खूप छान पद्धतीने चिकन ची रेसिपी झाली आहे. मी ही सोलापूरची आहे मी ही या पद्धतीने करते. काकूंची तर मी प्रत्येक रेसिपी पाहते त्यांची रेसिपी मला खूप आवडते. आणि सरिता तु पण खूप छान पद्धतीने सोलापुरी चिकन रेसिपी केली त्याबद्दल तुझेही आणि काकूंचे हे आभार ❤
वाह.... अप्रतिम रेसिपी असतात... सरिता ताई आणि मावशी च्या ... हे आपले खाद्य कुटुंब आहे सगळ्यांच्या पद्धती सुरेखच आहेत कोणी कोणा पेक्षा भारी अथवा तोड नाही असे नाही सगळे लाजवाब... सर्वांच्या पाककृती जायकेदार 👍🙏
सर्वात जास्त लयभारी , तरिदार चिकन, मटण मसाला भाजी फक्त खानदेश,जिथं गावरान देशाची खाण आहे.एकदा खावून बघा हात धुतलेले बोट दिवसभर फक्कड मसालेदार वास येईल.

Thank you 😊
खूप छान आहे
Gharacha swad chya maushi mustt mehanati ani aati kahi bolat nahi ani tyancha mulaga sudha chan bolato ,ani tuza chikan musttttt
वाह.... अप्रतिम रेसिपी असतात... सरिता ताई आणि मावशी च्या ... हे आपले खाद्य कुटुंब आहे सगळ्यांच्या पद्धती सुरेखच आहेत कोणी कोणा पेक्षा भारी अथवा तोड नाही असे नाही सगळे लाजवाब... सर्वांच्या पाककृती जायकेदार 👍🙏
Thank you 😊
re 19:02
,,सूळरळरे्््््््््््
Khoop chaan recipe 👍aani gharcha swaad aani Sarita s kitchen la ektra baghun mast vatle
Thank you 😊
Chan ahe mi pn banvli
नमस्कार ...
आम्ही सोलापूरकर तिखट, झणझणीत खाणारे, खर्डा ठेचा, ज्वारीची भाकरी. मटण, चिकन झणझणीत खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. ताईनी कैलेला चिकन रस्सा एकदम परफेक्ट.
धन्यवाद ..!
सर्वात जास्त लयभारी , तरिदार चिकन, मटण मसाला भाजी फक्त खानदेश,जिथं गावरान देशाची खाण आहे.एकदा खावून बघा हात धुतलेले बोट दिवसभर फक्कड मसालेदार वास येईल.
पश्चिम महाराष्ट्रातील झणझणीत पणाला खान्देश च्या झणझणीत पणाची सर नाही. जळगाव चा झणझणीत पणा सर्वात भारी.
मी पण धुळे चा आहे
Mi Nandurbar
खूपच छान 😊
Tasty and easy method of Chicken curry.👍👍
Gharcha swad durgeshji manda taai sundar recipe avadli mala
Two favourites in one frame
चिकन करी मस्त
Khupch bhari ...👌👌
Khup mast 🙏
काकु म्हणतात तसं ओलं खोबरं खरंच आहे.
Khup Sundar 😍
नमस्कार तुम्हा दोघींना..... घरीच असल्यासारखे वाटले....❤
Wah ek number recipe 😋👌👍
सोलापूर चे काळे तिखट खाऊन बघा... ज्याला येसुर म्हणतात... कान, नाका तोंडातून धूर निघेल...तेच झणझणीत काळ तिखट...सोलापूरच्या तिख्टला तोड नाही.
Mast recipe
मस्त चिकन आम्ही सोलापूरी
Sunder 🎉
Khup khup chan
Mouthwatering recipe 😋❤️👌
खुप छान मी आज करणार आहे
मला आशा रसा असेल तर पाव आवडतात खायला
फारच सुंदर आहे रेसिपी.👌👍❤️
Wow!!! Mastch Mouth Watering 🎉🎉
Sarita chan banawate chan bolate,cameramen sarv teem na sudha dhnyawad
Superb
Super ha 👍🫶 aai 😅 dada ❤
मल आवडली रेसीपी
Pan hey sarita ch kitchen ahe kaku? Tumhi tar tumchya gharatch recepies banavta...😊
Khup chhan dada taai aani aai😊☺️☺️❤
सरीता ताई तुमची आणि आमची मटन करण्याची पध्दत अगदी सारखीच आहे
लयभारी
Nice
Very Nice recipe dada
YUMMY YUMMY!
👌👍👍
👌👌👌👌👌
मस्त चिकन करी....सोलापूर मराठवाडा मध्ये येते ना?
no
zanzanit episode
Mam deshi chicken recipes dakhava
Ho nakki
Khoooooop bhari
Tometo takat nahi ka
Nahi
Vava
Tumee bola Kami fatafat dakhwa
Madam ya recipe madhe khoop faltu bolna aahe
Bad bad koop karta
Vava