ठाणे वेस्ट पाचपांखाडी सेलिब्रेशन हॉल मध्ये सुरु आहे गार्डन वरेली सेल | Gardan Vareli At Thane
Вставка
- Опубліковано 10 чер 2024
- ठाणे वेस्ट पाचपांखाडी सेलिब्रेशन हॉल मध्ये सुरु आहे गार्डन वरेली सेल | Gardan Vareli At Thane
Eand Date - 15 July 24
Time -10am To 8pm
Celebrations Banquet Hall,
"ARUNODAYA", Near Modi Hyundai, Services Road,
Panch Pakhadi, Thane (West) - 400002.
श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
:- Dm For Business Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.com
Whatsapp No. +91 91 3654 2943
Instagram: instagram.com/
😊 video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल.
मुंबई:- #aakshayekaamble
गार्डन वरेली साड्या आता मिळत नाहीत.तुम्ही सेल मस्त दाखवला.साडी खुप टिकते रंग तसेच राहतात..सेल भारीच आहे.किंमत पण रिजनेबल.
धन्यवाद 😊
फार छान व्हिडिओ केला तुम्ही.. मला तुमचे व्हिडिओ पाहायला फार आवडतात.. घरबसल्या आम्हाला सर्व माहिती मिळते
खूप खूप धन्यवाद 😊
Garden Vareli ek brand, jyacha konihe premat padto. Excellent collections.
Thanku so much 😊
तुमचा व्हिडिओ बघून लगेचच मी तेथे गेले. भरपूर साड्या घेतल्या अगदी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सुद्धा...
खूप छान वाटलं असच सपोर्ट असू द्या धन्यवाद 😊
Saari collection ek number dada😍👌👌👌khup colourful n beautiful..ikde visit nakkich karnaar👍...thank u dada🙏🙏🌹❤️
धन्यवाद 😊
khup mast collection
Thanku
Tujhya mehanatila salaam🙏🙏😊
thanku so much 😊
Khup chan aahe
धन्यवाद 😊
Very nice video.. Dada..
धन्यवाद 😊
Roll mai dress matiriya milte hai wo dikhaya nae aapne
dikhaye he last me
👌nice collections
Thanku 😊
खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
धन्यवाद 😊
Khup mahag sadya ahet amchya punyat kami price ahe ya peksha
गार्डनच्या साड्या आणि dress material ही खूप छान असतात
.
धन्यवाद 😊
Mast
धन्यवाद 😊
सोलापूरला सेल कधी
व्हिडिओ खूप छान आहे पण दादा सेल संपल्यावर मी व्हिडिओ बघीतला तरी प्लीज पुढील सेल कुठेआहे ते सांगा
आता डायरेक्ट नोव्हेंबर ला आहे पण आजून माहीत नाही कुठे आहे
Thank u.barech divas me gardan cha sale shodhat hote.
धन्यवाद 😊
Sundaraben churchgate la kadhi aahe?
Suru zala ahe 26 June paryant suru ahe
वसई ला गार्डन चा सेल कधी लागणार सांगाल का प्लीज.🙏
काय माहीत
सेमी टेरीन आहे का❓
?
Pune yethe kadi asto plese sanga
पुण्याच काय माहीत नाही
Nara chiffon madhe saree nahi ka
असेल वाट
पुण्यात आहे का. कुठे
पुण्यात होऊन गेलं
Sta pan ahe ka he sell june paryant purn
15 जुलै पर्यंत आहे
Dress cha video kami dakhavla sadya cha jast dakhavlya
पूर्ण दाखवेल ड्रेस मॅट्रियल
पूणे येथे कधी येनार
पुण्यात होऊन गेलं
सोलापूरला कधी
काय माहीत
Main to hamesha leti hu idhar se
Thanku 😊
बदलापूर मध्ये लावायला सांगा
हो नक्की
Detail video kela ahe
Thanku 😊
ऑनलाईन पाठवणार का
ऑनलाईन नाही हे
बदलापुरला लावायला हासागा
हो नक्की
सेमी ट्री आहे ❓का❓
हे तर माहीत नाही
Online aahe ka ,?
Online nahi he
Vasai virar mai aane wala hai?
सेल चालू आहे का संपला का
चालू आहे 26 जुलै पर्यंत आहे