स्व.कमलाबाई जाधव गोट फार्म,उमरगा,जी.उस्मानाबाद.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 2 роки тому +12

    जाधव सरांचं खूप छान नियोजन आहे भोपळे गोट फार्मला गेल्या रविवारी भेट दिली होती आम्ही जाधव सरांच्या गोट फार्म ला सुद्धा लवकरच भेट देऊन बीड जिल्हा गेवराई तालुका येथे आदित्य गोट फार्म ला तुम्ही एक वेळेस आवश्यक भेट द्या लहान-मोठे 60 कर्ड व शेळ्या आहेत

    • @jagdishdeshmukh1520
      @jagdishdeshmukh1520 2 роки тому +1

      पूरतय का हो

    • @harishpawar8385
      @harishpawar8385 2 роки тому

      @@jagdishdeshmukh1520 हो घरचा माणूस लक्ष देऊन काम केलं तर खूप काही परवड होतय

    • @budhanarsachin7716
      @budhanarsachin7716 2 роки тому

      कूंठय गोट फाॅर्म तुमचा

    • @harishpawar8385
      @harishpawar8385 2 роки тому

      @@budhanarsachin7716 बीड जिल्हा गेवराई तालुका बोरी पिंपळ गाव गेवराई शेवगाव रोड वरती उमापूरच्या जवळ माऊली मंगल कार्यालय येथे आहे आदित्य गोट फार्म

  • @santoshswami4136
    @santoshswami4136 Рік тому

    Nice jadhav saheb

  • @vasantrathod7824
    @vasantrathod7824 2 роки тому +2

    खुपच छान सुंदर प्रकल्प सुरु केला आहे

  • @krushnasonawane6092
    @krushnasonawane6092 2 роки тому +4

    सतिश भाऊ या फार्म वर नियोजन 1 नंबर आहे यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली दिसते आहे.
    नाहीतर आम्ही काही ठिकाणी फार्म बघितलेत तर पायठेवायला जागा नाही येवडी लेंडी व कचरा असतो.मी माझा शेड रोज स्वतः स्वच्छ करतो यामुळे शेळी वारंवार आजारी पडत नाही. आणि चारा व्यवस्थित खाते.
    फार्म चे नियोजन जर काटेकोर असेल तर त्याला शेळीपालन हे 💯% परवडते.

  • @rajendrapatil5225
    @rajendrapatil5225 Рік тому +1

    Khupch chhan vevasthapan thanks sir

  • @amarvaje6071
    @amarvaje6071 Рік тому +1

    अमर लक्ष्मण वाजे

  • @virajkatkar7625
    @virajkatkar7625 2 роки тому +7

    🚩उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणा सर🚩

  • @balajijadhav6160
    @balajijadhav6160 2 роки тому +1

    खूपच छान गोट फार्म आहे सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद,

    • @bhagwanjogdand9178
      @bhagwanjogdand9178 2 роки тому

      सर मोबाईल नंबर बरोबर दिसत नाही

  • @vishwanathkarhale7181
    @vishwanathkarhale7181 2 місяці тому +1

    छोन माहिति दता

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 роки тому

    खुपचं सुंदर व्हिडिओ झाला सर असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा सर

  • @angaddisle7251
    @angaddisle7251 2 роки тому +3

    वा एक नंबर व्यवस्थापण छान माहिती..

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 2 роки тому +1

    मि पण जाधव यांच्या फार्म वर जाऊन अलोय
    खुंप छान आहे व महीती पण चांगली दिली आहे

  • @dagdupalkar7933
    @dagdupalkar7933 Рік тому +1

    सर खुप छान माहिती आहे

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 роки тому +4

    कधी आलो होतो सर omerga 🔥🔥

  • @hiramangaikawad3545
    @hiramangaikawad3545 Рік тому

    Khupach chhan

  • @popatkamble5815
    @popatkamble5815 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली सर...धन्यवाद

  • @rozzy311
    @rozzy311 2 роки тому +1

    निलेश नेहारे Khup schhan स्पष्टीकरण दिले sir..farm khup mst ahe नियोजन पण चांगले आहे

  • @Sbugge122
    @Sbugge122 Рік тому

    नमस्कार सर आपण खूप खूप छान माहिती सांगता पण तुम्ही प्रॉफिट बद्दल काय सांगतच नाही सर

  • @ramdaspawara9405
    @ramdaspawara9405 Рік тому

    सर,नमस्कार बकर्या व्यायल्या आहे, पण दुध कमी आहे दुध वाढीसाठी काय देऊ ? आपल्या मार्गदर्शन करा .विडीयोची वाट बघेन ,रामदास पावरा रा.टेंभूर्णी ता.धडगाव जि.नंदुरबार .

  • @maheshsawant945
    @maheshsawant945 2 роки тому +2

    Sir mi Kolhapur district madhe ahe usmanabadi sheli ekade calu shakate ky

  • @sakhamagar2000
    @sakhamagar2000 2 роки тому +2

    खूप छान नियोजन आहे मी पण असच करणार

  • @prabhakarbhandare7254
    @prabhakarbhandare7254 2 роки тому

    सर
    लय भारी नियोजन

  • @एकपाऊलपुढे
    @एकपाऊलपुढे 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @पूजालावरेपाटील

    Khup chhan mahiti, dadasaheb

  • @sunil-Pawar2783.
    @sunil-Pawar2783. 2 роки тому +1

    नमस्कार सर आज माझ्या पाच मिटात दोन शेळ्या दगावल्या त्यांना कुर्डु हे गवत खायला टाकले होते.

  • @laxmanjagadale3433
    @laxmanjagadale3433 Рік тому

    लयभारी ☺️

  • @vickywadgave8344
    @vickywadgave8344 2 роки тому +2

    Khup chan mast niyojan

  • @samadhankodag2445
    @samadhankodag2445 2 роки тому +2

    सर खूप छान अनुभव मिळतो अशेच व्हिडिओ बनवत जावा धन्यवाद 🙏🙏

  • @bhagwanjogdand9178
    @bhagwanjogdand9178 2 роки тому +1

    सर मोबाईल नंबर बरोबर दिसत नाही

  • @sandipdesai7149
    @sandipdesai7149 2 роки тому +5

    सर शेळी पालन करत असताना कोणता चारा लागण करावी

  • @roshanlilhare8528
    @roshanlilhare8528 2 роки тому +3

    धाराशिव आहे sir ❤️❤️🚩

  • @MaheshPawar-gp3jn
    @MaheshPawar-gp3jn Рік тому

    सर मि जळगांव जिल्यात ला आहे इकडे कोणत्या शेड्या शूट होतील

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola Рік тому

    खूप छान

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 2 роки тому +1

    सर, मुलाखतीचा व्हिडिओ दिसत नाही

  • @ravi_kolekar__007
    @ravi_kolekar__007 Рік тому

    सर तुमचा नं, पाठवा आम्ही पन शेळीपालन करणार आहोत मला तुम्हाला बोलवायचय व्हिडिओ करायला

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 2 роки тому +2

    सर तुमच्या व्हीडिओची वाट पाहत होतो

  • @tejaskarhale5825
    @tejaskarhale5825 2 роки тому +2

    खूप छान नियोजन आहे

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 2 роки тому +1

    खूप छान नियोजन आहे अशाच नवीन नवीन मला पण नियोजन करायचे आहे खूप खूप आभारी आहे धन्यवाद 🙏👍👍🙏

  • @jagdambgrouppurandharpune1895
    @jagdambgrouppurandharpune1895 2 роки тому +1

    शेड ची उंची आणि लांबी , खर्च सांगा

  • @luxmenkadam6172
    @luxmenkadam6172 6 місяців тому

    बीटल कसा किलो आहे

  • @sunilchavan5173
    @sunilchavan5173 2 роки тому

    छान आहे

  • @MujiburShaikh-u3q
    @MujiburShaikh-u3q Рік тому

    Nice sar

  • @panduranghake57
    @panduranghake57 Рік тому

    ❤️🙏

  • @jitendrapatil581
    @jitendrapatil581 2 роки тому

    Mla noyojan khup avdle, sirji

  • @nitingirnare9603
    @nitingirnare9603 2 роки тому +1

    खूप छान सर

  • @ajijmulani3321
    @ajijmulani3321 2 роки тому

    Very nice

  • @akshaypatil5466
    @akshaypatil5466 2 роки тому

    तुमचा फोन नंबर सांगा की तुमचं लेक्चर ठेवायचं आहे कॉलेज वर

  • @krushidhanagroageancy7935
    @krushidhanagroageancy7935 Рік тому

    Sir tumcha no dena

  • @kaylasmore420
    @kaylasmore420 2 роки тому +1

    फ़ोन नं पठवा

  • @fans-ip5qg
    @fans-ip5qg 2 роки тому

    Sir ek andil bakra crosing sathi chalele ka plz reply

  • @Sbugge122
    @Sbugge122 Рік тому

    त्यानंतर गोड फॉर्म ला किती खर्च चालू आहे काय वगैरे काही सांगतच नाही जास्ती करून तुम्ही कुणीही गोट फार्म गेल्यावरती भर ते गेल्यानंतर

  • @amoljadhav810
    @amoljadhav810 2 роки тому

    Nice

  • @sghule8000
    @sghule8000 2 роки тому +1

    Kup chan

  • @saikumarkumatgi9107
    @saikumarkumatgi9107 2 роки тому +1

    👍👌

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 2 роки тому +1

    छान

  • @vinay4584
    @vinay4584 2 роки тому +1

    👌👌

  • @sunil-Pawar2783.
    @sunil-Pawar2783. 2 роки тому +1

    छान नियोजन आहे

  • @navnathmakne3985
    @navnathmakne3985 2 роки тому +1

    Mast sir

  • @rammisal3391
    @rammisal3391 2 роки тому +1

    दादा फक्त हिरवामंक्काची कुट्टी किंवा ज्वारीच्या गवतताची कुट्टी करून शेळी पालन करुषकतो कां? किंवा या संदर्भात एखादा व्हिडीओ बनवा नं कृपया, किव्वा कोणाला या बद्दल माहिती असल्यास कळवा 🙏

  • @sakhamagar2000
    @sakhamagar2000 2 роки тому +1

    सर प्रत्येक brider बोकड हा मारतो पण तुम्ही प्रत्येक फार्म वर बोकड याला ओंजळतात तरी बोकड शांत उभा असतो आमच्या brider तर हात लावला तरी मारतो

  • @mahendrashende4521
    @mahendrashende4521 Місяць тому

    Sir apse training Lena hai to. Apka contact no do

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 2 роки тому +1

    मस्त खूप छान...👌👌👌👌👌👌

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 2 роки тому +1

    खूपच छान

  • @purushottamkhodke2523
    @purushottamkhodke2523 2 роки тому +1

    छान

  • @nileshjondhale6407
    @nileshjondhale6407 2 роки тому +1

    Very nice

  • @nitagawade30
    @nitagawade30 2 роки тому +2

    खूपच छान

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 2 роки тому +2

    खूप छान

  • @dattatraybhosale155
    @dattatraybhosale155 2 роки тому +1

    खूप छान

  • @madhurvani71
    @madhurvani71 2 роки тому +2

    छान