हो हा अनुभव मला हि माझे गुरुवर्य ह.भ.प.किसनजी महाराज जायभावे यांनी मला ज्ञानेश्वरी अध्याय १० वा.पहिल्या १ ते ५ ओवी ८ ते १० वेळेला म्हणायला सांगितल्या आणि माझे जीवनच बदलुन गेले व माझे नैराश्य जाऊन नवीन ऊत्साह निर्माण होऊन माझे जीवन आनंदी,समाधानी व सुखी झाले आहेत. ह.भ.प.रामनाथ महाराज सांगळे वेहेळगाव.
खरच हा एक चांगला मंत्रोपचार मणक्याच्या दुखण्यावर आपण सांगितला आहे .आम्ही जेंव्हा श्री ज्ञानेवरी पारायण करतो , तेंव्हा कित्येकांना असा अनुभव येतो की एकदा ज्ञानेश्वरी पारायणाला मांडीची बैठक घालून बसलो की चार तास बैठक मोडत नाही.पाय जड हणे , मुंग्या येणे , कंबर दुखणे असे काहीच होत नाही . ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी म्हणजे एक एक मंत्र आहे . काया , वाचा , मनाने ही सेवा केली असता ज्ञान तर प्राप्त होतेच पण तब्येतही चांगली रहाते .
प्रतिमा कुलकर्णी ताईनी अर्थ विचारला आहे, तो माझ्या कडे असलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीत खालील प्रमाणे आहे----- हे गुरुराया,तुं ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट बोध करण्यास समर्थ आहेस. विद्यारुपी कमलाचा विकास तूंच.पराप्रकृती हीच कोणी श्रेष्ठ तरुणी,तिच्याशीं तूं सुखक्रीडा करतोस.अशा तुला मी नमन करतोंं.१.संसाररुपी अंधकाराला नष्ट करणारा सर्य तूं आहेस. तुझें स्वरुप अमर्याद आहे.तुझें सामर्थ्य अफाट आहे.नुकतीच तारुण्यांत येणारी जी तुर्यावस्था म्हणजे आत्मसमाधि तिचें लालनपालन सहज रीतीनें करणारा तूंच.अशा तुला मी नमन करतों.२. सर्व जगाचें पालन करणा-या ,तूं शुभ कल्याणरुपी रत्नांचा संग्रह आहेस.सज्जनरुपी वनाला सुगंधीत करणारा तूंच चंदन आहेस.आराधनेस योग्य असें दैवत तूंच आहेस. अशा तूला मी नमन करतों.३.चकोराला जसा चंद्र तसा तू़ं चतूर जनांच्या चित्तास संतुष्ट व शांत करतोस;तूं आत्मसाक्षात्काराचा सर्वाधिकारी आहेस;वेदाच्या ज्ञानरसाचा तूं केवळ सागर आहेस;आणि सर्व जगाचें मंथन करणारा जो कामविकार,त्याचें मंथन करणारा तूं आहेस; गुरुराया ,अशा तुला मी नमन करतों.४.तूं सद्भक्तांनीं भजण्यास पात्र आहेस; संसाररुपी हत्तीचें गंडस्थळ फोडणारा तू़ंच; जगदुत्पतीचें आदिस्थानही तूंच आहेस; अशा तुला गुरुरायाला मी नमन करतों.५.
Shri Dnyaneshwar Mauli ki श्री ज्ञानेश्वर माऊली की जय श्री ज्ञानेश्वर माऊली नमो नमः हा उपाय एकदम चांगला आणि भाव भक्तीने मी केला एकदम फरक पडला मी पंचाहत्तर वर्षाची आहे नचिकेत देशमुखांना पण खूप खूप धन्यवाद
खूपच अमूल्य असा ओवी वाचनाचा उपाय सांगितला आहे. धन्यवाद. कृपया, एका श्वासात दीड ओवी व पुढील श्वासात अर्धी ओवी, अशा रीतीने म्हणून दाखविल्या तर उत्तमच. सर्वानाच योग्य रीतीने ओवी वाचन नीट प्रकारे समजेल v अशा वाचनाचा योग्य तो लाभ अनुभवास येईल.
प्रस्तुत व्हिडीओ मधे जे सांगितलं ते खरं आहे पण,ज्याचा त्याचा कर्मानुसार,वागणूकीनूसार,स्वभावानुसार,श्रध्देनुसार तूम्हाला फरक दिसणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
मी आत्ता एक महीना झाले देवपूजा करुन उठताना पडलेतर माझा एलवन तर मनका दबला आहे मी बेडवर होते मी हे पाचश्लोक सोळा वेळा म्हणत आसेतरमी आत्ता ९०टक्के बरी झाली आहे हा माझा या महीन्यात ला अनुभव आहे.जय माऊली
खूप छान. धन्यवाद. तुमचा पहिला vdo पहिला. व सर्वांना अगदी भजन म्हणणाऱ्यांना विचारले की कोणत्या ओव्या, कश्या म्हणाव्यात म्हणजे चुकणार नाही. 5 महिन्या पूर्वी स्लीप डिस्क मुळे खूप त्रास झालेला.मी बेडरेस्ट घेऊनच ठीक झाली.पण हे शोधात होते ते मिळाले.आता हे ही करून पाहनार् व 1दम लवकर बरी होणार अगदी होती तशीच. माऊलींची कृपा असावी
थोडे नियम जरा सविस्तर सांगितले तर उत्तम. कधी म्हणाव्या, देवासमोरच बसून म्हणाव्या का? काही अजून नियम असतील तर जरूर vdo बनवा किंवा इथे रिप्लाय दिला तरी चालेल.म्हणजे मला सुरु करता येईल. कृपया मार्गदर्शन करणे.
😊 Dnyaneshwari : Adhyay 6 , Kundalini Yog . Unbelievable mysterious powerful Spiritual Path Kundalini yoga 'Ramlal ji Siyag siddhayoga ' Unexpected Physical -mental-spiritual changes in human body . UA-cam channel - Our experiences with Guru Siyag Yoga . Aatmanubhuti hi shradha , vishwas , Bhakti ka mul aadhar hai aur sarvashreshta praman hai . We expect discussion on above subject . Towards the Truth . 😊
भवतारका म्हणलेलेच आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे सर्व गंथाची महाराणी आहे.खूप खूप ज्ञान आहे हिच्या मध्ये म्हणून तीला आई सुद्धा म्हणतात कसही लेकरू असो ती त्याला मांडीवर घेतेच तस आहे🙏🙏🌹🌹
खरोखरच ज्ञानेश्वर माऊलीं ची ज्ञानेश्वरी विश्वाला सर्व बाजूंनी म्हणजे अध्यात्मिक, वैचारिक, शारिरीक, मानसिक इ, सर्वांगिण विकासासाठी आवश्यक आहे हे विश्वाला मान्य केले आहे म्हणूनच माऊलीला विश्वगुरू म्हणतात.
विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी... आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करताना सर्व पारायणार्थी प्रत्येकजण श्लोकातील अर्थ, स्वतःचे चिंतन सांगत असतो.... व्यासपीठ चालकच नसतो... त्यामुळे आमचा हा फायदा झाला आहे की, अध्याय समजून घेऊन पुढील अध्यायाकडे आहे जात असतो... असे ४/५ वर्षांपासून चालू आहे...हीच पध्दत चांगली आहे.. रामकृष्ण हरी.... परशराम पांडुरंग मगर...
मी हा vdo आजच बघितला. पण माझ्याकडे स्वामी सवितानंदांचे पुस्तक आहे. त्यामुळे मागच्या एक महिन्यापासून मी हा प्रयोग श्रद्धेने करत आहे. आणि त्याचे results अनुभवत आहे. माझ्या दुखण्यात ७५% फरक पडला आहे..
स्वामी सवितानंदांच्या 'स्तोत्र मंत्रांचे विज्ञान' या पुस्तकांत वेगवेगळे स्तोत्र तसेच इतर अनेक अनुभवसिद्ध उपाय सांगितले आहेत.पण ओव्या दिल्या नाहीत. आपण अशा प्रकारे शब्दबद्ध ओव्या दाखवून ऊत्तम उपक्रम सुरू केला आहे.खूप खूप धन्यवाद! स्वामींच्या पुस्तकातील व इतर अशा वेगवेगळ्या उपायांचे विविध व्हिडिओस जरूर बनवावे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नवर्याच्या आजारपणात त्याच्याजवळ बसून औषधोपचार चालु असताना( डाॅ. नी आशा सोडलेली असताना) निव्वळ हरीपाठाचे वाचन करून त्याचे प्राण वाचवलेल्या एका नातेवाईक स्त्रीचे उदाहरण मला माहित आहे.
माहिती खरी आहे मला फरक पडला आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
पाच ओव्या वाचले तर मणक्याचा आजार बरा होतो जर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर जीवन सुखमय आनंदमय होईल छान माहिती दिली माऊली माऊली माऊली माऊली
खरोखरच सुंदर , सात्विक अभिप्राय आहे
फारच सुंदर coment
आजपासून डॉ. कडे जाणे बंद
एकदम बरोबर. 🙏🙏🙏🌹
रामकृष्ण हरी
पाच ओव्या वाचले तर मणक्याचा आजार बरा होतो जर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर जीवन सुखमय आनंदमय होईल.
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
Can u Pl send your number... please
हो हा अनुभव मला हि माझे गुरुवर्य ह.भ.प.किसनजी महाराज जायभावे यांनी मला ज्ञानेश्वरी अध्याय १० वा.पहिल्या १ ते ५ ओवी ८ ते १० वेळेला म्हणायला सांगितल्या आणि माझे जीवनच बदलुन गेले व माझे नैराश्य जाऊन नवीन ऊत्साह निर्माण होऊन माझे जीवन आनंदी,समाधानी व सुखी झाले आहेत.
ह.भ.प.रामनाथ महाराज सांगळे वेहेळगाव.
खरच हा एक चांगला मंत्रोपचार मणक्याच्या दुखण्यावर आपण सांगितला आहे .आम्ही जेंव्हा श्री ज्ञानेवरी पारायण करतो , तेंव्हा कित्येकांना असा अनुभव येतो की एकदा ज्ञानेश्वरी पारायणाला मांडीची बैठक घालून बसलो की चार तास बैठक मोडत नाही.पाय जड हणे , मुंग्या येणे , कंबर दुखणे असे काहीच होत नाही . ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी म्हणजे एक एक मंत्र आहे . काया , वाचा , मनाने ही सेवा केली असता ज्ञान तर प्राप्त होतेच पण तब्येतही चांगली रहाते .
🙏🏻
जर
Dgt h Jai u😊
ज्ञानेश्वरी समजण महत्त्वाचे आहे
ज्ञानेश्वरी वाचताना खाणे पिणे च बंधन पाळावे लागतात का?
प्रतिमा कुलकर्णी ताईनी अर्थ विचारला आहे, तो माझ्या कडे असलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीत खालील प्रमाणे आहे-----
हे गुरुराया,तुं ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट बोध करण्यास समर्थ आहेस. विद्यारुपी कमलाचा विकास तूंच.पराप्रकृती हीच कोणी श्रेष्ठ तरुणी,तिच्याशीं तूं सुखक्रीडा करतोस.अशा तुला मी नमन करतोंं.१.संसाररुपी अंधकाराला नष्ट करणारा सर्य तूं आहेस. तुझें स्वरुप अमर्याद आहे.तुझें सामर्थ्य अफाट आहे.नुकतीच तारुण्यांत येणारी जी तुर्यावस्था म्हणजे आत्मसमाधि तिचें लालनपालन सहज रीतीनें करणारा तूंच.अशा तुला मी नमन करतों.२. सर्व जगाचें पालन करणा-या ,तूं शुभ कल्याणरुपी रत्नांचा संग्रह आहेस.सज्जनरुपी वनाला सुगंधीत करणारा तूंच चंदन आहेस.आराधनेस योग्य असें दैवत तूंच आहेस. अशा तूला मी नमन करतों.३.चकोराला जसा चंद्र तसा तू़ं चतूर जनांच्या चित्तास संतुष्ट व शांत करतोस;तूं आत्मसाक्षात्काराचा सर्वाधिकारी आहेस;वेदाच्या ज्ञानरसाचा तूं केवळ सागर आहेस;आणि सर्व जगाचें मंथन करणारा जो कामविकार,त्याचें मंथन करणारा तूं आहेस; गुरुराया ,अशा तुला मी नमन करतों.४.तूं सद्भक्तांनीं भजण्यास पात्र आहेस; संसाररुपी हत्तीचें गंडस्थळ फोडणारा तू़ंच; जगदुत्पतीचें आदिस्थानही तूंच आहेस; अशा तुला गुरुरायाला मी नमन करतों.५.
धन्यवाद
मला हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रश्न पडला होता की या ओव्यांचा अर्थ कुठे शोधायचा. तुम्ही उत्तर दिलं. धन्यवाद.
धन्यवाद
अर्थ. सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
Jy dnyanevri
आपले अध्यात्म हे विज्ञानाबरोबर जोडलेलं आहे हेच ज्ञानेश्वर माऊली दाखवतात.
Shri Dnyaneshwar Mauli ki श्री ज्ञानेश्वर माऊली की जय श्री ज्ञानेश्वर माऊली नमो नमः हा उपाय एकदम चांगला आणि भाव भक्तीने मी केला एकदम फरक पडला मी पंचाहत्तर वर्षाची आहे नचिकेत देशमुखांना पण खूप खूप धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली. मला बरेच दिवस झाले हा त्रास होत आहे.आपली माहिती ऐकून दिलासा मिळाला.मी आजपासून सुरुवात करते.
खूपच अमूल्य असा ओवी वाचनाचा उपाय सांगितला आहे. धन्यवाद.
कृपया, एका श्वासात दीड ओवी व पुढील श्वासात अर्धी ओवी, अशा रीतीने म्हणून दाखविल्या तर उत्तमच. सर्वानाच योग्य रीतीने ओवी वाचन नीट प्रकारे समजेल v अशा वाचनाचा योग्य तो लाभ अनुभवास येईल.
हा ज्ञानेश्वरीतील उपाय अतिशय चांगला आहे पूर्ण श्रद्धा भक्तीने केल्यास अध्यात्मिक व शारीरिक पिडा मध्ये लाभ होईल असे माझे मत आहे
छान. माहीती. दीदी. धन्यवाद. जय. हरी
प्रस्तुत व्हिडीओ मधे जे सांगितलं ते खरं आहे पण,ज्याचा त्याचा कर्मानुसार,वागणूकीनूसार,स्वभावानुसार,श्रध्देनुसार तूम्हाला फरक दिसणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
खूप छान माहिती दिली ,बरेच दिवसापासून माझे पाय व गुढगे दुखत आहे. माहिती मिळताच मी आजपासूनच सुरवात केली आहे. रामकृष्ण हरी, धन्य ज्ञानेश्वर माऊली.❤
खुप खुप धन्यवाद ताई मी रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचते कालच 10व्या अध्याय ला सुरवात केली आता पाठ करून ठेवते मला पण खुप त्रास होतो मनक्या चा🙏🙏🙏🙏🙏🙏
मंत्राचा प्रभाव होण्यासाठी पोट रिकामे असावे हा नियम आहे ua-cam.com/video/qNSQs2anKFI/v-deo.html
रोज किती वाचता ताई
अतिशय उत्कृष्ट माहिती दिली
भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी
त्यावरी कृपा करी.
धन्यवाद मला चांगला उपयोग झाला आहे
मी आत्ता एक महीना झाले देवपूजा करुन उठताना पडलेतर माझा एलवन तर मनका दबला आहे मी बेडवर होते मी हे पाचश्लोक सोळा वेळा म्हणत आसेतरमी आत्ता ९०टक्के बरी झाली आहे हा माझा या महीन्यात ला अनुभव आहे.जय माऊली
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम....मी या समुहावरील सर्वांच्या मणक्यांच्या आरोग्यासाठी या ओव्या आजपासून रोज म्हणेन...
तुम्ही संतजन मायबाप कृपावंत
हा उपाय मी करून पाहिला माझा चांगला अनुभव आहे परंतु मी सरळ ओव्या वाचल्या तरी सुद्धा चांगलाच अनुभव आहे आभारी आहे
नमस्कार मी शैला काळे ,खूप छान आहे एका श्वासात दीड ओवी थोडी कठीण जाते प्लीज म्हणून दाखवता का
दीड ओव्या म्हणजे नेमके काय?
खूप छान. धन्यवाद. तुमचा पहिला vdo पहिला. व सर्वांना अगदी भजन म्हणणाऱ्यांना विचारले की कोणत्या ओव्या, कश्या म्हणाव्यात म्हणजे चुकणार नाही. 5 महिन्या पूर्वी स्लीप डिस्क मुळे खूप त्रास झालेला.मी बेडरेस्ट घेऊनच ठीक झाली.पण हे शोधात होते ते मिळाले.आता हे ही करून पाहनार् व 1दम लवकर बरी होणार अगदी होती तशीच. माऊलींची कृपा असावी
श्रद्धा आणि विश्वास असेल तर शक्य होईल त्यासाठी गुरुकृपा पाहिजे
थोडे नियम जरा सविस्तर सांगितले तर उत्तम. कधी म्हणाव्या, देवासमोरच बसून म्हणाव्या का? काही अजून नियम असतील तर जरूर vdo बनवा किंवा इथे रिप्लाय दिला तरी चालेल.म्हणजे मला सुरु करता येईल. कृपया मार्गदर्शन करणे.
@@jayshreepalve9799 मंत्राचा प्रभाव होण्यासाठी पोट रिकामे असावे हा नियम आहे ua-cam.com/video/qNSQs2anKFI/v-deo.html
ua-cam.com/users/clipUgkxKzPnndBV1GWtXvoBFGOz0nxYxVQIto7Y
😊
Dnyaneshwari :
Adhyay 6 , Kundalini Yog .
Unbelievable mysterious powerful Spiritual Path
Kundalini yoga
'Ramlal ji Siyag siddhayoga '
Unexpected
Physical -mental-spiritual changes in human body .
UA-cam channel -
Our experiences with Guru Siyag Yoga .
Aatmanubhuti hi
shradha , vishwas , Bhakti ka mul aadhar hai aur sarvashreshta praman hai .
We expect discussion on above subject .
Towards the Truth .
😊
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाआठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी.
खूप छान माहिती राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ताई खुप खुप सुंदर माहिती दिली त्या बद्दल मनापासुन धन्यवाद धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹
भवतारका म्हणलेलेच आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे सर्व गंथाची महाराणी आहे.खूप खूप ज्ञान आहे हिच्या मध्ये म्हणून तीला आई सुद्धा म्हणतात कसही लेकरू असो ती त्याला मांडीवर घेतेच तस आहे🙏🙏🌹🌹
खरोखरच ज्ञानेश्वर माऊलीं ची ज्ञानेश्वरी विश्वाला सर्व बाजूंनी म्हणजे अध्यात्मिक, वैचारिक, शारिरीक, मानसिक इ, सर्वांगिण विकासासाठी आवश्यक आहे हे विश्वाला मान्य केले आहे म्हणूनच माऊलीला विश्वगुरू म्हणतात.
खूप छान माहिती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी...🙏🙏🙏
छान उपयुक्त माहिती मिळाली
विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय
परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩
अतिशय सुंदर ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी...
आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करताना सर्व पारायणार्थी प्रत्येकजण श्लोकातील अर्थ, स्वतःचे चिंतन सांगत असतो.... व्यासपीठ चालकच नसतो... त्यामुळे आमचा हा फायदा झाला आहे की, अध्याय समजून घेऊन पुढील अध्यायाकडे आहे जात असतो... असे ४/५ वर्षांपासून चालू आहे...हीच पध्दत चांगली आहे.. रामकृष्ण हरी.... परशराम पांडुरंग मगर...
Thank u so much 🙏👍
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय ! आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद !
ताई खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे संत ज्ञानेश्वर महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती . ज्ञानेश्वर माऊली की जय हो 🙏
ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम जय माऊली माऊली
ज्ञानेश्वर माऊली खरच देवासारखे उभे राहीलात धन्य धन्य माऊली 🙏🏿🙏🏿
Khup chan mahiti , dhanyawad
Ram Krishna Hari mauli .
छान व आभारी आहे
हे मंत्ररूप औषध आहे याने आजारही बरा होईल व भगवंताचे नाम घेतल्याचे पुण्य देखील मिळेल. 🙏🙏
मधुमेह साठी ज्ञानेश्वर च्या ओव्या कोणत्या त्या चा व्हिडीओ करा
जय श्री ज्ञानेश्वर माऊली ! राम-कृष्ण हरी, पांडुरंग हरी विठ्ठल!
छान ऊपयोगी माहीती, धन्यवाद !
जसे यु ट्यूब वर ह्या. 10ओवया रोज म्हणया साठी मनाच्या श्लोका सारखे पाठ करता येईल 👍🙏 धन्यवाद ❤️
राम कृष्ण हरी
माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय
सब संतन कि जय
मी हा vdo आजच बघितला. पण माझ्याकडे स्वामी सवितानंदांचे पुस्तक आहे. त्यामुळे मागच्या एक महिन्यापासून मी हा प्रयोग श्रद्धेने करत आहे. आणि त्याचे results अनुभवत आहे. माझ्या दुखण्यात ७५% फरक पडला आहे..
पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे का
स्वामी सवितानंदांच्या 'स्तोत्र मंत्रांचे विज्ञान' या पुस्तकांत वेगवेगळे स्तोत्र तसेच इतर अनेक अनुभवसिद्ध उपाय सांगितले आहेत.पण ओव्या दिल्या नाहीत.
आपण अशा प्रकारे शब्दबद्ध ओव्या दाखवून ऊत्तम उपक्रम सुरू केला आहे.खूप खूप धन्यवाद!
स्वामींच्या पुस्तकातील व इतर अशा वेगवेगळ्या उपायांचे विविध व्हिडिओस जरूर बनवावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/qNSQs2anKFI/v-deo.html
हे पुस्तक कोठे मिळेल,किंमत किती आहे
Khup chaan mahiti.Thanks.
खूपच छान अर्थ आहे खूप छान वाटले अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद😊🎉
।।ॐ॥मंत्ररुप या ओव्या सांगितल्या.छान कार्य!धन्यवाद!!
ओव्या सुंदर आहेत
Khup chan 👏
जय श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय 🚩🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली जगाची आई
राम कृष्ण हरी माऊली, धन्यवाद
सवितानंदाना नमस्कार. अतिशय चिंतनीय अभ्यास पूर्ण मार्गदर्शन त्यांच्या प्रत्येक पुस्तकात आहे.
सुंदर माहिती आहे.
Chhan mahiti 👍
parantu Eka swasat did owi ani dusary swasat ardhi he kas bolaych yach ch pratykshit dakhvle aste tar bare zale aste.
खरच खूप छान माहिती सांगितली जय सदगुरू
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐 om namo dhanyashwar ra 🙏💐🚩💐💐
नवर्याच्या आजारपणात त्याच्याजवळ बसून औषधोपचार चालु असताना( डाॅ. नी आशा सोडलेली असताना) निव्वळ हरीपाठाचे वाचन करून त्याचे प्राण वाचवलेल्या एका नातेवाईक स्त्रीचे उदाहरण मला माहित आहे.
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय
ओव्या खूप छान आहेत
छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खरं आहे.🎉
छान माहिती दिलीत,👍
खूप छान..
उत्तम आरोग्यासाठी उत्तम माहिती धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे.जयहरी.🙏🙏
रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷👋👋👋
खुप छान ज्ञान व माहिती
ओव्या म्हणताना पुर्ण विश्वास,श्रद्धा,मनापासून म्हणल्या तरच अनुभव येईल किंचीत सुधा शंका ठेवू नये तर अनुभव लवकर येईल
🌹🙏🌹खूप छान🌹🙏🌹🩷❤️⭐️💜💚🌺🌼🩷❤️⭐️💜💚🩷🌼🌺⭐️💚🙏🕉️🙏
ताई खुप छान माहिती सागितली 🙏🏻🙏🏻
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
धन्यवाद 🙏
माझ्या बंधू ना प्रचीती येतेय
🙏
ज्ञानेश्वर महाराज हे खरंच माऊली होते
ज्ञानेश्वर माऊली की जय
माऊली🙏
Raam Krishna hari Mauli ❤❤❤
Bhartiy sanskruti , granth he asech aahet te aaplya jivan shailishich julavlele aahe .pan aapan pashimatya sanskruti pramane vagayla laglo aani aarogya bighadun ghyayla laglo
नमस्कार
छान माहिती दिली.
Khup khup chan..... Granth...... Heee...... Disha denes...... Aahethch..... Gaidence so.....
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
""Attachment माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ""🙏🙏
राम कृष्ण हरि 🌹🙏
सुंदर संशोधन आणि विश्लेषण 🙏
स्वच्छ, सुवाच्य आणि सुश्राव्य वाचन ❤ धन्यवाद 🙏
Thanku ha ady mathlyavr mazi gudge dhukhi thambali
ज्ञानेश्वर महाराज की जय
माहिती मिळाली छान 🙏
अतीशय सुंदर ओव्या
अप्रतिम जय गुरूमाऊली
धन्यवाद ज्ञानेश्वरी 🙏
Very nice and useful
Khoop chaan suchavle
छान माहिती मिळाली
🙏🙏
ताई खूप माहिती चांगली दिली
खूप छान माहिती
धन्यवाद