फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction | Dr.Nachiket
Вставка
- Опубліковано 13 лип 2023
- फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction
असे पाणी प्याल तर आयुष्यात हवं ते मीळवाल.
आपल्याला हा Video कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा आणि Video लाईक आणिआपलं Channel नक्की सबस्क्राइब करा.
धन्यवाद.
फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction
Our UA-cam Shorts Channel :
Dr.Nachiket Marathi Shorts
/ @dr.nachiketvlogmarathi
You Can also Follow us On :
INSTAGRAM - invitescon...
FACEBOOK - / dr.nachiketmarathipage
TWITTER ID : @@DrNachiketdixit
/ drnachiketdixit
#drnachiketdixit #watermanifestation #affirmations #universeenergy #saptachakra #watertechnique #marathivideostatus #lawofattraction #drnachiketmotivation #aura #marathivideostatus #how #to #break #successhabits #badhabits #goodhabits #successful #marathi #breakbadhabits
पटण्यासारखे आहे
श्री स्वामी समर्थ
पूजा करताना अचमान करतात ते याच साठी. पाण्या ची शक्ती आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे.
सकाळी मी पाणी देवासमोर ठेऊन काही रोजच प्रार्थना म्हणते नन्तर ते पाणी तीर्थ .म्हणून घेते मला खूपच चांगले अनुभव आले आहेत.
अतिशय छान माहिती सांगितली सर धन्यवाद
Ata mala kalal devasamor pani ka thevtat
@@snehapatil9020म्हणून च सत्यनारायणाची पुजा किंवा कोणत्याही पुजे त आचमन केले जाते, स्नान करतेवेळी पण भगवान शंकराच नाव घ्यायला पाहिजे
Meee pan karteee thanks
@@smitajoshi1541 🌹🌹🌹
किती विलक्षण गोष्ट आहे
लोक गंगेमध्ये ओंजळीत पाणी घेऊन मनातील इच्छा बोलतात.
देवपूजा करतेवेळी तळी मधून पाणी घेतलं जाते.
डाॅ. मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी आहे. मी रोज सकाळी उठल्यावर पाणी पिताना ओम नमोभगवते वासुदेवाय असे म्हणुन पाणी पिते.त्याचा मला चांगला उपयोग होतो. आपला व्हिडिओ आवडला.एक विनंती करते की शिवतांडव स्तोत्र महिलांनी म्हणावे किंवा याबाबत खुलासा करावा आणि त्याचे परिणाम..
हो हे तुम्ही बरोबर बोलत आहात सर स्वामी सेवेत सुधा हे सांगितले आहे की आपण सेवा करताना पाण्याच्या पेल्यावरती हात ठेवून सेवा झाल्यानंतर ते पाणी नंतर घरातल्या सर्वांनी घेतल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. हे असे आम्ही सेवा करताना नेहमीच करतो.
सर नमस्कार.
सर तुम्ही अतीशय सुंदर व उपयुक्त माहिती व पाल्हाळ न लावता व परीपुर्ण सांगता. त्यामुळे स्कीप न करता पुर्णपणे ऐकता येते. असे फक्त तुमचेच व्हीडीओ असतात. नाहीतर इतरांचे व्हिडिओ कंटाळवाणे वाटतात. खरच सर खुप खुप धन्यवाद.
अकाल मृत्युहरणम् सर्वंव्याधिविनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् या श्लोकात देखील व्याधी नष्ट करण्याची ताकद आहे😊धन्यवाद
पाण्याचे खूप महत्त्व आहे खूप मस्त व्हिडिओ आहे Dr saheb
मी हे काही वर्षांपासून करत आहे. खूप चांगला अनुभव येतो
Ky anubhav alet tumala tumchi echa purn zali ka plz reapmy
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक, विषयाला धरून केलेले निस्वार्थ आणी जनता-जनार्दन ला समजेल आणी त्यांचे भले होईल या स्वच्छ हेतुने केलेले मार्गदर्शन धन्यवाद
हे जरी खरे असले तरी एवढा वेळ कोणाला आहे
पाण्याचा अशा पध्दतीने महत्व पटवून सांगितल्या बद्दल धनयवाद 🙂
सर, मला खूप आळस येतो, खूप झोप येते. सुस्त शरीर झालं. काम करायची इच्छा होत नाही. तर यावर काही उपाय सांगता का मला. की जेणेकरून माझ शरीर चपळ,व चंचल बनेल
धन्यवाद 🌹धन्यवाद 🙏🌹🙏धन्यवाद 🌹🌹🙏माहिती खूप खूप छान सांगितली सर कोटी कोटी 🙏🌹🙏आत्मवंदन 🙏🌹🙏वंदन वंदन 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आपल्या ऋषी मुनींना या सर्वांचे ज्ञान होतेच म्हणुन तर अभिषेक, वरदान व शाप यावेळी पाणी वापरले आहे.
खूपच छान विचार आहे हा. थोडक्यात कोणतीही कृती करताना चांगला विचार व हेतू ठेवून केली तर नक्कीच यश प्राप्त होते.
खूप छान सर
Thank you 🙏🙏
Thank you
Thank you sir
Khup chan ❤
Thanks sir
Khup khup chhan God bless you
खुप छान
Thanks brother... 💐 ❤
Very nice video!❤
Thank you Sir 😊
👌🏻👌🏻
👍 thank you sir 😄
खूप नेमकेपणाने विवेचन, सुंदर, परिणामकारक व्हिडिओ
सर तुमचे मनापासून आम्ही आभारी आहोत.तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
So beautiful 🙏🌹
Thank-you Gratitude to you
Very nice ❤
Very nice information thank you sir
Chan sangitl
खूप chhan No.1
Khup chan sir....thank you 😊...thank you universe ✨️
Khupch khupch khupch Chan sir 🙏🙏🙏💐💐
Nice information
Gratitude to you 🙏🙏
Khup chaan🙏🏼
Khup chan maheiti
Thank u Sir 🙏
Wow so nice
Chan vatel chan sangitl sir tumhi
Thanks Nachiket sir 🎉🎉
Nice guidence thanku thanku thanku ❤
👌👌👌👌👌
खूप छान, सुंदर.
खूप छान माहिती
Chhan sir
थँक्यू 🙏🏼
Khup chan mahiti milali doctor
🙏🙏
Khupch chan explain karata tumhi,.. tnqu
धन्यवाद 🙏
Chan vatala. Share pan kela. Thanks a lot
Thank you Sir.
Dada usefull for me
Khupp sunder ahe mahiti🙏 Hindu Dharma madhe he sagle already ahe. Pn eka veglya drustikonatun apn te acharanat anato. Thanks tumhi hi mahiti punha science ani japanis technique chya adhare spasta kela.
Thanks
खूपच छान आहे विडिओ आणि सत्य
Very true msg. Thank You😊
Thank you for sharing this technique.
Very nice
Thankyou.
Fine video Sir
धन्यवाद सर
Thank you sir.Thank you so much
❤
Thanks for information.
धन्यवाद दादा
छान सांगितलेत. धन्यवाद
Khup chan sir
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Thank you so much
Thank you sir
Very Helpful information
Very good technique 😊
Very nice thought sirji 🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice thought s
May God bless you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान महत्व पुर्ण महिती . धन्यवाद ! हे तिर्थ घे आठवी रे प्रचिती असे स्वामी म्हणतात . आपल्या पुर्वजांनी हेच सांगितले आहे
खूप छान माहिती दिली आहे दादा. धन्यवाद.
Thank You
Very nice information.
Khup mahtvachi mahiti dilit Sir Thank you 😊
हो पाण्याचे महत्व शिवानी बेहेन छान सांगितले आहे
खूप खूप आभार
Changli mahiti dili sir tumhi.Thank you Sir🎉
Dhanyawad Dada
Thank you sir ❤
धन्यवाद
आकर्षक टेकनिक आहे डॉक्टर!!!!
❤❤
भरपूर सुंदर
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आभारी आहे
Khup khup aabhar
nice information ... God bless you
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad 🙏😊❤️
तुमचे सगळे च व्हिडिओ खूप छान आहे दादा.नमस्कार.🙏🙏
Nice Useful video Dhanyavad