लागू बंधू यांचे सर्व मोत्याचे दागिने छान आहेत. पण दागिना घेतल्यावर आतून वेलवेट असलेल्या बॉक्स मधून देतात आणि सांगतात वेलवेट मध्ये मोत्याचे दागिने ठेवू नका मोती खराब होतात. तरी त्यांनी मोत्याचा दागिने ठेवायला योग्य आणि छान बॉक्स मध्ये द्यावेत.
मोत्यांना resale value नसते. Diamonds ला 70% resale value असते.तस मोत्यांचे दागिने विकताना मोत्यांची काही resale value मिळत नाही.मी लागू बंधू कडे मोत्यांचा सेट घ्यायला गेले होते.त्यात मोत्यांची किंमत जवळपास 35000 होती.पण दागिने बदलताना किंवा विकताना मोत्यांची resale value मिळत नाही.
अहो ब्रेस लेट बघायचे होते मुलगी आमची बाहेर असते माझे डायमंडचे टॅापस मि दिले पण बघायवा साईट आहे का ? महणजे धरुन बघता येईल आता दोघाचं वय झाल्या मुळे बाहेर जासति ये जा नाही होत महणजे फोनवरुन बोलुन होत का बघायला मिसेस दिक्षीत
दागिने जे दाखवत आहेत त्यांचा आवाज clear नाही, मागे background ला फार आवाज येत आहे
अप्रतिम, सुंदर आहेत सारेच दागिने
धन्यवाद 🙏🏼
खूप छान दिसत आहात ताई ज्वेलरी सगळी खूप छान आहे खूप छान व्हिडिओ केलात 👌👌
धन्यवाद 🙏🏼
माझी एक आग्रहाची विनंती आहे.आमच्या कोल्हापूर मधे लागू बंधूंची शाखा असावी.दादर, ठाणे येथील तुमच्या शोरुम ला येऊन जातो.
आपली विनंती नक्कीच पोचवेन
🙏🏼🙏🏼
Very nice, I was a regular visitor when in Mumbai. And bought pearl jewellery for myself and my relatives and friends thanks 🙏👍
🥰🥰👍🏼👍🏼
सुरेख दागिने
धन्यवाद 🙏
Beautiful collection
धन्यवाद 🙏🏼
Sarvch surek mast..povle Panna manik moti che mast mast दागिने pahyaila milale.moti chichpeti. Moti zumke mastch..nice sharing ❤❤
धन्यवाद 🙏🏼
लागू बंधू यांचे सर्व मोत्याचे दागिने छान आहेत. पण दागिना घेतल्यावर आतून वेलवेट असलेल्या बॉक्स मधून देतात आणि सांगतात वेलवेट मध्ये मोत्याचे दागिने ठेवू नका मोती खराब होतात. तरी त्यांनी मोत्याचा दागिने ठेवायला योग्य आणि छान बॉक्स मध्ये द्यावेत.
खूप छान विडिओ. छान माहिती झाली.
धन्यवाद 🙏
Too beautiful jewellery.
धन्यवाद 🙏🏼
अप्रतिम आहेत सर्व मोत्यांचे दागिने.❤
धन्यवाद 🙏🏼
🙏 Apratim collection.👌👍
धन्यवाद 🙏🏼
4 /5 gram madhe motiche vajan pan aahe ka rate gold peksha jast aahe
आवाज क्लिअर ऐकु येत नाही
खूप छान आहेत सर्व काही 🎉
धन्यवाद 🙏
Moti pavla chi mala kiti madhya milel
खूप छान आहेत सर्वाच
धन्यवाद 🙏
मस्त आहे.
धन्यवाद 🙏🏼
Voice is not clear
Khoopach chan collection aahe
धन्यवाद 🙏🏼
खुप सुंदर आहेत ताई दागिने
धन्यवाद 🙏🏼
प्राईज सांगता पण आवाज स्पष्ट ऐकू येत नाही मॅडम
You are giving guarantee card of real pearls and gold hallmark
Tyanchyakadun lagnat ghetleli nath te polish karun detat ka?
Pls kalva
हो देताता 🙏🏼
Yanchyakade monthly bhishi yojna ahe ka
खूपच सुरेख, नक्की जाऊ लागू बंधूंकडे
धन्यवाद 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
Voice clearly nahi sunai de raha hai so can't get the exact information
Surekh 👌
धन्यवाद 🙏🏼
खुप छान ताई
धन्यवाद 🙏🏼
आवाज येत नाही.
What are the making charges per gram
khup sunder ahet...pan aplyala vikayche aslyas paise milat nahi...mhanun halli sarv fansi jwellary vapartat.
Punyat pan hech collection aasel ka
my mother used to buy ornaments from this shop . young generation will also like to shopping here . good collections 👌👍
धन्यवाद 🙏
खूपच छान सुंदर डिझाईन पण झूमके ची प्राईस सांगा
धन्यवाद 🙏
विडिओ छान आहे पण कॅमेरा क्वालिटी चांगली असती तर अजून मजा आली असती
धन्यवाद 🙏🏼
❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏼
आमच्या वर्धा येथे आपले दुकान सुरू करावे.
मागे इतके आवाज येत आहेत की नीट काही कळत नाहीये
ऐकावेसे वाटत नाही इतका आजूबाजूला आवाज आहे
धन्यवाद 🙏🏼
आवाज दुकानदाराचा नीट येत नाही
Sundar
धन्यवाद 🥰
परफ्यूम मुळे मोत्याच्या दागिन्यांची पूर्ण वाट लागते त्यापेक्षा सोन्याचे दागिनेच उत्तम कसेही वापरा
धन्यवाद 🙏
Backside so much noise
Can't understand definition
Zune jewellery vikun navin gheu shakte ka ?
Muje pearl mala soneme banani hai
Show with prices
Culture Moti are so costly ?
How to order
अशा वस्तू दुकानात जाऊन घेण जास्त चांगल 🙏
मोत्यांना resale value नसते.
Diamonds ला 70% resale value असते.तस मोत्यांचे दागिने विकताना मोत्यांची काही resale value मिळत नाही.मी लागू बंधू कडे मोत्यांचा सेट घ्यायला गेले होते.त्यात मोत्यांची किंमत जवळपास 35000 होती.पण दागिने बदलताना किंवा विकताना मोत्यांची resale value मिळत नाही.
धन्यवाद 🙏🏼 आपल बरोबर आहे पण प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते 🙏🏼
Price bangle
Complete ruby madhe ahe tya necklace chi price nahi sangitli
तुम्ही इतकं इंग्रजीत बोलतात हा मराठी माहितीपट नाही वाटत 😂पण मोती दागिने सुंदर ❤
धन्यवाद 🙏🏼
Punyat hi aahe lagu bandhu
Background aavak khup aahe
अहो ब्रेस लेट बघायचे होते मुलगी आमची बाहेर असते माझे डायमंडचे टॅापस मि दिले पण बघायवा साईट आहे का ? महणजे धरुन बघता येईल आता दोघाचं वय झाल्या मुळे बाहेर जासति ये जा नाही होत महणजे फोनवरुन बोलुन होत का बघायला मिसेस दिक्षीत
शकयतो किमती वस्तु प्रत्येक्ष पाहून घ्याव्यात 🙏🏼
द@@WowRupali915
Background la khupach aawaj yetoy.
🙏🙏
Very nice collection but speck in Hindi
धन्यवाद 🙏🏼
Silver made motyache દાગીના નહિતર ka?
नाहीत 🙏🏼
सेल्स मन दागिने दाखवत नाही
Chhan aahe pan it at aawajamule nnit kalat nahi
Chan.
धन्यवाद 🙏🏼
माणिकचे दागिने दखवा
Nkkic 🙏
Original hai ke Artificial aur moti bhi original hai ke Artificial
Original aahe 👍🏼🙏🏼
Moti aani povllech 3rd surekha naceless chi price kay aahe aani kiti gram cha aahe
आप इसकी किंमत भी बताई ये
सांगितली आहे 🙏🏼
Sale's man voice not clear
Pedanmilel cay
To place orders contact no pl
Please speak in Hindi or English
धन्यवाद 🙏🏼