Class Farewell Party - 5th std (2023-24)। C.S.V.Palaspe। 22.3.2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025
  • छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे येथे, सन 2023 -24 या सरत्या शैक्षणिक वर्षाला निरोप देण्यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गाची Farewell Party आज दि.22.3.2024 रोजीअतिशय उत्साहात संपन्न झाली.
    पार्टीची तयारी म्हणून सर्वच मुलांनी न सांगता वर्ग स्वच्छता केली. सर्वांनी अतिशय आनंदाच्या वातावरणात वर्ग सजावट केली. त्यासाठी लागणारे साहित्य स्वतः विद्यार्थ्यांनी आणले होते. बऱ्याच पालकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आजच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांसाठी दिले. सर्वांनी आपापल्या डब्यात काही ना काही खाऊ सर्वांना देण्यासाठी आणला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेलोटेप, चटई अशा उपयुक्त वस्तू आणल्या.. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे खूप खूप आभार..
    💐💐🌹🌹🌹🌹💐💐

КОМЕНТАРІ •