ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या हाडांचे सर्व आजार बरे करतात🙏🏻| भाग 2| Q&A आणि comments| प्रभावी उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या हाडांचे सर्व आजार बरे करतात🙏🏻| भाग 2| Q an A आणि comments| प्रभावी उपाय|
    या आहेत दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या🙏🏻
    नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
    पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
    नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
    तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
    नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
    सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
    नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
    श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
    नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
    विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
    पुस्तकासाठी संपर्क -
    स्तोत्रमंत्रांचे विज्ञान व संतु निरामयः
    स्वामी सवितानंद
    प्रकाशपर्व प्रकाशन
    संपर्क:- 9922965939
    ज्ञानेश्वरीतील मंत्र विद्या
    प्रकाशक
    श्री एकनाथ संशोधन मंदिर
    खडकेश्वर, छत्रपती संभाजी नगर 431 001
    फोन. 77 095 895 11
    मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी ओमकार कसा करावा
    • FREE COURSE #3~ असे ॐक...
    मेडिटेशन सुरु करण्यापूर्वी या गोष्टी नक्की करा| Do theae things before starting the meditation|
    सप्तचक्र मेडिटेशन हीलर संपूर्ण कोर्स विनामूल्य| free saptackra meditation healer course|
    आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
    नक्की सांगा.
    Like Share Subscribe 😊
    Thank you
    facebook page link
    www.facebook.c...
    तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
    #drnachiketdixitvlog #personalvlog
    #world book day
    #jagtik pustak din
    #मराठी साहित्य
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam|
    केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    #नितीन बानुगडे पाटील
    #विश्वास नांगरे पाटील
    #गणेश शिंदे व्याख्यान
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #आयुष्यात ह्या सात गोष्टी शिकायलाच हव्यात
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    #sjnashik
    #meditation
    #marathimeditation
    #सप्तचक साधना
    #meditationmusic
    #success
    #successmotivation
    #successmindset
    #fearless
    #fearmanagement
    #overcomefear
    overcomefear
    #aayurvedic s
    #nadipathy
    #aarogyapeeth
    #bolbhidu
    #rachanaranade
    #drsangrampatil
    #homedoctor
    #coldfever
    #homeremedies #aayurvedic
    #swagattodkar
    #reikihealing
    #reikicourse
    #saptachakra
    #muladharachakra
    #kriyayoga
    #shambhavimahamudra
    #ishayoga
    #shivyogvideos
    #healing
    #healingmusic
    #healingmeditation
    #healingjourney
    #rvishal
    #meditationmastery
    #reikimaster
    #reikimasterteacher
    #swayam

КОМЕНТАРІ • 558

  • @vidhyakamble5985
    @vidhyakamble5985 8 місяців тому +33

    Sir mla tr don divsat ch fark janvu laglay. Mla शोल्डर pain cha त्रास आहे. Khup khup aabhar 🙏🏻

    • @anaghachaugule4219
      @anaghachaugule4219 6 місяців тому +2

      मी सध्या श्री ज्ञानेश्वरी लेखन सुरू केली आहे.आपले व्हिडिओ मला खूप उपयोगी वाटतात.

    • @latanemane1550
      @latanemane1550 6 місяців тому +1

      मी पन्नास 58 वर्षाची आहे मला दवा डॉक्टर करून काहीच फरक वाटत नाही त्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय मला करायचा आहे मला फार आवडलं आहे थँक्यू लता नेमाने

    • @ashoknimbalkar9308
      @ashoknimbalkar9308 3 місяці тому +1

      सर मला या पुस्तक मिळण्याची प्रक्रिया व पत्ता कळवा

  • @ashapandore5644
    @ashapandore5644 10 днів тому +1

    श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ‌ज्ञानेश्र्वर माऊली 💐🙏

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 8 місяців тому +6

    लोकांच्या प्रतिक्रिया बघुन मला खूप आनंद वाटला
    माझे पण हाडांचे दुखणे बरे झाले का मग मी पण माझ्या प्रतिक्रिया कळलेलं
    जय श्री माताजी
    जय ज्ञानेश्वर माऊली

  • @digambarnarayangade.5706
    @digambarnarayangade.5706 7 місяців тому +13

    रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी हे शरीर शास्त्र असून, ज्ञानेश्वरी जीवन जगण्याची कला शिकवीते. खूप खूप धन्यवाद

    • @DattaDeshmukh-f6s
      @DattaDeshmukh-f6s 7 місяців тому +1

      वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी धन्य धन्य श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹 राम कृष्ण हरी दादा खुप खुप सुंदर व्हिडिओ बनवला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🌹🙏🌹

  • @meenadaud715
    @meenadaud715 5 місяців тому +8

    61 दिवसात माझ्याकडून माऊलीने श्री ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण करून घेतली. परमानंद झाला. अप्रतिम अनुभव
    🙏

  • @amarsolankar6392
    @amarsolankar6392 8 місяців тому +10

    सर धन्यवाद माहिती दिली बदल माझा गुङघा खुप दुखत होता मी ऐकलया वर खुप फरक पडला मी खुप खुशी झाली आहे सुनंदा सोलंकर रा तेर धाराशिव स्वामी समर्थ सेवेकरीआहे 🚩🚩👏👏🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 Місяць тому +1

    माजे कंबर खुप दुकते उपाय सांगाल काय

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 7 місяців тому +8

    मी पण करुन पाहीला मला आता चांगलाच फरक पडत आहे

  • @vijayasule7767
    @vijayasule7767 7 місяців тому +5

    किती सुंदर ओव्या म्हटल्यावर आजार बरे होतात ज्ञानेश्वर माऊली. शतश नमस्कार.

  • @rchana85
    @rchana85 8 місяців тому +4

    आणि डोकेदुखी मायग्रेन पित्त यासाठी पण व्हिडिओ बनवा

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 21 день тому

    🙏🙏हो सर शिव तांडव स्तोत्रव्हिडीओ नक्की पाठवा .खुप बर होईल

  • @mayapednekar7986
    @mayapednekar7986 Місяць тому

    धन्यवाद सर
    पचन संस्था ठीक होण्यासाठी कोणत्या ओव्या किंवा मंत्र आहे का?

  • @ManishaPawar-d1c
    @ManishaPawar-d1c Місяць тому

    घरातील वाद कोणी काही बोल तर डोकया त सतत् तेच विचार येतात आणि स्वताशीच बड़बड़ चालू असते यामुळेडोक
    दुंखत आणि झोपतहि विचार तेच असतात

  • @smitashet8712
    @smitashet8712 2 місяці тому

    मि फ़67 वर्षाची आहे.तुम्ही शिव तांडव स्तोत्र चा विडिओ नक्की करा

  • @sunitasontakke3915
    @sunitasontakke3915 3 місяці тому

    मला व्हेरी कोज वेनसचा त्रास आहे कोणत्या मंत्रामुळे बरा होईल

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 2 місяці тому

    स्कीन खूप ड्राय होते काय करावे मुद्रा अथवा ओव्या ह्याबद्दल सांगा बर होईल धन्यवाद

  • @shivajisutar425
    @shivajisutar425 Місяць тому

    राम कृष्ण हरि 🙏🙏
    हरण्या या आजारावर काही उपायआहेका त्यावर उपाय
    सांगा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 8 місяців тому +5

    डाॅ.मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी असुन आपला हा व्हिडिओ ऐकुन छान वाटले.मी त्याप्रमाणे लगेच आपण सांगितलेल्या ओव्या म्हणावयास सुरवात केली आणि मला पण कंबरदुखी व पाठदुखी पासून फरक जाणवु लागला. जय जय राम कृष्ण हरि..

    • @pratibhatare8803
      @pratibhatare8803 8 місяців тому

      पाच ओवी लिहून पाठवा

  • @deepashritondwalkar6358
    @deepashritondwalkar6358 5 місяців тому +3

    मला पण या पाच ओव्यांचा फारच फायदा झाला.माझी गुडघेदुखी खुपचं कमी झाली.धन्यवाद सर ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली.

  • @JdjdNsjx-fj9nh
    @JdjdNsjx-fj9nh 4 місяці тому

    नमस्कार मी माजलगाव येथे राहत आहे
    मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे रोज 5ओव्या म्हणते पण कीती वेळा म्हणावे
    कृपया सांगावे

  • @meenalmungi1103
    @meenalmungi1103 6 місяців тому

    Maz lever 2nd to 3rd degreela expand Zale aahe tar kahi medicine aahe ka

  • @alkajadhav2411
    @alkajadhav2411 8 місяців тому +3

    ❤🙏🌹🙏॥श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर माऊली ॥🙏🌹🙏❤

  • @dineshdingankar7014
    @dineshdingankar7014 8 місяців тому +5

    धंन्यवाद दादा चांगलि म्हाहीति लित असिच माहीति देत रहा

  • @shailadevadas445
    @shailadevadas445 8 місяців тому +4

    डायबिटीस पूर्ण बरा होण्यासाठी उपाय

    • @shridharkhamkar7923
      @shridharkhamkar7923 5 місяців тому

      होय, डायबिटीस साठी असाच उपाय सांगा.

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 13 днів тому

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @kalpanagaidhani8811
    @kalpanagaidhani8811 3 місяці тому

    धन्यवाद सर मला या पुस्तकाचे नाव सांगाल का आणि कुठे भेटल

  • @govindkulkarni3692
    @govindkulkarni3692 7 місяців тому +3

    जय माऊली,आपले दोन व्हिडिओ ऐकले.10 वा अध्याय 5 ओव्या मी रोज म्हणतो.ज्ञानेश्वरी चे 16 अध्याय पूर्ण झाले आहे
    माऊली.लिहून घेत आहे.आपली सांगायची शैली खूप छान आहे.नवनवीन.ओव्या सांगत रहा

  • @kanchanrai2788
    @kanchanrai2788 4 місяці тому

    Videotape fakta pustakachi mahitee dilee panhadanchyasathii Kostya 5ovya mhanavyat he sangitlech nahee.

  • @ranjanabamnote3792
    @ranjanabamnote3792 3 місяці тому +1

    शीवतांडव स्रोताचे महत्व आणि कोणत्या लयीतील उपयुक्त असते ते सांगा

  • @surekhaswami8002
    @surekhaswami8002 5 місяців тому

    सर या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नंबर पाठवून

  • @dattatrataychavan3953
    @dattatrataychavan3953 2 місяці тому

    माझे पोट साफ होत नाही , त्यामुळे मला असिडिटी होते

  • @hemalatachogle4582
    @hemalatachogle4582 5 місяців тому

    4च आ ओव्या दिसत आहे
    5 वी आओवी दिसत नाही
    Please 5वी ओवी पण टाका

  • @laxmin.shinde3586
    @laxmin.shinde3586 8 місяців тому +1

    माझ्या मिस्टराना खोकला खुप दिवस आहे तर उपाय सांगा

  • @shreyapalande8147
    @shreyapalande8147 8 місяців тому +5

    सर या 10 व्या अध्यायातील पाच ओव्या सेंड करा

    • @godisgreat7565
      @godisgreat7565 8 місяців тому

      @shreyapalande8147 ह्याचा पहिला भाग बघा. त्यात ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील त्या पाच ओव्या दिल्या आहेत 🙏🏻

  • @sushamapathak6369
    @sushamapathak6369 8 місяців тому +3

    डोळ्यामध्ये फ्लोटर्स आहेत ते जाण्यासाठी कृप या ओव्या सांगा.

  • @shobhajoshi4184
    @shobhajoshi4184 7 місяців тому +2

    बुध्दी तल्लख करणारा मंत्र प्लिज पाठवा .

  • @manishamalavade4971
    @manishamalavade4971 8 місяців тому +3

    सर खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद नजर कमजोर असेल तर काय उपाययोजना करता येईल हे प्लीज सांगा

  • @snehaldhumale5978
    @snehaldhumale5978 3 місяці тому

    माझे वय 81 आहे. मला दम लागतो. कानात दडे बसतात. उपाय सांगा.

  • @aayushkalambe5863
    @aayushkalambe5863 6 місяців тому +1

    माझी आई बरी नाही होत आहे तिला कंबरेचा त्रास आहे. तिला उस्तोफोरोसइस सांगितला आहे. मग येचावर काय उपाय आहे

  • @parvatijadhav1858
    @parvatijadhav1858 10 днів тому

    Dhanyvad Main Tera Badal naineshwar mavali

  • @sujatadudhalkar7017
    @sujatadudhalkar7017 4 місяці тому

    नमस्कार Dr. नाका साठी काय उपाय आहे. वासाचे कुठल्याही प्रकारचे sensation नाही आहे. सगळे allopathic upay करून झालेत.

  • @vinayakchinchalkar3887
    @vinayakchinchalkar3887 7 місяців тому

    वैदेहीचिंच ळकर मला चक्कर येते आणिपित्ताचा त्रास आहे यासाठीउपाय कळविणे

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  7 місяців тому

      आपण पचनाविषयी व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा. आम्ही लवकरच व्हिडिओ बनवूm

  • @rktipsravindra3425
    @rktipsravindra3425 Місяць тому

    मला प्रत्यक्ष भेट हवी आहे मिळेल का

  • @chinmaytalegaonkar8344
    @chinmaytalegaonkar8344 3 місяці тому

    मला किडणी स्टोनसाठी उपाय सांगा 1

  • @sayalikannav4526
    @sayalikannav4526 2 місяці тому

    Var dilelya ovya Divsatun Kiti Vela mhanaychya

  • @dinkarkarandikar2334
    @dinkarkarandikar2334 17 днів тому

    Ratinanpigmontosa asel tar kay karave tyane disayala lagel

  • @rameshjadhav6226
    @rameshjadhav6226 19 днів тому

    मला मिळाले,खरचं खुप चांगली माहीती आहे

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 8 місяців тому +3

    खरंच मला खूप फरक पडला अगदी पहिल्या दिवसापासून कोटी कोटी प्रणाम

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 8 місяців тому +1

    नचिकेत सर शिवतांडव स्तोत्राबददलचा व्हिडिओ आपण बनविणार आहात. आम्ही वाट बघत आहोत.. सौ.दामोदरे..पुणे..

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi 8 місяців тому +2

    खूप छान माहिती देत आहेत सर मलाही आत्ताच ज्ञानेश्वरीचं माहिती झालं या ओव्या म्हटल्यानंतर हाडांचे दुखणे बरे होते मी चालू केले आहे मलाही थोडासा फरक जाणवायला लागला आहे धन्यवाद सर

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 2 місяці тому

    Dr.Nachiket,prakash parva prakashan he Gpay kela tar couturier ne book pathavatil ka???. mi payat pains aahe. jast chalu shakat nahi.

  • @meenakshikajarekar1026
    @meenakshikajarekar1026 7 місяців тому +1

    माझा हात दुखतो मला ओव्या सांगा

  • @sunitabankar8866
    @sunitabankar8866 7 місяців тому +2

    धन्यवाद ,खुप अप्रतिम माहिती मिळाली आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय .🙏🙏🙏🌹

  • @surekhaarvindsonawane9086
    @surekhaarvindsonawane9086 8 місяців тому +1

    Sir please mala majya mula sathi Krupa karun mantropchar sanga, tyala livarcha tras aahe. livar transfer karayla Sangeeta le aahe.mlà khup khup chinta vatte aahe tari aapan upachar sanga.Jay Jay Ram krushan Hari,Jay Jay Ram krushan Hari.

  • @SumatiVartak
    @SumatiVartak 5 місяців тому

    या पाच ओव्या म्हणजे कोणत्या ते कृपया सांगावेत

  • @smitadeshpande3851
    @smitadeshpande3851 2 місяці тому

    थाॅयरा ईड साठी मंत्र आहेत का

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 2 місяці тому

    Doctor,diabetics sathi konatya ovya aahet te sangal ka please

  • @nalinigaikwad4074
    @nalinigaikwad4074 5 місяців тому +1

    शिव तांडव स्तोत्र

  • @anjalipatil637
    @anjalipatil637 8 місяців тому

    Sar नमस्कार खरच shiv tandav स्तोत्र नक्की सांगा

  • @iceage1075
    @iceage1075 3 місяці тому

    Please vericous vens var upay sanga sir ❤🙏🙏🙏

  • @premajoshi8183
    @premajoshi8183 8 місяців тому +1

    माझ्या नसा खूपच वीक झाल्या आहेत मी रोज म्हणले तर मला लाभ मिळेल का

  • @asawariharnikar7686
    @asawariharnikar7686 8 місяців тому +3

    खूप छान माहिती आहे धन्यवाद

  • @सौ.सुशीला
    @सौ.सुशीला 7 місяців тому +3

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @OmprakashGiri-i2j
    @OmprakashGiri-i2j 2 місяці тому

    धन्यवाद, सर, अशीच, माहिती, देत, जा, मी, पारनेर, ता, अंबड, जिल्हा, जालना, ओम, गिरी, सर, माझ्या, गुडघ्या, मधे, गॅप, आहे, या, ओव्याने, फरक, पडेलका,

  • @kalpanagaidhani8811
    @kalpanagaidhani8811 3 місяці тому

    सर पुस्तकाचं नाव काय आहे

  • @vidyadeshmukh7296
    @vidyadeshmukh7296 8 місяців тому +1

    डॉ.साहेब तुम्ही नमूद केलेला फोन अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात येते.नक्की कोणता फोन नं. आहे.कळविण्याची कृपया करावी.ही विनंती.

  • @pratibhachavan4995
    @pratibhachavan4995 8 місяців тому +2

    मला तुमचा नवीन व्हिडिओ ऐकायला नक्की आवडेल नवीन व्हिडिओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉

  • @surekhaparmale2781
    @surekhaparmale2781 5 місяців тому

    Mi kolhapur hun vichart ahe ki potachya ajarasathi kahi ovaya ahet ka? potoche ajar mule bal hot nahi

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 5 місяців тому

    उत्तम आरोग्यासाठी माहिती दिली स्वामी सवितानंद यांचे मंत्र विद्या पुस्तक कसे मिळेल फोन नं व पत्ता मिळावा ही विनंती राम कृष्ण हरी जय हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  5 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे

  • @meghanashetye5523
    @meghanashetye5523 8 місяців тому +2

    माझ्या किडनीत खडे आहेत कृपया मला ओवी सांगा🙏

    • @blossomnosleep
      @blossomnosleep 4 місяці тому

      पानफुटीचे पान चावून खा. पसायदान खूप सुंदर

  • @pravinvakil9485
    @pravinvakil9485 5 місяців тому

    JayJayRamKrishnaHariDhanyaswariChyaOwviJarurVachaveVachASharirPeshivarKhupLabhKarakAahe.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sandipkachave5287
    @sandipkachave5287 8 місяців тому +4

    चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचता सनात जीव होई संत चोखोबा रायांचा अभंग

  • @nitinkulkarni7265
    @nitinkulkarni7265 Місяць тому

    Frozan solder sathi kahi yupay aahe ka.

  • @archanakagade215
    @archanakagade215 7 місяців тому +1

    थाॅयराईड वर काही आहे का

  • @shantishirodkar8992
    @shantishirodkar8992 5 місяців тому

    Thyroid sathi kuthcha adhyay vachava

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 8 місяців тому +2

    धन्यवाद,सर ,या अभूतपूर्व माहिती दिल्याबद्दल.👃🌹

  • @ashataidakave7920
    @ashataidakave7920 8 місяців тому +1

    Dr mazaa pan donhee गुडगे दुखते mi vacen 😊😊

  • @shreemaslekar6947
    @shreemaslekar6947 8 місяців тому

    शिव तांडव स्तोत्राचा उपाय नक्की शेअर करा 🙏🙏 माऊली माऊली

  • @sushmarane6982
    @sushmarane6982 2 місяці тому

    या ओव्या पाठवण्याची कृपा करावी

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 5 місяців тому

    Sir maze amwatene hat pay dukhat.

  • @nitaSalukhe
    @nitaSalukhe 5 місяців тому

    पाचव्या क्रमांकाचीओवी मिळाली नाही क्रुपया पाठवा़

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  5 місяців тому

      नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
      विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥

  • @Jyoti-t8s
    @Jyoti-t8s 3 місяці тому

    कोठा कोरडा झाला आहे काय उपाय आहे

  • @mugdhaskitchen8845
    @mugdhaskitchen8845 4 місяці тому

    Roj kiti vela mahnayche sanga

  • @kashinathchavan9675
    @kashinathchavan9675 8 місяців тому +1

    धन्यवाद सर अश्याप्रकारचे सखोल माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवाताय. 🙏🙏🙏🙏

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 3 місяці тому

    डोळ्यांसाठी ओवी सांगा

  • @nileshmate9185
    @nileshmate9185 8 місяців тому +3

    खुप अभिनंदन गुरूजी खरोखर आजही ज्ञानेश्वरी मनापासून जर व संशय न घेता वाचली तर ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलतात . ही अक्षरे नव्हती देखा ,ब्रम्ह साम्राज्य दीपीका.

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 7 місяців тому +1

    डाॅक्टर साहेब ज्ञानेश्वरी ही ज्ञानाचे भांडार आहे ज्ञानाचा खजिना आहे.
    तुम्ही छान वीसलेशन दिले मला फार आवडले त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
    🙏🙏👌👌👌

  • @smitadeshpande3851
    @smitadeshpande3851 2 місяці тому

    ल्पिज माहीती पाठवा

  • @anjalipatil7514
    @anjalipatil7514 8 місяців тому +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @manjushadixit2541
    @manjushadixit2541 3 місяці тому

    पोट दुःखी साठी सांगा

  • @adhikshinde1852
    @adhikshinde1852 2 місяці тому

    Mala.pralays.zala.ahe.

  • @GaneshBedarkar-j7n
    @GaneshBedarkar-j7n 7 місяців тому

    आपल्या चँनलमुळेज्ञानेश्वरीचा प्रसार होवो

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 5 місяців тому

    सर,नमस्ते. ज्ञानेश्वरीअध्याय१०वा त्या पाच ओव्या म्हणून व्हिडीओ करावा ही विनंती.

  • @AshaGaikwad-l7f
    @AshaGaikwad-l7f 4 місяці тому +1

    मला हरिपाठ ज्ञानेश्वरी ऐकायला खूप आवडते मनाला सुख आनंद वाटतो सध्या मी हरिपाटावर निरोपण एकते शाळा कॉलेज पर्यंत ही माहिती पाठवा खूप खूप धन्यवाद सर

  • @saritakadwadkar999
    @saritakadwadkar999 3 місяці тому

    Sugarvar upay sanga sir

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 8 місяців тому +1

    स्त्री नी शिव तांडव म्हटलेल चालत का

  • @LataLokhande-r5u
    @LataLokhande-r5u 2 місяці тому

    Ooya livun pathav a

  • @sarojaniawachar7203
    @sarojaniawachar7203 8 місяців тому +2

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 2 місяці тому

    धन्यवाद दादा,खूपच सुंदर ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयी माहिती सांगितली.🙏🙏

  • @ravindragaikwad7658
    @ravindragaikwad7658 3 місяці тому

    माझे गुडघे खूप दुखत होते बसता येत नव्हते मला 11दिवसात फरक पडला आहे 🙏🙏🙏🙏🙏