ,n composer 🙏🙏🙏 masy Marathi chi gaani. Hich god ashi ❤

  • @user-fj4vg5bt7o
    @user-fj4vg5bt7o 2 місяці тому

    एक सुरेल आवाज आणि आठवण

  • @harishbhoirkar193
    @harishbhoirkar193 8 місяців тому

    किती छान जुनी गाणी होती अप्रतिम तोड नाही मराठी जुनी गाणी यांना आणि कलाकार पण किती सभ्य साधे होते रमेश देव सूर्यकांत चंद्रकांत मांडरे अरुण सरनाईक राजापूरी सीमा देव जय श्री गडकरी सुलोचना अजून खुप जुने कलाकार यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण हे अमर आहेत ❤️❤️❤️❤️

  • @swatimangle8890
    @swatimangle8890 Рік тому +4

    Ekdam zakas, Marathi bhasechi Jadu ahe hi, kay godwa wa wa Salam Marathi, Salam marathi Actor, actress

  • @sunitaingle9789
    @sunitaingle9789 10 місяців тому +2

    Bhavpurn shradhanjali 🎉🎉Seema dev..❤

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 8 місяців тому +1

    रमेश देव आणि सीमा देव यांना मनापासून भाव पुर्ण श्रद्धाजंली असे कलाकार परत ना होणे

  • @satyawanpatil2192
    @satyawanpatil2192 5 місяців тому

    आमच्या वेळी अशी चित्रपटातील गाणी असायची.पूर्ण कपडे परिधान केलेली एकच स्त्री आणि पुरुष.आता सारखी पाच पंधरा वेडीवाकडी वेशभूषा आणि सर्रास अंगप्रदर्शन करणा-या स्त्री पुरुष नसायचे.म्हणूणच ही गाणी अजरामर झाली.खूपच छान गाणं.

  • @ratnprabhamestry9600
    @ratnprabhamestry9600 8 місяців тому

    ह्यापेक्षा छान काय असू शकत.... खूपच सुंदर संगीत आहे ❤

  • @vijayabhirud5426
    @vijayabhirud5426 Рік тому +6

    हे माझं आवडतं गाणं आहे . खूप छान आहे.

  • @priyachitte864
    @priyachitte864 Рік тому +15

    Great melodies song from Mahendra Kapoor and Suman Kalyan pur ji.

    • @rameshjadhav-yv1jd
      @rameshjadhav-yv1jd Рік тому

      😮🎉❤q@1😊😅😊😊😊😮😅🎉😢🎉😂

  • @tejasvinikhasbage9144
    @tejasvinikhasbage9144 6 місяців тому

    मलाखुपचआवडतगाण ❤😅 अप्रतिमसुरेख छान लयचभारी मसतच

  • @pramodkolij5022
    @pramodkolij5022 Рік тому +19

    Forever young song...

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 7 місяців тому

    मनातला भाव त्याना कळाला आणि खर्या आयुष्यात त्यानी अनुभवला. भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @marutikamble7959
    @marutikamble7959 9 місяців тому

    सीमा ताईंचा सहज,सुंदर अभिनय वेड लावायचा.शंभर नंबरी सोन,सोन ते सोनच,काळाच्या पडद्याआड गेल. आदरपूर्वक आदरांजली ----------

  • @shobhapatil9522
    @shobhapatil9522 2 місяці тому

    Ase kalakar parat disnar nahi❤

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 11 місяців тому +3

    मनाला आनंद देणारं एक सुंदर गाणं

  • @shadabalisayyed1710
    @shadabalisayyed1710 9 днів тому

    I love this song khup khup chaan gaane

  • @ravikabade7123
    @ravikabade7123 3 місяці тому +1

    All time favorite 💑💑😍😍

  • @user-hj8gl5vu8d
    @user-hj8gl5vu8d 3 місяці тому

    He gane parat parat aikavese vatste khup Sundar gane aahe gane release zale to kal khup ramaniya hota

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 11 місяців тому +1

    अत्यंत सोज्वळ सुसंस्कृत अभिनेत्री सीमा देव

  • @rekhathete8466
    @rekhathete8466 7 місяців тому

    एक आदर्श जोडप माझ्या आई बाबांना खूप आवडायची ही जोडी.आणि शेवटी जून ते सोन असते.

  • @nilimajoshi1618
    @nilimajoshi1618 4 місяці тому

    खुप छान वाटले बघतच राहिले मी असं वाटते ऐकत रहावं तो काळ आठवला आणि गहिवरून😢😢

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Рік тому +3

    ❤❤DIGDARSHAK RAJDUTT YANI KHUP UCCHH DARJACJACHE CHITRAPAT NIRMITI KARUN MARATHI MANAS EK CHANSI BHET DILI AHE AN N DATTA YANCHE SUNDAR ASE SANGEET YA CHITRAPATATIL GANYAN SATHI DILE AHE TASECH RAMESH V SEEMA DEV YA JODICHA KASDAR ABHINAI MARATHI MANAS KHUP KAHI DEUN GELA, KHUP KHUP CHAN 👌👌👌💯💯

  • @deepaksone3809
    @deepaksone3809 2 місяці тому

    Jun te son khu Chan gane Ahe very nice 👍🙏💐

  • @suvarnagarud4297
    @suvarnagarud4297 9 місяців тому +1

    फार फार सुंदर गाणे

  • @bhivsenchaure8440
    @bhivsenchaure8440 2 місяці тому

    अतिशय सुंदर

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 Рік тому +2

    अतिशय सुंदर आवाजातील गाणे छानच

  • @MS27131
    @MS27131 5 місяців тому

    तोडच नाही.... कधीच असे गाणे होणे नाही.....

  • @shankarkokane9033
    @shankarkokane9033 Рік тому +12

    Old is Gold

  • @sameerwaghmare425
    @sameerwaghmare425 9 місяців тому +4

    Most beautiful song with simplicity❤

  • @prakashkamble1642
    @prakashkamble1642 5 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली..... खूप छान जोडी ❤

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 9 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prashantpathare7230
    @prashantpathare7230 Рік тому +2

    SADHEPANATCH SUNDERTA AAHE, ASNAR , ANI RAHIL . HA NISARGACHA NIYAM AAHE, ASEL ANI RAHNAR.... AAPAN KHUP NASHIBVAN AAHOT KARAN AAPAN BHARTIYA AAHOT, ASNAR ANI RAHNAR..... THANKU MARATHI SINE SHRUSTI...❤❤❤❤❤❤❤❤

  • @aryangorule395
    @aryangorule395 Рік тому +4

    मला हे गित खूप आवडते 👌

  • @sanjaykharad8940
    @sanjaykharad8940 9 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉

  • @vijaykhabalepatil6893
    @vijaykhabalepatil6893 Рік тому +21

    Best song with eternal perpetuity! ❤

    • @balkrishnaparab3353
      @balkrishnaparab3353 Рік тому +1

      Everlasting, permanent, enduring, endless, perpetual, timeless, and unending, indeed.

  • @user-yf6rs5pn4c
    @user-yf6rs5pn4c Місяць тому

    Beautiful and attractive song ❤❤
    Heart touching love expression❤️❤️ acting of Ramesh Deo and Seema Deo in this movie ❤️❤️
    Shivanand Malannavar
    Belagavi City Karnataka State

  • @K4R4N__
    @K4R4N__ 9 місяців тому +1

    "Julata dole ekaveli dhit papani zukali khali"
    Relates with every human being ✨😌

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 Рік тому +7

    Picturisation, acting elegance, lyrics, music and singing everything is superb. A divine creation

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 Рік тому +9

    खुप खुप छान गाणं ..
    गोड जोडी .

  • @-Baba--
    @-Baba-- 6 місяців тому

    Thanks atherv sudame❤

  • @prashantkale589
    @prashantkale589 2 місяці тому

    Khup chan

  • @sandeepovhal5887
    @sandeepovhal5887 Рік тому +9

    Miss those days...missing beautiful moments

  • @anilchavan3108
    @anilchavan3108 4 місяці тому

    असच जीवनभर गाणं गात राहा 🥰

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 місяці тому

    गोड सुंदर जोडी.

  • @user-us6fr4pk5t
    @user-us6fr4pk5t 8 місяців тому

    आशी गाणी पुन्हा होणार नाहीत या चे वाईट वाटते.